Women ST Bus Concession | Maharashtra Transport | ST प्रवासात महिलांना 50% सूट, नियम अटी काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @ganpatgavali5584
    @ganpatgavali5584 Год назад +1239

    एस.टी बसमध्ये सवलत नको,गॅस सिलेंडरमध्ये 50%सवलत लागू करा.

    • @sagarchavan3690
      @sagarchavan3690 Год назад +31

      गॅस टाकी त्याच्यावर बसायचा आहे

    • @hn-ql1fq
      @hn-ql1fq Год назад +18

      Joke of century 😂😂😂

    • @ajinkyadutonde98
      @ajinkyadutonde98 Год назад +27

      gharat nahi gas pith amhi firtoy hafftikkit...,😂😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 Год назад +51

      आधीच एसटी तोट्यात आहे, त्यात अजून सवलती द्या, म्हणजे कल्याण होईल 🤦‍♂️

    • @Funnyvideos-ko3lc
      @Funnyvideos-ko3lc Год назад +9

      Only BJP

  • @भिमकन्याअंबिका

    आम्हाला रोज रोज कुठेही हिंडायचे नाही आम्हीला तिकिट 50%सवलत नको गॅस मधे द्या 50%सवलत तेव्हा माणु सरकार ला

  • @vinodkadam7567
    @vinodkadam7567 Год назад +21

    बहुतेक st संपूर्ण पणें बंद पाडण्याचा डाव असू शकतो, इकडे एसटी कर्मचाऱ्यंच्या पगाराचा प्रश्न, आणि दुसरी कडे ५०टक्के सुसुट डाव लक्षात घ्या

    • @rshinde6514
      @rshinde6514 Год назад +2

      50% pratipurti keli Jate mahamadalala govt kadun ulat utpann vadhel ST che

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      @Vinod Kadam बरोबर👍

  • @arvindmore3427
    @arvindmore3427 Год назад +458

    आहो St कामगारांना पगार द्या आगोदर नंतर सवलत द्या.

    • @rajshri.......naturedaught3951
      @rajshri.......naturedaught3951 Год назад +17

      MI pn ek mahila aahe pn aamhala Savlat nakoy kiti tri Mul berijgar aahet shetkri mar mar martoy aani kshala paijet aslya savlti

    • @Ganesh_K4
      @Ganesh_K4 Год назад +8

      Election jvl aale ahe

    • @Motherland_HindBHARAT
      @Motherland_HindBHARAT Год назад +4

      @@rajshri.......naturedaught3951 तुम्हाला नको असल्या तरी बाकीच्या महिलांना हव्यात..

    • @Motherland_HindBHARAT
      @Motherland_HindBHARAT Год назад +4

      बातम्या वाचत नाही का.. पगारासाठी करोडो रूपये दिलेत महामंडळ ला सरकारने..

    • @peace-tt6sj
      @peace-tt6sj Год назад +1

      ​@@rajshri.......naturedaught3951 तुम्ही नका घेऊ तुम्ही पूर्ण तिकीट घ्या

  • @vishnupatil3222
    @vishnupatil3222 Год назад +95

    एसटी चांगल्या कंडिशन मध्ये ठेवा आणि कामगारांचे पगार वेळेवरती द्या म्हणजे बर.

  • @india24723
    @india24723 Год назад +95

    काही वर्षासाठीच आहे offer .st बंद करायची आहे सरकारला.आणि त्यांच्या private busses launch karaychiy netyana

  • @Shweta_mahore
    @Shweta_mahore Год назад +26

    👍🏻अहो सर महिलांना गॅस सिलेंडर मधे सवलत दया
    गाव घुमुन काय करणार 🙏🙏🙏🙏

  • @dineshghadge225
    @dineshghadge225 Год назад +109

    महिलांना खरेतर स्वच्छतागृहे बांधली गेली पाहिजेत.शहरात व प्रवासात त्यांना याची आवश्यकता आहे.

  • @swapnilz7313
    @swapnilz7313 Год назад +93

    एस टी बसेस् हया संपा नन्तर रिकाम्या च फिरत आहेत त्या भरन्या साठीचा हा निर्णय अ सावा, त्यच्या ऐवजी सिलेंडर च्या किंमती निवड नुका होऊ पर्यंत कमी केले असते तरी खुप आनंद झाला अस्ता

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      निवडणुका होईपर्यंत फक्त??? 🤔

    • @vijaya6344
      @vijaya6344 Год назад

      Tq. Marathi manus
      Amchi mumbai vijay

  • @ratnaghodekar1382
    @ratnaghodekar1382 Год назад +14

    सरकारने महिलांसाठी हाफ तिकीट केले हे फार चुकीचे केले त्यापेक्षा महिलांचे गॅस सिलेंडरचे भाव कमी असते तर चांगले झाले असते कारण रोज लागणारी वस्तू म्हणजे गॅस महिला काय रोज प्रवास करू शकत याच्यात सर्वसामान्य माणसाचे फार हाल ज्यांच्या घरात एक टाइम खायला नाही तो काय रोजचा प्रवास करणार हे सरकारच्या लक्षात यायला पाहिजे गॅस सिलेंडरचे भाव कमी केले असते तर आणखी महिला जास्त खुश झाली आस्था कारण रोज लागणारे साहित्य फार महाग झाले आहे एक श्री घरातल्या पुरुषांना उपाशी ठेवून प्रवास करू शकत नाही

    • @nikitanikita5926
      @nikitanikita5926 Год назад

      @@devyanilimaye8560 तुला काय कळते का ग शेंबडे..बरोबर आहे तीच

  • @Hemant2030
    @Hemant2030 Год назад +126

    काही पण असो पण ही नेते मंडळी पब्लिक च्या टॅक्स चा पैसा असाच उडवून इलेक्शन मध्ये स्वतःचा फायदा करून घेणार हे नक्की.

    • @gopalkadam9046
      @gopalkadam9046 Год назад

      जिल्हापरिषद भरती कधी होणार आहे ?

    • @TEJASThakur313
      @TEJASThakur313 Год назад +1

      अरे दादा आपणच वेडे आहोत

    • @prabhakarchintamani1697
      @prabhakarchintamani1697 Год назад

      @@gopalkadam9046 kk

  • @prabhakarwadkar6665
    @prabhakarwadkar6665 Год назад +4

    पुरुष दिनानिमित्त पुरुषांना ही चांगली सवलत योजना जाहीर करण्यात याव्या.

    • @Antique000-d5h
      @Antique000-d5h Год назад

      राजकारणी लोकांना पुरुष मंडळी फक्त सतरंज्या उचलायला लागतात

  • @bhakt3872
    @bhakt3872 Год назад +202

    शिंदे फडनिस सरका रच अभिनन्दन
    स्व यपाक घरतील गैस 2000 दर करा
    पेट्रोल डीजल चे 150 पर लीटर करा
    अन्न धान्य वर 50%GST आका रावा
    🤦🤦🤦🤦🤦🤦

    • @noobspac2074
      @noobspac2074 Год назад +3

      म्हणजे तुम्हाला टॅक्स पण नाही भरायचाय आणि सवलती पण सगळ्या पाहिजे.....

    • @cryptohistorytechnicalanal7864
      @cryptohistorytechnicalanal7864 Год назад +16

      @@noobspac2074 bhau Tula mahit aahe ka 2020 te 2023 parent महंगाई डबल झाली आहे जो शेति madhe लागनरा खर्च aahe to ५०% vadhla aahe आणि तू जे शेतकारीचे खातोय ते anjun toch rate aahe 50% discount madhe आम्ही फुकट sheti karun tumhala ghaltoy fakt aamchi एकी नसल्या mule

    • @Hk-cy3sq
      @Hk-cy3sq Год назад +3

      याच अर्थ तुला सगळ फुकट पाहिजे अरे गॅस 2000 जरी झाला तरी तू वापरणं सोडणार आहे का महिलांना हाफ तिकीट झाले तर तू तुझ्या फामिलितील महिलांचं फुल्ल तिकीट काढशील का फायदा घेशिलच ना म्हणून जे होतय ते गोड मानून घे बाकीचे सरकार ने तर कधी असा विचार देखील केलं नाही

    • @cryptohistorytechnicalanal7864
      @cryptohistorytechnicalanal7864 Год назад +3

      @@noobspac2074 sir inflation 6.5 aahe he many aahe pan shetkari sathi thoda vegla aahe Karan 2020 te 2023 madhe badal thokyat sangto khat pahile 1000 la 50 kg hote aata 1800 rs aahe avshad minimum 50% rate vadhle aahet diesel vadhle mule purvi tractor 600 rs tasane kaam karat hota aata 1000 lagtat majur purvi 150 rs ne bhetat hote aahe 300 rs ghetat pan shet maal ajun aahe toch rete aahe supply dimand cha problem asla tari tyavar sharvani vichar karun kamit Kami lavlele bhandval nighun Tyanna 4 rupaye bhetle pahije ase sarkar ne Paul chal le pahije tumhi inflation ch bolat ahat vegl as aahe ki other countries madhe sheti malache bajar check Kara sarv 200rs kg Plus aahe aani ethe 2 rs kg ne kaanda pan bhetato tumhich sanga tax kasa bharaycha

    • @cryptohistorytechnicalanal7864
      @cryptohistorytechnicalanal7864 Год назад +2

      @@noobspac2074 sir mi shetkari pan aahe aani ct madhe kaam Karu tax pan bharto mala dhoni baju mahi aahet

  • @sumedhmakhare5841
    @sumedhmakhare5841 Год назад +2

    सरकारने महिलांसाठी बस मध्ये अर्ध तिकीट केलं आहे चांगली गोष्ट आहे पण महिलांच्या आरक्षित सीट पण रद्द सरकारने कराव्यात नाहीतर पुरुषांना बस मध्ये बसायला जागा मिळणे सुद्धा मुश्किल होईल आणि आता तिकीट दर वाढवून त्या पन्नास टक्केची वसूली पुरुषांकडून केली जाईल......

  • @pratikshagangavane6705
    @pratikshagangavane6705 Год назад +19

    करायच आहे तर गॅस स्वतः करा महिलांना खरी मदत होईल

    • @niteshchothe0
      @niteshchothe0 Год назад

      Ho ka he tumche chan aahe madam pan taxi vale garib janta aani lediz kadun jastit jast nb jade ghet aahe tumala he kase samjat nai fakt ekch lavun dharle li aahe tich gosht gass silendar swast kara 😮😮😢 yala kay arth aahe ka 😮😮😮😮😢😢😢

    • @pratikshagangavane6705
      @pratikshagangavane6705 Год назад +1

      @@niteshchothe0 sir mahilancha jast sampark kitchen madhe yeto manun baki kahi nahi sarvsama nyan pakkich aahe me ok

    • @niteshchothe0
      @niteshchothe0 Год назад

      @@pratikshagangavane6705 aaho madam tumche sagle bolane khare aahe pamthi ha vichar thoda sa kara ki Maharashtra madhe sarv bus fhull barun jatat aahe rav aani taxi vale khup aadun paise ghet hote aani mi pan bus chalavat hoto kahi mahila na tar akshar shah free madhe ghevun jat hoto pan aata taxi vale khup bhade aadun ghet hote tumche yacha var kay aahe mhanane bola

    • @pratikshagangavane6705
      @pratikshagangavane6705 Год назад +1

      @@niteshchothe0 Ho sarvtra nusata brashtachar chalu aahe khar tr tumche aani maze mhanane barobar aahe pan Sattet asnare lag kam kami aani khishe barne challe aahe tyat fakt gorgaribanche hal hotat dust kahi nahi

    • @niteshchothe0
      @niteshchothe0 Год назад

      @@pratikshagangavane6705 nai oo madam tumcha sabda mala. Tar mulich patat nai thoda sa vichar kara tumhi garib manus bus ne jato aani nehami happy asto aani shrimant manus taxi ne urjant jato pan ethe gariba chi pan chandi jhali aani shrimant chi pan sone jhale hya samjun ghya oo tumhi madam kahi goshti 😊🌹🌹🌹

  • @TV00012
    @TV00012 Год назад +10

    डोळे तर त्या लोंबट्याना शोधतात जे गॅस सबसिडी, पेट्रोल डिझेल वीज बिल वर सवलत मागितली कि फुकटे म्हणतात आणि महिलांना,वयोवृद्ध आणि राशन ची जाहिरात करताना मास्टरस्ट्रोक म्हणतात 😅😅😅

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Год назад +38

    महिले सोबत लहान मुले असतील तर लहान मुलांचे पूर्ण तिकीट घेतील हे राज्यसरकार. लहान मुले घरीच पुरूषांना सांभाळावे लागतील.
    एस.टी.मध्ये जेष्ठ नागरिक आणि महिला एवढेच प्रवासी रहातील.

    • @shubh58262
      @shubh58262 Год назад +5

      आत्तापर्यंत फक्त ज्येष्ठ नागरिकांना सवलत होती मग काय फक्त ज्येष्ठ नागरिकच प्रवास करत होते का , काही तर्क आहे का तुमच्या बोलण्यात, आणि सगळ्यांनाच सवलत दिली तर ST चा कारभार कसा चालेल,घाटात जाईल ना ती

    • @somnatht7627
      @somnatht7627 Год назад +3

      शुभम म्हणजे याचा अ‌र्थ एस टी चालविण्यासाठी
      फक्त पुरुषांकडुनच पैसे घ्यायचे का

    • @shubh58262
      @shubh58262 Год назад

      @@somnatht7627 पहिली गोष्ट ,पैसे हे फक्त पुरुषांना नाही तर सर्वांनाच द्यावे लागणार आहेत ,त्यात सवलत मिळेल एवढंच, आणि ती सवलत महिलांना, लहान मुलांना आणि जेष्ठ नागरिकांनाच का दिली असेल हे समजण्या इतपत तुम्ही नक्कीच सुजाण असाल , दुसरी गोष्ट म्हणजे मि माझं मत नहीं सांगितलय मी फक्त वरच्या कमेंट चा रिप्लाय केलाय

    • @ganeshmane6086
      @ganeshmane6086 Год назад

      ​@@somnatht7627are mahilana savalat milali tr fayda konala purushanach na 😂

    • @rshinde6514
      @rshinde6514 Год назад +1

      12 varshakhali already half ticket ahe. Ani sambhala ki mul prattek veli mahilannich mul Ani Ghar sambhalayach ka?....Randha vadha ushti kadha pravrutti🙄😒

  • @anillade6965
    @anillade6965 Год назад +3

    महिलांना घरघुती गॅस सिलेंडर मध्ये 50%सूट दयाला पाहिजे होती. जेणे करून त्यांचे स्ववपाक घरातील बजेट बिघडायला नको.

  • @dhirajpohankar5738
    @dhirajpohankar5738 Год назад +260

    ईवीएम च बटन पण महीलास दाबतील पुरुष नाही

    • @kingheyboll5002
      @kingheyboll5002 Год назад +21

      मग घरात जेवण पुरुषच बनवतील महिला कामावर जातील 🤣🤣

    • @ganeshmane6086
      @ganeshmane6086 Год назад

      ​@@kingheyboll5002😂😂

    • @Analysis565
      @Analysis565 Год назад +1

      @@kingheyboll5002 ओके, मग पैसे कमावून पण महिला आणतील बघु किती जन टिकतील 😀 बोलायच्या गोष्टी असतात नुसता कितीही करा बायकांचा मेंदू हा गुडग्यात असतो कितीही म्हणा

    • @fawadsayed9932
      @fawadsayed9932 Год назад +1

      😆🤣

    • @maheshpatil-he8ny
      @maheshpatil-he8ny Год назад +5

      आरे माकडा आता ९०% पुरुष घेवाण करायला जाणतात हॉस्टेल,नोकरी मुले रूम घेऊन राहिल्याने मुलं पण जेवण करतात

  • @rohanjagdale97
    @rohanjagdale97 Год назад +2

    ७५ वर्षाच्या पुडच्या व्यक्तींना प्रवास करणे (एसटी ने )फारच कठीण आहे...

  • @udaymestry
    @udaymestry Год назад +48

    भाजप आणि मिंदे गट ह्याची चालू गिरी आहे. फक्त ए टी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार द्या 😢

  • @amitkakade9888
    @amitkakade9888 Год назад +2

    हे सगळं इलेक्शन आले म्हणून चाललोय नंतर चौपट त्यांना वसूल करेल गॅस पण अगोदर फुकट फुकट म्हणून नंतर अकराशे 30 रुपये द्यायला त्याचे दर कमी करा पेट्रोलचे दर कमी करा

  • @AnushkashreeWall
    @AnushkashreeWall Год назад +10

    एस टी बसमध्ये ५०% सवलत देण्यापेक्षा रोजच्या वापरात येणाऱ्या सिलेंडर मध्ये ५०% दर कमी करण्याची गरज आहे पण सिलेंडर ५० रुपयेनी वाढला आहे. सिलेंडरचे दर निम्मे करा मगचं आम्ही मानु.

  • @SantoshBagav-bd7ei
    @SantoshBagav-bd7ei Год назад +1

    अहो आम्हाला 50 टक्के सवलत गॅस सिलेंडर मध्ये द्या ही विनंती.........

  • @teaboston9513
    @teaboston9513 Год назад +13

    असच एसटी मध्ये सवलती देत बसले तर ड्रायव्हर कंडक्टर यांना द्यायला पैसे उरणार नाहीत , त्यांना बनियान वर बस मध्ये काम करावं लागेल.
    सवलती देतात आणि आम्ही टॅक्स पेयेरांवरचा भार वाढवतात

    • @shraddham11
      @shraddham11 Год назад

      Kiti tax bharle yavarshi?

    • @teaboston9513
      @teaboston9513 Год назад

      @@shraddham11 ताई तुम्ही विचारणाऱ्या कोण ?

    • @shraddham11
      @shraddham11 Год назад

      @@teaboston9513 tumhi akshep ghanare kon mag ugach

    • @reshmagarad5114
      @reshmagarad5114 Год назад

      rahilele 50% rajya shasana kadun st la milnar aahet. driver, conductor che kahi nuksan nahi yat

    • @factmania0803
      @factmania0803 Год назад

      @@reshmagarad5114 then what about equality mam tumhi mahila ahe tymule tumhi khush ahe jar hech male sathi asta tar tumhi same comment keli asti ka yache uttar dya?

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 Год назад +1

    त्यात पण 50% जागा आरक्षित ठेवा....आम्ही काय दररोज उभरुंच जायचं का...😂😂😂

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 Год назад +138

    जी महिला नोकरदार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. खेड्यात राहणाऱ्या आहेत. अशा महिलांना सवलत मिळावी. मात्र सरकारी कर्मचारी, बॅक कर्मचारी, उद्योगपती महिला, सधन महिलांना या सवलती का देता.

    • @indian62353
      @indian62353 Год назад +3

      बरोबर👍

    • @indian62353
      @indian62353 Год назад +8

      फक्त गरजू महिलांनाच ही सवलत दिली पाहिजे.

    • @sangeetakamble7494
      @sangeetakamble7494 Год назад +5

      आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक रोजंदारी सोडून गाव फिरेल काय? अरे त्यांना अत्यावश्यक त्या घटकासाठी सूट मिळाली तर त्या ही आनंदी होतील. ( गॅस)

    • @Armykid1111-g2j
      @Armykid1111-g2j Год назад +2

      Tula kay karaycha kiti mahila changla gharche astte pn tyana tyanche nwere mul tyana sambhalat nahi je kel te yogy ahe tula ka jalayla lagli tuza gharcha mahilanche Tu purn paise de evde paise astil tr

    • @iamso1631
      @iamso1631 Год назад +3

      तस आरक्षण पण बंद करा फक्त गरजू ला द्यां मना...🙄

  • @rkpatil7248
    @rkpatil7248 Год назад +2

    या सवलतीं बद्दल तक्रार असण्याचे कारण नाही, पण या सवलतीने प्रवासी संख्या वाढली पण बस वाढल्या का....? पूर्ण तिकीट घेऊन जाणारे लोक दरवाज्यात उभे राहून जात आहेत. बस ची संख्या पण वाढवणे गरजेचे आहे......

  • @pravinsul8653
    @pravinsul8653 Год назад +64

    पण निर्णय चुकीचा आहे उद्या बस तोट्यात आली अशी अफवा उठवतील आणि खाजगीकरण करतील👍

    • @shraddham11
      @shraddham11 Год назад +1

      Kejriwal ne kele tar chalte ithe nako kay

    • @reshmagarad5114
      @reshmagarad5114 Год назад

      st kadhich loss madhe navti aani asnar hi nahi

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      @@reshmagarad5114 एसटीचं वार्षिक बजेट बघा, मग तुम्हाला कळेल एसटी फायद्यात आहे की तोट्यात.
      एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनावेळी बोलत होते, एसटी तोट्यात आहे, मग आता पन्नास टक्के सवलत देताना अजून तोट्यात जाणार नाही का.

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      ते एसटी कर्मचारी बिचारे कमी पगारावर काम मरतायत (एसटी कर्मचाऱ्यांचा प्रकार "ट्रक ड्रायव्हर" पेक्षाही कमी आहे)
      आणि इकडे हे लोक 50 टक्के सवलत देत आहेत (केवळ निवडणूक जवळ आली म्हणून)

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      @@shraddham11 त्यांची ती "रेवडी", पण यांची ती "सवलत".
      मराठीत एक म्हण आहे, "आपला तो बाबू, दुसऱ्याचं ते कार्ट" 😂

  • @gopalshinde1576
    @gopalshinde1576 Год назад +5

    चांगली गोष्ट आहे.दारुवरील कर कमी करणावऱ्याना सनसनीत चपराक.

  • @amazing148
    @amazing148 Год назад +6

    गरीब महिला ना पन्नास टक्के गॅस मध्ये सवलत देण्यात यावी

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 Год назад +30

    खाजगी बसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये देखील 50% तिकीट सूट देने गरजेचे आहे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी खाजगी बसेसमध्ये भरले जात आहेत.

    • @samarpatil0909
      @samarpatil0909 Год назад

      अरे मग नको जात जाऊ....त्यांचा व्यवसाय आहे तो......रेशनच्या दुकानात स्वस्त मिळत म्हणून तू काय खासगी दुकानवाल्यांना पण स्वस्त द्यायला लावतोस का रे शेम्बड्या....
      मूर्ख माणसं आहेत महाराष्ट्रात.....
      ज्या बस मध्ये क्षमतेपेक्षा कमी आहेत त्यातून जात जा नाहीतर स्लीपर ने जात जा फुकट्या....🤣🤣

    • @pizzaparkerhotdogmaguire3225
      @pizzaparkerhotdogmaguire3225 Год назад

      Tuzya bapacha maal aahe ka discount dyayla?

    • @kundanjasud7700
      @kundanjasud7700 Год назад

      @@pizzaparkerhotdogmaguire3225 झवाड्यानो परवडत नाही मग आय घालायला चालवता,

    • @GodDamn6910
      @GodDamn6910 Год назад

      @@pizzaparkerhotdogmaguire3225 😂😂😂

    • @nikitanikita5926
      @nikitanikita5926 Год назад

      @@pizzaparkerhotdogmaguire3225 🤩🤩😂😂😂😂 ब्युटी पार्लर ला 80 टक्के डिस्काउंट द्या

  • @ShahirManojShigwan
    @ShahirManojShigwan Год назад +17

    याला म्हणतात विश्लेषण ... खूप छान 👌🏻👌🏻

  • @Antique000-d5h
    @Antique000-d5h Год назад +1

    पुरुषांना का नाही 50% सवलत?पुरुषांवर केल्या जाणारा महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा अन्याय....

  • @Gigachad0264
    @Gigachad0264 Год назад +29

    अहो, कधी कधी पुरुषांनाही अर्धा तिकीट मिळायला हवं😢😢

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Год назад +1

    आता मात्र पुरुषांनी बसाव घरी आणि महिला जातील पंढरपूरची वारी 🙏 धन्यवाद शासनांचे खूप योजना राबवत आहे शासन विद्यमान शासन 🏹💐🌹 🙏🙏🙏👌 आपल्या वाटचालीस खूप खूप मनापासून शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹 2024 च्या निवडणुकीमध्ये आपलेच सरकार मोठ्या बहुमताने निवडून येणार आहे काळजी करू नका 🙏 विद्यमान सरकारचा एक निष्ठावंत कार्यकर्ता 🙏

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 Год назад +14

    गॅस मध्ये 50% टक्के सवलत द्या
    ST बसची काहीच गरज नाही.

  • @s.r.s9538
    @s.r.s9538 Год назад +1

    मुलांना हॉस्टेल maintainance फी पण भरावी लागते फक्त मुलच तोडफोड करतात का? मग equality kuth jate? Collegchya मुलांना पण 25%सवलत द्यायला हवी सरकारने.
    महिलांना विरोध नाही माझा पण equality दोंघांना पण पाहिजे
    जय महाराष्ट्र

  • @shubhamjagtap8859
    @shubhamjagtap8859 Год назад +17

    तोट्यात चाललेल्या आपल्या लाल परीला या निर्णयामुळे भरपूर चालना मिळेल.... बेस्ट डिसिजन 🎉

  • @anushkaledijtelar4210
    @anushkaledijtelar4210 Год назад +1

    Ast bas madhe sawlat nako gyassilendar madhe sawlat dya .yojna fhirnyasathi nako tar jagnyasathi dya.

  • @notesking9922
    @notesking9922 Год назад +36

    I think it would better if 1 to 12 standard students get 50% off

  • @ranikarande3244
    @ranikarande3244 Год назад +2

    आम्हाला एसटी बस मध्ये सवलत नको गॅस टाकी साठी 50%द्या आम्हाला फिरण्याची नाही जगण्याची आवड आहे

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Год назад +36

    फडणवीस यांची एस, टी, च खाजगीकरण करण्याचा घाट आहे❓निम्मे तिकीट आणि २ रुपये म्हणजे फसवणूक की🔑

  • @dhruvgaikwad3740
    @dhruvgaikwad3740 Год назад +1

    महागाई, गॅस सिलिंडर यांचे दर कमी करा....महिला नुसत्या फिरायला जात नाही ..महागाई मुळे घरचं बजेट बिघडतंय....

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 Год назад +8

    म्हणजे एस्टीचं लवकरच वाटोळं लागणार तर.

  • @pagalanuyt1133
    @pagalanuyt1133 Год назад +1

    त्या ऐवेजी सिलेंडर कमी करावा जास्त गरज आहे त्याची

  • @swapnilz7313
    @swapnilz7313 Год назад +28

    सरकार ला एकच मांगनी आहे की निवड नुका होउ स्तर थोड़ी सी महगाई कमी करावी अ न् तुमची पोली भाजुन् जाली की गैस बंद करावा.

  • @beyondtheimagination3366
    @beyondtheimagination3366 Год назад +5

    Bus madhe Nako gas cylinder madhe 50 % savlat dya na

  • @sakshipawar7974
    @sakshipawar7974 Год назад +4

    यापेक्षा सिलेंडर चा दर कमी करा

  • @santoshpatil1420
    @santoshpatil1420 Год назад +1

    3 वर्षे कोरोना मध्ये गेली तेव्हा तोटा 50 टक्के सवलत महिलांना नको ए स टी महामंडळ आधीच तोटया आहे 65 वर्षे हाप टिकीट हे बरोबर होत 75 वर्षे हे नको

  • @Sonu-xj5qd
    @Sonu-xj5qd Год назад +7

    पुरुषांवर हा एक प्रकारे अन्यायच आहे, याचा सर्व आर्थिक भार मूलभूत पणे पुरुषांवर च पडणार आहे

  • @rajendrawaghmode7970
    @rajendrawaghmode7970 Год назад +1

    10 ₹ चे फुल तिकीट म्हणजे सर्व करासहित असणार आहे त्या चे अर्धे 5₹ मग परत कर कसे?का सरसकट 2₹ कर आहे?

  • @alkaporje2510
    @alkaporje2510 Год назад +5

    सिलेंडर भाव कमी करायचे ते नाही काय करू ठेवलं

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 Год назад +1

    गॅस सिलिंडर 50 रु ने महाग केला ते पण दाखवा जावा की 😂😂😂

  • @anillade6965
    @anillade6965 Год назад +4

    ही तर बिनाकामाची घोषणा आहे जनता एवढी मूर्ख नाही.

  • @supriyadhaygude9828
    @supriyadhaygude9828 Год назад +1

    अहो प्रवासासाठी सूट देण्यापेक्षा महिला साठी गॅस सिलिंडर सुट द्या

  • @Sankalpa_siddhi
    @Sankalpa_siddhi Год назад +3

    100% सुट द्या महिलांना. मी तर या पुढेही जाऊन म्हणेन त्या जर बस मध्ये चढल्या तर कंडक्टर ने त्यांना काही पैसे दिले पाहिजे १०००-२०००₹ बक्षीस म्हणून. खुप श्रीमंत आहे सरकार. अचाट पैसा आहे सरकार कडे. गरजूंच्या कल्याणासाठी पैसे नसतात फक्त. मी महिलांच्या विरोधात नाही. मलाही आई बहीणी आहेत. पण फालतू खर्च कशासाठी?

    • @vikrantkadwadkar4545
      @vikrantkadwadkar4545 Год назад +2

      दादा इथे आई बहीण असण्याचा काहीच प्रश्न येत नाही. इथे प्रश्न येतो समानतेचा..तुम्ही फक्त आई बहिणीचा विचार करता...भाऊ आणि वडिलांचा का नाही.

    • @Sankalpa_siddhi
      @Sankalpa_siddhi Год назад +1

      @@vikrantkadwadkar4545 हो दादा अगदी बरोबर. लिंग समानता आवश्यक आहे. कुणा एकाला सॉफ्ट कॉर्नर देनं बरोबर नाही

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 Год назад +1

    सर्वांनाच सुट दिली तर बर होईल कारण कमी पगार असलेला व्यक्ती आई, बहीण, बायको, मुलगी यांना सांगतो मला काही गावी येता येणार नाही तुम्ही जा.
    का त्याचे कारण सरकारला विचारा.

  • @dhananjaysonavane5362
    @dhananjaysonavane5362 Год назад +67

    तिकडे केजरीवाल ला नावे ठेवता आणी इथे त्याचाच फॉर्मुला वापरतात.

    • @shraddham11
      @shraddham11 Год назад

      Tyane fukat keley ithe savlat ahe

    • @sumitpagare8924
      @sumitpagare8924 Год назад +2

      @dhananjaysonavane5362 100% barobar aahe. Kejriwal ne evhadya savlati devun suddha tyanche sarkar faydyat aahe.

    • @indian62353
      @indian62353 Год назад +2

      @dhananjay sonavane बरोबर. मराठीत एक म्हण आहे, "आपला तो बाबू, दुसऱ्याचं ते कार्ट" 😂😂😂

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Год назад +1

    तर तुम्ही राजकारणी होऊ शकता.....
    तुम्हाला दररोज शिव्या देणाऱ्या सोबत तुम्ही जर हसून बोलू शकत असाल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता...
    गोड बोलून केसांनी गळा कापण्याची कला तुमच्याकडे असेल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता...
    आश्वासन देऊन तुम्ही ती पूर्ण करत नसाल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता...
    खोटं जर रेटून बोलत असाल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता..
    तुमच्या मनातील संवेदना संपल्या असतील तरी तुम्ही राजकारणी होऊ शकता...
    तुम्ही केलेली चुक मान्य करत नसाल तरीही तुम्ही राजकारणी होऊ शकता...
    समोरच्या व्यक्तीवर तुम्ही आरोपांच्या फैरी झाडू शकता तरीही तुम्ही राजकारणी होऊ शकता...
    आपल्याच बोललेल्या शब्दांवरून घुमजाव करता येत असेल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता...
    आवळा देऊन कोहळा काढण्याची कला असेल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता...
    लोकांमध्ये काड्या करून भांडणं लावता येत असतील तर तुम्ही राजकारणी होऊ शकता...

  • @pankajsambare5869
    @pankajsambare5869 Год назад +25

    महिलांना bus मध्ये 50% सुट देऊन महिला जर खुश असतील आणि त्यांना जर गॅस मध्ये वाढलेल्या किंमत मध्ये समधान वाटत असेल तर ती खूप दुर्दैवी गोष्ट आहे .

    • @malvanidelight9346
      @malvanidelight9346 Год назад

      True

    • @uniqueid8915
      @uniqueid8915 Год назад

      Barobar

    • @azarudinmomin1810
      @azarudinmomin1810 Год назад

      Good

    • @superstars427
      @superstars427 Год назад

      Russia madhe yudha chalu ahe bc hya chamchyanna mahit ahe kay ..1 varsh houn gle..mhanun gas petrol kuthun yet ..soniya gandhi dyaychi kay ....mand dokyache chamche .kay mahit nay ani kutrasarkhe bombaltat..natural gas baerun import karava lagto...chamchyanno

  • @akshaytakalevfx9089
    @akshaytakalevfx9089 Год назад +1

    सरकार ला कोणीतरी सांगा
    बस टिकिट 50% नको
    फक्त ग्यास तेवढा 50% कमी करा म्हणाव

  • @rushikeshbagwe7926
    @rushikeshbagwe7926 Год назад +12

    महिलांना एसटी प्रवासात ५० % टक्के सूट दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार 🎉

  • @kishormuthe3706
    @kishormuthe3706 Год назад +1

    गॅस मध्ये सवलती द्याव्यात द्यायच्याच आहेत तर..

  • @asmitajangam92
    @asmitajangam92 Год назад +6

    गॅस सिलिंडर kami kra......500 करा गॅस

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 Год назад +1

    शासनाने एकीकडे महिलांना अर्धे तिकीट केले आणि दुसरीकडे गैस सिलिंडर साडे अकराशे रुपयांना केला 😮😮😮😮😮 त्यापेक्षा सिलिंडर अर्ध्या किमतीत केला असता तर जास्त चांगले झाले असते असे वाटते

  • @shraddhatankkar4901
    @shraddhatankkar4901 Год назад +5

    घरातील गृहीनींनी काय घोडे मारले 50% गॅस कमी करा,रोज घरातील गृहिणी बाहेर जात नाही पण जेवण तर रोज करावं लागतं साहेब,आता रेल्वे च करा लांब पल्ला च्या गाड्यांच👌👌👌

  • @ekshunya8019
    @ekshunya8019 Год назад +1

    ज्यांना ही सवलत नको असेल त्यांनी कंडक्टरला सांगून पूर्ण तिकीट मागून घ्यावे....😊

  • @sachinkathole1075
    @sachinkathole1075 Год назад +5

    विनाश काले विपरीत बुद्धी 🙏

  • @sharadkute7745
    @sharadkute7745 Год назад +1

    गॅस मध्ये पन्नास टक्के सवलत द्या रोज गॅस घरी लागतो एसटीने कुठे रोज रोज हिंडायचं आहे

  • @yashpalkakade8557
    @yashpalkakade8557 Год назад +21

    पुरूषांनी काय पाप केले मग?😢

  • @maheshbadve7222
    @maheshbadve7222 Год назад +2

    घरगुती गॅस सिलिंडरचा भाव कमी झाले तर बरं होईल

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale Год назад +7

    🙏गॅस सिलेंडर सवलत द्या 👌

  • @santoshmanevlogs1361
    @santoshmanevlogs1361 Год назад +2

    म्हणून तर मी देश सोडून आलोय😂😂😂हे असले धंदे बघून आणि 18 हजार पगार. त्यात 6 महिने जॉब .3 महिने परत घरी...6 वर्षे जिंदगी च्या आईला घोडा लागला.पुणे मधे राहून..😢😢😢आज मस्त पोलंड या देशात जॉब ला आहे.मस्त पगार घेतो 1 लाख ..भारतात राहून बेरोजगार अजून झालो असतो😮😮मुलांनो बाहेर देशात या भरपूर पैसा कमवा..आणि लाईफ स्टाईल चेंज करा 😊😊

  • @mahindrasisodiya72
    @mahindrasisodiya72 Год назад +3

    अशी ही ती घरात टिकत नव्हती, आता तर मुळीच नाही टिकणार!😭😭😭😭

  • @THE_120
    @THE_120 Год назад +1

    या सरकारने हे सिद्ध केले की सरकार हे लोकांचे आणि जनतेचे आहे, उद्धव सरकार नेत्यासाठी आहे.

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 Год назад +19

    म्हणजे ही सवलत 30% म्हणा ते फडणवीस आहे एव्हढी सोपी वाटली का ॽ कमळी

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Год назад +1

    ए. सटी.बस .सवलत .नको सिलेंडर गॅस मध्ये सवलत द्या फिरण नको जगण हव

  • @chetandonode2792
    @chetandonode2792 Год назад +5

    त्या पेक्षा गॅस सिलिंडर वर 50% सूट मिळाली असती...तर ती खरी माहीलासाठी फायदेशीर ठरली असती.

  • @santoshgumte8949
    @santoshgumte8949 Год назад +1

    पुरुष वर्ग काय महाराष्ट्र सरकार ला दिसले नाही त वाटतोय व्हा रे व्हा सरकार

  • @neekk9462
    @neekk9462 Год назад +11

    एस टी वालैंचे पगार करा अधि

  • @gokulkhambekar7788
    @gokulkhambekar7788 Год назад +1

    महिलांना ही सवलत देण्यामागे कारण असे
    १)जास्तीत जास्त महिला बस प्रवास करतील,म्हंजे बस प्रवाशी संख्या वाढेल , बस च्या उत्पंनात वाढ होईल
    २) महिला बाहेर पडणार म्हंजे पर्यायाने दागिने , साड्या , ड्रेसेस, कपडे इतर व्यवसायात पण खरेदी वाढेल.
    ३) पर्यटन क्षेत्रात पण वाढ होईल.
    ४) पर्यायाने हॉटेल रेस्टॉरंट स्नॅक्स सेंटर इतर फूड बिझनेस पण वाढेल
    अशी अजून काही कारणे आहेत.

    • @vinayakkadam3142
      @vinayakkadam3142 Год назад +1

      महिलांचा पर्स, मोबाइल, दाग दागिणे चोरीचा धंदा वाडेल

  • @sanjayprakash5691
    @sanjayprakash5691 Год назад +34

    Bus will go in loss and will be easy to sell

    • @fawadsayed9932
      @fawadsayed9932 Год назад +3

      Exactly bro.. that's the goal..soon they will declare that msrtc is in loss and do privatisation..and no one will oppose that

    • @aakashpatil8548
      @aakashpatil8548 Год назад

      @@rakeshswami11 kSRTC is not private

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 Год назад +1

    किती दिवस चालणार माहित नाही पन्नास टक्के सूटचे गॅसला पेट्रोला पण पन्नास टक्के सूट द्या

  • @nainachaudhari7293
    @nainachaudhari7293 Год назад +8

    Mahilana sut denyapekasha, school madhil mulana tren and bas madhe savalt dili tar khup bar hoile 🙏🙏

  • @amitpawara7690
    @amitpawara7690 Год назад +1

    हेज‌ चालू आहे तुमचे‌ नंतर‌ खजग‌ करण‌ करूण‌ घेणार‌ St

  • @ramdsgaikwad8593
    @ramdsgaikwad8593 Год назад +4

    आता फक्त वय वर्ष १२ते ६५ पुरूष लोकांना फुल तिकिट बाकी सर्वांना सवलत आहे

  • @dhirajpatil7711
    @dhirajpatil7711 Год назад

    सुंदर.....
    ऐकिकडे स्त्री- पुरुष समान अधिकार फक्त नावाला आणि महीला आयोगा पुर्णपणे वाचल्यावर असं समाजात दिसून येतंय महीलांना 95%पेक्षा जास्त अधिकार ...
    आम्ही सर्व पुरुष फक्त कामधंदा सोडून चुल-मुल एवढंच सांभाळतो.
    95%पेक्षा अधिकार फक्त महिलांसाठीच........

  • @vishal-su8ik
    @vishal-su8ik Год назад +6

    वाह वाह..यालाच म्हणतात स्त्री-पुरुष समानता...

  • @vejinathvydhy843
    @vejinathvydhy843 Год назад +2

    फुल तिकीट असणाऱ्या पुरुषांना राखीव जागा उपलब्ध करून दयावी

    • @suniljambhale9281
      @suniljambhale9281 Год назад

      purushani bangdya bharun gharich basave yacha arth aahe

  • @mramhadev
    @mramhadev Год назад +20

    ज्यांना खर् च पैसे नाहीत आश्याच लोकांना तिकिट दर् सवलत द्या ........सर्वांना सारखे नियम नका लावू

  • @vandanadhage4620
    @vandanadhage4620 Год назад +1

    गॅस किंमती गगनाला भिडल्या आहेत ते 500रूकरा रोज कोणी प्रवास करत नाही

  • @uddhavvyas2389
    @uddhavvyas2389 Год назад +8

    12ते 65 वय असलेल्या महीलाना हा नियम लागू होणार आहे का

    • @omsonawane4679
      @omsonawane4679 Год назад +5

      एक दिवसीय मुलगी ते १०१ वर्षीय आज्जी 😊

    • @kautyamahakal539
      @kautyamahakal539 Год назад

      Ho

    • @shobhascreation783
      @shobhascreation783 Год назад

      Kay mahit jya job la jat mahit manjech 65 years chya pudachya roj pravas karu kalgtil an pravasat ajari padle ko mag kon fadanvis 50% hospital bills mag karnar

  • @ganeshbanjohalgaon7092
    @ganeshbanjohalgaon7092 Год назад +2

    गॅस सिलेंडर मध्ये सवलत द्या

  • @abhishekhood5186
    @abhishekhood5186 Год назад +244

    For Man
    We pay exam fess
    We pay travel fees
    We don't have less cutoff in exams
    Good going government
    This is quality 😂😂

  • @Manoj_3033
    @Manoj_3033 Год назад +2

    ज्या पुरुष वर्गाला वेळेवर कामावर जाव लागत,,ह्या बायकांमुळे पुरूषांना बस मध्ये जागापण नाही मिळत,,तिकिट दर कमी करण्यापेक्षा गॅस सिलेंडर चे दर कमी करा ..

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Год назад +45

    चुकीचा निर्णय घेतला आहे👌👌

    • @vishhadadare-wm7bk
      @vishhadadare-wm7bk Год назад

      Tujya ka gandit duktay mg 😅

    • @indian62353
      @indian62353 Год назад +1

      तेच ना! आधीच एसटी महामंडळ तोट्यात आहे.

    • @rshinde6514
      @rshinde6514 Год назад

      Te 50% pratipurti hote mahamandalala 😂 ardhvat knowledge

  • @pralhadshelke5317
    @pralhadshelke5317 Год назад +1

    कोणतीच माहिला दररोज प्रवास करत नाही ,
    खरी गरज आहे , गॅस ची आहे जे की रोज गरज पडते , मग मानू bjp सरकार ला,
    जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳 जय भारत.👌🏻👍🏻

  • @rk-mx1ym
    @rk-mx1ym Год назад +3

    Kashala st la khaddyat ghalta mulat totyat aslelya st chya dokyavar ha ankhi boja ka?

  • @satishhowal8462
    @satishhowal8462 Год назад +1

    अशा पण या बसेस रिकाम्याच फिरतात..... नवऱ्याचा त्रास कमी झाला😂😂😂😂😂😂