MUA PRATIKSHA THORAT ROAST | MARATHI ROAST

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 951

  • @Sagali_Gaani_Vajnar
    @Sagali_Gaani_Vajnar  6 месяцев назад +52

    Win BIG on IPL Grab Your Bonus: tinyurl.com/SagaliGaaniVajnar888
    Use Promo Code: Gaani

    • @kiran.indalkar2235
      @kiran.indalkar2235 6 месяцев назад +1

      Bhava Marathi serials chi series ghe ata please te lok pn lay cringe karay laglet
      Specially Appi Amchi Collector var tar zalach pahije video…please bhava
      Baki tuza vishay khol ahe🔥
      Lots of Prem Bhava ❤

    • @sachinshinde191
      @sachinshinde191 6 месяцев назад

      Zee marathi varil serials cha pn roast please 🙏

    • @rushikeshpagare2958
      @rushikeshpagare2958 6 месяцев назад

      Bhai ik na tu pan druvee rathee sarkhe video banav na.....kay vatte tula

    • @srushtimagar3067
      @srushtimagar3067 5 месяцев назад

      True reality of makeup industry 😂😂

  • @RiyaSabale-xm3no
    @RiyaSabale-xm3no 6 месяцев назад +538

    खरंच खूप गरज आहे दादा अशा व्हिडिओ बनवण्याची....हे छप्री रील स्टार स्वतःला टॉप लेव्हलचे मेकअप आर्टिस्ट समजतात आजकाल...यांना अक्कल काडीचे पण नाहीये..माझ्या मैत्रिणी पण फसल्या त्या बाईमुळे दोन दोन लाख रुपये भरून सगळं वेळ आणि पैसा दोन्ही वाया गेले त्यांचा...आता बाहेर जॉब शोधतायत कारण त्यांनी लोन काढून फीस भरली होती... साधे साइडर मेकअप पण भेटत नाहीत कारण त्यांचं कामच तेवढं आवडत नाहीये कुणाला....आणि गरीब स्टुडन्ट ला चुना लावून या बाईने रेंज रोवर घेतली एक कोटीची..या बाईला एक पण ब्रायडल ऑर्डर नसते ती फक्त क्लासमध्ये मॉडेल शूट करून दाखवते स्टूडेंट ला बाकी तिला काहीच मेकअप येत नाही...स्टुडन्ट कडून पाय धुवून घेणे, 3rd क्लास गाण्यांवर ती रिल्स बनवून डान्स करणे एवढेच चालते 40 दिवस क्लासमध्ये आणि कोणी ऑब्जेक्शन केलं तर त्याला टार्गेट केलं जातं क्लासमध्ये स्पेशली तिची आई जे सगळ्यांना खूप जास्त धमक्या देते....😢माझी कळकळीची विनंती आहे मेकअप आर्टिस्ट फिल्ड मध्ये पैसा खूप आहे पण तुम्ही कोर्स कोणाकडे करता किती चांगले मेकअप आर्टिस्ट कडे करतात ते महत्त्वाचं आहे....अशा छप्री रील स्टारच्या लादी ला लागून तुम्ही स्वतःचा पैसा वाया घालवू नका..

    • @Dipalimakeover2118
      @Dipalimakeover2118 6 месяцев назад +8

      Barober👍

    • @MohanKakade-n2j
      @MohanKakade-n2j 6 месяцев назад +4

      marathi manus pudhe jayla lagla ki ase aste

    • @MohanKakade-n2j
      @MohanKakade-n2j 6 месяцев назад +1

      are ti nasti tr dusri konitri asti na , tujhi sister asti tr

    • @law_student_205
      @law_student_205 6 месяцев назад +8

      2 लाख बापरे

    • @latikadhumal01
      @latikadhumal01 6 месяцев назад +6

      अगदी बरोबर बोललात 👍🏻

  • @Riya_55189
    @Riya_55189 6 месяцев назад +398

    दादा खूप खूप thanx कारण मी घरात खूप भांडण केली होती.आणि मला MUA चां कोर्स करायचं आहे म्हणून.पण तुझा पहिला मेकअप आर्टिस्ट वाल्यांना रोस्ट केलं.तो व्हिडिओ पहिला खूप विचार केला आणि MUA च स्वप्न सोडलं आणि जॉब साठी intarviwe देऊन आली.आत्ता जॉब ला जाणे चालू केलं.अजून 1st salary नाही झाली पण.खूप रिलॅक्स वाटत आहे ऑफिस मधे पण खूप शिकायला भेटत आहे.ज्याचा फायदा मला पुढच्या आयुष्या साठी होईन.thanx या मोहमाया मधून बाहेर काढल्या बद्दल.आत्ता खरचं हसू येत 😅

    • @userzxcv1
      @userzxcv1 6 месяцев назад +1

      Hats off 👏

    • @tambe0980
      @tambe0980 6 месяцев назад

      Good👍🏼

    • @komalrengade
      @komalrengade 6 месяцев назад +1

      Good decision ❤

    • @official_Prathamesh
      @official_Prathamesh 6 месяцев назад +19

      ही कमेंट वाचून मला एकच म्हणावसं वाटतंय__ मुलगी शिकली प्रतीक्षा____ सॉरी प्रगती झाली 🙏🏻😅

    • @rohitparkhe5477
      @rohitparkhe5477 6 месяцев назад +7

      याला बोलतात खर influence करणं..!!

  • @Sagali_Gaani_Vajnar
    @Sagali_Gaani_Vajnar  6 месяцев назад +464

    नुसत बघून सोडू नका सबस्क्राइब करून जावा... आपल्याला १ लाख चा टप्पा गाठायचा आहे 🎉

    • @MohanKakade-n2j
      @MohanKakade-n2j 6 месяцев назад +8

      tu game khelayla lavtoys he right aahe , aani dusar konitri business kartay te galat aahe

    • @Dr_Savita_Naik
      @Dr_Savita_Naik 6 месяцев назад +15

      भावा, आता ते सबस्क्राइब चे बटन एकदाच दाबले जाते .. १०० वेळा सबस्क्राइब करायचा पर्याय असता तर १०० वेळा केले असते! ❤

    • @MohanKakade-n2j
      @MohanKakade-n2j 6 месяцев назад

      tu pn tula famous hoyache mhnun troll kartoys ch ki,mg tine swatla pudeh jayche aahe mhnun ek strategy keli , reels
      ani tine karun dakhval na
      tujhya gandit dum asel tr tu karun dakhv na ,

    • @rutsssb33
      @rutsssb33 6 месяцев назад

      Tr re zhatya माप कड्या कवड्या काम कर काही तर मांप कडून तू पेस मिळावं आणि आम्ही तुला सबस्क्राइब करतो 😂😂झटू तू फक्त मनोरंजन आहेस

    • @pragati600
      @pragati600 6 месяцев назад +3

      ​​@@MohanKakade-n2j ओमकार ला माहिती आहे त्याचा audience tier 5-6 मद्ये येत नाही त्याच्या audience ला काय करावं काय करू नये याची अक्कल आहे त्यामुळे त्याने सांगितलं तरी त्याचा audience असल काही करणार नाही.

  • @srushtiingawale3987
    @srushtiingawale3987 6 месяцев назад +268

    दादा माझी एक मैत्रीण होती आळंदीची तिने प्रतीक्षा थोरात कडे 25 हजार रुपये भरले होते रजिस्ट्रेशन फी.
    त्यानंतर माझ्या मैत्रिणीची आई आजारी होती म्हणून तिने ऍडमिशन कॅन्सल केले प्रतीक्षा थोरातला पंचवीस हजार रुपये परत मागितले पण तिने ते देण्यास नकार दिले ती बोलली रिफंड मिळणार नाही..

    • @SE7EN_00
      @SE7EN_00 6 месяцев назад +55

      मनसे नेत्यांकडे धाव घ्यावी, तुमचे पैसे परत मिळवून देतील.

    • @Scarydiaries6
      @Scarydiaries6 6 месяцев назад +6

      Khup bhangar ahe

    • @pratibhashedage229
      @pratibhashedage229 6 месяцев назад +18

      Loka metro station vr 2 rp nhi dile tri tyanche video taktat ...he tr 25k

    • @anishas_Worlds94
      @anishas_Worlds94 6 месяцев назад +46

      मला ही तीच्या कडे class lavache hote पन 1लाख फी त्यामुळे नको म्हटलं... एवढी फी मी माझ्या 2 मुलांना दोन वर्षाच्या शाळेला भरते... आणि तिच्यामुळे आता दुसऱ्या क्लास वाले म्हणतात ती ऐवढी फि घेते मग आम्ही का नाही घ्यायची... त्यामुळे आता क्लास करायचं आता मनातून काढून टाकल आहे... आणि यूट्यूब ला बघूनच आता खूप छान मेकअप करायला शिकली आहे माझा मी..

    • @sanket19
      @sanket19 6 месяцев назад

      तिला म्हणा तुझा भोकात घे घालून
      कर्म कर्म करत फिरते म्हणा तू एक काम कर ताई वसंत तात्या मोरे. कात्रज ल येऊन भेट त्यांना. स ट वी कडून पैसे बरोबर वसूल होतील लोकांच्या kshtachya पैसे पाचवते का म्हणा चकित भोकची लायकी आहे का तिला म्हणे गुरू आग गु खा आधी मग म्हण सवतःला गुरू चिनाल कुठली 😂

  • @kalpananimbalkar9592
    @kalpananimbalkar9592 6 месяцев назад +705

    खूप प्रतीक्षा केली होती भाऊ. खरच की थो... नाही जोरात वाजतय की😅.. असो.. ही जो पर्यंत फक्त मेकप tutorials टाकत होती तोपर्यंत चांगली वाटत होती. प्रामाणिकपणे तिच्या बद्दल चांगल वाटायचं. पण जस जस तिने स्वतः ला गुरू वगैरे बनवून नंतर जे काही स्वतःला महान बनवण्याचा उद्योग चालू केला तेव्हा मात्र डोक्यात गेली . So called असे गुरू आता कुठे आहेत. खर तर असे किती अत्यंत आदरणीय गुरू आहे यूट्यूब वर जसे की खान सर, विकास दिव्यकिर्ती सर ज्यांचे विद्यार्थी त्यांना अक्षरशः देव समजतात आणि ते खरच deserve करतात ते असली भंकस भिकारगिरी करत नाहीत पाय धुवा आणि काय काय , लाखो आयुष्य उभी केली त्यांनी पण ते स्वतः च स्वतःची टिमकी वाजवत नाहीत. जरा सांग तूच बाबा . वैताग आणलाय असल्या जोरात फालतूगिरी करणाऱ्या लोकांनी

  • @mohinichaudhari6516
    @mohinichaudhari6516 6 месяцев назад +70

    मेकअप हि कला आहे ती सर्वन कडे नसता आधी ज्यांना आवड होती तीच लोक जायची ह्या field मध्ये आता तस नाही राहिल सर्व उठसुठ मेकअप शिकायला जाताय ह्या मुर्ख रिल स्टारस मुळे खुप मुलीच नुकसान होत आहे सर्वना ऑर्डर नाही मिळत माझा इथे एक मुलगी आहे खुप गरीब परिस्थिती मेकॶप चा क्लास केला काही उपयोग झाला नाही मी 13वर्ष हे काम करत आहे हि लोक लुटताय मुलींना 😢

  • @diptijoshi9474
    @diptijoshi9474 6 месяцев назад +74

    Ek no 😎
    So finally someone spoke about the harsh reality of these so called uneducated makeup artist 🤣 pratiksha thorat is talking about KARMA??? Baby get scared now it's your turn!!

  • @adityakulkarni2392
    @adityakulkarni2392 6 месяцев назад +263

    Uddhav thakre was personal 💀😂😂

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 6 месяцев назад +6

      Ho chukich aahe ekhadyla as waeet boln chukich aahe ugch. Uddhav thakrey bolun kimmat ghalwli bhava chi.😅

  • @rupalimohite8275
    @rupalimohite8275 6 месяцев назад +18

    हो खरं आहे भाऊ मलापण आवडला व्हिडीओ मी 20 वर्ष झाली या फिल्ड मधे काम करत आहे सगळं बरोबर सांगितलं तु

  • @s.gaikwad5753
    @s.gaikwad5753 6 месяцев назад +245

    आम्ही सातारकर ! आम्हाला नडायलाच आवडत कारण आम्ही समोरासमोर आणि स्पष्टच बोलतो ! keep roasting भावा 👍

  • @Happy_sukku
    @Happy_sukku 6 месяцев назад +35

    Mi MBA asun mala MUA cha course karnyachi khup iccha hoti ghari bhandat hote mi job nahi karnar course karel but ha vdo bghun khari reality samajli khup than you... ❤

  • @SHREYASHPAWAR_0607
    @SHREYASHPAWAR_0607 6 месяцев назад +98

    Skip 4:15 to 5:05 सट्या ची जाहिरात आहे

    • @sakshi7251
      @sakshi7251 6 месяцев назад +3

      😂😂😂😂

    • @mitalijadhav1186
      @mitalijadhav1186 6 месяцев назад

      थोडी फार financial support तर सगळ्यांचं लागतो, मार्केट मध्ये सगळेच हे करतायत, मोठे मोठे ॲक्टर आणि क्रिकेटर्स पण 😢

    • @tan3643
      @tan3643 6 месяцев назад +2

      Ani he lok dusryana roast krtat 😂

    • @dhanashreekadam3988
      @dhanashreekadam3988 6 месяцев назад

      ​@@tan3643ho karnarch na reality aahe

    • @mitalipatil6628
      @mitalipatil6628 6 месяцев назад

      Ek number 😅😅💯

  • @thesujata_m
    @thesujata_m 6 месяцев назад +29

    हिला 2021 मधेच not interested लिस्ट kelay....हिला तेव्हाच तिच्या live वरच्या स्टेटमेंट्स वरून ओळखलेल. ..देर से सही पण सुधरा रे. ..नको त्यांना role model bnwun आपला किमती वेळ आणि पैसा वाया घालवू नका. ..त्यांना पैसा मिळतोय तुम्हाला फसवून यांच दुकान अजून काही वर्ष असंच चालू राहणार आहे पण तुम्ही फसू नका एवढं समोर दिसतंय आता trollers पण सांगतायत तर जरा डोळे उघडून बघा विचार करा. ...आणि आता ही येवून रडेल पण social media वरती पण अशा लोकांपासून जपून राहा. ..करिअर education khup imp आहे. ..उगाच नको तिथं वेळ आणि पैसा ओतू नका

  • @DK-ip1ng
    @DK-ip1ng 6 месяцев назад +71

    भावा हे असल्या छपरी पोरींचे होतील एका दिवसात १ लाख पण तुला हळहळू मिळतील कासवगतीने पण १००% सोन असलेले

  • @Harshada44gurav
    @Harshada44gurav 6 месяцев назад +102

    खुपच छान विडीओ दादा जे काहि बोल्ला ते अगदि बरोबर आहे यांचा पडदा फाश केल्यामुळे खरं बाहेर आल्यामुळे त्या सगळ्यांना जरा जास्तच मिरची लागलत्या स्पेशली जोरात बाईंना जरा जास्तच झोबलेलं दिसतय 🤣🤣😆🌶️🌶️ बाकि दादा तुझ्या विडीओला ठिग प्रेम लवकर एक कमप्लिट करू 💯🔥💕

    • @pratikshathorat4194
      @pratikshathorat4194 6 месяцев назад +1

      😹😹😹😹😹😹

    • @kaushalkulkarni3720
      @kaushalkulkarni3720 6 месяцев назад +2

      ​​​​@@pratikshathorat4194baapre tai! Itka humiliation face kelyavar pan tu hasat ahes? . Tu khup sporty ahes ☺️

    • @amrutakhot01
      @amrutakhot01 6 месяцев назад

      Hoy khare ahe....hya aslya faltu artist mule saglya muli te dream bughtat me pun pratiksha sarkhi poor-rich hoin mg gadi madhun entry maren...😂

  • @poojamali2676
    @poojamali2676 6 месяцев назад +115

    दादा हे कधी सावळ्या रंगाच्या model's वर मेकअप करून नाही दाखवत कारण यांच्या साठी fair skin मुलीचं models म्हणून दाखवायचा असतात

    • @Anujakomatwar
      @Anujakomatwar 6 месяцев назад +3

      Tai nit post chek kr 1da

    • @anchormadhurichavanindapur5103
      @anchormadhurichavanindapur5103 6 месяцев назад +5

      अगदी खरय हे आणि गोरी माॅडेल हवी असेल तर हिला पैसे द्यावे लागतेत.मग ती शोधून आणते पोरी साॅरी माॅडेल😂

    • @Pranaliswami132
      @Pranaliswami132 6 месяцев назад

      Tumhala Kahi mahit nahit tar kahi bolu naka

    • @Pranaliswami132
      @Pranaliswami132 6 месяцев назад

      Kahi goshti mahit astil tarch tyachya bola

    • @poojamali2676
      @poojamali2676 6 месяцев назад +1

      @@Pranaliswami132 mla je vatal te mi bolali te maz opinion aahe tu nko shiku mla

  • @mithilaborghare9842
    @mithilaborghare9842 6 месяцев назад +3

    At least someone spoke about the reality ..... Like Your Confidence and sense of humor ...

  • @niteshsatpute666
    @niteshsatpute666 6 месяцев назад +26

    40 days made college wali bolat nhi tumi master honar ani cr kamvnar ye lok kase kai bolta klat nhi..... Shikta tyala kasa klat nhi adhi assist krva lgta..... Means getting experience then tumi tumcha kahi tari chlu kru skta..... 40 days zali ki tya students la vdta aapan master zalo ki lagicha dusra gali made tya students cha class start hoto..... Realty klat nhi ka.... Ji asi classes join krta..... Avgad ahe... Ji real made professional kaam krta tya market khasi krta...... Mua ani photographer same condition 😂😂😂😂

  • @Privaan.
    @Privaan. 6 месяцев назад +22

    Kay bhari ahes rey dada tu
    Ek number roasting krto
    I wish tu 1M cross krshil
    God bless u bro

  • @tejasvipanchal4916
    @tejasvipanchal4916 6 месяцев назад +86

    बरं हे मेकअप च रहुद्या, तो चहाचा व्यवसाय चालू आहे का ठप्प झाला? 😂😂😂....आणि एकदम बरोबर आहे तुमचं स्व्न घेऊन आलेल्या मुलींना समजलं पाहिजे हे लोक त्याचा वापर करून कसा बाजार मांडतात. 😓
    सगळी गाणी वाजणार ला #support

  • @Sakshi-j07
    @Sakshi-j07 6 месяцев назад +22

    एकदम बरोबर बोलला आहे तू हिला सारखा मी पणा मिरवायचा असतो मी कशी top la गेले

  • @Snrshk642
    @Snrshk642 6 месяцев назад +12

    This video was really necessary
    .... Thanks for pointing out this... N cz of fake beauty standards makeup has become very important part of most of the girls life... They don't even feel confident enough to walk in the society without makeup 😅 ....

  • @poojarokade10
    @poojarokade10 6 месяцев назад +40

    MuA chi different university pahije … graduation chi 😅😅 kadhun ghya ek university ani krt basa graduation day celebration.. yedan cha bazaar

    • @Swaranjallii
      @Swaranjallii 6 месяцев назад +12

      40 days chi degree.. 1.20 lac bhara ani graduation day la dance Kara…. Ek certificate milate ek trophy milate tila ghari Gheun ja ani pooja kara…… mag orders cha wait karat basa🤣🤣😂😂😂😂

  • @Not_so_cute_
    @Not_so_cute_ 6 месяцев назад +43

    Jokes apart…pan kharch hya MUA career chi reality tumhi lokana sangitli ahes 🙏🏻very good .. kiti tari muli hyanchya allurement walya lifestyle la bali padun fastat .. tyana kalatch nhi .. so called MUA ni clients kasun paisa nhi kamavlay .. i hope thodi tari awareness jhali asel

  • @abcd-kp1rs
    @abcd-kp1rs 6 месяцев назад +37

    Khatarnak bhau khatarnak ...proud to be your subscriber❤

  • @EntertainingWorl.49
    @EntertainingWorl.49 6 месяцев назад +40

    आजची व्हिडीओ मस्त ….
    ते सर्व ठीक आहे पण आपण किती success आहोत हे १०० वेळा बोमबलुन सांगायची गरज नसते ते दिसतं 😄😄
    पहिल्यांदा पैसा पाहिला की लोक अशे रिल्स बनवतात🤭🤭
    बरोबर दादा सांगितलं

  • @Itsme0604_
    @Itsme0604_ 6 месяцев назад +42

    Avdl Dada majja aali 😂😂lok evdh rikame aahetki jynchyavr video aahe tech lok phile yeun bght aahe 😂 comments karat aahe waiting mdhe te pn hote 😅

    • @pratikshathorat4194
      @pratikshathorat4194 6 месяцев назад +4

      Ha karan mla sangun video taklay tyani 😹 bicharychya efforts la bghayla nko ka😹

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 6 месяцев назад +14

      ​@@pratikshathorat4194बाकी controversy वैगेरे जाऊदे...पण तू पोरींना फसवते. खास करून मध्यम वर्गीय मुली.....

    • @shivanisarode6500
      @shivanisarode6500 6 месяцев назад +7

      @@pratikshathorat4194 tula vicharun takaila tu Kon ahes 🫤🫤 konti sarkar or kontya rajyachi rani kahi pn asu tu khar bola ki laich tochta. Fasavun kamavta tumcha nhi ka vyajasakat parat ghel karma
      Boltana vichar tari kara kay ani konala boltai

    • @payalsumit3861
      @payalsumit3861 6 месяцев назад +1

      ​@@pratikshathorat419410000-15000 rs fees ghet ja 2 lakh fees khup zali....itki fees baghunch amchea sarkhea muli mage valtat

    • @SE7EN_00
      @SE7EN_00 5 месяцев назад +1

      @@pratikshathorat4194 ताई, २५ हजारची कमेंट (रिफंडची) आहे , तिकडे काहीतरी रिप्लाय द्या. मग आम्ही समजू तुम्ही खरंच भारी काम करत आहेत.

  • @amitwagh7859
    @amitwagh7859 6 месяцев назад +21

    Yanchi chi lifestyle bgun muli yana bali padat ahet
    Ek veles hya famous mua na koni sudha order det nhvt mhnun tr yani course vikaych chalu kel ahe
    Pn mulina ky mahit hya bicharya makeup course chya navakhali paise kamvat ahet
    Ani ty bichyrya muli sudha ata order chi vat bagt ahet 😂😂😂😂😂😂😂

  • @sayalijadhav8610
    @sayalijadhav8610 6 месяцев назад +14

    स्वतःला काय महाराणी अप्सरा समजते ती काय म्हणजे तिला वाटतं माझ्यासारखी मेकअप आर्टिस्ट कुठेच नाही पुण्यामध्ये पण तिच्या पेक्षा एक से बढकर एक एक आर्टिस्ट आहेत

  • @pradnyakhade8834
    @pradnyakhade8834 5 месяцев назад +3

    दादा माण तालुका जिंदाबाद. आपल्या भाषेचा आणि आपला नादच नाही करू शकत कोणी. मस्त वाटत तुझे व्हिडिओ पाहून.

  • @pratiksha_official4995
    @pratiksha_official4995 6 месяцев назад +57

    Aali aali madam chi comment aali🤣😂😂tumchya video chi vat bght hote vatt😂🤣

  • @itspragati_1208
    @itspragati_1208 6 месяцев назад +9

    Dada ekch number video, raviwar sarthki lagala, je kay tu bolto te agdi khar boltos mhnun lagat lokana aani lagech pahije nidan sudhrli tr sudhrli 😂 lokana fasvun sotala topper samjaych, sotachyach university mdhe he sotachya manane zaleli topper, mhnje sotach chalak aani sotach malak as zalay ich, aani tevdhich bhari mua aahe tr ka nahi bollywood celebrities cha makeup karat....

  • @janhavipatil9030
    @janhavipatil9030 6 месяцев назад +9

    Jhinkalas re bhava ❤.........je bolays na te sagl agdi yek ani yek shabdh patlay mla👏

  • @polkhol318
    @polkhol318 6 месяцев назад +13

    आता पुढचा व्हिडिओ प्रतिक्षा बनकर वर होऊन जाऊदे खूपच झालंय तीच आता

  • @anjaliupase5468
    @anjaliupase5468 6 месяцев назад +7

    बर केलं हीच पितळ उघडे पाडले तू😂😂तू आणि तुझे रोस्ट videos 1 ch no...❤❤

  • @shrutiwagh9063
    @shrutiwagh9063 5 месяцев назад +8

    हेलिकॉप्टरने Entry Fix आहे 🤣🤣🤣💯💯

  • @sonaliborate416
    @sonaliborate416 6 месяцев назад +16

    Gucci, Lv , Mk chya sarv bags duplicate first copy ahet😂😂😂.original bags la tag nastat he pn mahit nahi vatt😅😅😅 jas mall मध्ये खरेदी केली की दाखवते तसच ह्याचे ही bills दाखवावे की😂😂

    • @artimperfectly
      @artimperfectly 6 месяцев назад

      Hooo mipn notice kela hey, mothya brands che bags astil pn kharach pn dakhvte khuup

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 6 месяцев назад +12

    अजूनही वेळ गेलेली नाही सुधरा स्वतः ला अभ्यासाला वेळ द्या मित्रांनो अभ्यासाचे व्हिडिओ पहा

  • @SB-rr6nf
    @SB-rr6nf 6 месяцев назад +49

    खूप माज आहे या reels वर नाचणाऱ्या पोरींना 😂 स्वतःला अंबानी समजतात यांना रोस्ट करायलाच पाहिजे yedyat kadta te middle class मुलींना 😢

  • @PunekarwalaUnreleased
    @PunekarwalaUnreleased 6 месяцев назад +20

    Ek Number Bhava 😂😂

  • @rohinijadhav024
    @rohinijadhav024 6 месяцев назад +6

    Sataryachi lok tondavar boltat pathun nahi hech bhari ahe ani hich olakh ahe aamchi.... Mh11 always rocks.... ❤️ keep going...😂....

  • @vp8917
    @vp8917 6 месяцев назад +38

    Bar zal hila roast keles. Attitude ani success cha maj purn utravalas

    • @pratikshathorat4194
      @pratikshathorat4194 6 месяцев назад

      Kon boll 😹

    • @aaditinagarkar8501
      @aaditinagarkar8501 6 месяцев назад +6

      Hila attitude ahech dist teee success tr khi nhi

    • @Skperfumemohopada
      @Skperfumemohopada 6 месяцев назад +8

      ​@@pratikshathorat4194q hila Dala na 😂

    • @vp8917
      @vp8917 6 месяцев назад

      ​@@pratikshathorat4194: ek kam kar tu tuze students tuzya level prayant pohchlet he prove kar manje amhala kalel tu actual successful zalis. Otherwise kay tar garib पोरींचे खूप सारी फी घेवून महागड्या गाड्या घेतल्या हेच दिसतंय नेहमी.

  • @priyamore4988
    @priyamore4988 6 месяцев назад +4

    तू reality समोर आणतोयस keep going 👍

  • @poojarokade10
    @poojarokade10 6 месяцев назад +28

    Ek no video 😅 chapri beautician ahet lokana fasvatae ..

  • @janhavipatil9030
    @janhavipatil9030 6 месяцев назад +8

    Dada tuz sagl correct ahe
    Hi mulgi fakt showoff karty hila vaty hicha sarkh success kon zalch nahiy br success zalis tu pn ikta showoff ka kartey
    Ani na saglyancha comment ka yekch reply dete tumhi success vha adhi mg samjel 😂..what is this 🤣hicha adhi koni success zalch nahi ka hi jagatil yekmev success woman samjte swatala khup maj ahe hila ani to satat dakhavt asate
    Kalaty ki hicha videos cha comment bghun kiti success zaley te😂

    • @amitwagh7859
      @amitwagh7859 6 месяцев назад +1

      Sagly mulincha brainwash kela ahe tine luxury lifestyle dakvun
      Bichyry muli
      Nusta kachra zala parlour valyncha market mde

  • @serialkatta7042
    @serialkatta7042 6 месяцев назад +69

    ती तुझी फँन आहे😂 video upload केल्या न॔तर लगेच comment केली तिने, 😅

  • @sanketgaikwad972
    @sanketgaikwad972 6 месяцев назад +55

    सातारचा रांगडा गडी 🔥🔥🔥

  • @Rocky00793
    @Rocky00793 6 месяцев назад +39

    ते GYM मद्ये जाऊन रील करणाऱ्यांना बगा सगळी गाणी वाजुद्या तिकडे पण 😅 ✌️💪

  • @anchormadhurichavanindapur5103
    @anchormadhurichavanindapur5103 6 месяцев назад +38

    हिची एक स्टुडंट आहे आमच्या इथे, सगळी प्रतिक्षाला दिलेली फी ती वसूल करतेय लोकांकडून. अकलूजला तिची मेकअप क्वाॅलिटी बंद पडली तर ती इंदापूरला लुटायला आली आहे.प्रतिक्षा फक्त सोशल आहे आणि स्टुडंट पण तसेच.

    • @yogini895
      @yogini895 6 месяцев назад +1

      Her name

    • @Ethereal-d9i
      @Ethereal-d9i 4 месяца назад

      Akluj madhe kuthe Karan mi pan Akluj chi ahe

  • @spexcavator
    @spexcavator 6 месяцев назад +16

    उद्धव ठाकरे : मुझे क्यूँ तोडा 😂

  • @mitalijadhav1186
    @mitalijadhav1186 6 месяцев назад +11

    तिच्या कॉमेंट ला अजून पण ४ च लाईक्स आहेत त्या दुसऱ्या व्हिडिओ वर आणि म्हणे सपोर्ट वाल्यांच्या comment डिलीट केल्या 😂
    त्या व्हिडिओ वर तर जावुदेच, या व्हिडिओ वर पण MUA च्या support मध्ये कॉमेंट आल्या नाहीत 😂😂😂😂😂

  • @minalgaikwad3143
    @minalgaikwad3143 6 месяцев назад +31

    मी पण एक makeup artists me kontya celebrity artists kde shikle nahi pn you tube video ani टेक्निक ya vr focus karun shiklet ani order hi miltat he kam pahun...mulat aapn yanchya filter लावलेल्या make up la bultoy he lakshat getal pahije.... knowledge जरूर घ्या पण त्यासाठी आपण किती पैसे देतोय आणि कुणाला देतोय ते पहा...me majya make up chya jevdya pn post taklyay without filter aani editing .....order मिळतात कारण लग्नात नवरी किंवा नवरीच्या फ्रेंड्स यांनी समोर आपल काम पाहिलेलं असत .....त्यामुळे चुकून ही नको त्या गोष्टींना बळी पडू नका आणि पैसे घालवू नका

  • @poojashedgefyrsclgshedge6472
    @poojashedgefyrsclgshedge6472 6 месяцев назад +11

    Khar aahe dada mi pn ekda tichya red colour chya one piec chya reels vr comment keli hoti. Aani kahi vait comment pn nvti keli but marathi mulini ashe kapde ghaun video post kru naye ashi but tya var hine mla ekdam uddhat pane reply dila ki tu tujhi niyat saaf the ashi ..... Ajun ky ky boli tyavr nantr tila anek mulini tichya against mdhe comment keli tya vr tila kahi uttar deta aal nhi tr lagech hine sarv comments delete keli. Sarv thik aahe tichy successful honya baddal kahi nhi vatat but over acting aani swatala great mhanun ghen he ch nhi yogy nhi😐

    • @Rushi2736
      @Rushi2736 6 месяцев назад +2

      Aga didi lokana pasun milvva fame fakt baki kay nay ani dusrya ni comment kelie na 😂😂 lagech delete karte ti hyan trolling shen hota nay

  • @amitwagh7859
    @amitwagh7859 6 месяцев назад +46

    Ajun sagl baher kada
    Nust lutaych chalu ahe makeup 💄💄 course chya navakhali
    Galli bolat mua zalyy atta

  • @vaishnavi3
    @vaishnavi3 6 месяцев назад +8

    Ly Bhari bhava 🔥🔥🔥satarkar always 🔝😂😂😂

  • @aditisonal112
    @aditisonal112 6 месяцев назад +9

    Vo bulati magar ,jane ka nahi .. he jabardast hota bhava .kadak...
    Ek request..
    Suleman pathan vushayala keva describe karnar????

  • @sakshiahire4
    @sakshiahire4 5 месяцев назад +9

    Pratiksha Thorat kade class karun Paise waste Karu naka .... Tichya peksha aati uttam artist ahet .. je kami fees gheun .. khup chan shikvta.... Kontya pn 3rd class reels star kade class karnya adhi vichaar kara mulino.... Save your money... Tiche student la kahich yt nahi nahi kai kam pn nahi bhetat... Searching karun bga hav tr😂😂😂😂😂😂 vedio ek number hota... Asch motivation det Raha girls la .... 😂😂😂

  • @shraddhapatankar4882
    @shraddhapatankar4882 6 месяцев назад +2

    एक नंबरररररर..एवढं भारी रोस्ट..आजपर्यंत कोणी केलं नसेल..जाम आवडलं आपल्याला..

  • @priuuu8626
    @priuuu8626 6 месяцев назад +4

    Hila asch vatat mi khup bhari 😂😂baba denger ahe.20-20years exp wale on lok ahet ithe 3-4 yeaars mdhech social mule yevhde mothe samjtat na nhi patat

  • @aditi-um3qv
    @aditi-um3qv 6 месяцев назад +7

    Makeup class nahi ghetla tar at a time 100 admission kashe miltil ..😅😅😅 manje 1 lac * 100 .... Mag show off karna asu kiva home renovation kiva luxury car collection ... This is simple buisness pan he nehami nahi chalnar .. sagle makeup artist jhalya var makeup konacha karnar ... . Je real international makeup artist astat tyanche makeup kadhi jaun bagha photo kiva real madhe to khup simple ani normal asto ...
    Makeup class madhe shikvala janara makeup fakt bride var use hoto .. daily life madhe koni evdha makeup putty sarkha lavat nahi .. skin like makeup is normal makeup..
    Ithe layer var layer lavlya jatat makeup chya navakhali je khup kharab dista without filter kiva light ..
    Makeup face beauty la enhance karnya sathi asto purna face change karnya sathi nahi ..
    Aplya personal achievements aplya paryant thevna ani show off na karna best option .. tya luxury car ani international trip baghun loka makeup class la jatat ani tyana vatat k tya pan evdhe ch paise kamvnar.😂😂

    • @amitwagh7859
      @amitwagh7859 6 месяцев назад

      Right
      Sagly mulincha brainwash kela ahe mua 💄💄 ne luxury lifestyle dakvun
      Pn chapri mulina tari kon sangnar ki hya mua make-up cha course vikun moth hot ahet naki order gheun
      Yanchi zalelya batches la ajun order nhi milat toparynt madam chi dusri batch reday hot ahe 😂😂😂

    • @amitwagh7859
      @amitwagh7859 4 месяца назад

      Tech tr ya chapri mulina kalat nhi
      Hya mua 💄💄 madam tynchi luxury lifestyle dakvtat pn mulina ky mahit ya mua 💄💄 order marun nhi tr course vikun paise kmvat ahet
      Ani mulina pn tasch vatty ki apn pn order marun moth hou te shaky nhi
      Yanna sudha ek veles koni order det nhvta mhnun tr yani ye course vikyacha dandha chalu kele ahe

  • @NIFTYMANTRA
    @NIFTYMANTRA 6 месяцев назад +5

    Video बघून रशियन बनावटीची चांद्रयान, कक्षेत कोसळले, आणि भारतीय बनावटीचे यान ❤❤❤😂😂😂 चंद्र मोहीम तुझी फक्ते करून आले✅👌👌❤️❤️

  • @colorseries8236
    @colorseries8236 6 месяцев назад +3

    Mala pratiksha khup inspirational vatatychi, ti small white board var shikvyachi ani mehnat ghete. But unfortunately achanak khup kharab ani ati makeup karayala lagli ani ugach show off, jar tiche paay ajunhi jamini var asle aste tar may be ti ajun hi changli vatli asti

  • @rajshirke0303
    @rajshirke0303 6 месяцев назад +70

    Reaction aali lagech MUA chi😅😅😅 vat baghat hoti vatat tuzya video chi😂😂😂

  • @sheetalkotwal7182
    @sheetalkotwal7182 6 месяцев назад +5

    यांच्या मूळ एवढ्या makeup artist झालेत.. आता Ashi paristithi zali ki . mi tuza makeup krte . tu maza kr.. konalach order milat nhit

  • @pragatigaikwad309
    @pragatigaikwad309 6 месяцев назад +4

    Perfect, accurate, well done 👌🔥🔥🔥

  • @dreamersstory2970
    @dreamersstory2970 6 месяцев назад +5

    Right to the point , kadak bhava , konitari kharech bolayla pahije hot , khup cringe pqn vadhat chalay yancha

  • @PradipPatil-m7w
    @PradipPatil-m7w 6 месяцев назад +16

    4 फुटाची ही खूप माजली आहे 😅😅😅

  • @rahulkumbhar2301
    @rahulkumbhar2301 6 месяцев назад +13

    तूझ्या विडिओ बघून मी सगळ्या छपरी reels वाल्यांना उनफॉलो केल 😂😂😂

  • @aratisasane6617
    @aratisasane6617 4 месяца назад +2

    निःशब्द भाऊ खरंच शंभर टक्के बरोबर 💯

  • @user-sakshi001
    @user-sakshi001 6 месяцев назад +3

    Superb..mi ajun parynt 1 hi reelstars na follow karat nahi knew the rush because of you..best roast bruh❤️

  • @bhuvis2232
    @bhuvis2232 6 месяцев назад +3

    Bhau barobar bolala yancha faydya karta he lokana swapna dakhvtat tyana mhnav je tumchya kade shikala typyaki kiman 10 student cha review ani client base dya je monthly 1lac kamvtat and karma always boom rang..Baki sangali gani tar tu vajvtoch ahe 😂😊

  • @sarojshinde4093
    @sarojshinde4093 6 месяцев назад +10

    Hila expose karyala 100 video banyala lagle tari banav 😂😂😂 full support 👍🏻

  • @subodhssawant1740
    @subodhssawant1740 6 месяцев назад +33

    हा व्हिडिओ तर मी हापूस आंबा खात खात एन्जॉय केला ...😂😂

  • @pragatibansode5454
    @pragatibansode5454 6 месяцев назад +4

    Me lockdown madhe hicha video bgitla 1,2 video chan vatle nantr samjla hela khup attitude ahe teva pasun hecha ek pn video kdi bgitla nhi😅😅😂😂😂brobr boltoy tu dada😂

  • @ankitaparit6103
    @ankitaparit6103 4 месяца назад +1

    Ending with the correct song..! had it..!😂😂

  • @thesujata_m
    @thesujata_m 6 месяцев назад +6

    अजून सगळी गाणी वाजलेली नाहीत. ...पूर्ण करा तेवढी 😂

  • @sachya6663
    @sachya6663 6 месяцев назад +13

    Makeup cours ❌level badhane wala dhokha ✅

  • @smrutigamare7859
    @smrutigamare7859 6 месяцев назад +5

    Bhaiiii😍😍😍🤣🤣🤣🤣sidhi baat no bakwaas 😂😂😂❤❤❤❤❤

  • @kirti5509
    @kirti5509 6 месяцев назад +2

    1 number video 👌 ekdm mishkil bhashet reality mandali. ya lokana swatacha mothapana bajula theun yachi janiv kuni tari karun dene garjeche hote je tu kelays bhava manal tula … 🙌🏻✌️

  • @angels36963
    @angels36963 6 месяцев назад +8

    RIYAL ❎
    REAL ✅

  • @swarajmore8655
    @swarajmore8655 6 месяцев назад +2

    कडक रोस्ट व्हिडीओस असतात भावा तुझे थोडे अजून लाँग फॉरमॅट मध्ये कर अजून मज्जा येईल बाकी फूल सपोर्ट 😂😂😂😂

  • @wolverinesqueen2922
    @wolverinesqueen2922 6 месяцев назад +8

    Bhawa jastit jast shorts banaw edit karun . Tyanech changla reach bhetel . Baki ek number video banawtos

  • @amitwagh7859
    @amitwagh7859 6 месяцев назад +10

    Reality of mua

  • @sagarcreation6866
    @sagarcreation6866 6 месяцев назад +6

    जिंकलास भावा जिरवलीस 😂😂😂😂😂😂😂#सातारकर ❤

  • @GRAX_OG
    @GRAX_OG 6 месяцев назад +24

    Didi chy "CAREER" paksha mothi video tayar zali 😂

    • @KarthikJoshi-m3k
      @KarthikJoshi-m3k 6 месяцев назад +3

      Emotional damage👽

    • @GRAX_OG
      @GRAX_OG 6 месяцев назад

      @@KarthikJoshi-m3k Thumi MAU premi nay na ? 💀
      Ki tumch pn parlour ahe 😂

    • @KarthikJoshi-m3k
      @KarthikJoshi-m3k 6 месяцев назад +2

      @@GRAX_OG aajibat nahi

    • @GRAX_OG
      @GRAX_OG 6 месяцев назад

      @@KarthikJoshi-m3k mgg kay Wishay nay 😂

    • @GRAX_OG
      @GRAX_OG 6 месяцев назад

      @@KarthikJoshi-m3k pn swatachya comment la swata like nka karat jau thumi 😂😂

  • @virtualtech5540
    @virtualtech5540 6 месяцев назад +8

    Share market वाले असेच टप्प्यात घे भाई 😂

  • @shahanerenuka29
    @shahanerenuka29 3 месяца назад +1

    Khara ahe, itke make up artists ani itke students- hyanna client mhanun kon milnar ahe? Nusti khoti swapna dakhvun tier 2 and tier 3 cities madhlya mulinna bhulavtat. Ani nusta course asta tari Thike, pan asa dev aslya sarkha vagaychi garaj nahi😅 itka course jar bhari asel tar atta paryant chya students ni Kiti paise kamavle hyacha pan proof taaaka😂
    Ani Satara chi bhashya - best aste ch

  • @vaishalikale8631
    @vaishalikale8631 5 месяцев назад +8

    एव्हढे पैसे घेवून खरच काहिच शिकवत नाहि हे लोकं.... काश tuje video lavkar आले असते you tube la

  • @dipikakshirsagar-y3c
    @dipikakshirsagar-y3c 3 месяца назад +1

    Ek no..I like the way you nailed her 😛😎

  • @automotiveworld7699
    @automotiveworld7699 6 месяцев назад +3

    Bhari ch vat lavlis bhava .... Hich as zalay beauty with no bren ...😂😂 He aata saglyanna samajl aahe....

  • @sarikarokade5917
    @sarikarokade5917 6 месяцев назад +3

    Ek number bhava mla hi pahilyapasunch over vattey ,lokancha paisa lubadun kss over acting ne swatahala pudhe nyaych he ,hichyakdun shika

  • @Pawar-k4e
    @Pawar-k4e 6 месяцев назад +4

    Savitri bai hyani kiti upman sahan krun shiklya Ani mulina shikavnkyala pudhakar ghetla mehnat ghetli mulina chul Ani mul mdhun pudh jaychi sandhi dili ani hya mulina shikshanach khi ghen den nhi nust makeup dress me kshi diste hyat laksha😢

  • @pranjalishinde2002
    @pranjalishinde2002 6 месяцев назад +9

    Ali mothi makeup thapun goggle lavun vd banvun answer karyla 😂😂😂

  • @ujjwalamhaskar3436
    @ujjwalamhaskar3436 6 месяцев назад +5

    Are tiktok chya jivavar mothe zalela he lok …,lay ghamand aale hila jevha padel tevha smjl kiti udaychi

  • @kiran.indalkar2235
    @kiran.indalkar2235 6 месяцев назад +3

    Bhava Marathi serials chi series ghe ata please te lok pn lay cringe karay laglet
    Specially Appi Amchi Collector var tar zalach pahije video…please bhava
    Baki tuza vishay khol ahe🔥
    Lots of Prem Bhava ❤

  • @DK-ip1ng
    @DK-ip1ng 6 месяцев назад +21

    पितळ उघड केल्यामुळे खूप च झोंबल दिसतय

  • @snehalmore7745
    @snehalmore7745 6 месяцев назад +5

    Mi pn ekda geli hoti khup partiality kartat ani khup rude behaviour ahe tich ani boltat tr as student si ky vichru naka students che aai baap kadtat tyachi aai

  • @pravinkamble3920
    @pravinkamble3920 6 месяцев назад +6

    Ek number bhava 👍👍👍
    Jabra fan zalo yaar tuza 🤣🤣🤣

  • @madhurichavan2388
    @madhurichavan2388 3 месяца назад +1

    Khar boltosh na bhava mhanun zombta jala zonmbaich tyanna🎉😂 jaude pn lai bhari vajvtos🥳👌🏻👍