पाटोदा तालुक्यातील उंबर हिरी गावचे सुपुत्र गणेश भाकरे यांनी निर्मिती केलेले गाणे प्रत्येक लग्न समारंभात त्यांच्या निर्मितीस व पुढील वाटचालीस शुभेच्छा शुभेच्छा
वा वा खूप छान अप्रतिम प्रत्येक लग्नात वाजणार गाणं आम्हाला गर्व आहे आमच्या बीडच्या शेतकरी पुत्राने फिल्म लाईन मध्ये पाऊल ठेवलं आणि यशस्वी मार्गाने आज हे सॉंग खूपच छान केलं पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
कस वाटल गाण नक्की कमेंटमध्ये कळवा. आपण नेहमी मला सपोट करत आलात या गाण्याला पण आपण भरभरून प्रेम कराल 🙏
Nice
पाटोदा तालुक्यातील उंबर हिरी गावचे सुपुत्र गणेश भाकरे यांनी निर्मिती केलेले गाणे प्रत्येक लग्न समारंभात त्यांच्या निर्मितीस व पुढील वाटचालीस शुभेच्छा शुभेच्छा
खुप छान गाणं , केतकी खुप छान अभिनय आणि नृत्य. तुझ्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा, तुला मोठ्या पडद्यावर पाहायला सर्वांनाच आवडेल. ❤
खूप छान गाणं झालं आहे केतकी आणि तू खूप छान दिसतेस, असेच छान छान गाणी कर आणि तुला खुप खुप प्रेम आणि यश मिळो हिच सदिच्छा.
खूप छान केतकी तुझा प्रत्येक अभिनय खूप छान असतो खूप मोठी अभिनेत्री होशील ही स्वामी समर्थां चरणी प्रार्थना
Superb.....
खूपच छान सादरीकर केलंय, जबरदस्त.... 👌👌
Superb Editing❤
Editing ही एक कला आहे आणि या कलेच सर्वोत्तम सादरीकरण म्हणजे हे गाणं🎉 व्हा
.
Mst.
खूप सुंदर गाण, सुंदर अभिनय सर्व कलाकरांना मनपूर्वक पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा...
1नंबर सर
केतकी तुझ्या या गाण्याला आभाळभर शुभेच्छा खुप छान पोज दिलीस अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान सादरीकरण केले आहे 🎉🎉
छान ❤🎉
Super ❤❤
खूपच छान अभिनय केला आहे केतकी, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा
खुप सुंदर साँग.केतकी
असेच खुप चांगले प्रोजेक्ट कर तू ऐक चांगली कलाकार आहेस.
पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्या
आदरणीय ढोले सर शब्दरचना🎉❤
खुप खुप जान गणेश 👌
भाकरे पाटील एकच नंबर 🎉🎉
वा वा खूप छान अप्रतिम प्रत्येक लग्नात वाजणार गाणं आम्हाला गर्व आहे आमच्या बीडच्या शेतकरी पुत्राने फिल्म लाईन मध्ये पाऊल ठेवलं आणि यशस्वी मार्गाने आज हे सॉंग खूपच छान केलं पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Supper👌👌
Khup chhan gaane....Sangita gawade best...
Congratulations ketki & all team🤝💐khup chhan song👌👌👌👌👌👌👌
Very nice song 👌👌
❤❤❤
गणेश दादा अप्रतिम गीत आहे तुमचं खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन तुमच्या सर्व टीमचं
एक नंबर झालय गाणं.... सगळच लय भारी 👌👌🎵🧑🎤
🎉🎉🎉 very nice sir ji
Super song ❤❤❤
Super se bhi upar bhaiya 😍😍
Great song and all the best to Ketki and Ganesh..
wow nice lai bhari❤❤❤❤
Perfect ❤️🔥👑
खुप छान गणेष पुढील वाटचालीस शुभेच्छा
एक दम खास गणेश भाऊ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌
Khup chan song ahe 😊ashich ketu pudhe jat rha all the best 🎉🎉🎉🎉
Supar 🎉🎉❤❤ Bhava
Full support mh 23❤
It felt so good, keep progressing, from a poor and small village, you are trying to make a name.
Super❤
खुपच छान गाणे गणेश भाऊ 🎉🎉🎉
एक नंबर गणेश
Nice song ❤
😍😍👏👏👏👍bhariii👍
फार सुंदर गाणे हीट होणार गणेशराव
खुप छान गणेश भाकरे
Superb ❤️
लई भारी
Very good ❤
Khup bhari ahe song ❤❤
अभिनंदन भाकरे साहेब, मस्त
लग्न सराईत वाजेल हे गाणं हमखास
खूप छान!
Superrrr❤🎉❤
Ek no bhava keep it up
एक नंबर गणेश मिल👍👍👍👌👌👌
Nice song
केतकी अभिनंदन. सुंदर गाणे. नक्की हिट होणार
Wow beautiful khupach sunder. Ketki tu khup chhan fistes. Acting and expression is superb. Bless you dear.
Nice song.. nice video..!
Congrats n best wishes Ketki ji & team..🎉
Sweet an meaningful song.❤
जबरदस्त song
Nice
Nice song🎵
खुप छान आहे........
अप्रतिम....❤️
Wonderfull song... Shooting place also very nice... Best luck Ganesh and Team 😍
वा खूपच छान्🎉🎉
खूप सुंदर 👌👌👌😍🥰❤️❤️❤️
Veri nice
Khup chan ketki 🙌❤️keep it up 👍
Chan ahe song
Ketki tu khup cute disates. Tuze khup sare videos pahayla milu det. All the best. Bless you beta.
गणेश भाऊ कड्क 🔥🔥🔥
खुप छान
Editing जबरदस्त झाले आहे.
Nice song ganesh ❤❤❤
Nice song ❤❤ Golden Voice of Sonali & Keval dada ❤️❤️
खूप सुंदर ❤❤❤❤
1ch no.Song Sir.
Khupch Chhan. 👌👍💐
सुपर हिट
Very Nice Song
Suppr song sir❤❤❤❤❤
खतरनाक
अप्रतिम🎉🎉🎉
Nice song.. Keep it up ketaki❤
खूप सुंदर साँग मस्त😘😘😘
Super ketki👏
Nice one. 🎉🎉🎉🎉 Keep it up.
खुप छान song ahe
खतरनाक भावा ❤❤❤
एकच नंबर सर
खुप छान acting केतकी 🎬🌺👍🏼
झक्कास , मस्त❤👌👌👍
Koli song ❤ ek number
कडक साँगआहे काका ❤❤
आति उत्तम
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️