Mala hava aslela margdarshan milale. Mi je karat aahe te kuthavar yoga aahe yache mala parikshan karata yet navhate, te tumchya pravachanane sadhy zaale. Mi tumachi khoop khoop aabhari aahe.
फार सुंदर... महाराज. शब्दांची गती आणि स्वरांची लय उत्तम आहे. ती अशीच ठेवावी. ऐकण्यास छान वाटते.. कृपया हे सकारात्मक घ्यावे. 🙏 आपल्यातली उणीवा काढण्यात माझी योग्यता नाही....🙏🙏
अप्रतिम महाराज, खूप खूप धन्यवाद, आपल्या वाणींत सरस्वती चा अस्तिव जाणवते आहे. ब्रह्मानंदी टाळी लागते आपले प्रवचन ऐकतोय. आपणा करावी अशीच आमच्या सारख्या पामरांची कानउघडणी होतं रहो 😃
Jai Shree Ram jai Shree Ram jai Shree Ram jai Shree Ram jai Shree Ram
श्रीराम जय राम जय जय राम
🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏 धन्यवाद सर 🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
श्री राम जय राम जय जय राम
Ram krushna hari
जय सद्गुरू 🙏👌👌
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏🙏
Khup khup sundar gyan milala dada..khup khup dhanyawad 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 jay sriram
🙏
माऊली, आपल्या या प्रवचनामुळे माझ्या मनातल्या अनेक शंका मिटल्या. आपले खूप खूप धन्यवाद. !!श्री राम जय राम जय जय राम!!
खुप खुप छान मार्गदर्शन 🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🌸श्रीराम समर्थ🙏🌸
।।श्रीराम जय राम जय जय राम।।
🙏🏻🌸🌹🙏🏻🌸🌹🙏🏻🌹
🙏🙏🙏🙏🙏
Jay Shreeram!
खूपच छान प्रवचन
जय श्रीराम 🙏
Jay Shree Ram 🚩🚩🚩
Karch aahe 👌jay shri ram.
माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे।
हाचि सुबोध गुरूंचा रामा पाशी अनन्य वागावे।।
🙏🏻 *श्रीराम जय राम जय जय राम*🙏🏻🚩
।। जानकी जीवन स्मरण जय जय राम।।
फारच छान
खूप खूप सुंदर,,,🙏
Khupp chan sangitale...... Shriram samarth
.
Sdgurulilaa/rut
👌
जय श्रीराम 🌹🙏🙏🌹
Mala hava aslela margdarshan milale. Mi je karat aahe te kuthavar yoga aahe yache mala parikshan karata yet navhate, te tumchya pravachanane sadhy zaale. Mi tumachi khoop khoop aabhari aahe.
फार सुंदर... महाराज.
शब्दांची गती आणि स्वरांची लय उत्तम आहे. ती अशीच ठेवावी. ऐकण्यास छान वाटते..
कृपया हे सकारात्मक घ्यावे. 🙏
आपल्यातली उणीवा काढण्यात माझी योग्यता नाही....🙏🙏
🙏
ಶ್ರೀ ರಾಮ ಜಯರಾಮ ಜಯಜಯರಾಮ 🌹🙏
ಮಹಾರಾಜ ಜೀ🌹🙏❤️
ಸದ್ಗುರು ಶ್ರೀ ದತ್ತಾವಧೂತ ಮಹಾರಾಜ ಜೀ 🙏🌹
जय श्रीराम ! प्रत्यक्ष आपल्याकडून प्रवचन ऐकावयास मिळते व डोळ्यांनी पहावयास मिळणे हेच आमचे भाग्य !!
नमस्कार
जय सद्गुरु
एका जागेवर बसून आपण उपासना करतो पण काही वेळेला परगावला जाणे होते मग त्या वेळे वर उपासना तर होते पण जागा बदलते तर ती उपासना पावन होते का?
हो निश्चित...
देवाला कुणाच्या ह्रुदयात राहायला आवडते आणी कोठेराहायला त्रास होतो , उपासना का करावी कशी करावी या बद्दल योग्य तो बोद घडला धन्यवाद 🌷🌷🙏🙏🌷🌷
खूपच सुंदर, मस्तच ,👌👌👌
सद्गुरू ब्रह्माचैतन्य महाराजांचे जीवन चरित्र आणि बेलसरे बाबा केतकर महाराज यांचे लिखित ग्रंथ पुस्तके कुठे मिळतील कृपया आम्हाला सहाय्यक करावे
अप्रतिम महाराज, खूप खूप धन्यवाद, आपल्या वाणींत सरस्वती चा अस्तिव जाणवते आहे. ब्रह्मानंदी टाळी लागते आपले प्रवचन ऐकतोय. आपणा करावी अशीच आमच्या सारख्या पामरांची कानउघडणी होतं रहो 😃