झटपट शिका आईच्या हातच चुलीवरच मालवणी पद्धतीचे झणझणीत मटण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • नमस्कार
    मी रासम
    गोष्ट कोकणातली च्या आता पर्यंतच्या प्रवासात तुम्ही सगळे आमच्या सोबत आहातच
    ह्या पुढचा हि प्रवास तुमचा सोबत करायचंय आणि तुम्ही ह्यात सुद्धा नक्की आमची साथ द्याल ह्यची खात्री आहे
    कोकण हा एक प्रांत नसून एक भावना आहे हि एक नाळ आहे ज्यांनी आपण जोडले गेलेलो आहोत
    तुम्हाला आमच्या डोळ्यातून कोकण दाखवणं आणि तुम्हाला कोकण ची नवीन ओळख घडवून देणं हेयच आमच परंकर्तव्य आहे
    त्यासाठी आम्ही तुमचे बांधील आहोत
    तुमचे कृपा शिर्वाद आणि प्रेम सतत पाठीशी राहू दे
    जय पावणादेवी
    धन्यवाद
    तुमचा अनिकेत रासम
    आणि गोष्ट कोकणातली परिवार
    For business enquiry
    Contact on
    goshta.kokanatli@gmail.com
    Location :- Harkul Kh.
    Maharashtra
    maps.app.goo.g...
    Follow us on Instagram :- ...
    Like us on Facebook :- m.facebook.com...
    Keep supporting us 😊
    Do Like 👍🏻
    Share 📲
    Subscribe ❤️
    🙏🏻 ThankYou 🙏🏻
    Thank you for watching this video ❤️

Комментарии • 1,3 тыс.

  • @pravinchavan7829
    @pravinchavan7829 3 года назад +162

    Patya bhai che fan aahet n thoka m like

    • @sunitagengaje1218
      @sunitagengaje1218 3 года назад +2

      आजी खुप छान आहे .आई पण खुपच साधी आहे.

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @dipikaparab4818
    @dipikaparab4818 3 года назад +1

    Kup sundar mi awadine bagate

  • @priyankasawant2024
    @priyankasawant2024 3 года назад +3

    आईच्या हातचे मटण चिकन मस्त चव आई चा आवाज छान आहे 👍

  • @jaywantmahajan4566
    @jaywantmahajan4566 3 года назад

    किती सुंदर वाटलं तुमचं आणि आईचे व आज्जीचे आपापसातील प्रेम पाहुन फारच छान आहे, आणि सादरीकरण सुध्दा मस्तच हे सुख तुम्हाला मिळाले हे एक भाग्यच आहे . हे असेच राहो ही परमेश्वराकडे विनंती

  • @anujakawle5958
    @anujakawle5958 3 года назад +9

    तू वा... बोलतोस ते खूप छान वाटत, आणि आई ही देवाच्या आधीच असते कारण देव सगळीकडे पोहचू शकत नाही म्हणून देवाणे सगळ्याना आई दिली म्हणून आईचा हा मान ठेवलाच पाहिजे

  • @vijayapowar4861
    @vijayapowar4861 3 года назад

    अनिकेत बोलण्याची पद्धत फारच सुंदर आहे,

  • @hemapatil2313
    @hemapatil2313 3 года назад +67

    तुझी आई, आजी लय भारी.आई छान दिसते.
    आईने बनवलेले मटण खुपचं छान.आईचा आवाज खूप छान आहे.आईसाठी एक लाईक

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

    • @ajitpatil7782
      @ajitpatil7782 3 года назад

      You are right sis🙏👍👍

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 3 года назад

    आईच्या हातचे मटण मस्तच,तुम्हा दोघांचाही आवाज छान,n Lovely aaji,

  • @sameerdhumal4059
    @sameerdhumal4059 3 года назад +4

    खुप छान गप्पा.आईच गाण खुप खुप छान.छान वाटल कानाला.आजी शिवाय मज्जा नाही.अस मधे मधे आजीला घेत जा.ताट खुप छान दिसतय.तोंडाला पाणी सुटल.आजी love you

  • @shraddhakarane3310
    @shraddhakarane3310 3 года назад

    आईचा आवाज गोड आहे, मटण एक नंबर

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 года назад +31

    आईच्या हातच मटन एकच नंबर, आई गान छान. नमस्कार, आई,आजी.

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @karishmakulkarni1083
    @karishmakulkarni1083 3 года назад

    आईचा हातच मटण खूप मस्त रेसिपी आईचा आवाज खूप मस्त आहे आजी खूप मस्त आहे . असच आजीला ठेव ❤❤👍👍👌👌

  • @anilgudekar1475
    @anilgudekar1475 3 года назад +15

    सासू सुनेच प्रम भारीच मस्तच आहे 👌 👌 🙏 🙏

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 3 года назад

    अनिकेत तुजे कुटुंब छान आहे तुमच्या सगळ्यावर आई जगदंबेचा अाशिवाँद सदैव असुंदे जय भवानी जय शिवाजी गोष्ट कोकणातील सर्व परिवारासह जय महाराष्ट्र

  • @ajaymhade6971
    @ajaymhade6971 3 года назад +8

    कुणा कुणाला गोष्ट कोकणातली चॅनल आवडतो.
    .
    .
    👇त्यांनी लाईक करा1000 like होऊ दे

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 года назад

    आई ती आई असते. आई मुलाचं प्रेम असचं असलं पाहिजे. मामाच गावं मला पण फार आवडते. मस्त व्हिडीओ. 👌👌

  • @harshadjadhav3527
    @harshadjadhav3527 3 года назад +17

    आई आजी नमस्कार आई गाण छान बोलता तुम्ही आणि मटण पण छान झाले असेल नक्कीच

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @OKGAMING-pk7os
    @OKGAMING-pk7os 3 года назад +1

    विडीओ खुप खुप छान मदत करतोस पाहुन बर वाटते

  • @Nicunusreminakshi6961
    @Nicunusreminakshi6961 3 года назад +10

    Aai la mothi tikli chan diste.... Aai khup chan diste aaj

  • @shwetapanchal2196
    @shwetapanchal2196 3 года назад +1

    खूप छान. आजी आई दोघी गोड.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 года назад +4

    ।।श्री स्वामी समर्थ।।
    💐
    माऊली आज आपणांस उशीर झाला!

  • @santoshkadam583
    @santoshkadam583 3 года назад

    झक्कास व्हिडिओ आहे. आजी खूपच उत्साही आहे आणि आई ही खूपच छान आणि सुगरण आहे.

  • @meghnavyas6310
    @meghnavyas6310 3 года назад +12

    आई आणि आजी दोघीही एकदम मस्त आहे आई नी आज एकदम भारी मटन करून दाखवलं तुझ्या आईचा आवाज देखील खूप गोड आहे थँक्यू अनिकेत असेच छान व्हिडिओ बनवत रहा 👌👌

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 3 года назад

    आई छान दिसतेय.माय लेकराच गाणं एकच नंबर नाद करायचा नाय.जुन्या आठवणींना उजाळा. अनिकेत तुझी दुसर्याबद्दलची कळकळ खुप भावते तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार.आजी फुल्ल एन्जॉय करतेय खुप आवडलं.

  • @कोकणचानिल
    @कोकणचानिल 3 года назад +10

    एकदम मस्त आईनी बनवलेल मटण आणि आजी दिसली मस्त वाटल एकदम मस्त तू तुझी आई आजी पप्पा भाऊ आणि मित्र खूप चांगले आहात लय भारी 👌😘

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

    • @siddheshdhuri422
      @siddheshdhuri422 3 года назад +1

      @@travellerpratik296 .

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 года назад

    आई ने खूपच छान रेसिपी केली मटण ची...गाणे सुद्धा फारच छान गायले..आवाज खूप मस्त आहे आईचा..आजी आई चं tuning pan mast जमले..excellent video...

  • @rupalipatil8272
    @rupalipatil8272 3 года назад +10

    मटण मस्त my favourite dish 😋 😍 👌

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 3 года назад

    मटण मस्तच आणि तुझा आणि ताईंचा आवाज पण छान आणि आई दिसते पण छान, आजींना नमस्कार

  • @vandanamhaske754
    @vandanamhaske754 3 года назад +4

    खुप छान व्हिडीयो आहे

  • @neetaparab4361
    @neetaparab4361 3 года назад

    आई मटान एक नंबर गाणापण

  • @manishakoli3688
    @manishakoli3688 3 года назад +5

    Sunder cha👌. Aaji aani aaei chanacha.

    • @smitakhedekar6353
      @smitakhedekar6353 3 года назад

      अनिकेत तुझी आई खूप छान आहे आजी तर छानच आहे आणि मटण तर भारीच

  • @scenicdiary0
    @scenicdiary0 3 года назад

    मस्त व्हिडीओ. गाणे छान गायले दोघांनी. गप्पा भारी झाल्या.

  • @surajpatil-eo9vu
    @surajpatil-eo9vu 3 года назад +108

    लवकरच हरकुळ खुर्द गाव पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध होणार 👌

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад +2

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @suhasgosavi1310
    @suhasgosavi1310 3 года назад

    आई, आजी आणि अनिकेत तुम्ही खूपच छान आहात. नेहमी असेच सुखी समाधानी रहा.

  • @ajaygotad5177
    @ajaygotad5177 3 года назад +10

    खुप छान व्हिडीओ दादा. मटण पण लय भारी

  • @nirmalamandave226
    @nirmalamandave226 3 года назад

    आई च बोलणं खूपच छान आई पण छान आजी भारी तुमचं सगळ्यांचं tunning मस्त .. तुम्हाला बघायला खूप मज्जा येते

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 3 года назад +4

    धमाल व्हिडिओ 😂😂आई खूप छान दिसतेय 👌👌👌❤️😍आईचा आवाज पण छान आहे ❤️ मस्तच व्हिडिओ 👍👍 आज्जी साठी 😘😘❤️❤️

  • @sandeepshinde4522
    @sandeepshinde4522 3 года назад

    अप्रतिम रेसिपी खूप सुंदर आजी आई नमस्कार आणि अनिकेत तुझा पुढील उपक्रम छान आहे लवकरच कृतीत यावा मस्त होता व्लॉग

  • @vaishnavishinde2623
    @vaishnavishinde2623 3 года назад +55

    अनिकेत, आई खूपच गोड दिसते आणि नेहमीच प्रसन्न असते.

    • @akki1279
      @akki1279 3 года назад +2

      आई म्हणजे देवाचे अप्रत्यक्ष रुप म्हणून ती नेहमी प्रसन्न असते

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 3 года назад

    परिस्थितीशी जुळवून घेत आनंदी कसे रहायचे हे संस्कार लहानपणापासूनच तुला आईवडीलांकडून मिळाले आहेत.. आई खूप छान 👌

  • @roshanmodsing4302
    @roshanmodsing4302 3 года назад +7

    काकी kup छान जेवण बनवतेय 😘😘

  • @anuskidsrecipe8758
    @anuskidsrecipe8758 3 года назад

    Aai chya hatach nahmich chan aast 👍

  • @salonichavan4023
    @salonichavan4023 3 года назад +5

    Tujhyach video chi vaat baghat hota 😍😍

  • @pranalidongre860
    @pranalidongre860 3 года назад

    व्वा खुप छान मटण बनवलं आईने मला मटण खुप आवडत आई खूप छान दिसते आज म्हणजे रोज छान दिसते पण आज खुप छान आणि हो जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है

  • @sonalimithbavkar5454
    @sonalimithbavkar5454 3 года назад +4

    खूप छान 👌

  • @pralhadthakur4752
    @pralhadthakur4752 3 года назад

    मटन खुपछान बनवले आईने आजी खुप एकसाटिंग झालेली दिसते

  • @sachinpujari9950
    @sachinpujari9950 3 года назад +12

    😋 Yummiii 😋
    मटण आई च्या हाताची चवच ossam👌👌👌👌
    🌴🌾 येवा कोकण आपलोच असा 🌾🌴

  • @visharamvaradkar9662
    @visharamvaradkar9662 3 года назад

    आज्जी आई आणी अनिकेत तुला बेस्ट लक

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 3 года назад +14

    मोठाच विडिओ बनव तू 👍👍आजची मटण रेसिपी मस्तच 👌 पण काकी आज छानच दिसत आहेत👌🏻😍💖 आणि आज्जी तर भारीच आहे 🙌😘❤

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @rajus431
    @rajus431 3 года назад

    मस्त खूप छान व्हिडिओ आहे मटण ची रेसेपी छान अनिकेत

  • @ashokdhenge9640
    @ashokdhenge9640 3 года назад +5

    मी लाईक तेव्हा केला जेव्हा आजीने आईला टाळी दिली😁😁😁😁

  • @nehavaidya4568
    @nehavaidya4568 3 года назад

    Mst Marian khup Chan hote ani aai cha aavaj pn khup Chan aahe

  • @vaishnavigurav5668
    @vaishnavigurav5668 3 года назад +3

    Chan sundar video

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 3 года назад

    अप्रतिम. अनिकेत तुझी आईपण गोड आहेत. आजी 😘 . खूप आनंद झाला.

  • @mahendradeokar5950
    @mahendradeokar5950 3 года назад +6

    शुभ रात्री अनिकेत भावा

  • @vilasparab2256
    @vilasparab2256 3 года назад

    मस्त छान चांगले विचार आणि जुन्या आठवणी आणि रेसिपी

  • @rushikeshnagargoje2527
    @rushikeshnagargoje2527 3 года назад +19

    मोठा vlog बघायलाच मज्जा येते रे भावा

  • @ankitagawade7867
    @ankitagawade7867 3 года назад

    खूप खूप छान. तुझी आई आणि आजी दोघी खूप छान आहेत.

  • @08adinafernandes54
    @08adinafernandes54 3 года назад +10

    Ekdam chan🥰

    • @sumanmore6793
      @sumanmore6793 3 года назад

      आई ची smile छान. आहे.आणि. मटण. झकास 👌👌

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 3 года назад

    अनिकेत,तुझी आई फार प्रेमळ व सदैव हसरा चेहरा असतो.तुझ्यावर आईचे फार प्रेम आहे. आजी बध्धल सांगायचे झाले तर ती फार हसरी व बोलकी आहे. तुझे पप्पा व दादा जेवते वेळी नाही दिसले ते. दादा अबोला वाटतो. तो सहसा video मध्यें नसतो .लाजत असेल. तुम्ही सर्व एकत्र आले की फार बरे वाटते. God bless u & ur family.

  • @nishantarolkar8657
    @nishantarolkar8657 3 года назад +4

    Aai VR tu 2 line boles te khup mst hote❤️

  • @salvesunanda8524
    @salvesunanda8524 3 года назад

    Waaw aaji n aai baghun khup aawdle....mastach mutton masala

  • @milanmorye8089
    @milanmorye8089 3 года назад +6

    Khup chan❤️❤️❤️❤️😍

  • @janardanphadnis166
    @janardanphadnis166 3 года назад

    तुमचे सर्वांचे को ऑर्डिनेशन खुपच छान वाटलं
    कोकणी माणस बोलताना ऐकतच रहावे असे वाटते
    मटण रेसिपी मस्तच आहे 👌👌🙏💐

  • @shamnathbhandar5483
    @shamnathbhandar5483 3 года назад +5

    खुप छान🤗😋

  • @mangalabhat9706
    @mangalabhat9706 3 года назад

    अनिकेत तू खुप मजेशीर आहेस आई मस्त आणि आजी मजेशीर आहे

  • @dilipgavas1509
    @dilipgavas1509 3 года назад +37

    खरोखरच छान कुटुंब आहे आणि असेच सोईन रव्हा काळजी घ्या 😇

  • @jayvantichaugule2466
    @jayvantichaugule2466 3 года назад

    आई खूप छान गाण बोलते. Nice Voice

  • @mansiparab6877
    @mansiparab6877 3 года назад +18

    Kay re Aniket kiti masti kartos aaji barobar..?😂😀 Aaji kiti utsahi ahe. Mast humer antos darveli..you are big entertainer👍🏻🎉...1million sathi all the best👍🏻

  • @sameer.chandu_nakhwa
    @sameer.chandu_nakhwa 3 года назад

    चुलीवरच मटण एकदम भारी तोंडाला पाणी आलं. कोरोगुणा गेल्यावर नक्की येऊ कोकण पर्यटनाला

  • @gitaparab4116
    @gitaparab4116 3 года назад +33

    🙏दादा विडिओ छोटे नकोस आवडते गावचे सर्व दृश्य बघायला.खास आजी ला बघायला आवडते.तुझे विडिओ खुप छान असतात आमच्या गावी अजुन रेड झोन आहे.खुप आठवण येते.

    • @aminakazi4770
      @aminakazi4770 3 года назад +2

      आई आणि आजी दोन्ही बेस्ट , तुझ्या जिवनातील एक महत्वाचे घटक .आज पत्यास मिस केले . सवय झाली त्याला पाहायची

    • @rohitdeshmukh2884
      @rohitdeshmukh2884 3 года назад +1

      @@aminakazi4770 patya ya channel madhla special character ahe😍

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @sandeepjachak1972
    @sandeepjachak1972 3 года назад

    अन्ना रासम नमस्कार मटण मस्त मस्त रेसिपी आई आणि आजीक नमस्कार लवकरच भेटू

  • @manc19
    @manc19 3 года назад +13

    काकी खूप हसऱ्या आहेत🥰🥰 काकीना आणि तुझ्या संपूर्ण परिवाराला बघून खरचं खूप भारी वाटत आम्हाला🥰🥰

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

    • @manc19
      @manc19 3 года назад +1

      @@travellerpratik296 nakki ch🥰🥰

  • @vinayakmandavkar4175
    @vinayakmandavkar4175 3 года назад

    Ani ho aai chya hathachi matan recipe mastch.

  • @khushalgavali9705
    @khushalgavali9705 3 года назад +17

    Aniket dada tuza aavaj khup mast ahe😍❤️

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 года назад

    मटण 1नबर आई आजी ला हाय मस्त वीडियो

  • @varshashelar1775
    @varshashelar1775 3 года назад +6

    खूप छान आहेत आजी आणि आई...lots of love..❤️

  • @amitakhandalekar8659
    @amitakhandalekar8659 3 года назад

    Aaicha aavaaj Chan aahe kiti aavadine sarv karte n kantalata mast aai aaji asech aanandaat raha

  • @kalpanamane2866
    @kalpanamane2866 3 года назад +3

    Ek No

  • @klpnagaikwad5408
    @klpnagaikwad5408 3 года назад

    तुझी आई आणि आजी लय भारी तुजा परिवार खूप छान आई खूप छान हासते मटण छान केले आणि आजी आईला🙏🙏👌👌

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 года назад +7

    दादा खूप छान मस्त गाणे प्रमाणेच तुम्ही सर्व जण आहात असेच छान रोज भेटत रहा ❤💐❤

  • @latabule6436
    @latabule6436 3 года назад

    मस्त मटण रेसिपी. छान व्हिडीओ अनिकेत छान आईचा छान मुलगा👌.

  • @wamankasalkar873
    @wamankasalkar873 3 года назад +3

    Bhare matan 👍👌 1 da dhad martaly jevtana.naki yenar jevayla.nice video bhava 👍👌👍

  • @ashishpawar8459
    @ashishpawar8459 3 года назад

    खूप छान☺️☺️..आई सुद्धा तशीच..हसतखेळत☺️☺️☺️ ...नेहमी आनंदी असो हीच ईच्छा😊😊😊

  • @ganeshpise2638
    @ganeshpise2638 3 года назад +4

    Nice Dada ❣️

  • @avinashkadam3638
    @avinashkadam3638 3 года назад

    आई ला मोठी टिकली मस्त दिसते आणि साडी पण छान

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 3 года назад +25

    ठाणे मध्ये दर रविवारी मटना साठी रांगा लागतात,मासे ,मटणं ,गावठी कोंबडी,चिम्बोर्या,मुठे यांचे खरे खवय्ये आम्ही ठाणेकर

    • @shivangijoshi6075
      @shivangijoshi6075 3 года назад +3

      अगदी खरं

    • @user-yz1lf9rx6s
      @user-yz1lf9rx6s 3 года назад +1

      Ha bhai

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

    • @vaishalimarathitadka4067
      @vaishalimarathitadka4067 3 года назад +1

      Ho

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 3 года назад

    ताई खूप छान रेसिपी दाखवली मस्त गाणं पण खूप छान

  • @manojrajput1004
    @manojrajput1004 3 года назад +20

    Patya bhai fan's club ❤️

  • @rohitkeny3894
    @rohitkeny3894 3 года назад

    किती गोड आहेत आई n आजी.video मोठाच असुदे

  • @trueindian5475
    @trueindian5475 3 года назад +6

    Aai n aaji's relation is too too good🤗

  • @sagargosavi413
    @sagargosavi413 3 года назад

    खुप छान होता व्ह्लाॅग! आई आणि आजी एक नंबर!

  • @akkikurha1611
    @akkikurha1611 3 года назад +17

    Lalbaug kar like mara re 👍🏻👍🏻
    Lalbaug chi gosht ch bhari😍😍👍🏻👍🏻

    • @madhukarchavan4020
      @madhukarchavan4020 3 года назад +1

      Lalbaug eke lalbaug
      Mi ganesh gullyt rahato
      Sarsawti haischool chay bajula
      Aata ti shala band zali

    • @shashikalagaste3336
      @shashikalagaste3336 3 года назад +2

      Mi kalachawakila rahate

  • @jayshreethore4801
    @jayshreethore4801 3 года назад

    अनिकेत ,तुझी आई खूपच सुंदर आणि प्रसन्न व्यक्तीमत्वाचीआहे .आजी बरोबरची तुझी मज्जा मस्करीही बघत रहाविशी वाटते.
    तुमचं कुटूंब नेहमी असच हसतं खेळतं राहूदे.
    बाकि मटणाची रेसिपी अगदी भन्नाट होती . मस्तच.

  • @karankadam8685
    @karankadam8685 3 года назад +4

    Lalbaug paral ( girangav ) madhle kon kon ahet thoka like 🙌🙌

  • @seemakokate4162
    @seemakokate4162 3 года назад

    विडियो छान होता भावा आणि तीगाच्या गप्पागोष्टी पण छान

  • @shubhangikamble2643
    @shubhangikamble2643 3 года назад +3

    Patya Da la bolvayla hva hota yarr 💞🤩💝😍😘

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Papa patya ani dada ektr jevle shetatun aalyavar

    • @shubhangikamble2643
      @shubhangikamble2643 3 года назад

      Ok Da Love form sangli..... ..lots of love... Love you patya Da... Aanya Da

  • @shriswamisamarth1982
    @shriswamisamarth1982 3 года назад

    Aaiche hatche mutton mast
    Ajichi mahiti pn chhan

  • @anitarevale3172
    @anitarevale3172 3 года назад +6

    Nice dada

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Thank u

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @manasighadigaonkar3233
    @manasighadigaonkar3233 3 года назад

    Aai chy hatch matn ek no 👌👌