असं एकत्र बसून जेवण करण्याचे आनंद मिळतो ना ते कशातच मिळत नाही खूप छान वाटले हे ब्लॉक बघून आणि माझ्या माहेरी सुद्धा सर्व एकत्र जेवायला बसतात गप्पागोष्टी करून तर खूप छान वाटतं तर आज खूप आठवण आली मला माझ्या माहेरची miss u all family
Dada bhumi tai kuthe geli Aaj nahi video madhe Aani vinayak ni rag kadhll Sandeep bhau tumchyavar pn kharach tumchi family khup mast aahe Bhava madhe Prem ks rahav he tumchya kadun shikav kharch salute 🫡 aahe tumhala aani tumchya family la 🙏
संदीप दादा सारखाच माझा भाऊ आहे काही पण बोलतो पण मनात काहीच वाईट नसतं फक्त एक विणती विनायक दादा त्याच्या बोलण्याला वाईट समजू नको आणि मम्मी सारखी सासू प्रतेक मुलीला मिळो
मी स्नेहल भालेराव नाशिक आई खरंच लय भारी आहे आईला सगळे मुल सारखी असतात❤ व आईला सगळ्यांची मन जपून राहावं लागतं ते आई खूप भारी करता व सूनानादेखील एकट पडू देत नाही खरंच तुम्ही खूप भारी grateful आहात आई सर्वांना आई तुमच्या सारखी सासू म्हणजे आई भेटुदे आणि लवकर तुमची भेट व्हावी हीच इच्छा आहे ❤ आणि तुम्हा सर्वांची मी खूप मोठी फॅन आहे ❤love you family ❤ संदिप दादा पण खूप मस्त कॉमेडी करतो आणि मी दररोज तुमचे व्हिडिओ बघते मला खूप आवडते तुम्ही सगळे तर आवडता पण आई खूप आवडतात ❤miss you aai and all family ❤
Tumche vdvs khup chan astat..😍 mala mahiti tumhi maza ha comment vachal ka nhi.. but mazi request ashi ahe ki tumhi plz Fridge madhil paani naka pit jau.. Tya aaivji tumhi matich maath vaprave.. sharirasathi tyatil pani pan changla asta..
विनायक दादा मला तुमचे विडियो खुप आवडतात असेच पुढे जात राहा
असं एकत्र बसून जेवण करण्याचे आनंद मिळतो ना ते कशातच मिळत नाही खूप छान वाटले हे ब्लॉक बघून आणि माझ्या माहेरी सुद्धा सर्व एकत्र जेवायला बसतात गप्पागोष्टी करून तर खूप छान वाटतं तर आज खूप आठवण आली मला माझ्या माहेरची miss u all family
Khupc chan astat sandip dada che video 👌👌
Dada bhumi tai kuthe geli Aaj nahi video madhe
Aani vinayak ni rag kadhll Sandeep bhau tumchyavar pn kharach tumchi family khup mast aahe Bhava madhe Prem ks rahav he tumchya kadun shikav kharch salute 🫡 aahe tumhala aani tumchya family la 🙏
Khup free family ahai tumchi 🙌🏻😍khup mast jok karta tumhi💯🙌🏻
👌👌😘😘
🤗🤗 खूप छान
संदिप भाऊ एक नंबर आहे😊🎉
दादा तुमचे व्हिडिओ खुप छान असतात कॉमेडी किंग
Family khup bhari aahe dada
छान आसेचं खुश रहा आता 🎂🎂🎂🎂
संदीप दादा सारखाच माझा भाऊ आहे काही पण बोलतो पण मनात काहीच वाईट नसतं फक्त एक विणती विनायक दादा त्याच्या बोलण्याला वाईट समजू नको आणि मम्मी सारखी सासू प्रतेक मुलीला मिळो
खूप छान फॅमिली❤❤❤
खुप छान विडियो असतात ❤❤❤
Mla rutu chi khup mja yete sandip mast tila chidvto,aai pn mast bolte
Family kupe mast ahi tumchi
1 nabar ❤❤😅
मी स्नेहल भालेराव नाशिक आई खरंच लय भारी आहे आईला सगळे मुल सारखी असतात❤ व आईला सगळ्यांची मन जपून राहावं लागतं ते आई खूप भारी करता व सूनानादेखील एकट पडू देत नाही खरंच तुम्ही खूप भारी grateful आहात आई सर्वांना आई तुमच्या सारखी सासू म्हणजे आई भेटुदे आणि लवकर तुमची भेट व्हावी हीच इच्छा आहे ❤ आणि तुम्हा सर्वांची मी खूप मोठी फॅन आहे ❤love you family ❤ संदिप दादा पण खूप मस्त कॉमेडी करतो आणि मी दररोज तुमचे व्हिडिओ बघते मला खूप आवडते तुम्ही सगळे तर आवडता पण आई खूप आवडतात ❤miss you aai and all family ❤
अस सोबत जेवणाची मजा खूप जणांच्या नशिबात नसते भावा..so nice 👍 तुम्ही रोज असच सोबतच जेवण करत असता का?
कुटुंब खुप छान आहे
खूप भारी कुटूंबं
आदित्य दादा च पटल बाबा आपल्याला गुपचूप जेवणं करायच आणि मस्त राहायचं👍
मी तुमचे व्हिडीओ रोज बघते तेव्हा झोपते मी नाही तर माला झोप नाही
तुम्ही सघळेच छान आहात
खुप छान
❤Sandeep bhau love you❤ mla tumche video khup aavdtat
एकत्र जेवण करायला मजा वेगळीच असते
भावा भुमी ला नाही आला जवन करत नाही ❤
Tumche vdvs khup chan astat..😍 mala mahiti tumhi maza ha comment vachal ka nhi.. but mazi request ashi ahe ki tumhi plz Fridge madhil paani naka pit jau.. Tya aaivji tumhi matich maath vaprave.. sharirasathi tyatil pani pan changla asta..
Aai evdya sadhya ahet na je kahi bolaych asel te patkan bolun jatat😊
Mala pan bolwa jevayla😄😇
तुम्ही कुणाच्या तोंडाकड बघू नका भूमी वहिनींच्या❤❤❤❤
आई तुम्ही मटकीची रेसिपी टाका ना
विनू भाऊ घसा कसा काय बसला
Bhumi ???
Bhau mi Navin join aata zaloy Bhau tumche Block mla khup aavdtat
दादा तुम्ही कुठे राहता
Prank kra dada tumhi mumy sbt bhumi pregnent ahe asa😊
Why always bhandan 😂
Mhanje vinu dada tula kay bolaych ahe amhi changle comment nahi karat ka😢😢
Bapre tuje video bghun khup hsayla yeto 😂khup comedi ahe tu
😂😂😂
Tumhich ya amchy shingada kilyav
Ate ladhat nako yeth jau barobR nahi desth
Bhandan naka karu tai dada 🙂🙂
Tumhi lok he jevan keloy te jevan keloy evdch sangta. Kadich nahi dakvat tumhi jevan jevtani
लोकांना यांना कसे काय बघू वाटते तेच कळत नाही कायपण व्हिडिओ बनवतात
Dadakas asat mahite ka tula bagushi vathat nahi aamchya puran youtube familyla aavdhat bagayla tu nahi bagitl tari chalel 🙏🏻
Khar bolto sandip bhau nasel bghayche ter nka baghu pan kahi pan coment nka taku khup chan family ahe .amhala tumhe video khup avdtat .
तुला काय त्रास होतो तु बगु नको व्हीडिओ
कुटुंब खुप छान आहे