Tushar Bhumkar on Share Market Ep 1 : पोल्ट्री व्यावसायिक ते कोटींचा मालक, शेअर मार्केटमधील यशोगाथा
HTML-код
- Опубликовано: 27 июн 2024
- #abpmajhalive #abpमाझा #sharmarket #tusharbhumkar
Tushar Bhumkar on Share Market Ep 1 : पोल्ट्री व्यावसायिक ते कोटींचा मालक, शेअर मार्केटमधील यशोगाथा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
असले लोकांना कट्ट्यावर बोलवून एबीपी माझा अजून लोकांना बुडवत आहेत 😂😂😂
कोर्स विकून मोठे होतात 😂😂😂आणि लोकांना मुर्खात काढतात एका व्यक्तीला 50 हजार फी आकारतात 😂😂
Ha 😂
Khup fee ahe ti pn commodity mkt la
लोकांना लुटून कारोड पती झाला आहे ना की ट्रेडिंग करून news वाले आधी नीट स्टडी करा आणि मग interview घ्या
Ho na rao
Abp माझा ने सरांचा verified PnL अपलोड केला पाहिजे जे ने करुन लोकांना विश्वास बसेल…
आजकाल सामान्य जनता भुलथापांना बळी पडत आहे…
हल्ली सगळे फक्त कोर्सेस च विकत आहेत…😅
सर मी तुम्हाला करून दाखवीन ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तसं इक्विटी आहे तसंच कमोड मार्केट बी आहे सर मला माहिती आहे
आपण सर्वांनी एकत्र येऊन याच्यावर गुन्हा दाखल करू या
ऑप्शन खरेदी करतो म्हणजे तो मूर्ख असतो हे चुकीचं वाक्य होत..ज्याला जे जमत नाही त्याबद्दल त्याला सगळ चुकीचंच वाटत..रिस्क सगळ्यात च आहे
सुरुवातीला म्हणतो लोकांची कामे केली वेटर वैगेरे आणि लगेच थोड्या वेळात म्हणतो आमचं एक हॉटेल होत 😂😂😂
मार्केट मध्ये ज्यांनी करोड मध्ये पैसे कमवले ते कधीच आपली जाहिरात करत बसत नाहीत ते कोर्स वैगरे विकत बसत नाही काहीच सोपे नाही अक्कल नसेल तर काही पण करा
मार्केटमध्ये एवढे पैसे कमवता मग क्लास का घेताय?? क्लास घेणे जाहिरात करणे या गोष्टीपेक्षा trading करणे सोपे आहे तुम्हाला.loss गेलेला पैसा क्लास मधुन कमवणे हाच धंदा आहे
Trainer mnje lokana lubadnara.. Investors asle dhande krt nahit😂
Khup Chan Sir..
Comment section madhle 80% lok hya fake trainer peksha jast profitable astil..😅
ABP maza ...live trading karun dakhava mag vishwas theu kay..... Tumchyach channel war
Ek number knowledge👌👌
🎉khup chhan sir
सर तुमचं 1.35 तासाचा व्हिडिओ पण बघितला आणि तुमच्या कडे कोर्स करणाऱ्या लोकांना पण भेटलो तुमच्या स्वाफ्टवेर पण ते वापरतात आणि मी ते बघितलं पण आहे
आणि तुमच्या त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगतात एन्ट्री च्या 5 पैशे पण भाव खाली जात नाही पण commodity ट्रेडिंग मध्ये सिल्व्हर क्रूड सारख्या हाय व्हालाटैल अस्त आणि तिथं फ्लकच्यूएशन एवढं अस्त की सिल्व्हर शे सवाशे पॉइंट खाली वर होत मग कसं काय सांगता तुम्ही 5 पैशे पण भाव खाली जात नाही..
एक महिना भर यूट्यूब वर लाईव्ह येऊन सगळ्या दुनिया देखत ट्रेड घ्या मग तेव्हा समजेल तुमचा 5 पैशे भाव कसा खाली येत नाही ते..😊😊
एकदम बरोबर
कोर्स विकून लुबाडतोय हा लोकांना
Abp majha tumhi interview gheta khara pan verified pnl pan pahat Java kharach toh trader profitable ahe ka he tri paha ka lokana yedyat kadta
Abp maza gehta ka mazaa tumhi verified p&l che link sahre kara
परत परत तेच तेच interview मधी बोलत राहतात सर जरा दुसरं काही तरी नवीन बोला हो
jya goshti you tube madhe free madhe available aahet tyaa 40-50 hazaaraat ghumvun firvun courses vikaychaa. hech dhande aahet sarv trader mahnun youtube varti yenaary lokanche.. tyamule saambhul. Asaach ekjan bharati sharemarket laa SEBI ne fatake dilley aahet 2 mahinyapurvi..
❤
यांच्यावर आणि न्यूजवर फौजदारी गुन्हे दाखल करा. जे जे लोक फसले गेलेत कोर्स घेऊन त्यांनी एकत्र यावे
बरोबर
Are yacha course kela ahe mi 50000rs bharun.ek no cha bakwas ahe .tumhi naka karu.mi faslo tumhi naka fasu.
सगळं बकवास आहे. त्यांच्याकडून एक ट्रेड ऑनलाईन करून घ्या. ते म्हणतात ना पाच पैशाच्या या खाली जाणार नाही. एक ट्रेड करून घ्या म्हणजे लक्षात येईल. लोकांना फसवण्याचे काम चालू आहे. स्वतःचा कोर्स विकण्याचा हा धंदा आहे.
Ani Yancha Hotel Hota
त्यांना तुमच्यासारखी दाढी वाढवायला सांगा म्हणजे तुझे पण पैसे वाढतील
अरे बाबा हा 4 कोर्स चे 50 हजार फी.. काय जोके 😅😂 आहे का..
Lutaru
Ata comment section madhe bhangar naukari wale atishanya vani akkal pajlayla yetil trading var .😂
Class gheun kamavle ahet hyane
tuzi laiki ahe tar tu ghe class 😀
@@vishalraut3738 tuzya baapala sang verified pnl dakhvayla
@@vishalraut3738 tuze dad la sang verified pnl dakhvayla
@@vishalraut3738fukat chatato ka paise bhetatat chatayche..
Mi class kelay Mitra ky fayda nahi....Tu tyacha class kr Ani to mhnto tevde kamaun dakhav roj@@vishalraut3738
Are class gheun koti kamavlet tyane... Real trading krnara asle dhande krt nahi..
Scammer la bolavu naka
Hh
Feku 😁
Hyala ban kra maharastrat