मा ,राजू शेट्टी एकदा दान करा आपली संपत्ती गरीब शेतकरयांना, कशाला पाहिजे फाॅरच्यूनर , यंदा दोन रुपये तरी हे दर वाढ न मिळवता गुलाल उधळला , आता भिकारी बनून मंत्री पदासाठी कुणाच्या दारात जाणार, ?
1 लाखाच्या वर पेन्शन आहे त्यांना, वर्षाला 12 लाख 5 वर्षाचे 60 लाख होतात. उगाच बदनाम करू नका साहेबाना, जिसे हराया नही जाता उसे साजिसे करके बदनाम किया जाता हे.
. He ata band kara tumca khara cehara samor ala ahe amcya .... mi 2019 made tumhala matdan kel hot pan 2024 made nahi karnar karan tumhi paltu ahet tumca attitude barobar nahi.. Tumhi shahuwadi sathi kahi kel nahi ani ha he comment vachlyavr reply nakki kara
एकच नेता राजु शेट्टी
3200 प्लस भाव आहे आमच्या भावात , पैसाच पैसा आहे मीडिया ने ED ani CBI लावावे आमच्या साहेबांच्या माघे 😂😂😂😂😊
सर्व 48 मतदासंघांतील सर्व उमेदवाराची संपत्तीसांगा
पत्रकारांनी सर्व नेत्यांची मालमत्ता जाहिर करावी
राजु शेट्टी पुन्हा खासदार होणार
राजू शेट्टी सर्वसामान्य लोकनेते आहेत , बाकीच्या कार्यकर्त्यांचे election बजेट असेल तेवते ❤❤❤
ऊस परिषद मध्ये या केलेल तुम्हाला राजु शेट्टी ची किंमत
शेतकरी नेत्यांचे तेवढेच दाखवू नका बाकी सर्व नेत्यांचे पण दाखवा ते पण कलुदे जनतेला
मा ,राजू शेट्टी एकदा दान करा आपली संपत्ती गरीब शेतकरयांना, कशाला पाहिजे फाॅरच्यूनर , यंदा दोन रुपये तरी हे दर वाढ न मिळवता गुलाल उधळला , आता भिकारी बनून मंत्री पदासाठी कुणाच्या दारात जाणार, ?
Correct👍
He adani la सांग. आणि शेट्टींना शेतकरी नी दान दिले
स्वाभिमानी MIDC मध्ये सगळं कामगार परप्रांतीय बिहारी बगाली आहेत ती मतदान करणार काय
बाकीच्या उमेदवारांचे पण संपत्ती सांगावी....
नको गद्दार नको कारखानदार राजू शेट्टी पुन्हा खासदार
असुदे त की गाडया शेट्टींच्या मुळे शेतकऱ्यांना थोडेफार का होईना चांगले दिवस आले आहेत.
1 लाखाच्या वर पेन्शन आहे त्यांना, वर्षाला 12 लाख 5 वर्षाचे 60 लाख होतात. उगाच बदनाम करू नका साहेबाना, जिसे हराया नही जाता उसे साजिसे करके बदनाम किया जाता हे.
Raju.shettichi...chan.malamatta.mhanje.amirshetkarich.aahe.te.sakte.garibansati.zatataahe
200 यक्कर कोणाचें नवावर आहे... पत्रकारांनी तपासावे
Hudkun dakv nahetr tu 2 avld ahys
लावा ईडी कोण अडवलय 😅😅... कितिही अफवा पसरवा... यंदा राजू शेट्टीच✌🏻✌🏻💯💯🎉
२०० यक्कर खरच असते तर ED ने तवाच् गाडीचा स्टार्टर मारला असता...वाजत गाजत निवडून आणणार
600एकर
शेतकऱ्याला लुबाडल्यालं खरं खरं सांगा
Satyjeet abha aani DM chi pn sanga
इचलकरंजी साठी काय केलं आहे सांगा मला
Kothun aala paisa hyachyakad
रोज किती शेतकरी देणगी देतात तुला काय माहित आहे का
Shetakari ka detat garib ahe ka saheb tujha
उद्धव ठाकरे🐯🐯🐯🚩🚩🚩
धुढ धेरी कोणाची आहे कोटीत बोलता आहे स्पष्ट सांगा
गाडी कुठे गेली भेट दिलेली 😂😂😂
10 cr bunglow khasdar Mane cha tohi दाखवा
आमचा कारखान्याला ऊस जातो इतका 😂😂😂 बास करा 😂😂
ED,,,,, लावा सगळ बाहेर येईल😂😂😂😂😂
लावा ईडी कोण अडवलय 😅😅... कितिही अफवा पसरवा... यंदा राजू शेट्टीच✌🏻✌🏻💯💯🎉
Lav na mag
Alam kami sammpatti asnare pramanik khasdar
माहिती लपवत आहेत
Ani Shekharyan kadun paise ghetat nevdnukila😂
Jara itar netyanchi sampatti pn bagha dada, shetkaryanni loknidhi tr dilay...tyanchya kashtasathi ladhayla... Politics la apl career samjun khise nai bharle...SWABHIMANI ahet kasht karun khanar ani yanda RAJU SHETTI ch yenar
Many mandlik aaba padnar
तुमच्या शेट्टी साहेबांची इचलकरंजी मध्ये कुठे प्रोपरटी आहे. या दखवतो.दम असेल तर
🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
15cr
Yache career sample ahe
Bjp ne waprun fekun dile
पडणार
. He ata band kara tumca khara cehara samor ala ahe amcya .... mi 2019 made tumhala matdan kel hot pan 2024 made nahi karnar karan tumhi paltu ahet tumca attitude barobar nahi.. Tumhi shahuwadi sathi kahi kel nahi ani ha he comment vachlyavr reply nakki kara
Settlement king ahe ha... Paise ghevun andolan mitavto. Hyachyamule karkhane ushira suru hotata.... Ani dar pan vadat nahi
Sgl khot ahe