अस्सल आगरी पद्धतीचा चिवणीचा कालवण आणि फ्राय | Chivni fry Monsoon Special Recipe |
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- अस्सल आगरी पद्धतीचा चिवणीचा कालवण आणि फ्राय | Chivni fry Monsoon Special Recipe | @krutikasRecipe
मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडीओ आवडली असेल तर या व्हिडीओ ला तुमच्या फॅमिली, मित्रानं मैत्री बरोबर नक्की शेअर करा.
चिवणी/चिमणी कालवण ही अस्सल महाराष्ट्रीयन खास रेसिपी आहे. पावसाळ्यात चिवणी शिजवली जाते, चिवणी मासे पावसाळ्यात उपलब्ध असतात. त्यांची अंडी (गबोली) खूप चवदार असतात .साधी आणि बनवायला सोपी रेसिपी
साहित्य-
चिवनी मासे
हिरव्या मिरच्या
२ इंच आले
कोथिंबीर चिरलेली
चिंचेचा कोळ - 2 चमचे
हल्दी पावडर
आगरी लाल मिर्च पावडर - 3 टीस्पून
घरगुती आगरी स्पेशल मसाला
मीठ
तेल
पद्धत-
कढईत ३ चमचे तेल गरम करून त्यात ठेचलेल्या मिरच्या, लसूण आणि आले घाला. मंद आचेवर परतावे. हळद आणि तिखट घाला. मिसळा 1 ग्लास पाणी घाला. उकळी आणा. मासे आणि मीठ घाला. झाकण ठेवून १0 मिनिटे शिजवा. १५ मिनिटांनंतर कोथिंबीर मिक्स करा. झाकण ठेवा आणि 5 मिनिटे शिजवा. आवश्यक असल्यास पाणी घाला. ५ मिनिटांनंतर भात किंवा भाकरी बरोबर गरमा गरम सर्व्ह करा.
Video Link :
• आगरी पद्धतीने तिसऱ्याच...
• साध्या सोप्या पद्धतीने...
• चिकन करी, मटन करी, खाय...
• कोलंबी बिर्याणी | Praw...
• Chicken Dum Biryani Re...
Thanks For Watching... KrutikasRecipe
#krutikasRecipe #navimumbai
@krutikasRecipe
Wow mastach! 😊👌👍😋
Thank you 😊
भारीच एक नंबरची रेसिपी
Thank you 😊
1 no
Thank you 😊
Wow.....lai bhari..
Thank You😊
Wow lay bhari
धन्यवाद 😊
नक्की करुन पहा...share करा🙏
👌👌👌
🙏
Nice
Thanks
Lay Bhari 😊
धन्यवाद 😊
नक्की करुन पहा...share करा🙏
Chan tai
Thank you 😊
या चिवन्या कुठे मीळतिल आमच्या वरळीच्या बाजारात नाही मीळत मला खूप आवडतात
पहिल्या पावसानंतरच चिवणी मासे हे बऱ्याच फिश मार्केट मध्ये पाहवयास मिळतात.
खूपच छान
Thank you 😊
Ly bhari😋😋
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा ... Share करा🙏
Wow Mast Lay Bheri Tondalq pani Sutle❤
धन्यवाद 😊
नक्की करुन पहा...share करा🙏
Garbh dharan kelelya maslila marun chavine khaane.. ❤️
Wow yarrr pani sutla tondala....mast ch😋😋😋Amhi kadhi yeu khayla te sanga
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा ... Share करा🙏
काय भाव मिळतो,
कश्या किलो मिळतात
या माशाची चव साधारण कोणत्या माशाप्रमाणे लागते...
प्रत्येक माशाला विशिष्ठ चव असते. चिवणी माश्याची तुलना कोणत्याच माश्या सोबत होऊ शकत नाही म्हणून तुम्ही नक्की ट्राय करून बघा 😋
तुम्ही चिंच टाकली नाही कालवणात
रेसीपी बघण्याबद्दल खूप खूप धन्यवाद
तुम्ही पुन्हा एकदा पूर्ण रेसिपी पाहा
चिंचेचा कोळ टाकला आहे कालवणात आणि फ्राय मध्ये सुद्धा...🙏