आम्ही या पूर्वी मादक पदार्थ माफिया ,वाळू चोर माफिया ऐकले होते आता राख चोर माफिया हे अडतात असे समजले.ती राख विटा बनविण्यास उपयुक्त असते असे असेल म्हणून हे माफिया निर्माण झालेत असब्वेत
कशाला काय करायचं हो. !!! दिल्ली ला जाऊन सगळ्यांना तुरे दिले , शाल घातली की झालं . आपलं स्वतचं पद अढळ रहातं !!! त्या विभागात काहिंही केलेलं नाहीं ह्या लोकांनी , म्हणून लिहिलं होतं की कसलाच *विकास* दोन्ही बहिणी आणि भावाने केलेलाच नाहीं !!! 😡
जवळपास 10 वर्षा पासून महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद द ग्रेट देवा भाऊ उर्फ देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे मग हा धनु भाऊ किंवा कराड अण्णा नावाचा भस्मासुर तयार झालाच कसा
आका आकाचे आका, परळी पॅर्टन आरोग्य हे शब्द आत्ताच का आठवतात. गेल्या दहा पैकी साडेसात वर्षे गृहमंत्री देवेंद्रजी आहेत आणि आजही तेच आहेत. मग बीडचा बिहार झाला वगैरे म्हणतो ते देवेंद्रजी यांना कधीच कसं दिसतं नाही.
Sushilji, good you have shared the information with the right ministry.Hope action may be taken to save the people from that region from air pollution etc...
But she will not care .Your technical information is really laudable. Thanks. Before becoming minister she must have this knowledge but they are busy in Mumbai lobying for their interest. SIR Really you have narrated like Scientist.
पंकजाताई जर मुख्यमंत्री असत्या तर काय झाल असत. कारण 2014 साली त्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले. आज जे काही तुम्ही सांगताय तर गेल्या 20 वर्षा पासुन मुंडे परीवाराचे राज्य होत.
सारंगी महाजन ( प्रकाश महाजन नाही ) यांची पण मुलाखत घ्या सर विनंती आहे त्यांना एक प्रश्न विचारा की धनंजय मुंडे ने करुणा मुंडे याना का सोडले ( स्वीकारले ) नसावे या प्रश्नात फार मोठे गूढ आहे.....( प्रश्न व्ययक्तिक ) असला तरी त्याचे कनेक्शन कुठुण कुठपर्यंत जाते ते बघा बघु अम्बाजोगाई ची किती माहिती आहे तुम्हाला यांचा तथाकथित सेक्युलर ( सर्वजातीसमभाव ) चेहरा जनतेला समजेल तुमचे पण डोळे थोड़े उघड़तील बघू घेता का मुलाखत 🙏🙏🙏 टिप - ना जरांगेचा समर्थक आहे ना त्या तथा-कथित OBC ( संकट आल्यावर ) म्हणून घेणाऱ्या लोकांचा 🙏🙏🙏
सर आपण म्हणता शहरापासून किमान 8कि,मी अंतरावर कत्तलखाना असला पाहिजे, परंतु नागपूर जिल्हा मध्ये पाच खेडे गावांच्या मधोमध कत्तलखाना ओपन होत आहे,तर हे योग्य आहे का
The fly ash auctions and windmills erections have brought misfortune to this area of Marathwada. Beed , Parbhani , and surroundings. Considering past performance don’t expect any positive actions from present minister. Her own husband is under scrutiny for viola of pollution norms. So how can one hope that she will act in public interests.
Why central bjp give cabinet portfolio to controvery beed leader and who not done fight against MVA party on street uring MVA government because of to get protection from corruption
, H. M. P. V. Ajun sarvatra pasarala nahi, tovar atach thali, vati tambya vajvayala suruvat karavi ka? Mobile flash, panati second wev la baghu. Nandu sheth la vicharayala hav. 😂😂
Todays technology if applied properly then there will be nearly less than 1 per cent pollution of ash This can be established from surrounding area of privately owned thermal power plant
सुशीलकुमार, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.आवडले.धन्यवाद.
भयानक सत्य समोर आले
राजीनामा घेतला नाही तर दादा ही डुबणार आहेत योग्य वेळ येत आहे.
🙏🙏धन्य ती 142000ची लीड दिलेली जनता🙏🙏
बोगस गँग
बुथ capture चा video पाहिला नाही का अजून
परळी आणि बीडच्या विध्वंसाला जबाबदार असलेल्या सर्वांना 50 वर्षासाठी तुरुंगात पाठवावे
सहमत आहे
सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.. 😂😂
खूप मोठ्या मुद्द्याला हाथ घातला...
पंकजा ताई च अगोदपासूनच या सर्व गोष्टींना विरोध आहे
तसं काही म्हणायला गेलं की "जातीवाद जातीवाद" म्हणून बोंब मारण्याची फॅशन आलीय बरं का !!😝😛😮😊
राखा मुळे खूप मलिदा मिळतो.लगे रहो.
परळी न प ने जागा कधी दिली आणि तो ठराव कुणी मांडला त्याला अनुमोदन कुणाचे होते आणि नगराध्यक्ष कोण होते ते पण सांगायला हवे.
परळी -बीडचं पर्यावरण बदला म्हणावं मंत्र्यांना..
अतिशय भयानक सत्य,
इतक सगळं तुम्ही पंकजा ताई ला सांगितले., हाच विषय घेऊन सुरेश धस नावाच्या आमदाराला पण सांगा. तो इतकी वर्षे तिथे ( बिड च्या ) आजुबाजुला काय करतोय? .
सामान्यांच्या आयुष्याची वाट लावणारे माफिया महाराष्ट्रात वाढतच चालले आहेत
अगदी बरोबर
खदान नाही' खाण 'असा आपल्या मराठी, अभिजात मराठीत शब्द आहे,तोच वापरावा.
खदान' हा शब्द मराठी चॅनेलवाले वापरतात.
पंकजा मुन्डेना परळी वातावरण सुधारणा व सशोभीकरण इ. साठी वाव आहे तो त्यानी करावा..
आम्ही या पूर्वी मादक पदार्थ माफिया ,वाळू चोर माफिया ऐकले होते आता राख चोर माफिया हे अडतात असे समजले.ती राख विटा बनविण्यास उपयुक्त असते असे असेल म्हणून हे माफिया निर्माण झालेत असब्वेत
पुष्पाच तर आपले आदर्श झालेले आहेत.
भयानक वास्तव
परळी मध्ये आता पर्यन्त च्यां सर्व आमदार, खासदार ना महाराष्ट्र भूषण द्या, बिहार पेक्षा भयानक अवस्था आहे
कशाला काय करायचं हो. !!! दिल्ली ला जाऊन सगळ्यांना तुरे दिले , शाल घातली की झालं . आपलं स्वतचं पद अढळ रहातं !!! त्या विभागात काहिंही केलेलं नाहीं ह्या लोकांनी , म्हणून लिहिलं होतं की कसलाच *विकास* दोन्ही बहिणी आणि भावाने केलेलाच नाहीं !!! 😡
As kas mhantata kiti vikas kelay. 😂😂
जवळपास 10 वर्षा पासून महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद द ग्रेट देवा भाऊ उर्फ देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे मग हा धनु भाऊ किंवा कराड अण्णा नावाचा भस्मासुर तयार झालाच कसा
eka mahinyananatar tumhi ha vishay ghetla 😮
हजारो क्वींटल नाही हजारो टन कोळसा जाळला जातो
हजारो टन राख तलावात टाकली जाते आणि अन अधिकृतपणे उचलली जाते ज्यातून वार्षिक 500ते 1000 कोटी राख माफियाला मिळतात.
मुंढेच्या बीड-परळी प्रकारानंतर बांगर कंपनी घेऊन येत आहे हिंगोली-कळमनुरी पॅटर्न!
सुशील जी आभाळच फाटलंय, कुठे कुठे शिलाई करणार.
फडणवीस साहेब खुप भारी आहेत 👏👏
2019 ला परळी मधी फडणविस साहेबांनी कोणाला निवडून आणला आनी कोणाला पाडल हे लक्षात आहेना मुंडे साहेब
आका आकाचे आका, परळी पॅर्टन आरोग्य हे शब्द आत्ताच का आठवतात. गेल्या दहा पैकी साडेसात वर्षे गृहमंत्री देवेंद्रजी आहेत आणि आजही तेच आहेत. मग बीडचा बिहार झाला वगैरे म्हणतो ते देवेंद्रजी यांना कधीच कसं दिसतं नाही.
परळीत इतक्या दिवसांपासून राज्यातले आणि केंद्रातले मंत्रिपदे आहेत,इतका प्रचंड निधी दिला गेला आहे तरी परळी इतकी मागास का?
Sushil ji aaj parali ani beed cha vajari tarun tyala punyat jat ani gaon vicharun hinaval jatay ani nakarla jatay krupaya apan ya vishayavat mat mandav, karan samajache sarv tarun hya sthitila nairahyetun challe ahet pls request ahe tumala🙏🙏🙏🙏
गोपालक कुरेशी समाज भुखंड दिल्या बद्दल धन्यवाद बिजेपी अजुन काय करणार बिजेपी सरकार हिंदू वादी सरकार जय हो
विधानपरिषदेत घेतल इथ पर्यत ठिक आहे
कसला घंटा परळी चा विकास होईल गावात साधा एक पक्का रोड सुद्धा नाही, मंदिरा समोर पूर्ण झोपडपट्टी बसली आहे.
Tula ghanta mahiti ka ami paralikar ahot yeun dakv
काय कुलकर्णी,
कधी कोणी स्वतःवर कार्यवाही करतो का 😂😂😂
Khulkarni 😂😂😂
सुशील जी , ash pollution हे thermal. Plant चे वास्तव आहे. चंद्रपूर, कोराडी, नाशिक, पारस मधे हीच situation आहे. दुर्देवा ने सर्वांनाच सवय झाली आहे
भाऊ तिथे रीतसर पणे टेंडर काढून राख विकली जाते,परळी मध्ये हे लोक फुकट सगळी राख हे घरात घालतात.
चोरालाच बसवलं बँक राखायला , वा रे वा सरकार😡😡😡😡
चोरांच्या मनात चांदणे
Ye to purani scheme hai 😂😂
पुष्पा चा नाव घ्या.फडणवीस साहेब कारवाई का करत नाही.सगळं 7/12 महिते साहेबांना
खडका नायकोट वाडी व्हाया दाऊतपुर
DM हेच खरे बिग बॉस आहेत यांच्या पुढे PM, HM, आणि CM कुठेच नाहीत, DM हेच खरे बॉस आहेत, भाजपाच्या बुथ प्रमुखाला न्याय मिळेल?
नमस्कार सुशील जी 🙏
मुंडे बहिण-भाऊ जागे व्हा...आपली विवेक बुद्धीला स्मरुन परळीकरांची वाताहत थांबवा...
Saglaya mahrstra mde kai chalu ahe beed mde ka target jatuwad karun
जय श्रीराम जय शिवराय
एखादा विडिओ नाशिक मधील वीज निर्मित्ती प्रकल्पतील फ्लाय ash वर सुद्धा करा सर, तिकडे एखादा mafia तयार व्हायच्या आधी... 🙏🙏🙏🙏
परळी असे फलक नाहीत थर्मल पॉवर स्टेशन मधून राख होते समोरून जाताना सुद्धा लगेच लक्षात येते.
आधी चिक्की
आता चिकन ❗
HAPPY😊😁 BIRTHDAY IN ADVANCE DEAR MITRA SUSHIL KULKARNI❤❤❤❤🎉🎉🎉🎉
सध्या भाजपच अंतर्गत पर्यावरण फार दुषीत झाले आहे. ते सुधारायला हवे.
हे सगळे भयावह आहे!
Sushilji, good you have shared the information with the right ministry.Hope action may be taken to save the people from that region from air pollution etc...
जी बाई जनतेतून निवडून आली नाही, ती जनतेची एवढी काळजी घेणार बाबा
बापरे, भयानक आहे सारं!
कुलकर्णीसाहेब,मंत्र्यांची तक्रार निर्मूलनाचे व्यवसायईट आहे का?हो??
जाऊ द्या ना सुशीलकुमार जी.
But she will not care .Your technical information is really laudable. Thanks. Before becoming minister she must have this knowledge but they are busy in Mumbai lobying for their interest. SIR Really you have narrated like Scientist.
Knowledge?
Sir ji..
Now, many now cannot even read properly...
🙏🙏🚩
Jay Shri Ram
पंकजाताई जर मुख्यमंत्री असत्या तर काय झाल असत. कारण 2014 साली त्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले.
आज जे काही तुम्ही सांगताय तर गेल्या 20 वर्षा पासुन मुंडे परीवाराचे राज्य होत.
Aho Kulkarni ethe mansachya kattali hotat ...tumhi janawar chya goshti sangtay 😮
खूप भयानक आहे
मागे पंतप्रधान मोदींनी *कान* टोचले होते , कान पीच्क्या दिल्या होत्या !!!
सारंगी महाजन ( प्रकाश महाजन नाही ) यांची पण मुलाखत घ्या सर विनंती आहे
त्यांना एक प्रश्न विचारा की धनंजय मुंडे ने करुणा मुंडे याना का सोडले ( स्वीकारले ) नसावे या प्रश्नात फार मोठे गूढ आहे.....( प्रश्न व्ययक्तिक ) असला तरी
त्याचे कनेक्शन कुठुण कुठपर्यंत जाते ते बघा
बघु अम्बाजोगाई ची किती माहिती आहे तुम्हाला
यांचा तथाकथित सेक्युलर ( सर्वजातीसमभाव ) चेहरा जनतेला समजेल
तुमचे पण डोळे थोड़े उघड़तील
बघू घेता का मुलाखत 🙏🙏🙏
टिप - ना जरांगेचा समर्थक आहे ना त्या तथा-कथित OBC ( संकट आल्यावर ) म्हणून घेणाऱ्या लोकांचा 🙏🙏🙏
मला नाही वाटत या राजकारणी लोकां मध्ये काही फरक पडेल.
पंकजा ने हात वर केलेत
वरून फोन येण्याने च बिडचा बिहार झाला.......
मला २०१४ मधले विधान आठवतं तो ....टरबूज खरबूज आहे. हे बोलणारे कोण आपण विसरला . म्हटलं आठवण करून देऊ 😂
पण मुंडेंनी परळीच्या राजकारणाची राख रांगोळी केली आहे.
सर आपण म्हणता शहरापासून किमान 8कि,मी अंतरावर कत्तलखाना असला पाहिजे, परंतु नागपूर जिल्हा मध्ये पाच खेडे गावांच्या मधोमध कत्तलखाना ओपन होत आहे,तर हे योग्य आहे का
पंकजा ताई म्हणतील मी निवडून आलेले किंवा लोकांनी मला मत दिले नाही तर मी का करू/बघू/काम करू?
पंकजा ने शांत राहून धन्या चां game kelay😅
Yanna fakt chikki mahiti aahe.
थँक्स ची राख एम एस इ बी ने लिलाव करून विकावी म्हणजे त्यांनाच उत्पन्न मिळेल
सुशील जी कृपया गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रातील पोलीस खात्याच्या पडझडीचा व्हिडिओ बनवा आणि कोण आहे responsible plz inform.
सोलर वीज, पवन ऊर्जा, व इतर पर्यायी ऊर्जा निर्माण झाली तर, तर औष्णिक ऊर्जा कमी होईल, जेणे करून पर्यावरणाचा रास होणार नाही.
आज इतके वर्ष हे चालू आहे मग ह्या आधी हा विषय का निघाला नाही?!!!
Pankja tai changla leader ahet
Dm is only boss.baki koni nahi😅
अहो पंकजाताईचे तुम्हीच भरभक्कम समर्थन करत असतात.
परळी मध्ये पॉवर च्या गोळ्या ही मिळतात असे ऐकून आहे 😂😂😂
फडणवीस गेम करतायत धसला पुढे करून एकाच दगडात दोन पक्षी मारतात एक मनोज जारंगे आणि मुंढे धनंजय
N. G. T. Kay karte ahe?
N. G. T. Means national green tribunals.
The fly ash auctions and windmills erections have brought misfortune to this area of Marathwada. Beed , Parbhani , and surroundings. Considering past performance don’t expect any positive actions from present minister. Her own husband is under scrutiny for viola of pollution norms. So how can one hope that she will act in public interests.
Why central bjp give cabinet portfolio to controvery beed leader and who not done fight against MVA party on street uring MVA government because of to get protection from corruption
Ao parlit manse bhaybhit zaleli ahet.yala parstiti la kay karayche.....
भाऊ तोरणेकर सर परळीबद्दल काहीही बोलत नाही,
तुम्ही सगळ्या महाराष्ट्राचं विश्लेषण करता ना
आधी तुमच्या भागात काय सुरू आहे ते बघा जरा
दिव्याखाली अंधारच
पुष्पा मूव्ही हिंदू च आदर्श आहे का ? मी पण हिंदू आहे
, H. M. P. V. Ajun sarvatra pasarala nahi, tovar atach thali, vati tambya vajvayala suruvat karavi ka?
Mobile flash, panati second wev la baghu.
Nandu sheth la vicharayala hav. 😂😂
कोण नसतं कारवाई करत
Cm च्यासाथीनी होऊ शकते
खूप अवघड परळी तील परिस्थिती आहे मी 94 95 ला तिथं होतो तेव्हा ह्या परिस्थिती ची बऱ्यापैकी सुरवात झाली होती
Kulkarni tumache CM hee tyach male maleche mani ahet,CM nee janatecha bhramniras eka mahinyatach.
Nothing will happen 😢
Fadanvis yancha kay Kam ahe police khate Kona kade ahe....
America shi Nuke deal kele hote tyache kay zale ho.? Trump tatya ni mitra che eikal nahi, 😊
Tumhi original patrakar asatal tar Biyani cha khun ka atmhatya video banava
Aho kulkarni ithe manase kapali jat ahet tumi janwarr che bolta, mansawar bola
Todays technology if applied properly then there will be nearly less than 1 per cent pollution of ash This can be established from surrounding area of privately owned thermal power plant
😮😢😮😢😮😢
मामी पण सोडली नाही यांनी
You are expecting too much from good for nothing totally scrap Pankaja