हे पहिल्यांदाच मी इतकं details विडिओ पाहतेय. काहीही हातचं राखून न ठेवता अगदी प्रामाणिकपणाने या मुलीने सारं काही शिकवलंय आणि मराठी माणसांसाठी हे खूपच सुंदर चॅनल या मुलीने तयार केले आहे. खूप शुभेच्छा...😍
खरंच खूपच छान समजून सांगितलंय. मी पण तुमचा व्हिडिओ पाहून आज गुलाबाचं फुल केलं. खूप सुंदर झालं. एवढं समजावून कोणत्याच व्हिडिओ मध्ये सांगितलेलं नाही. खूप खूप धन्यवाद ताई👍
खरच खुप सुंदर आणि सोपी करून माहिती सांगितली,सांगण्याची पद्धत अशी की सगळ्यांना कळेलच,काहीच गुपित न ठेवता सगळं मनमोकळे पणाने शिकवलं,धन्यवाद ताई,तू खुप यशस्वी होवो हा आशीर्वाद
Hello mam.. i m beginner.. and the information you have given is very useful for me.. you explained everything very clearly.. very nice.. specially the process of making rose flowers.. i like it..Thank you so much..👍☺️
खूप छान कोणतं नोझल कोणत्या डिझाईनसाठी वापरावे आणि डिझाईन कशा कराव्यात हे खूप छान सोप्या पद्धतीने आम्हाला समजून सांगितलं त्याबद्दल दीदी तुमचे खूप खूप आभार
1 नंबर ... . . खूप छान, पूर्ण समजेल अशी आणि कोणती शंकाच मनात राहिली नाही अशी माहिती दिली तुम्ही .....👌👌 . . व्हिडिओ आणि तुमचा संवाद म्हणजे माहिती सांगण्याची पद्धत आणि तुमची बोली भाषा खूपच भारी ....👌👌 . . नादखुळा ..... . . 1 नंबर भारी वाटलं अजिबात बोरींग नाही वाटला व्हिडिओ ....👌👌👍👍 . . तुमच्या बोली भाषेवरून असं वाटतंय की तुम्ही सांगली सातारा किंवा कोल्हापूर साइट चं असालं. पण काही म्हणा भारी, 1 नंबर वाटली माहित, संवाद, व्हिडिओ आणि तुमचं प्रेझेन्टेशन ....🙏🙏
Mam मी तुमची नवीन subscriber आहे . मला तुमचे सर्व cake खूप आवडतात . Please mam double tier cake कसा बनवायचा आणि त्याचं decoration कसं करावं ह्यायवर video बनवा please mam please please please please 🙏🙏🙏
Beginners sathi khupech chaan video aahe. Me 4 varshan purvi survat keli tevha haa video tayyar asta ter majhe khup trials n errors vachle aste😃 Mastech mahiti dilis.....keep up. All the best💐
सांगा बरं..तुमच्यापैकी कोण कोण या व्हिडिओ ची खूप वाट बघत होते..?🧐🤔😃
mi
vat bghat hote
Mi
Mi
Me
हे पहिल्यांदाच मी इतकं details विडिओ पाहतेय. काहीही हातचं राखून न ठेवता अगदी प्रामाणिकपणाने या मुलीने सारं काही शिकवलंय आणि मराठी माणसांसाठी हे खूपच सुंदर चॅनल या मुलीने तयार केले आहे. खूप शुभेच्छा...😍
धन्यवाद 😊
खरंच खूपच छान समजून सांगितलंय. मी पण तुमचा व्हिडिओ पाहून आज गुलाबाचं फुल केलं. खूप सुंदर झालं. एवढं समजावून कोणत्याच व्हिडिओ मध्ये सांगितलेलं नाही. खूप खूप धन्यवाद ताई👍
@@rutujasohani216 😊
Ho brobar ahe tumch khupch msst mahiti dili ahe ya muline
Agdi barobar 👍khoop guni mulagi
खरच खुप सुंदर आणि सोपी करून माहिती सांगितली,सांगण्याची पद्धत अशी की सगळ्यांना कळेलच,काहीच गुपित न ठेवता सगळं मनमोकळे पणाने शिकवलं,धन्यवाद ताई,तू खुप यशस्वी होवो हा आशीर्वाद
खूप छान दीदी पहिल्यांदा जे केक करणारे आहेत त्यांच्यासाठी खूपच मार्गदर्शक अशी माहिती दिलीय सोप्या शब्दात खूप छान 👍👍
😊
मॅडम तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगता एवढे Deppमध्ये माहिती कुणी देत नाही तुमचे खूप धन्यवाद नोझल ची माहिती खूप छान
Thanks
👍👌
खुप छान पद्धतीने नोझलचा वापर कसा करायचा सांगितले .इतक्या विस्तृत पध्दतीने सांगितलेला व्हिडिओ प्रथमच पाहिले
धन्यवाद ताई
Welcome
Thank you very much for such beautiful explanation.. 🙏👍❤️
Thanks di mast ani khup important hota vedio
धन्यवाद ताई मला तुमच्या मुळे बरीच माहिती मिळाली नोझलची
👍👌🙏अतिशय छान माहीती सांगीतली दिदि 🙏👌👍
Nice information
बोहोत मस्त हे
Ekdam excellent video
God bless u
खूप छान
khup chaan paddhatine explain kelay thank you so much for sharing your knowledge
अतिशय सुंदर!! खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे...मी नुकतेच बेकींग शिकायला सुरुवात केली आहे...vdo बघून जरा confidence आला... खूप खूप छन्यवाद!!
Very informative and interesting 👍
New beginner sathi khup informative video ahe ...thanks
Hello mam.. i m beginner.. and the information you have given is very useful for me.. you explained everything very clearly.. very nice.. specially the process of making rose flowers.. i like it..Thank you so much..👍☺️
Khk
ruclips.net/video/YB_Jgh1OmlI/видео.html
अतिशय सुंदर व ऊपयु्क्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद .
खूप छान समजवून सांगितले 👍
खूप छान कोणतं नोझल कोणत्या डिझाईनसाठी वापरावे आणि डिझाईन कशा कराव्यात हे खूप छान सोप्या पद्धतीने आम्हाला समजून सांगितलं त्याबद्दल दीदी तुमचे खूप खूप आभार
Yess finally ala video khup wait karat hoti 😁
Yes
ruclips.net/video/PaD_Qyyy4ow/видео.html
एकदम छान व्हिडिओ होता आणि एकदम सुटसुटीत समजून सांगितलं
Nice post
And second comment
ruclips.net/video/PaD_Qyyy4ow/видео.html
केक कसा बनवायला शिकायचा या बद्दल खुप छान विडीओ सहित डिटेल्स माहिती दिली 👌 अप्रतीम ❤️😍
Very infornative video and so nicely explained I mean just amazing keep going mam and may you get 1 million subscribers soon
Thanks mam.mi pahilyandach pahtey he sagle details madhye. Again thanks. God bless u.
ताई मी ग्रामीण भागातली आहे मला पण पहिल्यांदा केक कसा बनवायचा ते सांगा ना
अतिशय महत्वाचा सुंदर, सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीने तुम्ही नेहीप्रमाणेच हा व्हिडिओ बनवला आहे. तुमच्या कलेला प्रणाम 🙏💐 या video साठी अनेक धन्यवाद
Thank you so much tai❣️🥰
खुप उपयुक्त माहिती आणि खुप छान समजून पण सांगितलं,धन्यवाद,तुझ्या चॅनल ची खुप भरभराट होऊ दे अशी सदिच्छा
खुपच छान आहे🙏 मला ही केक शिकण्याची खुप इच्छा आहे मला शिकवतात ❓
ruclips.net/video/f7KvWjr9EYQ/видео.html
माझी लिंक ओपन करा ताई मी pn details mdhe dakhvte
Aata open kela aahe mi channel
Kup chan shikavtes❤❤
तुम्ही वीप क्रीम फेटताना पिठीसाखर पण घेता का
Sanga tai
@@asthakhaparde2473 nahi... Tyat already sugar aste
Khup mast video...me atta cake krayla suruvat keli...khup madat hoil tumchya ya video mule... Thank you ma'am
ताइ केक बनविण्यासाठी साधारणतः कोणते नोझल घ्यावे, माझ्या कडे कुठलेही नोझल नाही
N1 and noor14
खूप छान केकची रेसिपी दाखवली आहे धन्यवाद
तू केवळ माहिती दिली नाहीस,practicly dakhavale,uttam
अतिशय छान माहिती आणि ती सुद्धा प्रात्यक्षिकासह मिळाली. धनयवाद!
Khupch chan serv nozal baddal mahiti ani wapar thank u very much
It's so awesome design u had made.....m.a beginner, d information u had given its really a useful 2 me.....
खूपच सोप्या पद्धतीने सांगितले आहे.खूपच छान.
Khupch chan Didi 👍 mast samjle banu sakto thanks 😊
Khup chan ahe vidio ml maza mulasathi cake sikayacha ahe thanku khup chan mahiti dili ahe tumacha. Avaj khup god ahe
Khup khup aabhari ahe mi tumchi khup Chan mahiti purn dili
खूपच सुंदर. ही माहिती खूप जास्त महत्वाची आहे. खरंच मनापासून थँक्स 🙏🙏👌👌👌.
Tq so much didi ha video khup mahatwacha ahe majyasathi
👌👌दिदि तुम्ही छान विडियो बनवतात वंजारी पाऊल पडते पुढे मी नाशिक ला रहातो मला अभिमान आहे आज तुम्ही आज छान काम करताय👌👌
👌
1 नंबर ...
.
.
खूप छान, पूर्ण समजेल अशी आणि कोणती शंकाच मनात राहिली नाही अशी माहिती दिली तुम्ही .....👌👌
.
.
व्हिडिओ आणि तुमचा संवाद म्हणजे माहिती सांगण्याची पद्धत आणि तुमची बोली भाषा खूपच भारी ....👌👌
.
.
नादखुळा .....
.
.
1 नंबर भारी वाटलं अजिबात बोरींग नाही वाटला व्हिडिओ ....👌👌👍👍
.
.
तुमच्या बोली भाषेवरून असं वाटतंय की तुम्ही सांगली सातारा किंवा कोल्हापूर साइट चं असालं. पण काही म्हणा भारी, 1 नंबर वाटली माहित, संवाद, व्हिडिओ आणि तुमचं प्रेझेन्टेशन ....🙏🙏
🤗 thank you...yes mi Satarkar ahe
@@VanjariSistersFamily ok ...👍👍
Mam मी तुमची नवीन subscriber आहे . मला तुमचे सर्व cake खूप आवडतात . Please mam double tier cake कसा बनवायचा आणि त्याचं decoration कसं करावं ह्यायवर video बनवा please mam please please please please 🙏🙏🙏
Ok
@@VanjariSistersFamily Thank you for your reply 😘
खूप छान समजून सांगितले तुम्ही 👌👌
Tumcha video baghun mi Business chalu kela aani mi aaj 10-15 order ghete, Jagat Sarvat Swast mich vikate. Thank you
Great..kharach swast cake vikane yat kahich kamipana nahiye...aplyala profit sobat thode blessings pn have ahet life madhe..ani ajun ek je lok rich ahet tyanchyasathi haluhalu price vadhva
Thank you guys my 💯 subscriber complete 😄
I love this video.
Kharach khup chhan mahiti dili ahe
निव्वळ अप्रतिम सुंदर सुंदर सुंदर no words itka sundar awajat sangitlela ahes tu kharach khup khup wishes tula
😊
Vanjari Tai Te rose nozzle Mela Khup mast hote aani tumhi design khup mast kadhta💕💖💖💓💓💝💞
खूप छान.. खूप शुभेच्छा.👍👍
Khupch Sunder रितीने सांगितलं आहे.I like it..❤️❤️
very nice didi khup chan sagl tumhi ditelas made sagtata...☺️☺️☺️☺️
Khup mst sangte tai tu chhotya chhotya tips lgech lkshat yetat thanks
All design👍 bahut Bhari hai
Tai tuhi kek khup sopya pdhtine shikvta tya bdaal thanks
Tai tumi khup chan ani smjanyasarkh sangitl evd chan padatin kunich nahi sangat thank u tai🙏🙏🙏🙏🙏
Khup sopya padhatine shikvta tumi thank you ☺
Kiti mast samjawta mam...thnku love u 💓😘
Tai tuza aawaj kiti god aahe g
Yektch rahav watate... & kiti Chan smjaun sangtes sagal... Thank you so much 😘😘
खुप महत्वाची माहिती दीलीस धन्यवाद
Khup ch chan...me nuktach cake cha class kela ahe so majhya sathi hi mahiti Khup upyukt jhali...khar ch thank you 😊
Khup Chan Madam mi 1st time tumcha video bgitla mla khup aavdl
Great ahes tu 👍👍👍Hatts of your knowledge and way of explanation 👍👍 Super 🙏🙏
Khup chan information, tumchya video mala khup aavdtat, khup chan samjun sangta tumhi
Beginners sathi khupech chaan video aahe. Me 4 varshan purvi survat keli tevha haa video tayyar asta ter majhe khup trials n errors vachle aste😃
Mastech mahiti dilis.....keep up.
All the best💐
Awesome kiti chan sngte tu 😘😘thnk u dear
Khuuuuuuup chhhan mahiti sangitali tumhi khup chhan bolata.
Mast vedio kela aahe tu didi..mi ha vedio nakki playlist madhe save karun thevel.. ...thanks
Khupach chan aani mahatwachi mahiti dili tumhi ,dhanyawad
खूप छान माहिती सगितली. व्यवस्थित.मला खूपच आवडली. नोजल बदल इतकं माहिती कडी पहिली नव्हती.thanks.
Khup chan aani mhtwachi mahiti dili
Attishay Sunder mahiti dilit animahatwa hi thanks
खूप छान सांगितले. नोझलची पूर्ण माहिती मिळाली. एकही शंका राहिली नाही. धन्यवाद. 🙏😊🙏
Khup khup abhar madam khup sundar design dakhavli ani samjaun saggitali hi
Khup chan sangital tumi sopya padhatine wa wa mastcha. 👍👏👏👏👏👏👏👏
Voww great n helpful video. Thanks
खूप सुंदर माहीती दिली सोप्या पध्दतीनं
Khup channn.. Apratim tai. Khup avadal
Pahilanda mi he ase video pahile khupach sundar paddhat ahe tumchi shikvanyachi
Khup sundar explain kelay..itaka detail madhe sangitley ...chanch...thanks...this is useful information for learners
खुप सुंदर व्हिडिओ आहे तुमचा❤🎉
खूपच सुंदर.
Khupach chann boltes and nice teaching
Khupch imp information dili ahe di tumhi...tysm...
khup sunder and very helpful
ताई विडीओ खुप छान आहे छान पद्धतीने समजावून सांगितला🙏🙏❤️❤️
Beautiful pictures good morning friends
खूप खूप छान पध्दतीने तुम्ही समजुन सागितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ताई 👍👍👌👌😊🍫🍫
Khup chan smjavun sangital tumhi ☝️ thanku very nice 👌
Oohoo mja aa gya dekh k......tq Di
Khup Chan .... Very very nice
Ekdam detail mahiti milali
Sundar vedio
Thanks for this video. अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती.