Brahma Kamal Chamatkar |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 81

  • @pradhnyadole8563
    @pradhnyadole8563 3 месяца назад +4

    खुप छान माहिती दिली आहे.आमच्या कडे पण खूप वर्षांनी दोन कळ्या लागल्या आहेत कळ्यांना पाहून खूप आनंद झाला. फुले उमले पर्यंत वाट बघावी लागणार.

  • @yogeshkamble4877
    @yogeshkamble4877 8 месяцев назад +8

    धन्यवाद 🙏🙏🙏🙏 खूप छान माहिती 👌👌👌👌 Thanks 👍

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 3 месяца назад +2

    खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद ताई

  • @satishkangude9550
    @satishkangude9550 2 месяца назад +2

    खूप छान माहिती दिली

  • @bhanudasskhalate1510
    @bhanudasskhalate1510 2 месяца назад +2

    ताई छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार

  • @RutujaAatwanw7150
    @RutujaAatwanw7150 3 месяца назад +3

    धन्यवाद माहिती दिल्या बद्दल 🙏🙏👌👌🤩

  • @VaibhavPatil-su1ee
    @VaibhavPatil-su1ee 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 ओम नमः शिवाय 🙏🙏🌹🌹

  • @Janardhanmor
    @Janardhanmor 2 месяца назад +2

    आजच माझ्याकडे असणाऱ्या ब्रह्मकमळाचे आहे त्याला फुल

  • @PragatiPawar-xm1dd
    @PragatiPawar-xm1dd 3 месяца назад +2

    माझ्या घरात पण आहे दोन वर्षे झाली आहेत, पहिल्यांदाच फुल ऐत आहे.

  • @JayashriKokate
    @JayashriKokate 2 месяца назад

    आमच्या घरी ब्रम्हकमळ फुलले आहेत पुजा पण केली आहेत खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई

  • @madhuriamrutkar9659
    @madhuriamrutkar9659 3 месяца назад +1

    आमच्या घरी खूप वर्षांपासून ब्रम्हकमळचे झाड आहे, आणि दरवर्षी छान फुले येतात, आम्ही काॅलनील सर्व मिळून पुजन करतो,एका दिवसात २१किंवा अनेक फुले येतात, सर्वदूर सुगंध दरवळतो

  • @Janardhanmor
    @Janardhanmor 2 месяца назад +2

    आजच माझ्याकडे असणाऱ्या ब्रह्मा कमळाला फुल आले आहे

    • @AG_GAMING_EDITZ
      @AG_GAMING_EDITZ 2 месяца назад +1

      धन्यवाद माहिती दिल्याबद्दल जय ब्रम्हदेव की जय हो माऊली 🎉

  • @jyotiuttamraopawar4283
    @jyotiuttamraopawar4283 Месяц назад +1

    आज आमच्या घराच्या गार्डन मध्ये ब्रम्हकमळ उमलले आहे

  • @narendradongre9796
    @narendradongre9796 8 месяцев назад +3

    Excellent

  • @sunitamali2980
    @sunitamali2980 22 дня назад

    आमच्याकडेही रात्री ब्रह्मकमळ उमले होते

  • @kavitagarud8385
    @kavitagarud8385 3 месяца назад +3

    ❤ माझ्या कडे आहे ब्रम्हकमळाचं‌ रोप आहे.माझ्याकडे दर दोन महिन्यांनी फुलं फुलतात कसं माहीत नाही पण आता ही माझ्याकडे नऊ कळ्या आल्या आहेत ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @shreesamarth1996
      @shreesamarth1996 3 месяца назад

      Te ratri 12 nantr fultat ani sakali komjun jatat

  • @chitraphadnis4750
    @chitraphadnis4750 8 месяцев назад +1

    Khup chan mahiti

  • @mithunkamble1613
    @mithunkamble1613 4 месяца назад +3

    आमच्या घरी पण नवीन रोपटे लावले आहे
    १ मिहिन्यात कळी आली आहे🙏🏻

  • @doll77777
    @doll77777 2 месяца назад

    Mazya ghari Don kdya aalya aahet❤😊

  • @anandadeshmukh723
    @anandadeshmukh723 Месяц назад

    गणपती आमच्या पण घरी काल उमल फुल खूप सुंदर

  • @vaishalishinde6846
    @vaishalishinde6846 8 месяцев назад

    I. Like. It. My. Home. Is. Brahma. Kamal. In. Dombivali. West. And. Poona,. +. Goregoan. Mumbai. West. Thanks. Madum

  • @p.jadhav2810
    @p.jadhav2810 3 месяца назад +2

    दरामध्ये बाहेरून कोणता वेळ लावावा

  • @sulbhaarekar4567
    @sulbhaarekar4567 3 месяца назад

    Khup chaan mahiti dili❤

  • @nagoraokulkarni4107
    @nagoraokulkarni4107 8 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤

  • @jayapatil5859
    @jayapatil5859 2 месяца назад

    Ho

  • @Asha-n2s
    @Asha-n2s 8 месяцев назад +4

    माझ्या कडे ब्रम्हकमळ आहे एकावेळी आठ ते दहा फूले येतात पण ते सकाळ होईपर्यंत मिटून जातात तर रात्रीच तोडून देवाला अर्पण करायचे का आणि ते टिकत नाहीत

  • @geetaparte9741
    @geetaparte9741 3 месяца назад +1

    माझ्या कडे ब्रम्ह कमळाची फुले दरवर्षी जून महिन्यात पासुन सुरु होतात जुनं मध्ये पंचवीस फुले आली होती आता जुलै महिन्यात बावीस फुलं आली आहेत

  • @easyart..6811
    @easyart..6811 8 месяцев назад

    koliyas ropavishayi mahiti sanga video banva please. nakkich vat baghtoy.

  • @SuvarnaMane-ek1cv
    @SuvarnaMane-ek1cv 8 месяцев назад

    Har har mahad

  • @nagoraokulkarni4107
    @nagoraokulkarni4107 8 месяцев назад

    Kitana Days pet,STUMAK PEN.BACK 100%PEN,WHAT IS DAYS REPAIR.NAMASTE SIR PLEASE ☒ PROBLEM

  • @VarshaAmbesange
    @VarshaAmbesange 4 месяца назад

    माझ्या घरी पन आहे कीमान पंधरा वर्षे झाली प्रतेक वर्षे फुले लागतात धन्यवाद माहिती दीला बदल

  • @balusonawane6986
    @balusonawane6986 7 месяцев назад

    आमच्या कडे आहे

  • @NandkumarGaikwad-vg5ux
    @NandkumarGaikwad-vg5ux 4 месяца назад

    हो आमच्याकडे आहे

  • @shubhangisurve6301
    @shubhangisurve6301 8 месяцев назад

    आमच्या घरी आहेत आम्ही सर्वजण पुजा करतो छान माहीत दिली बद्दल धन्यवाद

  • @ArpitaOvhal
    @ArpitaOvhal 2 месяца назад

    आज माझ्या घरी ब्रह्मकमळ उमललं आहे

  • @AnujaBhendavade
    @AnujaBhendavade 2 месяца назад

    आज आमच्या घरी उमलणार आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmikantdesai4702
    @laxmikantdesai4702 8 месяцев назад +25

    आमच्या घरी ब्रम्हकमळाचे झाड आहे. दोन वर्षे झालीत. अजून फुले आलेली नाहीत. आपल्या माहिती करिता धन्यवाद🙏🙏🚩🚩

    • @malini7639
      @malini7639 8 месяцев назад +9

      ब्रम्हकमला २,३वर्ष ने नक्की येतात श्रावण महिन्यात येईल पावसाळ्यात कुंडी उन्हात ठेवावे छान कळ्या येतील . झाड मोठे म्हणजे पान जास्त आले की भरपूर फुलयेतात पण फक्त श्रावणात च फुलं येतात आमच्या कडे दर वर्षी फुलं येतात .

    • @shriyashreekamble5540
      @shriyashreekamble5540 8 месяцев назад +1

      Ok

    • @TheBestTaste
      @TheBestTaste 3 месяца назад

      नियमित पाणी द्या पण थोडेच आणि थोड्या कमी उन्हात ठेवा. दर वर्षी येईल.

    • @laxmikantdesai4702
      @laxmikantdesai4702 3 месяца назад

      🙏🙏आज मध्य रात्री एक ब्रम्हकमळ फुलले🙏🙏

    • @anillagad4494
      @anillagad4494 3 месяца назад

      3 years ale 8 full ali

  • @UjwalaGajakas
    @UjwalaGajakas 8 месяцев назад +1

    Mazya kde pn ahe tayla Phule ali hoti 😊

  • @shitalkajrolkar2713
    @shitalkajrolkar2713 Месяц назад

    ब्राह्मकमळाची फादी आपण दुसऱ्यांना म्हणजे लोकांना दिले तर चालेल का त्यांनी मागितली आहे फादी

  • @mangalaher
    @mangalaher 8 месяцев назад +1

    माझ्याकडे आहे ब्रम्ह कमळ पण फुल येत नाही तर तुम्ही थोडी माहिती सांगा ना

  • @bhanudasjghorband2694
    @bhanudasjghorband2694 7 месяцев назад

    आमच्या घरी भरपूर फुले येतात

  • @rajashribhogawade1764
    @rajashribhogawade1764 3 месяца назад

    Ratri phool todale tar chalate ka

  • @SunitaGhorpade-w9j
    @SunitaGhorpade-w9j 7 месяцев назад

    आमच्या घरी आहे ब्रह्मकमळाचे खुप झाडे आहेत

  • @dilipghule7050
    @dilipghule7050 3 месяца назад +1

    आमच्याकडे आज फुले आली आहे

  • @sneharane6754
    @sneharane6754 3 месяца назад

    माझ्या कडे खूप वर्ष आहे. दर वर्षी फुल येतात...

  • @prakashghawali8282
    @prakashghawali8282 4 месяца назад

    आमकडे पण आहै

  • @pratimagajare5257
    @pratimagajare5257 8 месяцев назад +1

    मागच्याच वर्षी आमच्या झाडाला फुले आली होती

  • @UmeshKakar-m3v
    @UmeshKakar-m3v 3 месяца назад

    Aamcha zhadala aaj ugvlele fhul brahma Kamal aalele aahe

  • @shantapawar90
    @shantapawar90 3 месяца назад

    आमच्या घरी कुंडीमध्ये तीन कळ्या आल्या आहेत

  • @vilasinisatav4158
    @vilasinisatav4158 4 месяца назад

    Majhakade pan aahe

  • @RajeshSirsam-rs5fm
    @RajeshSirsam-rs5fm 3 месяца назад

    आमच्या घरी एक कळी खुलते अण् आज उमलनार

  • @SandhyaJoshi-t8p
    @SandhyaJoshi-t8p 5 месяцев назад

    Aamchyakade pan brahmakamal Yeun gelela aahe

  • @SanjivaniJohare-xm4ge
    @SanjivaniJohare-xm4ge 3 месяца назад

    आमच्या घरी 3 कळ्या आल्या आहेत.

  • @सिंधूपोपडे
    @सिंधूपोपडे 4 месяца назад +4

    आमच्या घरी आहे पण फुलजास्त येत झाड खुप मोठ झाल

  • @sumitabhagat5154
    @sumitabhagat5154 8 месяцев назад +1

    या व्हीडीयोत दाखवलेलं फुल ब्रह्मकमळ नाही. ही एक निवडुंग /cactus ची जात आहे. खर ब्रह्मकमळ उत्तराखंड राज्यात १५००० फुट उंचीवर आढळते. ते झाड आहे, वेल नाही. त्याची पानही वेगळी आहेत. प्रेक्षकांचा गैरसमज होऊ नये, म्हणून सांगितलं.

    • @sugandhabait3751
      @sugandhabait3751 4 месяца назад +1

      सुनीता भगत तुमच्या कडे जर झाड असेल तर दाखवा .कीवां फुलांचा फोटो असेल तर दाखवा.

  • @ujjwalaubhare6184
    @ujjwalaubhare6184 3 месяца назад

    आमच्या घरी आता दहा हे फुळे आहेत

  • @VIRSENMUNDHE
    @VIRSENMUNDHE 8 месяцев назад

    Khare brhmhkamal dakhva

  • @vaishnaviwankhade4541
    @vaishnaviwankhade4541 3 месяца назад

    Mza kde tr eka pn phule ala nai khup divsa pasen ahe te rop

  • @vaishalikhadilkar4552
    @vaishalikhadilkar4552 3 месяца назад

    आमच्या कडे काल चार फुले उमलली होती

  • @AnujaBhendavade
    @AnujaBhendavade 2 месяца назад

    ब्रह्मकमळाची घरी

  • @harshadshendge2930
    @harshadshendge2930 3 месяца назад

    10phul ale ahet

  • @sondevredekar5931
    @sondevredekar5931 3 месяца назад

    U7up

  • @sulochanabhandurge7284
    @sulochanabhandurge7284 2 месяца назад

    He bhrmhlache ful nahi

  • @shaankar802
    @shaankar802 6 месяцев назад

    Ekda mhante he koni bhet dyaila pahije ani last madhe mante gift deu naye kadhi mhante pudhe lavave gharat last madhe boli ki madhya bagi tuch nit mahiti kafhn ghe

  • @rameshwarukklakar212
    @rameshwarukklakar212 6 месяцев назад

    आमच्या घरी सात ते आठ फुट वुंच आहे है झाड़ पनास लीटर च्या टाकी मध्य आहे मागच्या वर्षी 40फूल लागली होती या वर्षी ज्यस्त लगतील

  • @nilampawar1066
    @nilampawar1066 8 месяцев назад

    Gokarnichya fulach mahatv sanga

  • @manojdhuppe6245
    @manojdhuppe6245 3 месяца назад

    415 divsat 7 veles flowers alit bramhakal la te Pan kundi madhe