आज तुला सरिताच्या चॅनलवर बघितले. तुझा संघर्ष ऐकला. तुझ खूप कौतुक वाटले. तूझी पहिलीच recipe मला आवडणाऱ्या लिंबाच्या या वेगळ्या प्रकारच्या लोणच्याची बघायला मिळाली. मी खूप दिवसापासून ही recipe शोधत होती.
Just finished meal at old west inn ( which is wonderful) food was fantastic-paneer tikka masala, dal fry, samosas, veggie pakoras, jeers rice, Raita, naan…. Just wonderful
Saritaskitchen var आजची receip तर मस्तच ,पण तुमचा प्रवास ही खूप प्रेरणादायी.best luck
खूप खूप मनापासून धन्यवाद ताई😊🤗
Mi attach banwile Khupch chan 🙏🙏
खूप छान👍👍 ..धन्यवाद ताई😊
आज तुला सरिताच्या चॅनलवर बघितले. तुझा संघर्ष ऐकला. तुझ खूप कौतुक वाटले.
तूझी पहिलीच recipe मला आवडणाऱ्या लिंबाच्या या वेगळ्या प्रकारच्या लोणच्याची बघायला मिळाली. मी खूप दिवसापासून ही recipe शोधत होती.
खूप खूप मनापासून धन्यवाद ताई..😊
असाच support असू द्या..❤️❤️
गुळाऐवजी साखर घालून केले तर चालेल का?
Ho@@anaghakulkarni4572
वा खूपच सुंदर लिंबाचे आंबट गोड लोणचे चटपटीत आणि झटपट छानच धन्यवाद
खूप छान मला आवडतात लिंबाच्या लोनच्याचे प्रकार, ही रेसिपी मला उपयोगी पडेल, घन्यवाद, आणि नवीननियोजनासाठी खूप शुभेच्छा
खूप खूप मनापासून धन्यवाद ताई😊
खूप छान रेसिपी झटपट आणि सोपे आहे
Khup chan recep thanks
Khoop Chan recipee
Banvlay lonch mast jhal ,thanku🙏
Welcome 😊
मी आज लींबाचे गोड लोणचे गुळ घालुन केले अप्रतिम झाले.
धन्यवाद ताई😊
धन्यवाद मस्त
W
अप्रतिम
खुप छान झालं आहे लोणचे
Dhanyawad 😊
खूप छान रेसिपी
Khupch chan.
Yummy. I will try.
ताई मी आत्ताच केलं खूप छान झाले धन्यवाद ताई
Dhanyawad 😊
Thodi jira powdar ghatli ki aajun sundar lagte.Mi pan karteasse lonche.
हो छान..मी नक्की करून बघेन👍👍
धन्यवाद😊
Khup chhan god lonche limbache receipe.
मस्त 👌
धन्यवाद😊
Try keli 👍👍
आजची रेसिपी पण मस्तच 👌😊
धन्यवाद😊
छान सांगितली रेसिपी .
धन्यवाद😊
खूप छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई👌👌
Khup khup dhanyawad tai😊
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹 ताई तुमच्या प्रत्येक संघर्शाचे कौतुकच आहे, पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा
तुम्हाला ही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा🌹 मनापासून धन्यवाद ताई😊
मी पण आज तुम्हाला सरिता किचनमध्ये लिंबू सरबत ची रेसिपी करताना पाहिलं तुम्हाला दोघीना एकत्र पाहून आनंद झाला
खूप छान आहे लोणचं 👌👌
Dhanyawad 😊
Just finished meal at old west inn ( which is wonderful) food was fantastic-paneer tikka masala, dal fry, samosas, veggie pakoras, jeers rice, Raita, naan…. Just wonderful
😢😮
ताई लिंबू सरबत and लोणचं दोन्ही छान मी नक्की करून बघीन and तुम्हांला सांगीन
खूप खूप मनापासून धन्यवाद ताई🙏
तुमच्या replay ची वाट बघेन👍👍😊
😊😊
Khupchan mast
Dhanyawad 😊
Tumche june videos millions views mde ahet.. Ani navin videos sudha millions mde jatil... Khup khup shubhhechha
Khup khup manapasun dhanyawad tai..asach support asu dya😊
खुपच छान ताई👌😋
धन्यवाद😊
Saritas kitchen channel vr tumhla pahile taai..tyavarun me ithe tumchya channel ka subcribe kele..khup chhan recipe dhakavli taai..mahila dinachya khup khup shubbebcha 🙏
Khup khup manapasun dhanyawad tai..tumhala hi mahila dinachya khup shubhechha 😊🙏
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला ही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा😊
मस्त.
धन्यवाद😊
Tumhala saritas kitchenvar baghitala. Recipe khupach chhan
धन्यवाद ताई😊
👍👍👍🚩🚩🚩
खूप छान आंबट गोड लोणचे..very teasty yummy 😋 रेसिपी
Khop chaan
धन्यवाद😊
Mast😊
मस्त
धन्यवाद😊
Mouthwatering, recipe, thankyou
Most welcome 😊
Khup chaan,,🙏🙏♥️♥️
Dhanyawad 😊
Mast recipe
धन्यवाद😊
खूप छान reciepe. स्वप्ना मॅडम, Ice क्रीम ची reciepe share करा ना प्लीज.
हो नक्की करेन👍👍
मी पण एक youtuber आहे तुम्हा दोघी बहिणीकडून प्रेरणा घेऊन चॅनल सुरु केला आहे
वा खूप छान वाटले ताई ऐकून..नक्की बघेन तुमचा चॅनेल..तुम्हाला खूप खूप शुभेच्छा👍👍😊
Very nice recipi tai....👌🏻👌🏻 tumhala aaj sarita tai chya channel var baghun me ithe aale....all the best tai.....keep growing... 💐💐❤️
Thank you soo much dear😊
Wow
Mast
Thanks 🤗
ताई, महिला दिना च्या शुभेच्छा, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा💐💐
तुम्हाला ही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा💐 मनापासून धन्यवाद ताई😊
❤❤❤❤❤❤
Array libu mixture madhya ghatli ardhya kya asach takaycha ka?
खूप छान आहे ❤
ताई कोशिंबीर कोबीची दाखवा प्लीज
हो नक्की👍👍
Khup chan recepie. Mi aaj banavnar aahe. 1 vati lemon pulp tar 1 vati jaggery ashe mapp getale tar chalel?
हो चालेल 👍👍
Kadvatpana kiti divasani jato ani khanyasathi tayar kiti divasat hote?
Crush lemon vafavun ghetale ter chalel ka?
Khup chaan recipe aani bar jhal tumhi sarita yanchya channel var aalya me tumhala baghital aani lagech tumcha channel subscribe kela
खूप खूप मनापासून धन्यवाद ताई😊
Happy Women's Day 💐 tai
Happy women's day dear🌹😊
😍👌👍🙏🧚♀️🧚♀️
Lonch aambat, god, kadawat as lagat aahe .. Pn aawadal .
Khup chan disat aahe big like full support केल आहे मी तुम्हाला तुम्ही पन् मला Support करा😊😊😊❤❤
Loncha kadu zala tar kaay karaycha?pls reply
Saritas kitchen channel vr bGitl tumhala....chhan vatal
खूप खूप धन्यवाद ताई😊
Please mam turmeric lonch kase banvave videos banva
Ho nkkich👍👍
Amche ikde kagji limbaa milat NAHI,dusre lamba chalel kaa?
Kadu thode zhale ka bare
Tai limbachya salimule kadu hot nahi kaa pls sanga
Nahi hot kadu..pn tyachya seeds mule kadu hou shakte👍👍
Tumachya recipe pramane lonache kele pan thode Kadu lagat aahe. Lonache muralyavar ti taste jail ka?
लिंबाच्या बीया फेकुन देण्याऐवजी एखाद्या बागेत टाकून द्या, तेथे झाडे येतील.
कल्पना छान आहे👍👍
माझ्या मावशी सारखं बोललात तिच म्हनन असत की काहिच नाही वाया गेल पाहीजे
👍👍😊
Hii ताई आज तुम्हला saritas किचन वर ताई सोबत पहिला खरच तुमचा संघर्ष ऐकला तर अंगाला काटा आला hat's of too you
Thank you soo much😊
कोणावर कधी कोणती वेळ येईल सांगता येत नाही..पण देव आहे, तो बरोबर ताकत देतो संघर्षावर मात करण्याची😊🤗
खूप छान मी करून पाहिलं लोणच
Mi nkki kren
माझ लिंबू लोणचे गुळ थोडा जास्त झाल्यामुळे खूप चिकट झाले आहे काय करायचे ते सांगा प्लीज
3-4 लिंबे मिक्सर मधून फिरवून घ्या..आणि ते बनविलेल्या लोणच्यामध्ये घालून पुन्हा थोडं शिजवून घ्या पण त्यामध्ये गुळ घालू नका👍👍😊
Tumcha ani sarita cha awaj same ahe
Thank you 😊
पावसाळ्यात लिंबे स्वस्त होतात तर लोणचे केले तर टिकते का?
Ho maza pan hach prashn aahe🙏
मला खूपच आवडल आवडल आहे, पण मला फोडी करून पाहिजे . आणी फ्रीज मध्ये ठेवलेल आवडत नाहीत . उद्याच खायला मिळायला पाहिजे.
सरिता किचन च्या ताई आणि तुम्ही बहिणी आहात का
हो😊
Hing aur jeera powder nahi dala😂😂
6 लिंबे वजन अर्धा kg ?
पाकमुळे लिंबू कडक झाले तर काय करायचे
😅😅,.,
लोणचं कडू झालं असेल तर काय करायचं
गुळाचे प्रमाण वाढवू शकता👍👍
Lemon crush chya kiti pat Jaggery or sugar sagane jast sope hoil
एकदंत गिदाडी
My came out very bitter
Sapna tu saritachi bahin ka, aawaj, bolnyachi padhhat same
Ho🙏
वाटलेच कारण चेहरा पण सेम ❤
Khup chan
Mast
Dhanyawad 😊