सूरजला वडीलांसारख प्रेम देणारे paddy sir ❤ खूप छान नात आहे यांचं 😊 जसं घरी बाप लेकाची नोकझोक होत असते तशेच आणि त्यात पण दोघांचा जीव एकमेकांमध्ये आहे ❤😊
पॅडी दादा यांचा प्रवास किती सुंदर होता ज्यांना पहिल्या आठवड्यात audience बोलण्यात आलं त्यांनी audience cha मन जिंकलं..त्यांच्या त्या मला फळं द्या च्या ॲक्टिंग instigation मुळे जान्हवी ला जेल झाली आणि नंतर तिचाही गेम सुधारला.. .. पण पॅडी दादा ना व्होटिंग ट्रेंड्स पाच नंबर ला पाहून वाईट वाटलं ते आणखीन सपोर्ट deserve करतात ते रिअल राहिले आहेत नेहमीच आणि जे रिअल नाहीत त्यांना एव्हढा सपोर्ट पाहून लोक काय बघतात कळत नाहीये😅
Ho aani tyani vaibhav aani arbaj sarkhya bodybuilder na damvla hota palun palun ya age madhe aani tyanchya vagnyatun kuthehi seniority cha abhiman disla nahi..he aatle nikki, janhvi sarkhe contestant pan accept kartil
पंढरीनाथ दादा किती गोड छान आणि अतिशय साध्या आणि संस्कारी मुली आहेत तुमच्या, अभिमान वाटतो अश्या आई वडीलंचा.... निकी आणि जान्हवी यांनी काही तरी शिकावे त्यांच्या कडून........
Naka bghu alatch kashala bghayla Ani ho te lokana entertain karayla paise ghetat ugach bin Kam n karata kon konala paise detil . I respect शेतकरी माझे वडील आणि नवरा पण आहे म्हणून ते दुसऱ्याच्या कामाला कमी लेखत नाहीत .. हे सगळं आपल्या मनोरंजनसाठी आहे त्यामुळे ते मनोरंजनात्मक घ्यायला शिका उगाच प्रत्येकाला कमी लेखन म्हणजे आपण खूप मोठा होत नसतो .. Hope so tumhala pan kalel he sagla
सूरजला वडीलांसारख प्रेम देणारे paddy sir ❤ खूप छान नात आहे यांचं 😊 जसं घरी बाप लेकाची नोकझोक होत असते तशेच आणि त्यात पण दोघांचा जीव एकमेकांमध्ये आहे ❤😊
Paddy dada khup chhan ahe suraj la pn support kartoy
Kay chhan ahe nusta overacting
@@ajey4441Nikki Peksha Tari Uttam Aahet
Khara manus aahe ❤ ajibaat fake nahi 😊 marathi manus❤
@ajey jara pahun vichar karun bol paddy dada khara marathi manus aahe 4441
@@ArchanaChavan-hg6rd marathi manus ahe mhanun kay?
पॅडी दादा यांचा प्रवास किती सुंदर होता ज्यांना पहिल्या आठवड्यात audience बोलण्यात आलं त्यांनी audience cha मन जिंकलं..त्यांच्या त्या मला फळं द्या च्या ॲक्टिंग instigation मुळे जान्हवी ला जेल झाली आणि नंतर तिचाही गेम सुधारला.. .. पण पॅडी दादा ना व्होटिंग ट्रेंड्स पाच नंबर ला पाहून वाईट वाटलं ते आणखीन सपोर्ट deserve करतात ते रिअल राहिले आहेत नेहमीच आणि जे रिअल नाहीत त्यांना एव्हढा सपोर्ट पाहून लोक काय बघतात कळत नाहीये😅
Right
Ho aani tyani vaibhav aani arbaj sarkhya bodybuilder na damvla hota palun palun ya age madhe aani tyanchya vagnyatun kuthehi seniority cha abhiman disla nahi..he aatle nikki, janhvi sarkhe contestant pan accept kartil
Yes, te aankhin support deserve kartat
They Really Need More Support 💪🏻
पंढरीनाथ दादा किती गोड छान आणि अतिशय साध्या आणि संस्कारी मुली आहेत तुमच्या, अभिमान वाटतो अश्या आई वडीलंचा....
निकी आणि जान्हवी यांनी काही तरी शिकावे त्यांच्या कडून........
Paddy sorana winner kara he deserve it
खरच पॅडी दादा बाप म्हणून खूप चांगले वैक्तीमत्व आहेत ते सूरज वर जे प्रेम करतात त्या वरून समजत ते खरया आयुष्यात किती चांगले वडील असतील❤❤
Suraj chya gharche kadhi yenar 🥺🥺
Bhava tycha promo ajun takla nhiye big boss ne taktil tevha paus padel views cha bhag tu kahi velat taktil big boss promo
Aapla Suraj chavan ♥️🏆
@@hitesh1450 ala ala ala promo ala 🥺🥺
Khup emotional ahe pady dada
Border war gelet Kay evdhe radtayt
Tumhi raha gharchya pasun dur 2,3 mahine mng samjhel 😏🙄 kay bolto aapan thod trri samjhty ka
Paise bhetat ahe dur rahnyache…fukat nahi rahat te….ani famous pan hot ahet…..ugich radaycha TRP sathi
दादा खूप मुली छान 2pn मुली सुरज ला तुम्ही मुला सारखे प्रेम करता 🙏❤️
Paddy dada tond kas karatat 😂😂kadhi kadhi
Hagu keli sarkh
😢😢😢❤❤❤
Kona konala vatta suraj winner hoyla pahije like kara
सूरज ❤
Ky panchat serioul ahe yaar 5 divsantr tr gharich janar ahe 😂 sagle
Border pe rahte the country ke liye to main achhi comment karta tha
I think suraj chya gharun konach aala nahi Karan koni aala asta tar lagech promo aala asto suraj cha yar....😢
नाही, त्याची आत्या आणि बहिणी येणार आहेत , त्याचा pramo दाखवला आहे.
Suraj ❤
Suraj
Suraj
Pady overacting karto khup
हे सगळं बघून आम्ही काय करु ग्रामीण भागातील लोक शेतीवर अवलंबून असतो तुमचं रडणं तुम्ही पैसे घेतले आम्ही ..
... कळलं
Naka bghu alatch kashala bghayla Ani ho te lokana entertain karayla paise ghetat ugach bin Kam n karata kon konala paise detil .
I respect शेतकरी माझे वडील आणि नवरा पण आहे म्हणून ते दुसऱ्याच्या कामाला कमी लेखत नाहीत .. हे सगळं आपल्या मनोरंजनसाठी आहे त्यामुळे ते मनोरंजनात्मक घ्यायला शिका उगाच प्रत्येकाला कमी लेखन म्हणजे आपण खूप मोठा होत नसतो .. Hope so tumhala pan kalel he sagla
@@Nature_creation-o6v एकदम बरोबर