आंबा कलुगळाच पाणी ग अंबा | Amba Kalugalach Pani G Amba | Sagar Bendre | Audio Song | Bhaktigeet

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 авг 2020
  • ⦿ Song : Amba Kalugalach Pani G Amba
    ⦿ Singer : Waman Waghmode
    ⦿ Lyricist : Sajan Bendre
    ⦿ Music : Sajan Bendre
    ⦿ Music Arrenger : Govind Tarte
    ⦿ Recordist : Govind Tarte
    ⦿ Label : Sagar Bendre
    RUclips Channel Managed By : Orange Studio
    ✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
    ● Hungama ►Link ►
    ● Wink Music ►Link ►wynk.in/u/6z1IOHsTr
    ● Jiosaavn ►Link ►www.jiosaavn.com/album/amba-k...
    ● Gaana ►Link ►gaana.com/song/amba-kalugalac...
    ● Apple Music ►Link ►music.apple.com/us/album/amba...
    ● Amazon Music ►Link ►
    ● Spotify ►Link ►open.spotify.com/track/4BIHvT...
    ● Resso ►Link ►
    ● RUclips Music ►Link ► • आंबा कलुगळाच पाणी ग अं...
    Speshal Thanks:- Shukrachary Chawgule.. Akshay Waghmare.. Akshay Anndate. Sachin Parwe..
    Sagar Bendre :- Mo No :- 8180969596
    #sajanbendresong #sagarbendre #sagarbendrenewsong #sajanbendre #bhaktigeet #devotionalsongs #bhaktigeetsangeet #marathibhaktigeete #audiosong #sagar
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 4,7 тыс.

  • @videos9236
    @videos9236 3 года назад +843

    गाणं एकच नं आहे दिवसातून किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही... साजन-विशाल आणि वामन वाघमोडे यांना तोडच नाही .. अशीच सुपरहिट गाणे रिलीज करत जावा

  • @sanjusk471
    @sanjusk471 Год назад +30

    या गाण्यावर बनलेले रिल्स बघुन इथे आलो
    खुप छान गाणं आहें
    गायकाचा आवाज तर खुपच चांगला आहे

  • @tukaramgaikwad5668
    @tukaramgaikwad5668 Год назад +26

    अ शा गोड गळ्याच्या गायकांना आई तुळजाभवानी आशिर्वाद देवो

  • @vishalkore4406
    @vishalkore4406 9 месяцев назад +5

    लयच भारी आवाज आहे दादा तुम्हाला रायगडाची श्रीमंती पुरंदराची श्रीमंती राजगडाची भव्यता आणि सिंहगडाची अति भव्य दिव्य अशी सह्याद्रीची विशाल उंची आपणास लाभो हीच आई तुळजाभवानीच्या आणि जगदंबेच्या व बाप्पा चरणी प्रार्थना आहे...व तुम्हाला सगळ्यांना भरभराटीचे आयुष्य लाभो हेच देवाकडे साकडं आहे....🚩🚩⚔️⚔️🙏🔱🔥🤲👏👍🤘

  • @valmikwakchaure8491
    @valmikwakchaure8491 Год назад +7

    जबरदस्त आवाज भाऊ वातावरण एकदम प्रसन्न होतं 🌹💐🙏🙏💐🌹

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 Год назад +6

    धन्यवाद ते गंवडी, भाऊला, दिवाळसणाच्या, हार्दिक शुभेच्छा शुभेशुक, उषा दोडतले 👍👍👍🙏🙏🙏🥰🥰🥰💫✨💕💕💕👌👌👌खुपचछान👌👌 आनंदमय आहे

  • @SHITALshreeSwamishmarth
    @SHITALshreeSwamishmarth Год назад +10

    आई राजा उदो उदो जय तूळजा भवाणी आई 🌹🙏

  • @raninale9770
    @raninale9770 11 месяцев назад +3

    मला तर हे गाणं खूप म्हणजे खूप आवडते आई तुळजभवानीच्या नावाने चांगभलं

  • @vivangidde9516
    @vivangidde9516 2 года назад +41

    लोगों के ताने और साजन. वामन💐 के गाने सीधे दिल को छू जाते है 💐,😊

  • @raj.6630
    @raj.6630 3 года назад +280

    2020 मधील सगळ्यात सूपरहिट आणी ग्रामीण भागात गाजलेल सर्वात जास्त गाणं म्हणजे आंबा कलुगळाच पाणी ग आंबा.... एक नंबर.
    खरच साजन जी तूम्हाला आई तुळजाभवानी माता च प्रसन्न आहे. 👌👌👌👌👌👌👌

    • @akshayshinde1524
      @akshayshinde1524 3 года назад +10

      1 no गाणं आहे

    • @ashivindevkr6272
      @ashivindevkr6272 3 года назад +4

      🍢🍢🍢🍢🍝🍥🍾🍾🍾🍾

    • @naliniyadav1016
      @naliniyadav1016 3 года назад +3

      आय राजा ऊदे ऊदे सदानकदा ऊदे ऊदे बोल भवानी माता की जय

    • @dilipavale5198
      @dilipavale5198 3 года назад +1

      यृँर

    • @santoshpawar2082
      @santoshpawar2082 3 года назад +2

      👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑💣💣💣🎂🎂🎂🎂🎂🎂🎁🎁🎁🎁🎉🎉🎉🎉🎉🎉💿🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥📀📀📀🎧🎧🎧🎧🎧🎹🎹🎹🎹🎻🎻🎻🎻🎻🎼🎼🎼🎼🎶🎶🎵🎵🎤🎺🎺🎺🎻🎹🎹📀📀📀📺📺📺📺

  • @venkatdarsewad7533
    @venkatdarsewad7533 3 года назад +11

    साजन सर तुमचे सर्वच गाणे खुपचं छान असतात किती पण ऐकल तरी कंटाळा येत नाही
    अप्रतिम असतात 💐💐

    • @rohandatir4024
      @rohandatir4024 2 года назад

      Tu kay pagl aahe ka tula kam nahi ka mlaa namja b ka bar larto tu

    • @dattajadhav5793
      @dattajadhav5793 2 года назад

      घढढंहहह. बटटकट०///?!?!??!४@@₹:'80घनशंढघघघीशशशिशश शिश श शिव ती छछशश उच्च ए

    • @satishwagh9965
      @satishwagh9965 2 месяца назад

      Rimixaahka

  • @khantohidvideos3345
    @khantohidvideos3345 Год назад +108

    I I'm muslim but I love this song Jay bhavani Jay amba 🔥🔥🔥😘🚩🚩🚩

    • @rahuljagtap1374
      @rahuljagtap1374 Год назад +4

      औौःऔौगु,न
      नःऔऔःःःःऔऔऔऔऔ

    • @bhumikakasabe
      @bhumikakasabe Год назад +5

      ​@@rahuljagtap13741:10

    • @artikunjir559
      @artikunjir559 11 месяцев назад +1

    • @ramramesh4thc7
      @ramramesh4thc7 8 месяцев назад +2

      ex muslim sahil चा video पाहिलें आहेत का तुमी

  • @khushikorde363
    @khushikorde363 Год назад +17

    अप्रतिम आहे गाणं.....
    आई तुळजा भवानी 🙏🙏

  • @nitinsarvale30
    @nitinsarvale30 3 года назад +23

    वामन दादा मस्तच गाणं आहे तुमचं पारंपरिक गाणी खुप छान वाटतात गाणी ऐकायला... म्युसिक खुप छान दिल आहे सागर दादा साजन दादा.... खुप खुप आभार..

  • @dnyaneshwardahore3095
    @dnyaneshwardahore3095 Год назад +15

    खूप छान भवानी मातेची स्तुती.. जय भवानी 🙏🙏

  • @priyankamane8099
    @priyankamane8099 2 года назад +4

    खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप मस्त आहे हे गाणं 🙏🙏🙏

  • @shrinivaskulkarni3626
    @shrinivaskulkarni3626 Год назад +6

    Thanks for this song heart touching .

  • @sujataawate2401
    @sujataawate2401 2 года назад +17

    खूपच छान किती वेळा ऐकलं तरी ऐकावंच वाटतं👌🙏

  • @balajikamble4049
    @balajikamble4049 2 года назад +10

    आई तुळजा भवानी तुम्हाला सुखी ठेऊ आणि अशीच गाणी तयार करायची तुम्हाला शक्ती देवो हीच देवी चरणी पार्थाना

  • @sukanyapatil2937
    @sukanyapatil2937 Месяц назад +1

    शहारे येतात गाणं ऐकताना ❤1no. गाणं

  • @akeshayhiradegriphks1174
    @akeshayhiradegriphks1174 11 месяцев назад +5

    माझं आवडतं गाणं आहे हे ❤❤❤

  • @vishalkasabe7360
    @vishalkasabe7360 3 года назад +31

    एकदम झकास गाणं. आणि वामन दादांचा आवाज खूपच मनोभावे 🙏

    • @vikasgholve8092
      @vikasgholve8092 3 года назад

      अप्रतिम गान आणि आवाज पण 👌🏻👌🏻

  • @somnathgoje9299
    @somnathgoje9299 3 года назад +40

    तुमच्या आवाजाला सलाम साहेब खुप छान 👌👌

    • @sampatkoradkar2676
      @sampatkoradkar2676 2 года назад +1

      पट्टे आहे का ऑटोचाऔलक औ अःठठषचखखगजछफखचटचचचक चोरमले आहे का। सडेतोड

    • @satishkoli6639
      @satishkoli6639 Год назад

      खूपच छान

    • @MalhariPinjre-nv8ji
      @MalhariPinjre-nv8ji 4 месяца назад

      ​@@sampatkoradkar2676ii😅😅😅😊😅TV 😂3qpp😊p😊😮

  • @sachinbiradar5547
    @sachinbiradar5547 2 года назад +34

    हर हर महादेव जय माँ पार्वती जय श्री गणेश

  • @vishalbhairat2528
    @vishalbhairat2528 Год назад +40

    माझ्या आईची भक्ती केलेलीं कधीच वाया जात नाही,ती त्या भक्तताला भक्ती चे,फळदेते.,

  • @satyamyadav6958
    @satyamyadav6958 3 года назад +479

    आई तुळजा भवानी महाराष्टातील जनतेची कुलस्वामिनी तुला एकच साकडं घालतो देशातील व महाराष्टातील जनतेला कोरोनातून लवकर मुक्त कर हेच माझ्या परिवाराकडून विनंती,

    • @ranveerpatil2334
      @ranveerpatil2334 3 года назад +24

      धन्यवाद यादव जी आई तुळजाभवानी आपल्या प्रार्थनेचा लवकरच स्वीकार करेल

    • @shubhamyadav8940
      @shubhamyadav8940 3 года назад +12

      Hi

    • @amogsidhkale8599
      @amogsidhkale8599 3 года назад +7

      Aae raja udoudo bol bavani Mata ki jay

    • @kishorkambale1779
      @kishorkambale1779 3 года назад +3

      झझघझ ऊऊतत

    • @atuldhembare5876
      @atuldhembare5876 3 года назад +1

      @@ranveerpatil2334 ZA aaaAA•A•Aaaaaa••?•?aAA?•?••?•?•?•aAAa?•?•?••, AZ ZA••?••???aaa

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 Год назад +35

    आईसाहेब आदिशक्ती महाकाली महाशक्ती आदिमाया शक्तीस्वरूपा आई तुळजाभवानी माता की जय।।।

  • @nutanaldar9028
    @nutanaldar9028 Год назад +4

    Nice song n nice voice 👌👌 नाद खुळा 👍👍

  • @swatipardhe2179
    @swatipardhe2179 Год назад +4

    आई अंबिका आई राज ऊदे ऊदे 👌👌👌👌👌👌👌👏👏🌺🌺🌺🌺🌺 आवाज छान आहे

  • @aaituljabhawanisuparimatam8408
    @aaituljabhawanisuparimatam8408 2 года назад +13

    आई राजा उदो उदो 🚩🚩🙏

  • @rajendrasawant1202
    @rajendrasawant1202 2 года назад +9

    साजन बेंद्रे खूप छान संगीत अशी परत परत आली पाहिजेल.

  • @omborhade3418
    @omborhade3418 2 года назад +5

    Jai mata di very nice song

  • @krushnalad3330
    @krushnalad3330 2 года назад +13

    ह्या गान्याला सर्वश्रेष्ट आराधी भक्तीगीत पुरस्कार मिळाला पाहिजे असे कोणाला कोणाला वाटत .....मला वाटतं ...आवाज ऐक नंबर

    • @yogeshnivarge6217
      @yogeshnivarge6217 2 года назад

    • @komalmisal4615
      @komalmisal4615 2 года назад

      हो पुरस्कार मिळाला पाहिजे

    • @shubhamkhadake4235
      @shubhamkhadake4235 2 года назад

      77

    • @vickysonawane8253
      @vickysonawane8253 2 года назад +1

      हो मिळालाच पाहिजे🤞आवाज एकदम कडक्क आहे .🚩🚩

  • @sameerbhopale8993
    @sameerbhopale8993 3 года назад +25

    Ambabaichya navane chang bhale😎 jay bhavani jay shivaji😎🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩 ek number 🎶🎤🎤

  • @sankalpjadkar2272
    @sankalpjadkar2272 3 года назад +58

    What a voice yaar!!!!!
    नाद खुळा !!!!😀
    🙏 salute to singer👍

  • @poojapawar962
    @poojapawar962 Год назад +5

    JAI amba bhavani 😊

  • @its_sarthak_lifestyle_
    @its_sarthak_lifestyle_ Год назад +37

    मी तर तुळजापूरची रहिवासी आहे , माझे अहो भाग्य आहे... आई राजा उदो उदो.....😊😊😊❤

    • @yogeshjadhav4296
      @yogeshjadhav4296 Год назад +2

      Beautiful shailaja tai❤

    • @Rajesh-qr4zs
      @Rajesh-qr4zs 11 месяцев назад

      ​@@bhimravsalunkhe2281देवाच्या नावानं त्या नावानं

  • @amolkambale5959
    @amolkambale5959 3 года назад +74

    आरे किती ऐकाव मन भरेणा🕺🕺🕺👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐💐💐💐💐🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺👍🕺👍

  • @omkarshilimkar6435
    @omkarshilimkar6435 Год назад +16

    एकच नंबर गान आहे🙏💕

  • @thevj2123
    @thevj2123 7 месяцев назад +1

    काय संगीतबद्ध केलं आहे हे गाणं ❤❤❤❤❤
    अप्रतिम ❤

  • @prajaktaborkar9592
    @prajaktaborkar9592 Год назад +4

    खरचं गाणं ऐकुन मन प्रसन्न झालं
    साजन विशाल तुंम्हाला माझा सलाम

  • @ketanindure6688
    @ketanindure6688 3 года назад +56

    सागरजी..साजनजी..विशालजी..वामणकाका..खुप छान..हे गाणं सर्वत्र धुमाकुळ घालतय♨️कडक♨️

  • @arunamale7060
    @arunamale7060 3 года назад +43

    वामनजी तुमचा आवाज गोड आहे...व हे गाणे तर तुम्ही खुपच छान गायले आहे...आणि गाण्याचे बोल तर खुपच सुंदर व छान आहेत.....आई राजा उदो उदो...सदानंदी चा उदो उदो.......

  • @rushikeshshinde8629
    @rushikeshshinde8629 10 месяцев назад

    सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके
    शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

  • @sandeepakhade2884
    @sandeepakhade2884 3 года назад +19

    सर्व साधारण कलाकारांना देखील सोबत घेवून एक आदर्श आपण निर्माण केला आहे, सलाम सागर आणि साजन भाई

  • @gitaramkhandebharad6807
    @gitaramkhandebharad6807 3 года назад +29

    वा काय आवाज आहे......superb 👌 👏 👍 🙌

  • @vijaybandgar5405
    @vijaybandgar5405 3 года назад +64

    सगळीकडे हेच गाणे वाजते ahe sadya उसाच्या गाड्या सुरू झाली त्यांच्याकडे हेच गाणे वाजते मस्त

  • @shivajibhaleghare1860
    @shivajibhaleghare1860 9 месяцев назад

    तुमच्या आवाजाला आणि चालीला तोड नाही आणि गाण्यातील गोडवा हा काही वेगळाच आहे हजार नाही कोटी कोटी वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावयास वाटावा त्याला काय तोडच नाही
    तुम्ही देवीची अशीच गाणी गात रहावी आणि ती अजरामर व्हावी
    शत शत प्रणाम 🎉🎉🎉🎉

  • @sanjayugale5515
    @sanjayugale5515 2 месяца назад

    खूपच छान ग्रामीण भागाचं अंग वाटते आवाजाला 👍👍

  • @kuldipsanap2075
    @kuldipsanap2075 3 года назад +13

    वामन गोंधळी अप्रतिम आवाज💐

  • @komallokhande653
    @komallokhande653 3 года назад +11

    Song khup chan ahe ;pudhil vatchalis khup shubhechya

  • @chetanshinde8384
    @chetanshinde8384 3 года назад +4

    तुळजा भवानी चा उदो उदो उदो अंबाबाई

  • @nanarikame6047
    @nanarikame6047 2 года назад +4

    वामनजी दादा अतिशय सुंदर आवाज आई अंबाबाई आपणास उदंड आयुष्य देवो

  • @panchsheelkale732
    @panchsheelkale732 3 года назад +51

    मनाचा ठाव घेणं केवळ गीत कारालाच जमतं, खरच अप्रतिम...

  • @krushnaAd
    @krushnaAd 3 года назад +39

    महाराष्ट्रची संगीत संपदा.... अप्रतिम... त्याच बरोबर संगीत सवंगड्यांची दिलखुलास साथ... खूप सुंदर 👌👌👌

  • @vishalbhairat2528
    @vishalbhairat2528 2 года назад +14

    आई राजा उदेउदे,१नंबर.नादचखुळा.आईचा, आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो.🌹🌹🌹🌹🖕🖕🖕👍👍👍💐💐💐⛳⛳⛳⛳⛳🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏼🙏🏼

  • @user-kk9hy5so2n
    @user-kk9hy5so2n 2 года назад +8

    अभिनंदन,💐💐💐💐💐💐🌹🌹🌹

  • @vkpcreation
    @vkpcreation 3 года назад +13

    2020 मधील बेस्ट song... एक नंबर दादा..🙏🙏

  • @vishnubhahu70
    @vishnubhahu70 3 года назад +58

    वामन जी वाघमोडे.. आंबा चे गाण लईच भारी आहे मी दररोज ऐकतो या वर्षी चे सर्वात भारी गाण आहे व आवाज पण नादखुळा च आहे. .. या गाण्याला माझा सलाम..........

  • @manoharadsul648
    @manoharadsul648 3 года назад +1

    एक च नंबर

  • @nikitaavghade-pv3nq
    @nikitaavghade-pv3nq 9 месяцев назад +2

    खुप सुंदर गाणं गायलं आहे 💐💐💐🙏🙏🙏

  • @krishanapatil7402
    @krishanapatil7402 3 года назад +15

    जय मल्हार सोयऱ्या बेस्ट सोंग ❤👍

  • @hajare2923
    @hajare2923 Год назад +4

    🕉️ जय 🌹🌼🍎🥛 माता की🙏

  • @ArtiKotkar
    @ArtiKotkar 4 месяца назад

    Shree tuljabhavanidevyaee namah🙏🙏🙏🌹🌹🌺🌺 khup chhan gan ahe👌👌🤲🙏

  • @hellogemar422
    @hellogemar422 3 года назад +21

    एक बार ऐकले आणि इतक आवडलं की लगातर 10 वेळेस ऐकलं😍👌👌

  • @dnyandevbhise7906
    @dnyandevbhise7906 3 года назад +17

    एकदा हे गाणं ऐकल्यावर परत परत हे गाणं ऐकावं वाटते.
    (खूप अप्रतिम आहे)

  • @SangitaKadam-up6mx
    @SangitaKadam-up6mx 3 месяца назад

    आईचं गाणं एकच नंबर खूप खूप ऐका वाटतं आवाज पण खूप छान

  • @santoshbhalerao263
    @santoshbhalerao263 2 года назад +6

    आवाजाची एक वेगळी शैली मस्त

  • @mayechisavali1919
    @mayechisavali1919 3 года назад +51

    साजन जी किती वेळा ऐकायचे हे गाणं...तरीपण मन भरत नाही...खुप छान आवाज 🙏

    • @RaaviK
      @RaaviK 3 года назад +2

      Singer waman waghmode ahet

    • @mayechisavali1919
      @mayechisavali1919 3 года назад +4

      @@RaaviK ha sir

    • @RaaviK
      @RaaviK 3 года назад +1

      @@mayechisavali1919 mi salag aektoy he song 😅🤩

    • @sonalijadhav1344
      @sonalijadhav1344 3 года назад +1

      Hmmm..

    • @aannayamgar3755
      @aannayamgar3755 3 года назад +1

      True aahe mi pn lai ekto he gan lai lai lai aavdat he song🥰🥰🥰🥰

  • @shankarzend2624
    @shankarzend2624 2 года назад +18

    खुप छान आहे गाणं मन प्रसन्न होत हे गाणं ऐकल्यावर खुप छान आवाज आहे 🥰🤩🤩❤️🥰

  • @user-mw6dt1sz5p
    @user-mw6dt1sz5p Год назад

    Aai aabma hi moti Devi ahe. Very nice 👍

  • @abhijitugade9252
    @abhijitugade9252 3 года назад +14

    वामन गोंधळी. लय भारी.
    एकच नंबर

    • @shriramrecipes3438
      @shriramrecipes3438 3 года назад

      खंर,च कलावंताच्या पाठीमागे दुनया☝⭐🌟⚓

    • @vijaykhatake6216
      @vijaykhatake6216 3 года назад +1

      Nice song

  • @avirajthorat6878
    @avirajthorat6878 3 года назад +10

    दिवसभर जरी गाणं ऐकलं तरी मन भरून येत नाही गुरुजी, खूप छान एक नंबर सुपरहिट

  • @satishwaghmare754
    @satishwaghmare754 3 года назад +8

    Beautiful.song

  • @nutanbansode7898
    @nutanbansode7898 2 года назад +1

    माझी नात 3महिन्याची, आस्लयापासुन हे गाण लावल की अति उतसहात नाचते आम्हाला सुध्दा हे गाण खूप, आवडत,, अतिशय सुंदर

  • @govinddarade3468
    @govinddarade3468 3 года назад +69

    ❤️❤️❤️❤️ खुप छान गाण आहे भाऊ एक नंबर मी हे गाण दिवसतुन 20 - 25 वेळा लावत आहे आई राज उदो उदो खरच साजन जी तूम्हाला आई तुळजाभवानी माता च प्रसन्न आहे ❤️❤️❤️❤️

  • @Sachin-yc5dz
    @Sachin-yc5dz 3 года назад +26

    🙏सर्वात पहील गीतकरला सलाम 🙏फक्त #साजन दादा..✍️👏👏💓💓💗 दिवसातून कितीही वेळा👂ऐकाव वाटत..Superrrrrr Se Uper👌👌👌🎧

  • @kavitajavir405
    @kavitajavir405 2 года назад +4

    खूप छान गान आहे , माझा 8 महिन्याचा मुलगा शिवराज , तो हे गान चालू केल कि khup खुश होतो आणि तो हे गान येकत शांत ज़ोपी पन जातो,😊

  • @aarohiyenakphale9081
    @aarohiyenakphale9081 3 года назад +2

    आम्हाला या गाण्यातुन देवीची माहीती ती पन इतक्या सुदंर आवाजातुन sajan ser is the grattttttttttt

  • @sagarvidhate1880
    @sagarvidhate1880 3 года назад +8

    गाणंचे बोल , संगीत , स्वर ला तोड नाही .
    गाणं परत दुसरे स्वर संगीत दिले किंवा बनवलं तरी चांगले होणार नाही .
    👌👌👌👌😍😍😇😇😇😇

  • @AradhyaDhakane
    @AradhyaDhakane 2 месяца назад +2

    Nice song 🙏🙏👌👌

  • @swagatgavali5366
    @swagatgavali5366 2 года назад +10

    जास्त गाजलेले गाणे ❣️

  • @nitinrandive6302
    @nitinrandive6302 3 года назад +9

    खूप सुंदर गाणे आहे अप्रतिम गाणे ऐकताच मन प्रसन्न झालं

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 3 года назад +10

    एक नंबर.... Voice..... जुनं ते सोनं रावं.....👍👍😎😎🙏🙏

    • @marathigamingff4779
      @marathigamingff4779 3 года назад

      𝑬𝒌𝒅𝒂𝒎 𝒌𝒉𝒂𝒓 𝒃𝒐𝒍𝒂𝒍𝒂 𝒃𝒉𝒂𝒖

  • @laxumanshelke2933
    @laxumanshelke2933 Год назад

    Jabar dast song bro aie ardha udho 👌👌👌💓💓💓🙏🙏🙏

  • @anilshinde9594
    @anilshinde9594 2 года назад +13

    खूपच सुंदर गाणं आहे साजन भाऊ लाखात एक गाणं आहे एक नंबर चाल एक नंबर आवाज very very nice

  • @haridaskharade3764
    @haridaskharade3764 3 года назад +13

    कितीही वेळा ऐकले तरी अजून ऐकु वाटतं असे गाणं आहे मस्त आवाज आहे

  • @kiranjadhav2504
    @kiranjadhav2504 3 года назад +30

    साजन जी 1 नं गाणं हाय मन भरून आलं
    वामन जींचा आवाज दमदार

  • @shitalbhapkar2605
    @shitalbhapkar2605 2 года назад

    खुप खुप खुप खुप खुप छान लय लय भारी

  • @adeshshinde4481
    @adeshshinde4481 Год назад +1

    आंबाबाई च्या नावान चागभल

  • @vijaykumarlalzare6969
    @vijaykumarlalzare6969 3 года назад +22

    Very nice song Sajan sir. 👌

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em 3 года назад +23

    सर्व शिवभक्त जय भवानी जय शिवराय साजन बेंद्रे वामन वाघमोडे फार छान आहे गाने

  • @PoojaPawar-uk1qq
    @PoojaPawar-uk1qq 9 месяцев назад

    Khup chan song aahe l love this song Jay bhavani Jay amba

  • @dadapatekar2421
    @dadapatekar2421 Год назад

    गाण एकच नंबर आहे दिवसातुन किती वेलाऐकल तरीमन भरतनाहि

  • @shrikantkadam6341
    @shrikantkadam6341 3 года назад +6

    कुलदैवत च गाणं ऐकून मन भरेना ..... चाल शब्द कडकं 👌👌👌

  • @prashantbankar7371
    @prashantbankar7371 3 года назад +6

    aaicha gaana aaiklyavar angat vara yeta mazhya. Ambabai cha ahirvad aahe tumchyavar.

  • @husenghorpade9868
    @husenghorpade9868 11 месяцев назад +1

    Jay aai tuljabhavani

  • @user-qi3mg2bf5d
    @user-qi3mg2bf5d 3 года назад +16

    🚩!! ॐ गुरूसेवा !!🚩
    🔱जय जगदंब अलख निरंजन🔱
    श्री गुरु चरणांकित सप्तश्रृंग गड-काया प्रबळ नाथपंथ
    परम पूज्य गुरूमाऊली श्री चंद्रशेखर नवले बाबा
    🌼 आदेश पत्र 🌼
    बेटा सुखी आणि समृद्ध रहा
    यशवंत किर्तीवंत नितिवंत धैर्यवान शिलवान औदार्यवंत बलवंत ऐश्वर्यवान
    आईवडीलांचा आज्ञाकारी सेवक सुपुत्र हो
    माझे बालक भगवान श्री कृष्ण भगवान श्री कालभैरवनाथ महाराज
    सदा तुझे रक्षण करतील
    तु बोहोत बोहोत बड़ा बनना मेरे लाल
    तेरे कुलदेवता और कुलदेवी का आशीर्वाद सदा तेरे साथ है
    वह हर बूरी नजर से तेरी रक्षा करेंगे
    तुझे समृद्धशाली बनाएंगे
    समझे मेरे लाल...तेरे अपने बाबा
    खुश रहो बेटा शुभाशिर्वाद
    तथास्तु आदेश राम राम🚩
    😘WE LOVE MY SWEET SON 😘
    !! मायबाप !!
    🔔संस्थापक अध्यक्ष कुलपती🔔
    श्री देवमाता विद्यालय नाशिक
    ॐ गुरूसेवा रूद्राक्षालय वनौषधी नाशिक
    स्वर्गीय मातोश्री श्रीमती आनंदीबाई मोहनसिंग नवले मुक्त संचार गौशाळा नाशिक महाराष्ट्र भारत
    🔱आदेश काय 🔱
    आपले एक योगदान
    देईल गौ-मातेस जीवनदान
    Email:- akshaytrutiya10may1940@gmail.com
    मुख्यालय
    गोपाल कृष्ण मंदिर शेजारी,
    पाटील गार्डन इंदीरा नगर नाशिक 422009
    सावधान
    परम पूज्य गुरूमाऊली यांच्या आदेशान्वये
    सर्वाधिकार त्यांच्याच स्वामित्वाधीन आहेत
    यांची नक्कल आणि वितरण हा कायदेशीर गुन्हा आहे
    सर्व अधिकार नाशिक महाराष्ट्र भारत च्या
    न्यायालयीन कक्षेत सुरक्षित आहेत
    🇮🇳🔱🚩सत्यमेव जयते🚩🔱🇮🇳

  • @shivajigajmal6317
    @shivajigajmal6317 3 года назад +45

    Kadkkk ase gane tayar Kara waghmode sir supprrrrr

  • @santoshkedar5776
    @santoshkedar5776 3 года назад +10

    खूप छान आहे गान आणि तुमचा आवाज पण खुप छान आहे🙏