मालवणातील समुद्रापलीकडलं पर्यटन | कोकण विहार | Nature Trail With Konkan Vihar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 51

  • @pradnyabhatkar7566
    @pradnyabhatkar7566 8 месяцев назад +1

    खूप chan संकल्पना आहे वेगली आहे मला tar aawadli आपल्या kokanatlya विविध bhagatli माहिती आहे khup chan tumhala khup yesh Milo hich mana prasun इच्छा धन्यवाद 😊

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 8 месяцев назад +1

    चांगला पर्यटण विडिओ बनवला आहे

  • @yoboay90
    @yoboay90 8 месяцев назад +1

    अप्रतिम ❤

  • @manish_sawant7
    @manish_sawant7 8 месяцев назад +8

    काय सुंदर दिवस होता... खुप सारी माहिती, छान निसर्ग, इतिहास, अस्सल मालवणी जेवण. तुम्ही पण नक्कीच भेट द्या.... कोंकण विहार तुमच्या स्वागतासाठी तयार आहे ❤

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 8 месяцев назад +1

    Mitraa khup chaan video banavlaas

  • @deepalibelhekar2572
    @deepalibelhekar2572 8 месяцев назад +1

    Khup Sundar nisarga ahe. Video is awesome

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 8 месяцев назад +2

    खूप वेगळी कल्पना, आम्हाला नुसते पाहून इतका आंनद मिळाला तर तुम्हाला प्रत्यक्षात किती मजा आली असेल, अर्थात लकी तुझ्या व्हिडीओग्राफीने ह्याला चार चांद लावले. आपल्या कोकणी मित्रांच्या प्रगतीला हातभार लावल्या बद्दल तुझे खरच खुप आभार आणि ओमकारला ह्या त्याच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी भरभरून शुभेच्छा..!!❤

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 8 месяцев назад +1

    खुप छान व्हिडीओ पाहिला आणि त्याच्या मेहनतीला फळ प्राप्त होईल ही अशी एकमेव देवा कडे प्रार्थना करते.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 8 месяцев назад +1

    ....Khoop..sundar...💓

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 8 месяцев назад +4

    लकिदा खूप छान ❤❤❤ भारी वाटला.नारळ,फोपळी ,होळ बघले काय पयला डोळ्यासमोर यता तो मामाचो गाव.❤❤❤ कर्ली नदि बघली काय.... आम्ही वालावलेसुन काळश्याक होडयेन जावं मावशेकडे बागवाडीत.ज्या ठिकाणी चानी सिनेमाचा चित्रीकरण झाला.तसाच तेव्हा पुल नाय होता तेव्हा कोरजायसुन होडित बसान तारकर्लीक जावं आणि मगे एस टि पकडून वायरीक न्हानग्या मावशीकडे.
    कोकण म्हणजे स्वर्ग हे तो अनुभवल्याशिवाय कळत नाही.आपल्या मालवणीत एक म्हण आसा स्वता मेल्याशिवाय स्वर्ग दिसना नाय.पण आपण सगळे तर स्वर्गातच रवतव हेचो आमका सगळ्यांका अभिमान हा.
    ज्याप्रमाणे पांढरी शुभ्र वाळु, स्वच्छ सुंदर समुद्रकिनारपट्टी, तशीच नारळ पोफळीच्या बागा, मसाल्याची झाडा,जायफळ,पत्री,पावसाळी शेती, वायंगणी शेती,ह्या भव्यदिव्य सह्याद्रीच्या डोंगररांगा, त्यातुन निघणारे धबधबे,झरे,होळ, नद्या, डोंगराच्या कुशीत वसलेल्या देवराया,काजु,फणस,कोकणचा राजा आंबा,कोकम,काळी मैना म्हणजेच करवंद, तसेच जुनी मातीची कौलारू घरे,जुनी रह‌स्यमयी मंदिरे,देवतळी ,अजुनही काही गावात शाबुत असलेली बारा बलुतेदार पद्धत.हे सर्वच या कोकणात अभ्यास करण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे आहे.
    लकिदा खूप छान ❤ आणि खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे.

  • @ravindragawde8021
    @ravindragawde8021 8 месяцев назад +2

    लकी भाऊ
    तुझ्या सोबत काही कोकणी शिलेदार अशा व्हिडिओच्या माध्यमातून कोकणच्या पर्यटनास हातभार लावत आहेत त्याबद्दल तुम्हां सर्वांना धन्यवाद.
    असेच कोकणासाठी चांगले काम करत रहा. आई भराडी तुम्हां सर्वांना सर्व क्षेत्रात यश देवो व तुम्हां सर्वांना शुभेच्छा.

  • @jitendraashil3824
    @jitendraashil3824 8 месяцев назад +2

    छान विडिओ बनवला आहे भावा

  • @mangeshchavan5675
    @mangeshchavan5675 8 месяцев назад +2

    खूप सुंदर माहिती आणि छान वलॉग भन्नाट ❤🎉

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 8 месяцев назад +1

    Awesome... Kokan from a different angle. Excellent video. Ek number Lucky bhava. Background music che naav kaay aahe? Khup motivating aahe

  • @vipulshelar1601
    @vipulshelar1601 8 месяцев назад +2

    Khup mast lanch spot

  • @prachimulgaonkar5864
    @prachimulgaonkar5864 8 месяцев назад +2

    Garage mastch Zale.

  • @shwetalikadam3004
    @shwetalikadam3004 8 месяцев назад +1

    Nice 👌🏻👌🏻

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 8 месяцев назад +4

    लकी मस्तच नेहमीप्रमाणे एक वेगळा प्रयोग आणि त्यातून कोकण जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न हॅट्स ऑफ ओंकार आणि अर्थातच लकी धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @shubhadagosavi1839
    @shubhadagosavi1839 8 месяцев назад +2

    खूपच छान व्हिडिओ ❤❤

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 8 месяцев назад +2

    Khoopch chan video aahe marathi mule ashi navin navin udyog karun tyana bhargosh yash milot jyani Mumbai,Punya sarkhya thikani konachi tari majuri karanya peksha swabhimanane jagu de aani aaple kokan aaplya mansani bharu de dev bare karot tumhala khoop yash milot👏👏👌🏼👌🏼👍🙌🙌

  • @pradnyeshsurve6993
    @pradnyeshsurve6993 8 месяцев назад

    शिट्टी ची म्युझिक ओरिजनल म्युझिक पेक्षा लय भारी...😚😚

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 8 месяцев назад +1

    Very very nice video....

  • @AMOLSAWANTVLOG
    @AMOLSAWANTVLOG 8 месяцев назад +3

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ujwalaghare3929
    @ujwalaghare3929 8 месяцев назад +4

    सुंदर विडीओ 👌👌👍💐

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 8 месяцев назад +3

    खूप छान माहिती मिळाली 👍👌

  • @amolrawool8669
    @amolrawool8669 8 месяцев назад +2

    Mast👌👌

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 8 месяцев назад +1

    लकी दादा खूप छान विडियो आणि कातळ शिल्प मस्त एकदम भारी देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏

  • @nileshbhagat9019
    @nileshbhagat9019 8 месяцев назад +2

    👍👍 वा भाई खूप छान निसर्ग आणी खूप छान विडिओ.

  • @ravindragawde8021
    @ravindragawde8021 8 месяцев назад +1

    लकी भ

  • @divakarshirsathe2946
    @divakarshirsathe2946 8 месяцев назад +1

    तुम्ही जे संगीत शिट्टीने वाजवलं ते इंग्रजी सिनेमा "फाॅर फ्यू डालर मोअर" यामधील आहे. लय भारी रे

  • @TravelgramMiles
    @TravelgramMiles 8 месяцев назад +2

    Ek Number Nakki try kele pahije

    • @akshaykambli7111
      @akshaykambli7111 8 месяцев назад

      Ya sure..It will be pleasure hosting you all 🙏🏼

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 8 месяцев назад +3

    1st me ♥️ 👍
    dada night sea fishing 🎣 video kar..

  • @sayligawde6729
    @sayligawde6729 8 месяцев назад +3

    Dev bare karo... 👍 ❤

  • @ankitakambli2392
    @ankitakambli2392 8 месяцев назад +1

    Very nice

  • @sunilgaonkar
    @sunilgaonkar 8 месяцев назад +1

    outstanding fabulous informative video keep up the good work 👍

    • @akshaykambli7111
      @akshaykambli7111 8 месяцев назад

      Thank u sir ji..it will be pleasure hosting you all 🙏🏼

  • @suhasinivichare206
    @suhasinivichare206 8 месяцев назад +1

    मस्त फेरफटका. तुमचे vdo छान असतात.एक request. तुम्ही कमी बोला गाईडला बोलू द्या

    • @akshaykambli7111
      @akshaykambli7111 8 месяцев назад

      We specialize in informing guests about a tourist destination rather than just taking them there and telling them to do whatever they want there.

  • @rashmikarekar2795
    @rashmikarekar2795 8 месяцев назад +1

    मस्त उपकार आहे. नक्की भेट देऊ. 👍

    • @akshaykambli7111
      @akshaykambli7111 8 месяцев назад +1

      It will be pleasuresl hosting to you mam.

  • @vinodinichawan2513
    @vinodinichawan2513 8 месяцев назад +1

    Terms and conditions sanga.

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 8 месяцев назад +1

    मालवण मधील प्रेक्षणिय स्थळ दाखवा.

    • @akshaykambli7111
      @akshaykambli7111 8 месяцев назад

      हो नक्कीच येत्या दिवसांत आम्ही त्याबदली ची ट्रेल curate करू..🙏🏻🙏🏻

  • @जयमहाराष्ट्र-भ1छ
    @जयमहाराष्ट्र-भ1छ 8 месяцев назад +1

    हे भराडी मातेच मंदिर कुठच ?

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 8 месяцев назад +2

    Very nice