शास्त्रीजी, एक अथांग ज्ञानाचा महासागर ! जितक्या वेळा ऐकू तेव्हा अर्थाचे पदर उलगडतात. खूपच छान आणि अप्रतिम सुश्राव्य कीर्तन, repetation जवळ जवळ नाहीच. त्यासाठी किती अभ्यासाची जोड लागते हे फक्त एखादा ज्ञानीच कल्पना करू शकतो इतरांचा तो प्रांतच नव्हे.खूप महाराजांची कीर्तने ऐकतो आणि ऐकली आहेत, काहींची तर पाठच झाली आहे आणि पुढे ते काय सांगतील हे आधीच कळतं. उदा. इंदोरिकर महाराज की ज्यांची survat kirtanane आणि शेवट हास्य यात्रेने ? टीका करण्याचा हेतू नाही पण अभ्यासाची जरा खोली कमी वाटते, तसा आमचा तो अधिकार नाही ,जे वाटलं ते व्यक्त केलं एवढंच राम कृष्ण हरी
ह्या चा पुढील भाग लवकरच प्रकाशित करा जय जय राम कृष्ण हरी 👏👏
खुप मार्मिक किर्तन. दोन्ही बाजू खुप चांगले पटवून दिले आहे माहांराज
ओम नमो श्री भगवान बाबा....
ओम नमो श्री भगवान बाबा
Jai Jai Ram Krishna Hari ❤❤
श्रीगुरुदेव 🪷🌹👏
श्रीरामकृष्णहरि🌹🪷👏
Jay hari maharaj ❤❤❤❤
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.
राम कृष्ण हरी माऊली 🙏
ll राम कृष्ण हरी ll 🙏
।। रामकृष्ण हरि।।
बाबा ❤
रामकृष्ण हरी👏
Ramkrishna Hari
भगवान बाबा की जय 🙏
खुप chaan
good maharaj
Ram Kursn Hari 🙏🙏
रामकृष्ण हरी👏 ९
खूप खूप छान, शास्त्री जीनचे निरूपण समजण्यासाठी चित्त एकाग्र पाहिजे आणि थोडाफार अभ्यास पाहिजेच
जय जय राम कृष्ण हरी
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻
जय भगवान 🚩
Ram Krishna Hari❤
Nivedan Maharajji! Hyaa bhayankar oona madhe Jap Yagna karnyacha vinantee.
🙏
रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी!.
राम कृष्ण हरी
Jay bhegvan baba
रामकृष्णहरी
🙏 राम कृष्ण हरी 🙏
❤
Aplyala.devacha.ahe.ka.anubhav.chan.chintan
शास्त्रीजी, एक अथांग ज्ञानाचा महासागर ! जितक्या वेळा ऐकू तेव्हा अर्थाचे पदर उलगडतात. खूपच छान आणि अप्रतिम सुश्राव्य कीर्तन, repetation जवळ जवळ नाहीच. त्यासाठी किती अभ्यासाची जोड लागते हे फक्त एखादा ज्ञानीच कल्पना करू शकतो इतरांचा तो प्रांतच नव्हे.खूप महाराजांची कीर्तने ऐकतो आणि ऐकली आहेत, काहींची तर पाठच झाली आहे आणि पुढे ते काय सांगतील हे आधीच कळतं. उदा. इंदोरिकर महाराज की ज्यांची survat kirtanane आणि शेवट हास्य यात्रेने ? टीका करण्याचा हेतू नाही पण अभ्यासाची जरा खोली कमी वाटते, तसा आमचा तो अधिकार नाही ,जे वाटलं ते व्यक्त केलं एवढंच
राम कृष्ण हरी
🙏🏻जय भगवान बाबा माऊली 🙏🏻
जय हरी🙏🙏💐💐🌷🌷
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी ❤
जय राम कृष्ण
🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🙏💐
राम कृष्ण हरी माऊली