रिफानरी वर पण वीडियो बनवा कधीतरी तो कोकणी रानमाणूस एकटाच लढतोय..बाकी कोकनातल्या youtuber ना काही देणं घेण नाही...त्याना award हवेत सरकारकडून.... विकले गेलात...
आता सगळे vloger गेले कुठे आमचा कोकण आमचा कोकण करून मिरवत असतात. का आता एकत्र येऊन याला विरोध करत नाही. कोकणातले व्हिडिओ करता कोकणच्या नावावर व्हिडिओ बनवून पैसे कमवता. आता या ना सर्वांनी एकत्र आणि करा या आपल्या कोकणी रानमाणसाला सहकार्य.
@@milindgaonkar1911 he sagle reelstar n youtuber nuste kokanat yeun videos bnvatat paise kmavyla... Hyna mahit ch asel na ky chally refinery bddl... Tri one day ago, two day ago videos ch takt ahet.... Bayko sobt family sobt... Konala kahi padli naste

प्रगत कोकणातील जागा विकण्याचा प्रयत्न करून कोणता विकास तुम्ही दाखवत आहात. त्या पेक्षा बारसू रिफाइनरी la विरोध दर्शवला पाहिजे तूमच्या सारख्या youtube ने.
Aamba bagech nuksan zhala, ithe Rifinary aali tar kay hoil hya baadal kay vichar aahe. Jya konkan var reels video banvun paise kamavata, mag aaj tum gapp ka. Konkan che barech lok tuzhe video baghtat, aaj tyana tuzhi garaj aahe. RUclipsr cha reach jast aahe, tumhi meet up kara. Video jast share hoil, jast lokancha support hoil. व्यक्त व्हा 🙏🙏🙏
रिफानरी वर पण वीडियो बनवा कधीतरी तो कोकणी रानमाणूस एकटाच लढतोय..बाकी कोकनातल्या youtuber ना काही देणं घेण नाही...त्याना award हवेत सरकारकडून....
विकले गेलात...
बरोबर आहे तुमचं 👍
द महाराष्ट्रीयन कपल चा शरद उठवतोय आवज
आता सगळे vloger गेले कुठे आमचा कोकण आमचा कोकण करून मिरवत असतात. का आता एकत्र येऊन याला विरोध करत नाही. कोकणातले व्हिडिओ करता कोकणच्या नावावर व्हिडिओ बनवून पैसे कमवता. आता या ना सर्वांनी एकत्र आणि करा या आपल्या कोकणी रानमाणसाला सहकार्य.
@@samrudhilad4246 कोकणी निखिल आणि स for Satish Ani kokan sanskruti ne pn रिफायनरी क्या support sathi video bnvla आहे
@@milindgaonkar1911 he sagle reelstar n youtuber nuste kokanat yeun videos bnvatat paise kmavyla... Hyna mahit ch asel na ky chally refinery bddl... Tri one day ago, two day ago videos ch takt ahet.... Bayko sobt family sobt... Konala kahi padli naste
आता सगळे vloger गेले कुठे आमचा कोकण आमचा कोकण करून मिरवत असतात. का आता एकत्र येऊन याला विरोध करत नाही. कोकणातले व्हिडिओ करता कोकणच्या नावावर व्हिडिओ बनवून पैसे कमवता. आता या ना सर्वांनी एकत्र आणि करा या आपल्या कोकणी रानमाणसाला सहकार्य.
Unsubscribe
प्रगत कोकणचा सुपुत्र म्हणून रिफायनरी बद्दल तुझं मत मांड नाहीतर काही वर्षानंतर हे कोकणी सौंदर्य व्हिडीओ मध्ये दाखवायला सुद्धा उरणार नाही
अशा विषयावर स्पष्ट व आत्मीयतेने कोकणीरानमाणुस च बोलतो . प्रसाद गावडे.
रीफायनरी बदल आवाज ऊठवल पाहीजे तुम्ही लोक
Ka?
त्याना वीडियो बनवायला कोकण हवे..फक्त
@@kalpeshkghadi4507 we can't force people to support or oppose any current affair. Everyone have their own choice.
या विष यी अकार डीजी 9 चा एपिसोड बागा
@@bharatpagire2117 instead of that you can visit mahul village, mumbai.
रीफायनरीला विरोध करा
रिफायनरी पासून कोकण वाचवा .... त्यावर बोला काहीतरी
खरच गरज आहे रिफायनरी बद्दल बोलायचे कोणी सपोर्ट करणार
Prasad gawde tula manacha mujara bhava
Baki sagale tujhya nakhaitake hi nahit bhava
प्रगत साहेब रीफायनरी बद्दल तुमचं काय मत आहे
Are hyana kay nahi farak padat paise kamvayche bss
प्रगत कोकणातील जागा विकण्याचा प्रयत्न करून कोणता विकास तुम्ही दाखवत आहात.
त्या पेक्षा बारसू रिफाइनरी la विरोध दर्शवला पाहिजे तूमच्या सारख्या youtube ने.
Bhetun chan vatala Pragat dada ❤️
Are khup apeksha hotya tumchyakadun...pn kunihi refinery baddal bolayla tayar nahi...waait watt.
कोकण वाचवा अभियान राबविण्यात येत आहे आपली भूमिका काय आहे ते सांगा
रिफायनरी बद्दल एखादा vlog बनवा तुम्ही
कुंभ्याचे झाड आणि हे कुभ्याचे फळ ...
Makdasathi crbait bandukcha vapar kara awaj motha yeto makde palun jatat
Happy Birthday Bhai
Aamba bagech nuksan zhala, ithe Rifinary aali tar kay hoil hya baadal kay vichar aahe. Jya konkan var reels video banvun paise kamavata, mag aaj tum gapp ka. Konkan che barech lok tuzhe video baghtat, aaj tyana tuzhi garaj aahe. RUclipsr cha reach jast aahe, tumhi meet up kara. Video jast share hoil, jast lokancha support hoil. व्यक्त व्हा 🙏🙏🙏
Swatala kokani mhanwata kokanachya jiwawar kamwata aata rifaynri chy virodhat uathwana
बहुतेक कोकणी you tub बर स्वतःच्या जगात असतात कधी तरी रिफ़ारणी विरोधात बोला
रिफायनरीज वर व्हिडिओ बनवा तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोक कल्याणासाठी काम करा कोकणाचा वापर फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी करू नका
#एकाचजिद्दरिफायनरीरद्द
#saynotorefineryinkokan
कोकणात येणाऱ्या रिफायनरी बद्दल कधी बोलणार आहेस की फक्त इकडे गेलो तिकडे गेलो हेच दाखवणार?
रिफायनरी बदल एखाद्या vlog kar आवाज उठव कोंकणी माणूस एकटाच लढतोय तु सपोर्ट मत मांड विरोध कर 🙏🙏🙏🙏🙏
Surprisingly you are not talking about refinery problems. Shame
रिफायनरी बद्दल बोल
Barsu तुझे मत व्यक्त कर
पॉझिटिव्ह निगेटिव्ह जेअसेल ते
3 Lakh Subscribers zhale.... 🎉🎉🎉Congratulations to Like Family.
Celebration Video houn jaude mag...
खरच रिफायनरी बद्दल येक व्हिडिओ बनवा. प्लीज
Kahi varshani refinary dakhva tumachya kutumbala
Techbrahnar dakhvayala
लोके साहेब .... रिफायनरी वर एक व्हिडिओ बनवा
Yes please post a video about your views on refinary!
Kokanchy navakhaali..j paise kamavnar ..pa. jeve Kokan sathi kahi karychi vel ati teva ...tumchy youber lokan pudhakar ghetla pahijay......
Aamcha koknat refinery nako...ekach jidda barsu refinery radda.. support satyajit dada and konkani ranmanus
Barasu village cha Vlogs banava phakata gaav ani mumbai che Vlogs banavata Asta tumi kokan jara udhavasta zale tar kutale Vlogs banvanar😡😠🤬
are baba kokanavar anyay hotana tu gapp ka baslayas .
Je RUclipsr refinary baddal bolnar nahit or insta starts pn bolnar nahit tyana unsubscribe kra subscriber kmi zale ki brobr boltil
Kumbhyach झाड आहे ते.
रिफायनरी बद्दल व्हिडिओ बनाव
Nice volg khup thanks 👍
प्रगत आपणास सांगू शकतो,,,,, केसाची कटिंग कर बाबा
कुभ फळ
अरे खरच या माकडांचा काहीतरी ठाम बंदोबस्त करा नारळ ,आंबे, भाजी, शेती, बंद घर ,कौल आणि बरच काही नुकसानच नुकसान करतात,
Kumbayo ha to
Pune 👍
दादा याला नीव फळ बोलतात हे फळ आंबट गोड असतात.
He khatat ka?
कुंफळ आहे ते... खात नाहीत
Ok
कुंबयाच झाड याचे द्रोण करतात करवंदासाच
खूप सुंदर परिसर आहे.
Bungalow project Samudra kinari plan kara
स्वर्गाहुन सुंदर कोकण आमचे
छान 👌 विडियो
हे झाड कुंबयाचे आहे त्या फळाला कुंबयाचे फळ बोलतात.
खूप सुंदर
मागच्या आठवड्यात आम्ही मिठबाब मधेच होतो आभाळमाया मध्ये
Yes I have eaten Karvanda from tree at Reel in Ratnagiri
Dukaar horn lava timer var
Very nice vlog
Vlog kute ahe
Ek no vlog , mast
No link in vlog.. Don't know what is happening... No continuity.. No link
kumbhaphal
चारण आहेत ती
Palghar madhe tar yala kumbha mantat
Nice
कुमये चा झाड असा ता कुमयेची फळा असत ती
मवाच झाड आहे
Nice video
Nice vlog shown 👌👍 would like to visit your home stay
Mast vlog 👌👌👌👌👌
Kolhapur 👍
Sirgao dhako
कुमायच
एक काम कर ,तू पण माकडांच्या टोळी मध्ये सामील हो. त्यांच्या सारखाच दिसतोस .
Tu Swatala aarshamadhe (Mirror) bagh
Vikrut comment karne mhanje vikrut mansikta
Mawach zad ahe
Dada mazi oras chi land sold kaychi aahe.Mazi land jaitapkarwadi la aahe
अरे खरच या माकडांचा काहीतरी ठाम बंदोबस्त करा नारळ ,आंबे, भाजी, शेती, बंद घर ,कौल आणि बरच काही नुकसानच नुकसान करतात,
Nice