रात्री दिडला कोण पाणी पुरी खाते😱| असाच नवरा पाहिजे होता❤️| Komal Sawale | Pregnancy Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • नमस्कार मित्रांनो!! कसे आहात तुम्ही सगळे? आजचा vlog खूप वेगळा होणार आहे. कारण आज बघा कोमल ने मला रात्री काय करायला लावले आहे. 😱 आता बायकोचे लाड तर करावेच लागणार ना. तुम्हाला कसा वाटला आजचा vlog हे कॉमेंट करून नक्की सांगा.
    धन्यवाद 🙏
    Watch more -
    • सणवार आणि delivery येण...
    • Operation करावे लागणार...
    • कोणाला जाता येईल रक्षण...
    • नवविवाहित जोडपे जाणार ...
    • पैसे संपल्यामुळे आलो घ...
    • आमचे झाले भांडण😡 | Bab...
    komal om sawale, family vlogger, pregnancy news, komal chi pregnancy, family vlog, daily vlog, komal pregnant ahe, Pregnancy vlog, twins baby, daily vlogs,Day in my life, Family vlogs,a day in my life, Husband wife, Husband wife vlog, marathi vlogger, daily routine vlog, komal sawale, new vlog, marathi wife, marathi husband, कोमल सावळे, marathi channel, marathi wedding, कोमल ओम सावळे, परी, आई, marathi family vlogs, pregnancy news, manisha vanjari, indian vlogger, wedding vlog, marathi wedding, ram sawale, फॅमिली वलॉंग,
    #familyvlog #marathifamilyvlog #dailyvlog #dailyvlogger #dayinmylife #husbandwife #husbandwifevlogs #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #marathivlogger #newvlog #marathichannel #marathiwife #komalomsawale #weddingvlogs #lagna #familyvlog #familyvlogs
    #pregnancy #pregnancyjourney #familyvlogging #dailyvlog #komalomsawale #marathichannel
    Follow more -
    Instagram Link -
    www.instagram....
    Facebook Link -
    / omsawaleofficial

Комментарии • 275

  • @kishorishinde1324
    @kishorishinde1324 Месяц назад +84

    हेच जर परिन खायला मागीतल असतं तर बोल्ला असता कीर्ती पोरगी त्रास देते मित्रांनो रात्री दिड वाजता उठाव लागलं आम्हाला

  • @sayalikhaire7651
    @sayalikhaire7651 Месяц назад +49

    हे सगळं च विचित्र आहे आणि ह्यांच्या कुठल्या च vlog मधून शिकण्या सारखं काहीच नसतं तरी 7 लाख वर लोक subscribers आहेत. विशेष आहे लोकांचं पण कस काय एवढे subscribers वाढतात???

  • @priyankaborde1671
    @priyankaborde1671 Месяц назад +38

    दुसऱ्या लेडीज ला डोहाळे लागलेच नाही कोमल लाच अजिब डोहाळे खूप अवघड जाणार दादा तुम्हाला कोमल

  • @Priya17188
    @Priya17188 Месяц назад +125

    कोमल आता तुला थोड समजुतदारपणे वागायला हवं. तुझी मुलगी तुझ्याकडे आदर्श म्हणून बघणार आहे. आणि हल्लीच्या जगात मुलांना वाढवणं, खासकरून मुलींना वाढवणं खूप कठीण काम झाले आहे. एक आई म्हणून खूप मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर. तू म्हणतेस की मी लोकांच्या कमेंट्सकडे लक्ष नाही देत.पण लोक तुम्हांला काही चांगल्या गोष्टी सांगत असतात, त्या आत्मसात करायला काय हरकत आहे? घरातील मोठी सून, मोठी जाऊ, मोठी वहिनी, आई, बायको या नात्यांना निभावताना आपण थोडं कणखर बनल पाहिजे. कधीतरी लहान होऊन कौतुक करून घेणं ठिक असतं पण कायमच बालिशपणा चांगला नाही. सोशल मीडियावर तुम्ही फेमस असता तुम्ही तुमच्याकडे नकळत एक नैतिक जबाबदारी येते की आपल्या वागण्या-बोलण्यातून आपण लोकांपर्यंत काहीतरी चांगलं पोहोचवल पाहिजे. आज कोमल रडली, आज कोमल रूसली यापेक्षा कोमल जबाबदारीने वागली, कोमलने आज नवीन अमुक एक गोष्ट केली, हे बघायला किती छान वाटेल?
    आणि ओम तुझं कौतुक आहे की लहान वयात तू खूप काही केलं आहेस पण आता तू सुद्धा कोमलला कणखर आणि समजुतदार बनायला मदत कर. नवरा बायको मिळून घर चालवतात ना मग तिलाही तिच्या जबाबदारीची जाणीव करून दे. माझं हे बोलणं फक्त या व्हिडिओ बद्दल नाही तर आजपर्यंत पाहिलेल्या व्हिडिओवरून आहे.
    ही कमेंट करण्यामागे फक्त आणि फक्त चांगलाच विचार आहे. I hope you people taking this positively

  • @user-sl6vr7ho2p
    @user-sl6vr7ho2p Месяц назад +35

    काही नसेल अस हा व्हू साठी करत आहे
    कारण आता विजू चे व्हिडिओ चांगले चालू आहे मं तो असं करणार काही तरी

  • @chandu-bi4vw
    @chandu-bi4vw Месяц назад +114

    जगावेगळे डोहाळे लागले बाबा 😂😂😂😂😂😂

  • @ashapatil1871
    @ashapatil1871 Месяц назад +38

    स्वतः पण उठलेली आहे म स्वतः करुन घ्यायचं ना 😂

  • @DhanashriDeshpande
    @DhanashriDeshpande Месяц назад +210

    काहीपण असे कसे डोहाळे मला वाटतहे सगळं व्हिडिओ साठीच असणार

    • @SomnathPuri-ms9ix
      @SomnathPuri-ms9ix Месяц назад +10

      Ho na mag video sadich astat

    • @venkatedhmamidi9852
      @venkatedhmamidi9852 Месяц назад +11

      हे लोक विडिओ पाहाने साठी काही पण करतात

    • @meghapatil4499
      @meghapatil4499 Месяц назад +11

      Ho barobar view साठी च aahe he sarv

    • @SonaliG584
      @SonaliG584 Месяц назад +12

      View sathi achank dohale 8month la dohale😂😂😂

    • @sanviborde-fm4kp
      @sanviborde-fm4kp Месяц назад +7

      हो खरच आहे हे

  • @maheshbhosale2871
    @maheshbhosale2871 Месяц назад +28

    घरात होती म्हणून नाहीतर गप झोपली असती

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b Месяц назад +13

    आसे डोहाळे नसतात दादा कोमलचे जास्त लाड झाले काम करत नाही घर तर कधी च स्वच्छ नसते आती झाले आहे दादा भाडे सुधा आवरलेले नसतात कोमल तर नुसती बसुन राहते

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b Месяц назад +23

    हातानी खाता पण येईना आती लाडाचे परीनाम

  • @vidyadalvi8557
    @vidyadalvi8557 Месяц назад +30

    काहीपण कोमल जास्तच करते

  • @sheetalsurve2530
    @sheetalsurve2530 Месяц назад +32

    Nataki komal

  • @ManishaYadav-vg5fo
    @ManishaYadav-vg5fo Месяц назад +12

    Komal chya jagi rohini asti tr aai Manali asati bhau ratri maya pora la pani puri banvayla lavli hine

  • @AtharvasHUB
    @AtharvasHUB Месяц назад +35

    काही पन नाटक चालतात हिचे

  • @AnitaCerejo
    @AnitaCerejo Месяц назад +10

    हे. सर्व विडिओ साठी करतो उगाच झोप मोड करतात दुसऱ्याची.पाणी पुरीचे सामान.नसते तर काय केलं असते

  • @Tejashri_Vaibhav
    @Tejashri_Vaibhav Месяц назад +14

    व्हिडिओ आणि व्ह्यूज साठी सगळे

  • @KaminiSanvatsarkar
    @KaminiSanvatsarkar Месяц назад +11

    काहीपण करता त्या राधिका कडून शिका काही तरी...

  • @aditibrahme7593
    @aditibrahme7593 Месяц назад +18

    Ervhi kadhi komal wahini chi khaychi ichcha purn karat nahi Ani ata madhyaratri karto serial cha showoff karto serial sarkh wagyla baghto om dada

  • @sandhyachavan6916
    @sandhyachavan6916 Месяц назад +22

    अजिबात पटत नाही जगा वेगळे डोहाळे आहे ऐकल नाही कधी

  • @Namrata920
    @Namrata920 Месяц назад +70

    घरी होत पाणी पुरीच सामान म्हणून खाऊ वाटली नाहीतर झोपा लागलं असत तसंच

    • @SonaliG584
      @SonaliG584 Месяц назад +3

      Video kadaycha manun ata😅😅Pani puri saman

  • @soniyakadam3016
    @soniyakadam3016 Месяц назад +14

    अशी असते का पाणी आणि पुरी त्यात काय नाय टाकलं पाणीपुरी मसाला आणला तेव्हा थोडी खारी बुंदी आणायची होती. पाणचट झाली आहे

  • @neetahiwale5213
    @neetahiwale5213 Месяц назад +55

    काय पण कस करते ग तु कोमल ताई एवढं पण नाही करायचं सासर बर आहे म्हणून चालत मला अजिबात नाही आवडलं मला दोन मुल झाले पण मी अस कधी नाही केलं

    • @Bhb980
      @Bhb980 Месяц назад +1

      Mi pn tai

    • @MonikaShreyuu
      @MonikaShreyuu Месяц назад

      बरोबर आहेत tai

  • @Nehupawar121
    @Nehupawar121 Месяц назад +50

    Kahi nahi he pan scripted aahe planing aahe hi vedio chi

    • @Priya17188
      @Priya17188 Месяц назад +5

      मलाही तेच वाटतय

    • @shitalpatil5211
      @shitalpatil5211 Месяц назад +4

      Kharay

    • @aartikarmalkar3633
      @aartikarmalkar3633 Месяц назад

      Ho natak aahe views sathi nhitr hicha laksh tari ast ka kitchen pasara Asto evdha padlela tevha hila samjat nhi

    • @suvarnabhosale297
      @suvarnabhosale297 Месяц назад

      Tech na ghaearale ka mag uthale nahi ajun aawajane. Hyancha video madhun hech shika. Namaskar, gharatala pasara. Soonbai tu Kai khanar. Mag soonbai bolnar sasubai tumi Kai khanar? Pari ne he kele. Aai ne te Kyle. Hech kami hote tar dusare 2namune ready zhale aahet gharat. To ram ani rohini

  • @tejalraul4658
    @tejalraul4658 Месяц назад +52

    Pari peksha lahan zale aata

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b Месяц назад +27

    दादा हा आतीरेक आहे मोठ्या सारख कधी वागणार आहे ही बया आवघडच आहे

  • @SmilingGorge-zz8dq
    @SmilingGorge-zz8dq Месяц назад +21

    Dada tu komal la far dokyvar basun thevla ahe

  • @roshanisrecipes2850
    @roshanisrecipes2850 Месяц назад +24

    Ratri dress ghalun jopte komal ani diwasa gawn ghalte kay te natak 😂

  • @user-di5ep8uf5t
    @user-di5ep8uf5t Месяц назад +15

    Aag bai jara mokle kapde ghalt ja na potala kiti fit zalay to dress

  • @user-tr8wv2yw1j
    @user-tr8wv2yw1j Месяц назад +25

    Vichitra diste he komal

    • @Pratusagar1418
      @Pratusagar1418 Месяц назад +1

      💯 barobar natak ahe sagl 😂

    • @priyankaborde1671
      @priyankaborde1671 Месяц назад +2

      खूप जास्त विचित्र वानात ना गुणात

  • @RaginiMirajkar
    @RaginiMirajkar Месяц назад +91

    ओम तू कोमल ला फार डोक्यावर बसून ठेवले आहे.पुढे फार कठीण आहे.

    • @SonaliG584
      @SonaliG584 Месяц назад +7

      Aree ya om ch traas detoy tya baila😅😅 video banvaycha chal bai uth😅😅

    • @Ranjanathakare5056
      @Ranjanathakare5056 Месяц назад

      As kadai bolu nay ulata chagala tech doghach ti sasu khu mast ❤❤❤😊

    • @sarvangidesai5517
      @sarvangidesai5517 Месяц назад

      ​@@SonaliG584 💯 right

    • @prachibhalerao5240
      @prachibhalerao5240 Месяц назад

      Tyche bayko ahe te to tych bgun gyel tumhi naka ass bolu

  • @kishorishinde1324
    @kishorishinde1324 Месяц назад +7

    जास्त पुरी तर यांनी च खाल्लि आणि कोमलच नाव सांगतो

  • @roccorambo
    @roccorambo Месяц назад +13

    Comal khup ch pagl aahe dada ❤

  • @umavidhole227
    @umavidhole227 Месяц назад +13

    पैसे milatat न mag karnarvh

  • @payalpote1180
    @payalpote1180 Месяц назад +15

    Video sathi ky pn ......😂😂😂😂

  • @priyankachaudhari7216
    @priyankachaudhari7216 Месяц назад +17

    आल लसून मिर्च पुदिना हि पन पेस्ट बनउन टाकायची नुस्ता पाणीपुरी मसाला नाही takayachaa kanda batata sarvch

  • @vrushalisonawane7234
    @vrushalisonawane7234 Месяц назад +81

    काहीपण कवतिक करता जगावेगळे डोहाळे 😅खरच अवघड आहे नवरा चांगला म्हणजे कसा पण फायदा ग्यायचा तसा

    • @vrushalisonawane7234
      @vrushalisonawane7234 Месяц назад +2

      त्याचा

    • @Sspatill
      @Sspatill Месяц назад +1

      Ha jaga vegli hechich bayko gabhn ah e tond tri dhuvaych A bavlt lok Ani tu parakram kelay tr tulach purvav lagel

  • @Ovee675
    @Ovee675 Месяц назад +17

    Dada ratri 1.30 la te upvas chalu zala asel n shravan cha

  • @jyotiactorsdakhvapaheligir7351
    @jyotiactorsdakhvapaheligir7351 Месяц назад +14

    Zopitun utun kon khat baba

  • @ShambhoBhalsing
    @ShambhoBhalsing Месяц назад +12

    Ugach kahi pn ratri divas navta ugnar ka khayla pani puri

  • @SwatiKharate-ku1hm
    @SwatiKharate-ku1hm Месяц назад +14

    Komal kupp natke karty sagle nakhare navra purvto na mhnun

  • @sarvangidesai5517
    @sarvangidesai5517 Месяц назад +4

    Nit bhagha pani puri khallich nahi. Ardha tukda khalla video sathi. Saglach nakli asta hyanch. 🫨

  • @renukasalunke1723
    @renukasalunke1723 Месяц назад +25

    Aavghd ahe baba😂😂😂😂

  • @preetijain7578
    @preetijain7578 Месяц назад +27

    दिवसभर गाऊन रात्री ड्रेस घालतात😂

  • @vandanathakare8174
    @vandanathakare8174 Месяц назад +36

    नवर्याने करुन खाऊ घालायचे हे डोहाळे का ,ईतकही बायकोला डोक्यावर बसून घेऊ नये, कधी च पुढे जाऊ शकणार नाही

  • @sanviborde-fm4kp
    @sanviborde-fm4kp Месяц назад +3

    अस वाटत आहे कोमल ताईला नाही खाऊवाटत आहे तुच तीला घेऊन आला बीचारीला झोपेतुन उठुन तुलाच खाऊ वाटल वाटत😂 कारन ताईला झोप ऐत आहे

  • @rpatil1731
    @rpatil1731 Месяц назад +40

    जगावेगळे ढवळे लागेल हे कोमाला कोमल चे अर्धे नाटकं पण आहे

  • @harshalekonkar6073
    @harshalekonkar6073 Месяц назад +5

    Scripted natak ahe he sarv

  • @vaishalithorat5219
    @vaishalithorat5219 Месяц назад +24

    डोहाळे लागतात रात्री दीड वाजता अरे सकाळी पण खाउ शकली असती ना एका रात्रीत काय झालं असतं एवढ

  • @pradiptemkar828
    @pradiptemkar828 Месяц назад +19

    काही पण चाळे भैताड

  • @bablukarpe1207
    @bablukarpe1207 Месяц назад +2

    खुप छान दादा नवरा होण्याच कर्तव्य निभतो कोमल ताई खुप नशिब वान आहे तीला तुझ्या सारखा नवरा मीळाला 😊😊❤❤

  • @BalajiPawar-lr3ct
    @BalajiPawar-lr3ct Месяц назад +5

    जगावेगळे काहीतरी

  • @Angel-988
    @Angel-988 Месяц назад +17

    Content sthi 😂😂 khi pn krtay

  • @vaishugavate4272
    @vaishugavate4272 6 дней назад

    मला माझे आई वडील भाऊ कोण बोलत नाही माझ्या मुलाच्या वेळेला पण मी सासरीच होते पण माझ्या नवऱ्याने माझी खूप काळजी घेतली मी खूप laky साजते कि माझ्या नवऱ्याने कोणत्याच गोष्टीं ची कमी पडू दिलंय nahi

  • @vedikakavitake7191
    @vedikakavitake7191 Месяц назад +4

    Natki aahe komal khup jara tila waln law

  • @aartikarmalkar3633
    @aartikarmalkar3633 Месяц назад +4

    Pasara avrayche dohale lagle tar bar hoyil tevdhach pasara kami hoyil

  • @dc6023
    @dc6023 Месяц назад +8

    मला वाटते कोमलचे काही नसते हा ओम खूप पझेसिव्ह आहे युट्यूब..व्ह्यू साठी..कोमलचा व्हिडिओ मध्ये काहीच इंटरेस्ट नाही.. हा ओम तिला करायला लावतो...अणि मला हे ही वाटते की कोमल घाबरते त्याला

  • @Priya17188
    @Priya17188 Месяц назад +11

    रात्री झोपायच्या आधी शेगडी स्वछ नाही करत का?

  • @dabangmau865
    @dabangmau865 Месяц назад +6

    असले डोहाळे नसतात.... ईच्छा होते खायची पण आत्ताच हवे असे pregnency त नसते...कोमल तू सकाळी ही खावू शकली असतीस.... स्वतः ल आणि नवऱ्याला त्रास ,आणि तू पहिल्याच वेळी pregent नाहीस...असे डोहाळे फिल्म मध्ये दाखवतात... सत्यात नसते असे....जे म्हणतील असतात तर तूम्ही फिल्मी आहात....ओव्हर आहे हे...

    • @CRAFTSfor_ALL
      @CRAFTSfor_ALL Месяц назад

      mla tr hasu ch aavrat nahi yancha yedepana baghun.. kay te naval.. te pn dusrya pregnancy mdhe..

  • @Pushpalatha-md2nb
    @Pushpalatha-md2nb Месяц назад +3

    Khuupach overacting kartat he loka.....tila haath naahiye ka khaayla😡😡

  • @SonaliRangari-s4w
    @SonaliRangari-s4w Месяц назад +2

    Tila khyach Asta tar ti kitchen madhye opaline nasti fake

  • @maheshbhosale2871
    @maheshbhosale2871 Месяц назад +12

    कोमल अस त्रास देऊ नको .एवढं काय दुसऱ्या दिवशी खायची पाणी पुरी .

  • @rutujadhage6516
    @rutujadhage6516 Месяц назад +6

    म्हणजे काहीही ह खूप अति होतंय जस काय हिला पहिल्यांदा दिवस गेलेत आम्हला बर अस झाल नाही कधी

  • @chandu-bi4vw
    @chandu-bi4vw Месяц назад +32

    उपवास तरी बघायचा😂

  • @priyankachaudhari7216
    @priyankachaudhari7216 Месяц назад +28

    Komal tai cha baby pn asach ratri uthun khayla magat jail😂

  • @RoshniSuryawanshi-dl5pl
    @RoshniSuryawanshi-dl5pl Месяц назад +1

    Kiti dokayavar basun thval ahe bapre ....jas kahi lahan ahe komal swat banun khyach n navra trass dete ani bolte kashi ahe jas kahi pari bolun rahli

  • @pandurangghodakae9576
    @pandurangghodakae9576 Месяц назад +2

    Kay दात घासलेस का

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 Месяц назад +4

    ठीक आहें वेगळा vlog काढायला मिळाला

  • @user-zw9jw4tn1m
    @user-zw9jw4tn1m Месяц назад +2

    Komal चे satavay mahinayche photo📷 shout kadhi karnar aahe😍

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b Месяц назад +2

    खाली पण नाही किती ते नाटके

  • @sheetaldeshpande76
    @sheetaldeshpande76 Месяц назад +1

    किचन मधल्या डब्यांची झाकणे तर नीट लावा रात्रीच्या वेळी.... उंदीर आहे ना तुमच्या घरी 😅

  • @akshatachinchankar9341
    @akshatachinchankar9341 Месяц назад +2

    कोमलला परत महादेवाच्या देवळात नेऊ नका. अजून तीची डिलेवरी झाली नाही ना. महादेवाच्या देवळात बाळंतपणानंतर साधारण सहा महिने ते 1वर्षापर्यत जात नाही . मला पण दोन जुळी मुल आहेत पण मी माझ्या परेगनसीत गेली नाही . कोमलची काळजी वाटते म्हणून सांगितले .बाकी काही नाही .

    • @vaishalilokhande8216
      @vaishalilokhande8216 Месяц назад

      Kay hot mahadevachya mandirat gel kahi pan boltat lok kahi karn sangaych mg bolaych nka jau mnun mandirat.. Dev kdhi kunala trass det nahi ult aashirvad ch deto

  • @chaitrali_badve_
    @chaitrali_badve_ Месяц назад +1

    एवढ्या रात्री असे डोहाळे 😂😂😂
    बिचारा ओम दादा ला किती झोप आहे डोळ्यावर 😊❤

  • @sakshi18044
    @sakshi18044 Месяц назад +9

    Beta ही तुझी जिम्मेदारी आहे ती प्रेग्नंट आहे . कधी पण मन करते काही पण खायला . ती बाई खूप नशीब वान असते तिच्या नवरा नेहेमी तिला सपोर्ट करतो आणि चांगल्या साठी तिला प्रेमानी सांगतो चुकला तर चुकला चांगला काम तर चांगला काम. तू खूप strong ahes आणि नेहेमी साथ देतोस . सगळ्यांना चांगल्या ने सांगतो. काळजी घे बाळ .

  • @aartipanchal5736
    @aartipanchal5736 Месяц назад +3

    Komaltai आमचा नवरा तर उठून पानी दे mhnl तर देयचा नाही 😢.. खरचं दादा काहीच शब्द नाहीत बोलायला

  • @sheetaldeshpande76
    @sheetaldeshpande76 Месяц назад +1

    कोमल ऐक्टिंग छान केली झोप यायची 😂😂😂🤘

  • @Renukawagh2740Wagh
    @Renukawagh2740Wagh Месяц назад +8

    मित्रांनो खाताना कोमल चे तोंड पहा मला तर खूप राग येतो कोमलचा😂

  • @sameerlavhare5910
    @sameerlavhare5910 Месяц назад +2

    Kay pn chale karta balish pnaa zala khup

  • @user-vu3ei9hf7v
    @user-vu3ei9hf7v Месяц назад +2

    बाई हीच जागा वेगळाच आहे अगं नवऱ्याचा जीव घेते का बाई

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Месяц назад +5

    Amche husband as kahi karat nahi

  • @renu...123
    @renu...123 Месяц назад +2

    😂..... kahi content nahi...So dohale ha ek content....kiti te Natak

  • @sonalichaudhari1854
    @sonalichaudhari1854 17 дней назад

    तिला पाणीपुरीचे डोहाळे लागले आहेत तर अशी साधी पाणीपुरी चालेल का त्याच्यासाठी रगडा किंवा बटाटा पण लागेल शेव पाहिजे अशी काय आवडणार आहे तिला पाणीपुरी. अशी जबरदस्तीने खाल्ली पाणीपुरी, तिच्या चेहऱ्यावर दिसत होते तिला आवडली नाही

  • @user-iu5qv9qe2q
    @user-iu5qv9qe2q Месяц назад +1

    Dada tumi kup gret ahat komal tai kup नशीबवान ahe tila tumchya sarkha navra bhetla

  • @SujataPatil-fn6db
    @SujataPatil-fn6db Месяц назад +3

    Dada komla maheri patv mg samji tila kay aapn natk karotey

  • @kirtikhadsare8941
    @kirtikhadsare8941 Месяц назад +4

    Laad krychj bayko chi ashya welela

  • @BhagachandSingal
    @BhagachandSingal Месяц назад +3

    Shravan somwar nahi ka tumhala😅

  • @suwrnakore8540
    @suwrnakore8540 Месяц назад +2

    आरे भाऊ काहीही करू नको आम्हा ला नूकसान होतय

  • @subhashmalve1501
    @subhashmalve1501 Месяц назад +3

    काय ते नाटक

  • @renu...123
    @renu...123 Месяц назад +1

    Komal adhi nith basyala shik.....kay g to dresscha avtar.

  • @mangalashriyan2064
    @mangalashriyan2064 Месяц назад +3

    Sagle picture aani serial che parinam aahet samanya grihini ase nahi vague shakat 😢😢

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Месяц назад +5

    Amahala kadi amcha husband ni khau ghatle nahi amhi banu amhich khalle

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 Месяц назад +3

    Chan laglet dohale mastch 🎉😂😅😊❤

  • @AnnoyedDesert-ri2fk
    @AnnoyedDesert-ri2fk Месяц назад +2

    kiti Lhan lekra Sarki krarte ti komal

  • @renukasalunke1723
    @renukasalunke1723 Месяц назад +12

    Ekhad bhook lagli tar doodh pit utun😅

  • @archithakur7910
    @archithakur7910 Месяц назад

    Dada jevha tumchya kade sonal hoti tevha pasun mi videos bgte aani aata bgta bgta rohini pn add zali video madhe aani aaj achnk sonal chi atvan aali aani mi manisha tai chya vlog madhe bgitale tila koti mothi zali te..❤Rohini chi kadji ghya ti khrch khup lahan ahe aani komal tai pn lvkr bari hoil aai pn khup mast aahe Nice family ❤

  • @VarshaPatil-xb5fj
    @VarshaPatil-xb5fj Месяц назад +1

    Purya ghari bhanvta ki retimit aahe fakt pani & Puri & no rgda

  • @aditibrahme7593
    @aditibrahme7593 Месяц назад +1

    Baykochi ichcha purn krn mhnje jiw ghen watat mag kashala karto om dada purn jiw ni ghetla janar wahini kadhun tuza anandane purn krn tr ni tr Bayko jiw ghete watat

  • @ShubhadaShinde-vu7dr
    @ShubhadaShinde-vu7dr Месяц назад +2

    Tila hat nahi ka khyla banyla dada tu dokyvar basun thvla kathin ahe dada

  • @CafefastFoodskitchen
    @CafefastFoodskitchen Месяц назад +1

    दादा असु दे हिला खावस वाटल त

  • @abhishekkhedkar8524
    @abhishekkhedkar8524 Месяц назад +4

    दादा कुठे भेटतात पुरे ये