काकू...हा पदार्थ बघून मज्जा आली. खरंतर दडपे पोहे हा सर्वश्रुत पदार्थ आहे, पण आपली दाखवण्याची पध्दत खूप छान आणि प्रभावी आहे. यात माझी पत्नी काकडीपण किसून घालते, खूप छान लागतं. काही ठिकाणी पौष्टिक होण्यासाठी बीटपण किसून घालतात.
खमंग फोडणीत सर्व पदार्थ एकत्र करण्याची पद्धत एकदम भारी आहे, फार आवडली.त्यामुळे सर्व मस्त एकजीव होईल.आमच्या घरचे नारळ असल्यामुळे भरपूर खोबरे घालून पोहे करते.
अतिशय सुंदर आणि सोपी पध्दत. आम्ही गरम फोडणी घालत होतो .शेंगदाणे फणस तळून घेत नव्हतो. फक्त भाजलेले घालत होतो.पण आपण सांगितले प्रमाणे केल्यास अप्रतीम लागतील याची खात्री आहे. आजच करून पाहते.
अगदी , खूपच छान दडपी पोहे बनविण्याविषयी माहिती दिलेली आहे, आई, आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत, अशाच प्रकारे सकाळी नाष्टा बनविण्यासाठी हिरव्या मिरच्या , हळद, कांदा, टोमॅटो वापरलेले गरमागरम पोहे बनविण्याविषयी माहिती द्याल का. धन्यवाद.
तुमच्या टीपस ऐकुन(अनुभवाने समृद्ध) आईची आठवण आली. ती सतत करताना अस सांगत रहायची व त्याची आठवण येतेच. अजुनही ती बोलते ,सांगतेय अस पारंपारीक पदार्थ करताना भास होतो, तुमच्या अशा पारंपारीक पदार्थ बघताना तिची हमखास आठवण येते❤❤❤
किती मस्त सांगता मावशी
नेहमीचाच पदार्थ पण तुम्ही सांगितला की अजुन सोप्पा वाटतो
मी तुमच्या खुप रेसिपी करते
मला फार आवडता तुम्ही
तुमचा अनुभव पोहा पेक्षा अनुभव खुप छान मी हि लहानपणी दडपे पोहे खायचीकारण त्या वेळी दुसर कुठले प्रकारच नाही
काकू...हा पदार्थ बघून मज्जा आली. खरंतर दडपे पोहे हा सर्वश्रुत पदार्थ आहे, पण आपली दाखवण्याची पध्दत खूप छान आणि प्रभावी आहे.
यात माझी पत्नी काकडीपण किसून घालते, खूप छान लागतं. काही ठिकाणी पौष्टिक होण्यासाठी बीटपण किसून घालतात.
मी नक्की करून बघीन 🙏
ताई अतिशय सुंदर अप्रतिम अशा रेसिपीज असतात, आणी सांगण्याची पद्धत समजेल अशी.
खुप छान पदार्थ ताई
खमंग फोडणीत सर्व पदार्थ एकत्र करण्याची पद्धत एकदम भारी आहे, फार आवडली.त्यामुळे सर्व मस्त एकजीव होईल.आमच्या घरचे नारळ असल्यामुळे भरपूर खोबरे घालून पोहे करते.
अतिशय सुंदर आणि सोपी पध्दत. आम्ही गरम फोडणी घालत होतो .शेंगदाणे फणस तळून घेत नव्हतो. फक्त भाजलेले घालत होतो.पण आपण सांगितले प्रमाणे केल्यास अप्रतीम लागतील याची खात्री आहे. आजच करून पाहते.
फणस नाही .शेंगदाणे पण .चुकून फणस टाईप झाले
मस्त मस्त झाले आहे पोहे. काकू तुम्हचे प्रत्येक पदार्थ खूप खूप आवडतात मी रेसिपी करून बघते तुम्हाला नमस्कार धन्यवाद
खूप च छान आणि झटपट होणारी रेसिपी
खूप छान पद्धतीने सांगितले काकू धन्यवाद तुमच्या रेसिपी सगळ्या छान असतात
मी आज करून बघितले दडपे पोहे. खुप छान झाले. अणि आधी सर्व साहित्य एकत्र करून ठेवल्याने पाहुणे आले की झटपट बनवतात आले. धन्यवाद
खूप धन्यवाद
मस्त.आम्हां कोकणवासियांचे आवडते खाणेजरा फोडणीच्या मिरच्यांची/ मिरची लोणच्याची आठवण आली.तुमचे निवेदन ऐकून नेहमीचा पदार्थ पण वेगळा वाटतो.
Khuuuuup chaan ....tumhi suddha aani tumchya saglya recipies.....❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
माया ताई खूप सोपे आणि छान सांगितलेत नेहमी प्रमाणेच..खूप खूप धन्यवाद
Khup धन्यवाद अनिता
मावशी खूप छान असतात तुमचे पदार्थ आणि चवदार सुध्दा
Mewa ladoo
खूप सोपे छानच आहेत दडपे पोहे धन्यवाद ताई
मस्त..माझी सगळ्यात आवडती डिश. फोडणीत सांडगी मिरची घातली तर खूप छान चव येते..
Dhnyvad tai sunder ani sopi recepi. Khupch chhan. God bless you.
*....."रेसिपी"च्या चवीपेक्षा तुमच्या "लाघवी व सहजपणे बोलण्याची" चव जबरदस्त आहे .....*
खूप धन्यवाद 🙏
Tai khup mast dadape pohe recipe
Ani khup chan sangata tumhi mahiti
Ani khup fresh ani hasatmukh chan disatq pan ❤😊
धन्यवाद काकू दडपे पोहे ही रेसिपी मी ऐकल होत पण आज तुमी छान पद्धति नी रेसिपी सांगीतलि, मी नक्की करुन बघेन।
सुंदर दडपेपोहे.झाले.आम्हाला.आवडले.
खूप धन्यवाद
Agdi sopi n masta recipe.
Kaku khup chhan Dadpepohe.mi pn bnvrn
Mazya lekils khup aavdtay.
Kitti chan sangtay.Awaj khoop godaahe.khoopach chan.
Ajji khupch mast mazi aai ajji kaku ne shikvalay mla ha padarth ❤khup fav ahe maza he food
ताई, तुमच्या सर्व receipes खूपच छान असतात. तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आणि आपलेपणाची आहे व त्यात गोडवा आहे.
मस्त . करून बघेन. धन्यवाद.
Tumhi kiti chaan mast samjun sangata ekdum mast premane jashi aai mulana sangte tass mala Tumchya recepi faar avdtat
तुमची सांगण्याची पद्धत छान आहे. त्यामुळे पदार्थ करून बघावासा वाटते.
मस्त 👌 जगातील एक नंबर रूचकर पदार्थ! धन्यवाद ताई 🙏
Apratim chhan receipe
Kup sundar kaku ,vegali trick sangitalit 🙏🙏 zarur karun bagheen ___ Mrs smita patki
खुप मस्त रेसिपी दाखवली धन्यवाद ताई,
Ekdam bhrahamani style ahe kaku tumchya sagalya dishes
मस्त खूपच छान आहे ,.....
🙏 काकु. खुपच मस्त पौष्टिक रेसिपी 👌
अप्रतिम आणि रूचकर पदार्थ आहे
सांगण्याची पद्धत खूप छान ,आवडली थँक्स 🙏🏼
खूपच छान.आम्ही थोडी सांडगी मिरची पण तळून घालतो
सुंदर, केलेत, पोहे
मला ही रेसिपी फार च आवडली मी लवकरच ही करुन बघेन
मस्त ,,,आम्ही नेहमी करतो दडपे पोहे ,,,
खूप दिवस झाले वाट बघत होते दडपे पोहे ची रेसिपी
खूप छान सांगितले
डिश पेक्षा तुमच सांगण मस्त
Khupch chhan
Superb आणि झटपट रेसीपी काकू ... खूप छान 😍😍😍😍
Tai waaaa khup mast Ani tempting 👌👌👌👌👍👍👍
मस्त चव अगदी छान, 👌👌🙏🙏
रूचकर, स्वादिष्ट,सगळ्यांनाच आवडणारे दडपे पोहे छान 👌👌👌🙂
खूपच छान अप्रतिम
खूप धन्यवाद
Khoop chaan sangitli🙏
अगदी , खूपच छान दडपी पोहे बनविण्याविषयी माहिती दिलेली आहे, आई, आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत, अशाच प्रकारे सकाळी नाष्टा बनविण्यासाठी हिरव्या मिरच्या , हळद, कांदा, टोमॅटो वापरलेले गरमागरम पोहे बनविण्याविषयी माहिती द्याल का. धन्यवाद.
Mast chaan recipe tumchi sangnyachi paddat pan avadali mala mhaji aai athavali dhanyawad👍🌼🌺🌼
खुप धन्यवाद
खुप छान आहे
Khup testy zatpat dadpe pohe👌👌👌👌
खूप छान 👌👌👏👏🙏😊💐
Dadpey poha chi recipe khup Chan aahey apratim 🙏
Khupach apratim. 👌👌
खुप धन्यवाद
खूप छान दडपे पोहे दाखवले
खूप छान रेसिपी दाखवलात काकू धन्यवाद
नेहमी प्रमाणे अप्रतिम
खुप छान....
Khupch chan Anuradhatai dadape pohe agadi chatpatit ani lavkar honare
मस्त मेनू आहे काकी....
सांगण्याची पध्दत खूप छान आहे.
खूप छान. मी अशाच पध्दतीने करते.
खूप छान झाले दडपे पोहे 👌👌👌😋😋
खुप छान काकु आम्ही पण बनवतो असे
काकू मस्तच.
खरंच खूप सुंदर आमच्या घरी ही हे दडपे पोहे जास्त होतात
Khupch Sundar 👌👌ani sopi padhat tai 🙏🙏
lovely sari
धन्यवाद काकू खूप सुंदर माहिती दिलीत
खूप छान 😋😋😋😋😋😋😋
Sssunddder atishay chan mala khup khup aavadle nakki karte udya
Kupch chan tai👌👌🙏🌹❤
Kaki khup chan sangta tumhi.ani tumch te br ka.br ka mstch vatt👌
मस्तच...
खूप छान माझा आवडता मेनू
Best chhan
धन्यवाद मला खूप आवडतात आत्ता मी करेन
मस्तच दडपे पोहे डिश....हेमा म्हसवडे
फारच छान रेसीपी
दडपे पोह्यांची रेसीपी दाखवल्याबद्दल आभारी आणि धन्यवाद
आमचे अतिशय आवडते दडपे पोहे!
Chhan chhan receipes great
Khup chan kaku...Bhannat 😋😋
Khup chan aaichi aathavan aali kaku
Khup chaaaan
तुमच्या टीपस ऐकुन(अनुभवाने समृद्ध) आईची आठवण आली. ती सतत करताना अस सांगत रहायची व त्याची आठवण येतेच. अजुनही ती बोलते ,सांगतेय अस पारंपारीक पदार्थ करताना भास होतो, तुमच्या अशा पारंपारीक पदार्थ बघताना तिची हमखास आठवण येते❤❤❤
फक्त ती हळद व टोमँटो नाही घालायची❤
Tai khup sundar..me pan asech hatacha map gheunch karte..te perfect hote..me kanda vaprat nahi..pan dadpe pahe matra zakkas hotat..👌👌👍🙏🙏
खूप मस्त ताई
सांगण्याची पध्दत मला खूप भावली मी नक्की करुन्ं baghen
आपली सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे लगेच करावे वाटले
खूपच छान आहेत
खूपच सुंदर ...
khoop chan mahiti dilee
खूप धन्यवाद
खुप छान ् दडपे पोहे ् ््््
खूप धन्यवाद
Uttam, chavishta, mouthwatering!
खूप छान 👌👍
खूपचं सुंदर