Just for ₹ 199 Sunday Breakfast Buffet at Borivali's AC Restaurant
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2024
- Just for ₹ 199 Sunday Breakfast Buffet at Borivali's AC Restaurant
#borivalibuffet #budgetfood #golden delicacy #breakfastbuffet #borivalifood #hemantg
Golden Delicacy,Near Reliance Mall,Shimpoli Road, Borivali(West),Mumbai.
Sunday 8 A.M. to 11 A.M.
To promote your Business/Restaurants/Outlets
Contact:-
hemantgokhale9@gmail.com - Наука
खुप छान असंच प्रामाणिक आणि खरेखुरे रिव्यु बघायला आवडतं. तुमच्या ह्या ब्लॉगमुळे येथिल व्यवस्थापनाने बोध घेऊन जलद सेवा पुरविली तर आधिक काळ स्पर्धेत टिकतील.
Khup Chan video sir
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
मराठी बोलणारा माणूस बोरिवली येथे सापडत नाही हे सत्य पुन्हा एकदा सिद्ध झाले. मराठी माणसाला बोरिवली, कांदिवली, मालाड येथे स्थान नाही हेच खरे.
दादर येथील १०० वर्ष जुने मामा काणे ह्यांचे उपहारगृह येथे आपण भेट द्यावी. दादर. West station सामोर.
Dhanyawad 👍🌹🙏
नमस्कार खुपच छान व्हिडिओ भेट देण्याचं मन होतं जाणार आहे आशिर्वाद
199 mahnje 200 rs zale aata 200 mansa nashtyala aali tari 200×200 = 40000 thousand zale nashtyachi costing kadli tari 80%full profit aahe😂😂😂
बोर्डी विश्रामधामला फोन उचलत नाहीत
Good review and video
Thanks
मराठी भाषा बोलणारे कुणी नाही हे पाहून मराठी माणसे घरी नाष्टा बनवून खात असावेत, मराठी पदार्थ आहेत का,
199 😢 jast aahe kiti khanar loka
Kya garaj aahe 199 rs devun khanysati yayala ghari kya nashta banvat nai kon 199 made komdi yeil 1 kg😂😂😂
Much costly...200 Rs मध्ये पूर्ण जेवण येते...Unlimited ..
Noone can eat this much as a breakfast....
Breakfast sati 199 rs khupach jasta ahet... mitrano lootaichi kaam ahet pls nka jau
Are bc 200 rupaye madhe evdha kahi miltay - sagla fukat havay ka tumhala. 200 is very reasonable for unlimited food. Kanjusi band kara
मराठी बोलणारा माणूस बोरिवली येथे सापडत नाही हे सत्य पुन्हा एकदा सिद्ध झाले. मराठी माणसाला बोरिवली, कांदिवली, मालाड येथे स्थान नाही हेच खरे.
दादर येथील १०० वर्ष जुने मामा काणे ह्यांचे उपहारगृह येथे आपण भेट द्यावी. दादर. West station सामोर.