जप, ध्यान करताना हा उपाय करा लक्ष लागेल|जप करताना लक्ष लागत नाही?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • / @user-cq7ru3dh2j
    ज्याना कोणाला माझी अपॉइंटमेंट हवी असेल किंवा माझ्याशी काही आध्यात्मिक किंवा धार्मिक( जे हिंदू शास्त्र संमत असेल )चर्चा करायची असेल अशा व्यक्तीने 9922185818 या फोन नंबर वरती 200 रु. फोन पे किंवा गुगल पे करावा व त्याचा स्क्रीन शॉट 8830938540 या फोन नंबर वरती व्हाट्सअप करावा त्यानंतर तुम्हाला पुढील वेळ दिली जाईल
    विनाकारणचे लोक व विनाकारनचे विषय टाळण्यासाठी तसेच अनावश्यक त्रास टाळण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत आहे वरील सर्व नियम पूर्णपणे ऐच्छिक आहेत कोणावरही सक्ती नाही याची दखल घ्यावी. कोणी मला फोन केलाच पाहिजे अशी माझी मुळीच इच्छा नाही. परंतु कोणाला स्वइच्छेने फोन करायचा असेल तर वरील नियमांचे अनुकरण करूनच फोन करावा त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरवणारे विषय यावरती माझ्याकडून मुळीच चर्चा केली जाणार नाही किंवा प्रतिसाद दिला जाणार नाही याची दखल घ्यावी.
    Mahamrityunjaymantra
    #Khandoba
    #khandobachijagrangondhal
    #devghar
    #cheda

Комментарии • 57

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 Год назад +4

    👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा खुप छान माहीती दीलीत बाबा सनातन सत्य आहे कोण कोणाच नसत बाबा तुमचे आशिर्वाद सदैव पाठीशी राहोत ही ईश्वर चरणी प्रार्थनां गुरूंना प्रणाम जय आदिशक्ती श्री स्वामी समर्थ वैशाली पवार

  • @vitthalingale826
    @vitthalingale826 Год назад +4

    बाबा तुम्ही जसे सत्य सांगितले जप आणि ध्यान विषयी माहिती दिली खूप छान आणि त्यामध्ये सत्य आहे पण त्यापेक्षाही मला तुम्ही शेवटला जे सनातन सत्य या चैनल चे उद्दिष्ट व सर्वांसाठी जे दोन मिनिटं बोलला ते शब्द खूपच अनमोल आहेत तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🚩

    • @हिरकणी
      @हिरकणी Год назад +3

      विठ्ठल दादा तू बाबांना नेहमी सपोर्ट करतोस बाबांचं कौतुक करतोस हे पाहून खूप आनंद होतो मन भरून येतं आई काळेश्वरी तुला भरभरून सुख समाधान देवो

    • @vitthalingale826
      @vitthalingale826 Год назад +4

      @@हिरकणी ताई तुमची आज कमेंट वाचून माझ्या डोळ्याला पाणी आले बाबांनाच नाही तर तुम्हालाही सपोर्ट करतो खूप खूप छान एवढी अगदी सत्य माहिती बाबा आणि तुम्ही देतात या दुनियेमध्ये कोणी कोणाचा विचार करत नाही तरी पण आपण सर्वांचा विचार करता सर्वांना आपलं मानता याबद्दल मी खूप आपले मनापासून धन्यवाद 🙏

  • @jagdishgholap1793
    @jagdishgholap1793 День назад

    ॐ आदिशक्ती आदिमाया शिवशक्ती पार्वती पती कैलास पती गौरी शंकराय नमः

  • @damamakone965
    @damamakone965 Год назад +2

    बाबा कीती कळकळीने मनापासून माहिती देता तुमच कौतुक कराव तेवढ थोड आहे दुसर चैनल बघयच काम च नही इथे सर्व प्रकारचे ज्ञान भेटत धन्यवाद 🙏🙏नाव च लयी भारी सनातन सत्य की जय जगदंब जगदंब🙏🙏 🚩🚩

  • @shantaramdeshmukh302
    @shantaramdeshmukh302 Год назад +4

    हर हर महादेव महाराज खुप खुप आभारी आनंदाचा अनुभव सांगीतला राम कृष्ण हरी

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 Год назад +4

    बिलकुल खरं आहे बाबा तुमचं 100

  • @vishallohar3703
    @vishallohar3703 2 месяца назад +1

    Thanks sir ❤😊

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw Год назад +1

    जय सप्तशृंगी माता नमस्कार बाबा खूप छान माहिती सांगितली बाबा तुम्ही जे शेवटचे वाक्य बोलला ते खूप अनमोल आहेत जय आदिशक्ती

  • @KiranHile-cg8lp
    @KiranHile-cg8lp Год назад +1

    जय मल्हार बाबा तुम्ही खूप चांगली माहिती देत आहात

  • @Mayurbhoye-j7g
    @Mayurbhoye-j7g Год назад +1

    अतिशय सुंदर आहे तुमचं बोलन

  • @mangalyadav2447
    @mangalyadav2447 Год назад +1

    खूप खूप धन्यवाद बाबा खूप महत्वाची माहिती सांगितली तुम्ही

  • @nandakhandalkar
    @nandakhandalkar 8 месяцев назад

    Thanku Baba

  • @kirticreation20
    @kirticreation20 Год назад +2

    प्रणाम बाबा 🙏
    मल्हारी महात्म्य या विषयी माहिती द्या
    ग्रंथ कधी लावावा त्याचे पारायण करू शकतो का
    नवनाथ ग्रंथ श्रावण महिन्यात लावल्यास तो कसा वाचावा
    दोन ग्रंथ एकाच वेळेस लावता येतात का
    कृपया मा्गदर्शन करावे🙏🙏🙏🙏🙏

  • @avinashpavale
    @avinashpavale Год назад +1

    Mauli namaskar.khup khup dhnyvad mihi saval pathvala hota.mala uttar milale .dhanyavad mauli.

  • @kavitaraut6022
    @kavitaraut6022 Год назад

    धन्यवाद खुप छान माहिती मिळाली

  • @sambhajisuryavanshi9198
    @sambhajisuryavanshi9198 Год назад

    🙏🙏 आदेश गुरूदेव आदेश. गुरूविन ज्ञान नाही. अलख निरंजन. जय शिवशंकर.

  • @madhavidorlekar2841
    @madhavidorlekar2841 Год назад

    धन्यवाद गुरूजी 🙏🙏
    खूप छान माहीती सागितली

  • @mohanamhatre4383
    @mohanamhatre4383 Год назад

    Khup Chan mahiti million dhanyawad Namaskar

  • @nandalohar1732
    @nandalohar1732 Год назад

    Thank you baba🙏🙏🙏🙏🙏

  • @sambhajishinde979
    @sambhajishinde979 Год назад +1

    🙏🙏

  • @taichorghe4135
    @taichorghe4135 Год назад

    खूप छान माहिती दिली बाबा 🙏

  • @SuhasShinde-uo1fh
    @SuhasShinde-uo1fh Год назад +1

    Soham shri sadguru ha namjp konihi kru shkteka

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  Год назад

      सोहम असा तो मंत्र जप आहे जास्ती करून संन्यासी लोक हा जप करू शकतात

    • @SuhasShinde-uo1fh
      @SuhasShinde-uo1fh Год назад

      Soham shri sdguru ha guruni prpachik mansala dila asel tr kravaka

  • @gayatrigiri3850
    @gayatrigiri3850 Год назад

    Khup Chan mihiti sangitli

  • @mohanchavan3540
    @mohanchavan3540 Год назад

    Om namshivay 💐🙏🙏🙏

  • @smitapawar5642
    @smitapawar5642 Год назад

    धन्यवाद दादा 🙏

  • @KartikiMandare
    @KartikiMandare Год назад

    Dhanyvad baba manapasun

  • @LataPatil-l3l
    @LataPatil-l3l Год назад +1

    🙏

  • @sukeshanikharate7004
    @sukeshanikharate7004 Год назад

    Khup Chan ahe

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802 Год назад +1

    ❤❤

  • @sundeepgholap9398
    @sundeepgholap9398 Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @arvindbaladhye2661
    @arvindbaladhye2661 Год назад

    Very nice

  • @ParmeshwarThorat-mb2ij
    @ParmeshwarThorat-mb2ij 5 месяцев назад

    देवी देवता चे वारे कसे घ्यावे लागते काय करावे लागतात उपाय

  • @RjNandini
    @RjNandini Год назад +1

    Dada hadal kay aste.. chede mage lavatat tyat hadal pn mage lavatat ka .? Aani karani madhe cheda mage sodlymadhe te pret hadali ch pret mage laval he kas olkhaych?

  • @prof.sharmilagurjar9452
    @prof.sharmilagurjar9452 Год назад

    महाराज अनंत चतुर्दशी नंतर श्राध्द पक्ष येतो तेव्हा देवदर्शनाला जावे का? आणि आपली उपासना कशी चालु ठेवावी या बद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती जय गजानन श्री गजानन🙏🌷

    • @shardhalokare6053
      @shardhalokare6053 Месяц назад

      खूप छान माहिती देता बाबा जय सद्गुरू

  • @NarendraAarne-fb3sq
    @NarendraAarne-fb3sq Год назад +1

    गुरुजी तुम्हाला फोन करण्याची वेळ कोणती निवडावी कृपया कळवावे.🌹🌹🙏🙏

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  Год назад +1

      सकाळी नऊ ते दहा

    • @NarendraAarne-fb3sq
      @NarendraAarne-fb3sq Год назад

      गुरुजी फोन करण्यासाठी काही नियम व अटी आहेत का.

  • @somnathnawale7179
    @somnathnawale7179 Год назад

    ❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤️❤️

  • @dattatraychaudhary6440
    @dattatraychaudhary6440 Год назад

    धनय्आ 9:21 9:21

  • @pratikshapashte243
    @pratikshapashte243 Год назад

    Machhar var kahi aushadhach nay....tyamule khup problem येतात

  • @ashadhamal4383
    @ashadhamal4383 Год назад +1

    नमस्कार बाबा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये बोलले होते की माझ्या मुलाच बाशिंग बांधले आहे तर कराव

    • @ashadhamal4383
      @ashadhamal4383 Год назад

      तर काय कराव पिलज? बाबा सांगा

    • @akashmandle6641
      @akashmandle6641 Год назад

      देवीला किवा देवला आसरा का वहतात

  • @dattatraychaudhary6440
    @dattatraychaudhary6440 Год назад

    Alkhniranjnbaba

  • @dattatraychaudhary6440
    @dattatraychaudhary6440 Год назад

    अलखनइरंजनबआबआ

  • @vanitagaikawad6006
    @vanitagaikawad6006 Год назад

    🙏🙏🙏🙏