Mahar- Hindu, Buddhist, Christian, Muslim don't have unity, that's why we get less seats in legislative assembly. mahar hindu mostly go with BJP, and mahar Buddhist, Christian others go with opposition, vba, which divides our votes.
@GJadhav1709 Mahar muslim don't use Mahar surname, visit Aurangabad and Nagpur or any division, they use Pathan or Shaikh surname and disconnected with majority of Mahar community due to different identity. I know both Mahar Muslims and Christians in Nagpur, visit Taj Bagh, Hasan bagh Civil lines area.
@@Zen-gt5fx me aaj paryant kuthech nai baghitla konta mahar caste wala Pathan.. Ani secondly te asel as consider kel tri tyanchya vote ne farak nai padt.. Bauddha lok sufficient ahet
महाराष्ट्र मध्ये एससी मध्ये महार जात ६० टक्के आहे तर २९ पैकी १७ १८ आमदार महार जातीचे व्हायला पाहिजे होते पण सगळ्यात जास्त आमदार चांभार होतात 😢त्यांची लोकसंख्या महाराष्ट्र मध्ये १.३ टक्के+ आहे फक्त त्या चांभार जातीचे १० वून जास्त आमदार होतात पोलिटिकल आरक्षण चे पण वर्गीकरण करायला पाहिजे मग जर वर्गिरकन झाले तर महार जातीला त्यांचे हक्क मिळाले पाहिजे 💙👑
लोकशाही आहे ! कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे हे वरगिकरण बंद करा. चांगल किंवा वाईट यांचा जाती धर्माशी काही संबंध नाही. गुन्हेगार आणि नेता यांना जातीच्या धर्माच्या आरशातून पहाणे योग्य नाही.
बौद्ध आणि आंबेडकर समाजासाठी निवडून आल्यावर काहीतरी योगदान द्या फक्त पक्षाचे बावले होऊन बसू नका विधानसभेत स्वाभिमान गहाण ठेवू नका बौद्ध आंबेडकर समाजावर अन्याय अत्याचार झाले तर विधानसभेमध्ये आवाज उठवा सर्व बौद्धांनी एकजूट दाखवा पक्ष आपापले अनेक असतील पण समाजासाठी एक व्हा आणि न्याय मिळवून द्या हि एक अपेक्षा धन्यवाद जय भीम जय संविधान जय भारत
दादा थोडा अभ्यास करून घ्या मी स्वतः उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील आहे.. कॉग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे हे बुध्दीष्ट आहेत.. आणि किसनराव वानखेडे हे चांभार आहेत... आमचा मतदारसंघ चार टर्म पासून राखीव पण शोकांतिका म्हणावी लागेल की इथं भाजपा ने एकदाही बौद्ध उमेदवार दिलेला नाही.. धन्यवाद
ज्यांनी बाबासाहेबांचे विचारांना मूठमाती दिली ते भोसडीचे मनुवादी महार. ही जमात हल्ली हल्ली जन्माला आलेली आहे. निवडणुकीत सवलत बाबासाहेबांनी दिलेली घ्यायची व डफ मोदीचा वाजवायचा आणि स्वतःला बौद्ध म्हणवतात! अशा बौद्धांचा धिक्कार असो!
*आंबेडकरी विचार नाही यांचे *काही मदत नाही यांची समाजाला *इतक्या वर्षा पासून समाज स्लम एरिया मध्येच राहतो आहे कधी डोकुन नाही पाहिले यांनी *संविधानिक पद्धतीने SC आरक्षणाचा चुकीचा वापर करताहे 🤦🙁🤦🙁🙏
बौद्ध समाज जर युती करेल,तर बौद्ध समाज बीजेपी, शिंदे सेनेला कमीत कमी 50% टंक्के मतदान करेल ,पण बौद्ध उम्मीदवारला , बीजेपी चा कोर वोटर ब्राह्मण साधे 500 लोक ही मतदान करनार नाही ,कटु सत्य
हे सर्व बौद्ध नाहीत आणि असतील तर ते महार म्हणजे हिंदू धर्म न सोडलेले असले पाहिजे. कारण जे स्वाभिमानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आहेत. ते कोणत्याही धर्माचे असतील तरीही आंबेडकर नांव बदनाम होईल अशी कृती करणार नाहीत.
महार म्हणजे हिंदू धर्म न सोडलेले! अनुसूचित जातीसाठी असलेल्या आराखो जागांमधून निवडणूक लढवणारे प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर हे तिघेही तुमच्या लेखी बौद्ध नाहीत का? मॅडम, आपण डॉक्टर आहात, तुमच्याकडून अज्ञानीपणाच्या गोष्टी अपेक्षित नाही. महार म्हणजेच हिंदू हे चुकीचं समीकरण डोक्यातून काढून टाका. बौद्ध हा धर्म आहे महार हा धर्म नाही. महार की हिंदू असा वाद नाही, तर हिंदू की बौद्ध असा वाद आहे. अनुसूचित जातीची व्यक्ती ही हिंदू, बौद्ध किंवा शीख धर्माची अनुयायी असू शकते, असा कायदा सांगतो. म्हणजे महार व्यक्ती ही हिंदू पण असू शकते, बौद्ध पण असू शकते आणि शीख पण असू शकते. तुम्ही बौद्ध आहात हे कळाले. पण तुम्ही अनुसूचित जातीच्या आहात का? म्हणजे तुम्ही स्वतःला एससी मानता का? जर तुम्ही स्वतःला एससी म्हणत असाल तर 59 अनुसूचित जातीतली एक जात तुम्ही स्वतःशी जोडत असावी
उमरेड नाही उमरखेड आहे आणि किसन वानखेड़े आहे आणि ते बौद्ध नाहीत ते चंभार हिंदू आहेत सहेबराव kamble हे बौद्ध होते आमच्या येथे गुलाल की निलिं हे प्रच्यार झाला होता गुलाल निवडून आला आणि नील पडली
बौद्ध समाजापेक्षा धनगर समाजाची संख्या जास्त आहे. पण फक्त सातच आमदार निवडून आलेले आहेत. वंजारी समाजाचे सात माळी समाजाचे सात आणि बंजारा समाजाचे तर फक्त तीनच आमदार निवडून आलेले आहे. याउलट मराठा आणि कुणबी मिळून 112 आमदार निवडून आलेले आहेत. सर्वात कमी प्रतिनिधित्व ओबीसी समाजाला भेटत आहे.
SC ST reservation madhe Creamy layer Ani vargikaran laavle aahe tya sathi hya madhle kiti lok baju mandnar aahet ? Kiva hya koni hi toh mudda tri lakshat ghetla ahe ka ? Tya vr aaple mat tri mandle aahe ka ?
बीएससी व वंचित चे आले किती फक्त दलित बांधवांच्या मतांची विभाजणी झालीपाहिजे व बीजेपी ला फायदा झाला पाहिजे हाच गनिमी डाव वंचित व बिएस पी हे खरे कारणीभूत आहेत कारण महाराष्ट्र मध्ये वंचित व बिएस पी चालत नाही❌
तुमचे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.!! सरकार मध्ये सामील असाल किंवा नसाल पण जेंव्हा केंव्हा संविधान धोक्यात येईल तेंव्हा लढा द्या आणि वेळ प्रसंगी राजीनामा द्यायला तयार राहा.!!🙏💐🙏💐🙏👍🏻🌹👍🏻🌹👍🏻
बौध्दासाठी काही ही करणार नाहीत आपल्या पक्षाच ऐकतील तुम्हच नाही.
हे काही कामाचे नाही हे बी जे पी ची लोक आहेत हे समाजाचे काय कमा करनार आहेत ते विचारा
@@Shridharhateते निवडून आले ही मोठी गोष्ट आहे।काहीही बरडू नका।समाजाच्या भरवशावर आपण निवडून येत नाही हे वास्तव आहे
@Santoshpahur हो दादा पण कुठे समाजावर दबाव होत आसेल तर सरकारला पसवाल तर करु शक्यता ना
NITIN RAUT❤️
11 रामदास आठवले चे भाऊ असणार आहे ,हे काहि झांटा ऊपटून भारा बांधणार नाहीत
😂 he tar khar aahe
😂😂😂😂😂😂😂😂😂
Mag aaple ek pn nasava kay zatu
धम्म आणी राजकारण वेगळ असल पाहिजे
तरी पण संख्या वाढली पाहिजे
हे राखीव बुद्ध आमदार स्वतः च्या मनाने काहीही करू शकणार नाही कारण.........................................बीजेपी
गायकवाड कुटुंबातील सर्व शिक्षित आहेत. बाकी धारावी मध्ये समाजामध्ये इतर कुणीच शिक्षित आणी राजकारनासाठी लायक नाहीत का 😮
पण दादा जितेंद्र आव्हाड,छगण भुजबळ हे पण आपलेच भाऊ आहेत,, बुद्ध शाहू फूले आंबेडकर कर याच चळवळीतले आहेत
बरोबर
@@shashikamble9794 chagan bhujbal😂😂😄😀
आर पी आय,,वंचित बहुजन आघाडी,बी एस पी,बी एम पी,बी आर एस पी याणी शेन खाले नसते तर,,,बौद्ध आमदार पंचवीस आले असते
बीड चा आहेस का
जरांगे मंत्री ला म्हणाला
होता.
Right100%
Are kujkya buddhichya Mitra ase boudh aamdar nivdun ky fayda je aaplya samajasathi kahihi bolu shakat nahit 😂😂😂
ज्या पैकी एकही आंबेडकराईट विचार पुढे घेऊन जाणारा नाही.
वंचित आघाडीने 45/50 बौध्द
समाजाचे.उमेदवार दिल्यामुळे दुसऱ्या पक्षाना बौध्द उमेदवार देणे भाग पडले हे बाळासाहेब आंबेकर यांची टाकत.आहे
97 बौद्ध उमेदवार वंचित ने दिले
अहो, बौद्ध समाजाने भाजप,सेना यांचेसोबत युती करून सत्तेत याव
Vanchit ne bauddh umedwar padla murtizapur cha
@@Fact-e6k तु गु खाल्ला आम्हाला कशाला सांगतो.
Mahar- Hindu, Buddhist, Christian, Muslim don't have unity, that's why we get less seats in legislative assembly. mahar hindu mostly go with BJP, and mahar Buddhist, Christian others go with opposition, vba, which divides our votes.
Mahar Hindu bauddha ekch ahet.. Ani je mahar Christian la follow krta te pn BJP la vote nai krt.. Baki mahar Muslim as kahi nai ya jagat
@GJadhav1709 Mahar muslim don't use Mahar surname, visit Aurangabad and Nagpur or any division, they use Pathan or Shaikh surname and disconnected with majority of Mahar community due to different identity. I know both Mahar Muslims and Christians in Nagpur, visit Taj Bagh, Hasan bagh Civil lines area.
@@Zen-gt5fx me aaj paryant kuthech nai baghitla konta mahar caste wala Pathan.. Ani secondly te asel as consider kel tri tyanchya vote ne farak nai padt.. Bauddha lok sufficient ahet
हे मालकांसाठी काम आणि पक्षासाठी नामधारी काम करणारे असतात
महाराष्ट्र मध्ये एससी मध्ये महार जात ६० टक्के आहे तर २९ पैकी १७ १८ आमदार महार जातीचे व्हायला पाहिजे होते पण सगळ्यात जास्त आमदार चांभार होतात 😢त्यांची लोकसंख्या महाराष्ट्र मध्ये १.३ टक्के+ आहे फक्त त्या चांभार जातीचे १० वून जास्त आमदार होतात पोलिटिकल आरक्षण चे पण वर्गीकरण करायला पाहिजे मग जर वर्गिरकन झाले तर महार जातीला त्यांचे हक्क मिळाले पाहिजे 💙👑
60% नाही भाऊ जवळजवळ 80% आपण नाही होत चांभार फक्त एकच टक्के आणि बाकीचे सगळे मिळून 20%
@sumitbarhe5500 Chambhar 18 lakhs ahet bhau Maharashtra madhe pan tyanche aamdar 15 hotat
@@carryminati-wq3cq बौद्ध आमदार 13.
चांभार. 10
ढोर समाज 1
खाटीक 1
मातंग 1
परप्रांतीय sc 3
बुद्धना हिंदू मत देत नाही त्यापेक्षा हिंदू sc मधील हिंदूंना वोट करतात
लोकशाही आहे ! कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे हे वरगिकरण बंद करा.
चांगल किंवा वाईट यांचा जाती धर्माशी काही संबंध नाही. गुन्हेगार आणि नेता यांना जातीच्या धर्माच्या आरशातून पहाणे योग्य नाही.
बौद्ध आणि आंबेडकर समाजासाठी निवडून आल्यावर काहीतरी योगदान द्या फक्त पक्षाचे बावले होऊन बसू नका विधानसभेत स्वाभिमान गहाण ठेवू नका बौद्ध आंबेडकर समाजावर अन्याय अत्याचार झाले तर विधानसभेमध्ये आवाज उठवा सर्व बौद्धांनी एकजूट दाखवा पक्ष आपापले अनेक असतील पण समाजासाठी एक व्हा आणि न्याय मिळवून द्या हि एक अपेक्षा धन्यवाद जय भीम जय संविधान जय भारत
संजय शिरसाठ?? नीट अभ्यास करा
चांभार आहे
@@realvoice7401 mang aahe bhau
Tu kar Te Baudhha Aahe Aamhi Sthanik Aahot
बौद्ध (महार) ❤❤
हे केवळ बौद्ध आहेत. आम्हाला जे पाहिजे ते आंबेडकरी बौद्ध पाहिजे. त्याच बरोबर इतर जाती धर्माचे हवे आहेत ते आंबेडकरी विचारधारेचे हवे आहेत.
अभिनंदन ❤❤❤❤ सर्व ना
बौद्ध म्हणून राखीव जागेवर निवडून तर येतात पण तीथं गेल्यावर समाजाला विसरतात
दादा थोडा अभ्यास करून घ्या मी स्वतः उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील आहे.. कॉग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे हे बुध्दीष्ट आहेत.. आणि किसनराव वानखेडे हे चांभार आहेत... आमचा मतदारसंघ चार टर्म पासून राखीव पण शोकांतिका म्हणावी लागेल की इथं भाजपा ने एकदाही बौद्ध उमेदवार दिलेला नाही.. धन्यवाद
अशीच भुसावळ ची परिस्थिती आहे चार वेळा चांभार निवडून येतोय
Bjp la vote det nhi ticket kashala mangta pahle na loksabha la
@@AnjaliUbale-r9o bhau te umred (nagpur) mdhe yete tithe meshram he boudh samajache amdar ahe
महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अभिनंदन. बाकी महायुतीतील उमेदवार गुलामीच करणार. त्यांचा समाजाला काहीही ऊपयोग नाही.
मी boudh आहे पण ह्या पैकी एकही कामाचा नाही समाजासाठी
पूर्ण माहिती घेऊन video बनवत जावा
भाऊ तुम्ही एवढ्या अंधारात काऊन बसले,,,,,, जय भीम
😂
😅
😂😂
😅😅
Sahi question 😂😂😂
महार म्हणूनको आता जयभिम वाले म्हण किंवा
Buddhist mna
ज्यांनी बाबासाहेबांचे विचारांना मूठमाती दिली ते भोसडीचे मनुवादी महार. ही जमात हल्ली हल्ली जन्माला आलेली आहे. निवडणुकीत सवलत बाबासाहेबांनी दिलेली घ्यायची व डफ मोदीचा वाजवायचा आणि स्वतःला बौद्ध म्हणवतात! अशा बौद्धांचा धिक्कार असो!
Buddhist ❤ best
महार म्हणजे अभिमान भावांनो शुर विर लडाऊ क्षत्रिय नागवंशीय जहा मॅटर बडे वहा महार खडे जय भिम
बुद्धिस्ट म्हंटल कि आरक्षण नाही मिळत
किसन वानखेड़े चंबार आहे साहेबराव कांबले बौद्ध होते साहेब ते पडले आहेत
Chambhar samajache kiti amdar ale ahet ?
@@kartikmore9228काय फरक पडतो? तुम्ही त्यांना आपलं समजता का?
जन्माला येताना देव कपाळावर चांभार किंवा महार लिहीत नाही पण दोन्ही जमाती बाबासाहेबांचे वैचारिक शत्रू आहेत.
@@kartikmore9228 7
10@@kartikmore9228
Reservation should be permanent in politics because we need buddhist politicians
समाजाची आर्थिक सामाजिक बाजू मजबूत करा समाज कल्याण मार्फत
Ban EVM
*आंबेडकरी विचार नाही यांचे
*काही मदत नाही यांची समाजाला
*इतक्या वर्षा पासून समाज स्लम एरिया मध्येच राहतो आहे कधी डोकुन नाही पाहिले यांनी
*संविधानिक पद्धतीने SC आरक्षणाचा चुकीचा वापर करताहे 🤦🙁🤦🙁🙏
Heading wright right brother??//
Sanjay Shirsath Boddha samajache kashe kay?? 😮 Te Tar Matang aahe na.. Tyana tar mi kadhi Jai bhim boltana pahile nahi😂.. Gadbad ghotala he😂..
Sirsat matang ahe barobr ahe
@@AM-re4lm नाही ते बौद्ध आहेत
Jay bhim aahet zatu amhi sthanik aahot
Population नुसार ४० आमदार असले पाहि जेत कमीत कमी
या मधे वंचीत घ्या विचारांचे किती आहेत् नसतील तर सर्व बेकार आहेत.
पण, हे निवडून आलेले फक्त मालक छो.... म्हटला तरच.... अन्यथा मूग गिळून बसतात. प्रस्थापित पक्ष व नेत्यांनी चळवळ हारविली. चळवळ हारली, लाचार जिंकले
एकूण नऊ आहेत. दिशाभूल करू नका. शिरसट मांग आहेत..वानखेडे चांबार आहेत.
Hi mahiti khari ahe ka yacha official source sanga mala pan check karicha ahe.
Light geli ka bhau????
बौद्ध समाजाने भाजपा व सेना सोबत युती करावी आणि सत्तेत जाव
बौद्ध समाज जर युती करेल,तर बौद्ध समाज बीजेपी, शिंदे सेनेला कमीत कमी 50% टंक्के मतदान करेल ,पण बौद्ध उम्मीदवारला , बीजेपी चा कोर वोटर ब्राह्मण साधे 500 लोक ही मतदान करनार नाही ,कटु सत्य
@@NileshSahare-v4lbjp cha core voter fkt party bghun vote krto eg..solapur 2014.latur mdhla mp boudh hote.
हे शिरसाट मात्र बौध्द नाहीत तर, मातंग समाजातील आसू शकतात, म्हंजे हिंदू,,, हा वरशा ताई च्या bhin बौध्द आहेत
हे सर्व बौद्ध नाहीत आणि असतील तर ते महार म्हणजे हिंदू धर्म न सोडलेले असले पाहिजे. कारण जे स्वाभिमानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आहेत. ते कोणत्याही धर्माचे असतील तरीही आंबेडकर नांव बदनाम होईल अशी कृती करणार नाहीत.
महार म्हणजे हिंदू धर्म न सोडलेले! अनुसूचित जातीसाठी असलेल्या आराखो जागांमधून निवडणूक लढवणारे प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर हे तिघेही तुमच्या लेखी बौद्ध नाहीत का? मॅडम, आपण डॉक्टर आहात, तुमच्याकडून अज्ञानीपणाच्या गोष्टी अपेक्षित नाही. महार म्हणजेच हिंदू हे चुकीचं समीकरण डोक्यातून काढून टाका. बौद्ध हा धर्म आहे महार हा धर्म नाही. महार की हिंदू असा वाद नाही, तर हिंदू की बौद्ध असा वाद आहे.
अनुसूचित जातीची व्यक्ती ही हिंदू, बौद्ध किंवा शीख धर्माची अनुयायी असू शकते, असा कायदा सांगतो. म्हणजे महार व्यक्ती ही हिंदू पण असू शकते, बौद्ध पण असू शकते आणि शीख पण असू शकते.
तुम्ही बौद्ध आहात हे कळाले. पण तुम्ही अनुसूचित जातीच्या आहात का? म्हणजे तुम्ही स्वतःला एससी मानता का? जर तुम्ही स्वतःला एससी म्हणत असाल तर 59 अनुसूचित जातीतली एक जात तुम्ही स्वतःशी जोडत असावी
त्यातले दावनीला बांधून घेणारे किती
व समाच प्रतिनिधीत्व करणारे किती
हे महत्वाचे आहे. मान हलवणारे काय
कामाचे?
असं नाही होणारं,,, स्वाभिमान जागा आहे अजून,,,
Keep it up 👍
संजय शिरसाट 8 वेळा विजयी...सिडको चे महाराष्ट्राचे अध्यक्ष....शिवसेना भाजप न्याय करू शकते काँग्रेस ने.फक्त वापर केला
इनको कोई नही जाणता
उमरेड नाही उमरखेड आहे आणि किसन वानखेड़े आहे आणि ते बौद्ध नाहीत ते चंभार हिंदू आहेत सहेबराव kamble हे बौद्ध होते
आमच्या येथे गुलाल की निलिं हे प्रच्यार झाला होता
गुलाल निवडून आला आणि नील पडली
Umred nagpur mdhe yete meshram jai bhim vale ahe
Congratulations
जर बौद्ध आणि बौध्येतर असा प्रॉपगेंडा सुरू केला तुम्ही तर एक लक्षात घ्या ६०% + मतदार इथे हिंदू आहे
संविधानासाठी आणी समाजासाठी काय करू शकतात ते मह😂वाच आहे समाजाचा माणुस कितीही मोठा झाला तो काहीच ंझाटाही करू शकत नाही
बौद्ध समाजापेक्षा धनगर समाजाची संख्या जास्त आहे. पण फक्त सातच आमदार निवडून आलेले आहेत. वंजारी समाजाचे सात माळी समाजाचे सात आणि बंजारा समाजाचे तर फक्त तीनच आमदार निवडून आलेले आहे. याउलट मराठा आणि कुणबी मिळून 112 आमदार निवडून आलेले आहेत. सर्वात कमी प्रतिनिधित्व ओबीसी समाजाला भेटत आहे.
बौद्ध समाजाची लोकसंख्या कोणत्याही जाती पेक्षा जास्त आहे.
जे या आमदारांमध्ये कपाळाला लाल टिळा लावतात आणि हिंदुत्वाच्या बाता करतात ते बौद्ध कसे असतील. बौध्द कपाळाला टिळा लावतात का?
असा कुठे उल्लेख आहे टिळा लावणारे n लावणारे....व्यक्ती स्वातंत्र्य आहे भाऊ.
मग उरलेले 18 आमदार कोणत्या जातीचे आहेत आणि त्यांचे आरक्षण दलितांनवर अन्याय अत्याचारावर किती आवाज उठवला हे पण सांगाव
पण यांचं काम काहीच नाही बौद्ध धम्म साठी कधीच कोण्या मुद्या वरती बोलत नाहीत नुस्त सत्ता भोगायची😢😢😢
समाज कल्याण आणि रक्षण करा
Namobudhay jaybhim Jay savidhan
समाजाच्या प्रश्नावर विधिमंडळात बोला
SC ST reservation madhe Creamy layer Ani vargikaran laavle aahe tya sathi hya madhle kiti lok baju mandnar aahet ? Kiva hya koni hi toh mudda tri lakshat ghetla ahe ka ? Tya vr aaple mat tri mandle aahe ka ?
Te budhhisht नाहीत . महार आहेत .
Anna bansode mang aahe bhau jaybhim
Baudh Mahar aahe
माहिती नसली तर माहिती घेऊन बोलत जावा Dr Balaji Kinikar हे बौद्ध नाहीत...... कुठून माहिती घेता तुम्ही लोक????
बौद्ध धर्म का आरक्षण बंद होगा
11 जण काही कामाचे नसणार समाजासाठी ते पक्षा च ऐकणार .
100%right
सिरसाठ बौद्ध नाहि
Mg
मग त्याला धम्म दीक्षा द्यावी.
@@bijoydasudiya आम्हि देऊ त्याना व तुला पण तुम्हि तयारि करा शुभ्रवस्त्र परिधान करून या दिक्षभुमिवर
Jo Buddhiwadi Toch ❤ Boudh ❤
कधी वागला नाही तसं की बोलताय वाटत पण नाही टीका वगैरे लावतो नेहमी
किसन वानखडे चांबर समाजाचे आहे उमरखेड मतदार संघ
Yes
या पलीकडे महाराष्ट्र राज्यातीलच दलित समाज हा या काळात कांग्रेस च्या बाजुने राहिल याची खात्री आहे
हे अकरा सर्वांना भारी पडतील
काहीपण का लेका हे फक्त सही साठी असतात 😂😂
𝙹ɑ𝑦 𝘣һⅈm❤❤
hya agother kiti hote? VBA chya prabhava mule yana amdarki dili geli...pan he ambedkari viachare hce ahet ka...samajache aiktil ki pashache
Saroj ahire - devlali nashik
Only bajigar balasaheb ambedkar
समाजाचे प्रश्न मांडला
Pune Cantonment
Sunil Kamble
Matang
Sunil Kamble Hindu Manga Aahe
He wikalele kai kamache....he samajache ,Ambedkari vicharache marekari asaun he political gulam aahe....
हे राज्यात सर्व जिल्ह्यात तालुक्यात गावात अन्यायग्रस्त भागात लढतील का कसली याची माहिती देता
हे निवडून आलेले बैद्ध समाजाचे 2:
काम करतील का , संगले कठपुतली आहेत.
महोदय, आपण संपादक असलं तर प्रतिष्ठा कायम ठेवा. बौद्ध समाज नाही. बौद्ध धर्माचे, बौध्द,वा बौध्द धम्माचे उमेदवार असा उल्लेख करावा.
हे सर्व जण दुसऱ्याच्या दावणीला बांधलेले बौद्ध धम्माशी यांचा काही देणं-घेणं नाही
Evm jindabad 😅
त्यापैकी महार किती ?
तुमचे फक्त दात दिसत आहेत.
Sanjay bansode
light लावा की साहेब
चुकिची माहीती सांगता.काल पंधरा सांगत होते.खरी माहीती सागा.
बीएससी व वंचित चे आले किती
फक्त दलित बांधवांच्या मतांची विभाजणी झालीपाहिजे व बीजेपी ला फायदा झाला पाहिजे
हाच गनिमी डाव वंचित व बिएस पी हे खरे कारणीभूत आहेत कारण महाराष्ट्र मध्ये वंचित व बिएस पी चालत नाही❌
Yah neta SC se aate Hain,,, Buddh nahi,,,,,, baudh minorities mein aata hai,,,,,
काय चाटता अशा लोकाना
हे आमदार काय कामाचे
शिरसाठ बौध्द आहेत का
Baudh bolun baba saheb cha apman karu nsks
तुमचे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.!! सरकार मध्ये सामील असाल किंवा नसाल पण जेंव्हा केंव्हा संविधान धोक्यात येईल तेंव्हा लढा द्या आणि वेळ प्रसंगी राजीनामा द्यायला तयार राहा.!!🙏💐🙏💐🙏👍🏻🌹👍🏻🌹👍🏻
बाळासाहेब आंबेडकरांचं 1987 पासून आणि आता वंचित चे काम आहे की भाजपाला जिंकवून आणणे, ते काम काटेकोरपणे पार पाडले आहे..
हो
Lok chambhar , matang yana vote detat
Pan boudh lokanana padtat😢😢
Yeh neta boudh nahi,,,,sc hai jo reservation ki vajah se,,,,,,hai baudh minorities mein aata hai dharmik alpsankhyak,,,,,
#बौद्ध_समाज
Kahi pan mahiti taku naka saheb 😂😂😂😂
Suresh khade from miraj
Hindu Khatik
25 sc reserved constituency ahet Maharashtrat.
In logo ka kya fayda hai to yeh
Gandhi golwalkar ke Gulam
Samaj ke liye kuch nahi kar sakte
Jay Bhim Jay B S P 💙💙💙
Ekda list barobar check kara