Namaskar sir. khup chhan vidio. शांता ताई पण शांता राम भाऊ यांना देते tipari. तुम्ही खुप हुशार aahe असे तुम्हाला वाटते. चोरावर मोर शांता ताई. मस्त.सर तुम्हाला अणि तुमच्या Sarwa टीम laa Diwali च्या हार्दिक shubheccha.
Jay bhim ho Raut sir Kay raje ho shetkarya chi diwali purn andharat ahe sir kaun shetkari ha imandar ahe diwali hi brastachari beiman Ani jyacha no 2cha Paisa ahe rajkiy nete yaychi diwali jorat sir
कुना कुना ला वाटते की आलू पोंग्या भाऊ रामपूर चा रहिवासी झाला पाहिजे आणि त्यानं रामपूर मध्ये घर बांधायला पाहिजे...❤❤
🍍🍍🇦🇨😊🇦🇷🇦🇷😊😊
😮😅😮
Rampur gav kutlya tahsil mdhe yete
मला वत्ये
झाला पाहिजे
आलुपोग्या आणि छोटया चया बहीनच लग्न लाऊन दया आणि रामपुचा रहीवाशी करुन दया लक्ष्मन यवड करा शिवलाल भाऊ ला सपोट करा
उद्या मामा फटाकेवाला 😂😂✌️मामा समर्थक 💯✔️
झाल मग सारे फटाके फुसके च भो
Bina barudche fatake vikte mama lay danger aahe 🤣@@janardhankorhale9150
आलू पुंगा रामपूरला आला पाहिजेत किंवा रामपूर वाशियांनी सर्वांनी आलो पोंग्याच्या घरी गेले पाहिजे
आलूपोंग्याला रामपुर ला दिवाळी ला आना हो गुरुजी ❤❤😂😂
गुरूजी काकडा आरती वाल्यांना दिवाळीचा नाष्ट, चहा, पाणी मोठ्या पाटलांच्या घरी हुद्या.........येवढं पाहा माऊली😊😊😊
हो भाऊ
दिवाळीची धामधूम जोरदार सुरू आहे खूप गरबड आणी आनंदाचे वातावरण आहे हे
शेतकऱ्याची काही दिवाळी नाही सर विमा आला नाही पुर पिढी आली नाही कापसाचे भाव नाही सोयाबीन ला भाव नाही हे सरकारचे नजरित आणा हैचा व्हिडियो बनवा सर
राऊत सर आलू पोंगा रामपूरचा रहिवाशी झाला पाहिजे plz 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏q
Right bolle bhau tumhi
सर या विषयावर एक विडिओ बनवाच हो
सरकार बदला !! 20 तारीख जाहीर झाली
सरकार बदला!!! २० तारीख जाहीर झाली
लक्ष्मण भाऊ चे सासरे कुठे गेले खूप दिवस झाला त्याचा एपिसोड नाही आला
गान् लय right जोडलं गुरुजी..👌
येत्या 4 तारखेला शिवलाल भाऊ आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे 25 लाखात शिवलाल भाऊ सेटल होणार आहे. - सूत्र 😂😂😂
गावातच इचुकाटा करण्याची तयारी 😂
शांताराम भाऊ शांत मावशी पण कमी नाही शांताराम भाऊ एक नंबरी शांता मावशी दस नंबरी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
बांगराशा, पिस्तुल्या ला फटाके घेऊन द्या❤❤❤❤
Happy Diwali
सर मामा च्या मुलाचा एपिसोड झाला पाहिजे
बाप से बेटा सवाई आहे..... मजा आली... कोंबडी चोरीची..
खुप छान एपिसोड ❤❤ शांताराम जी खूप कामचोर पणा करत होते 😅 घरचे भांडे घासायची लाज नसते 😅 कंदिल बुड्यान छान काम केलं ❤❤...
खुपचं छान झाला व्हिडिओ धन्यवाद सर
भांडे घासुन zale म्हटल त वान्नेर जातात च😂😂बंगरश्या खतरनाक आहे बा कापसाच गठोळ विकतो म्हणते😅😅
कंदील आबाजी न शेवटी बसवल शांताराम भाऊ ले भांड्यावर वा कंदील आबाजी मस्त 😂😂😂
टिचर टका टक च्या प्रेक्षकांना व राऊत गुरूजींना दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐
शिवलाल भाऊ यांचा विजय असो शिवलाल भाऊ जिंदाबाद शिवलाल भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है आता शिवलाल भाऊ गावाचा विकास करनार
कंदील आबा 😂😂😅फटाके वाजा😢😢😢😢😂😂😂😂😅😅😮
अणुबॉम्ब घे आणि टाक शेजाऱ्यावर 😂😂😂😂😂😂
कंदील आबाजीन शांताराम भाऊले भांडे घासाले लावले आणि
शांताराम भाउचे आटेच ढिले झाले 👍👍
|| ♥️ कंदील आबाजी कायलेच...
शांताराम भाऊ च्या मागं लागू रायले..
ते कवा गेम करन काही सांगता येत नाही बरंं.... सांभाळून रहा..😂🔥😍♥️||
दिवाळीच्या सर्वांना शुभेच्या........❤🎉
झुंबर भाऊच्या सासर्याने अजून पैसे परत नाही केले गुरुजी
माणूस कितीही हुशार असू द्या, पण बायको पेक्षा कमीच 😂😂😂केसापरत बुद्धी असते बापू 😂😂😂
आज सर शांताराम भाऊन दिवाळीचे फटाके फोडले😂😂😂😂❤❤
शांताराम भाऊ 1 हुशार्
मावशी 2 हुशार्❤❤
संताराम काकापेक्षा शांता काकू सव्वा शेर भरल्या.
माणूस कोणालाही बनवू शकते पण बायकोला बनवू शकत नाही नारी शक्ती जिंदाबाद ❤❤😂😂😂
कंदिल आबाजी म्हणाव न हात जोडाव बा 😂😂😂😂😂😂
गुरुजी शांताराम भाऊ चा पोशाख बदलवा दिवाळी आली... त्यांचा एकच ड्रेस आहे खुप दिवसाचा
मामा पटाके वाला🎉🎉😂😂😂😂😂
😂😂😂 फटाके😂
Dushman na kare vo kam mere Bibi ne kiya hai super song shantaram bhau ek no.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ऑल टीचर टकाटक परिवार
शातरांम भाऊ कडील आबाजी चा नाद करा च नाही 😂😂❤👍
शांताराम भाऊ भांडे पाहून बरोबर कारण शोधून शेतात गेले भो.. पण काही फायदा नाही झाला 😂😂😂
एकच नंबर तयारी सुरू केली 🎉😊❤❤
सर शांताराम भाऊच्या घरावर बिज़्ल्या खूप छान लावल्या आहेत ❤❤❤❤❤❤
बरोबर आहे भाऊ आलु पोगा रामपुर चा रयवाशी हो🎉🎉❤❤ राऊत सर
Very very nice video 😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
🙏🏻🌹 जय भीम गुरुजी 🌹🙏🏻 आलूपोंग्याची दिवाली रामपुरलाच झाली तर मज़ा येइल
कंदील बुड्या चे फटाके तुफान होते म्हणते बा..😂😂
आलू पोग्या च लग्न कट्टर समर्थक 🎉😅😊😊
शांताराम भाई ची फजिती
एवढी मोठी दिवाळी सणामध्ये मामाचं फटाके दुकान नाही
शांताराम से पंगा भारी पड़ेगा कंदील आबाजी ले।। शांताराम कंदीलच घबाड़ बाहर आंते।।😂😂😂
शांताबाई जोमात शांताराम कोमत 😂
शिवलाल भाऊ आमदार झालेच पाहिजे अशी अपेक्षा कोणा कोणाची अपेक्षा आहे इचुकाटा संगटणा जिंदा बाद. शिवलाल भाऊ सामर्थक.🎉🎉😂😂😂😂❤❤❤❤...
शांताराम भाऊ म्हणा न् हात जोडा लयच बनवाबनवी करते बावा 😀😀👌👌🙏🙏
कंदील्या चे उपकार.... शांताराम भाऊ
पहिल्यांदा शांता बाई ले दात दाखवून हसतांना पाहिलं 😂 18.00
Jay gajanan
😂 आलु पोंग्याले घेउन या रामपु रले गुरुजी
Jai Ho Rampur ke ♥️ Jai my sweet mama ke ♥️ Jai Ho sir
कंदील आबाजीने चुगली करून शांतारामला बरोबर गोत्यात आणले आहे👍👍👍👌👌😅😅😅😮😮😮😢😢😢😂😂🎉😢
Kandilbudyache boom
Shupar video ❤
शांतारामले कंदील बुडयाचं नाव माहीत पडलं पाहीजे , मजा येते मग 😂😂😂😂😂
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्या राऊत सर🎉🎉🎉
शिवलाल भाऊ ल आमदार करा लय मजा येईल 😂
सर शांताराम भाऊ 1. No. सर ❤🎉
सर please भानुदास, भूषण, आणी झुंबर यांचं दुकान लावा फटाक्याच 🙏🙏
झुंबर च्या बायको ले सोन करून द्या lgte सर 😅😅😅❤❤❤
कंदील आबाजी यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Super 👍👍👍
Namaskar sir. khup chhan vidio. शांता ताई पण शांता राम भाऊ यांना देते tipari. तुम्ही खुप हुशार aahe असे तुम्हाला वाटते. चोरावर मोर शांता ताई. मस्त.सर तुम्हाला अणि तुमच्या Sarwa टीम laa Diwali च्या हार्दिक shubheccha.
💐🌹Sir तुम्हाला आणि या चॅनल च्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🌹💐 धन्यवाद 💐💐🌹🌹🤗🤗🤗
लय दिवसाच्या बाद जगन दिसला
Happy Diwali teacher taka tak team🎉
Shanta maushi jomat shantaram komat 😂😂😂😂😂😂
❤❤❤❤❤
❤❤
शांताराम भाऊ मंजे लय डोकेबाज माणूस आहे😂😂
Diwadi chya hardik Shubhechya
आलु पोग्याच छोट्याच्या बहिनी सोबत लगन लावुन द्या.
मामा आणि चिमणरावाचा व्हिडिओ येवू द्या राऊत सर
शांताराम भांडे घासल्या शिवाय सूट्टी नाही असं दिसते 😂
गुरूजी शांताराम बेजारी लावली दिवालीत ❤
आमचे नेते 🎉🎉🎉
7:13 😂
Diwali che kapde dya aalu pongyale gheoun
Kona koanala vatte alo pongya chi mina chi love story success zali pyje😢
सर्व टीचर टका टक परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉Happy Diwali to all
आलू पोंग्या भाऊ रामपूर चा रहिवाशी झाला पाहिजे
गुरुजी आमच्या गावात सुतळी फटाक्याले सद्दाम फटाका म्हणतात...... 😅
आज काल कंदील शांताराम चा खूप गेम करत आहे 😂
Mama jii lutere
Fatake wale 😊🎉 Happy Diwali
मातर तुमि झुबरचे कपडे बदला या दीवाडीला 🎉🎉
कंदील बुड्यान शांताराम चा बरोबर कार्यक्रम केला 😂😂😂
उद्या कवा येईल लहान मुलांना सुध्दा समजलं
कल किसने देखा 😂😂
Happy Diwali all teacher taka Tak subscriber🎇🪔
शांताराम भाऊचा गेम झाला 😂😂
😊😂😊nice video sar 😊😂😊
❤❤❤🎉🎉🎉
शिव लाल भाऊ आपली बंड खोरी नाही अज मागं घ्यायचा नाही बाळापूर तालुक्यातील आम्ही तुमच्या पाठीशी आहे
झुंबरच्या घरी दोन दोन ग्रामपंचायत सदस्य असूनही स्वताच घर नाही झाल अजून रामपूरात. त्यात आलू पोंग्याचा काय टिकाव लागते
पहली लाइक माझी आहे
Jay bhim ho Raut sir Kay raje ho shetkarya chi diwali purn andharat ahe sir kaun shetkari ha imandar ahe diwali hi brastachari beiman Ani jyacha no 2cha Paisa ahe rajkiy nete yaychi diwali jorat sir