अरे विनू,किती छान व्हिडिओ केला आहे हा....तुला बरं कळलं रे गंगे तुला घरी जा म्हणते ते.... जाम हसलोय आम्ही...😅😅😅 बाबू,सगळ्याच कामात तयार झालाय आता. गे जामसंडकरनी....एवढ्यात मरू नकोस...नंदनचे आणि बाबूच्या मुलीचे लग्न बघायचे आहे तुम्हाला !!!😂😂😂
Ho agadi barobar ahe tumch… tya punam pushpachya sasubai aahet.. camera samor asala ki tya shantch asatat.. ani gavatlya barich lok camera samor uncomfortable astat he sarv tyana navin asat ahe murkhpanach watat mhanun barich lok neglect kartat amhi nahi 🙏
विनूदा तुझे खूप खूप आभार. हे सगळं आम्हाला फक्त सिनेमात पाहायला मिळतं, जे खोटं असतं. पण तूझ्या मुळे प्रत्यक्षात direct पाहायला मिळतं.
🙏🙏☺️
व्हिडिओ खुप छान आहे विनू तुचे व्हिडिओ बघायला आवडते खुप छान
व्हिडिओ खूप छान होता.. विनोद दादा तू असला की व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं. 👍🙏😊
☺️🙏
Khup chan Video ❤❤
अरे विनू,किती छान व्हिडिओ केला आहे हा....तुला बरं कळलं रे गंगे तुला घरी जा म्हणते ते....
जाम हसलोय आम्ही...😅😅😅
बाबू,सगळ्याच कामात तयार झालाय आता.
गे जामसंडकरनी....एवढ्यात मरू नकोस...नंदनचे आणि बाबूच्या मुलीचे लग्न बघायचे आहे तुम्हाला !!!😂😂😂
Nice video❤❤❤
Chan vlog😊😊
मस्त व्हिडिओ बनवलाय पूनम दिसली छान वाटलं
Best video
Vdo सुरेख ❤🎉
माझी खूप आवडती पूनम ....मी daily life मध्ये खूप fallow करते तिला ❤
Hello me Rupali virar la rahte tumche video khup mast astat tumche video bagun me gavi aslyche feel karte so Thankyou so much ❤ maz gav Ratnagiri
☺️👍
🎉❤
विनु नवीन ससकायबरला तुझे नवीन घर दाखव
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT COLOUR OF KONKAN❤🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉😊
पेद्रू च्या पुढे पावलू पण म्हणतात गोव्यात गोयंकार 😄 म्हशीचो पाडो सोन्या पांढरो कसो ता कोडा अजून उलगडूकं नाय 🤔 ♥️ 👍
तुमका काय खबर आसा?पेद्रु आनी पावलू म्हणजे?.ही माणसांची नावा आसत गोयंकार वगीच कायय म्हणणत नाय.👺आनी म्हशीचो पाडो नसता रेडो आसता.मालवणी येता तरच बोल वगीच स्वतःचा हसा करून घेव नको समाजला मा तुका?
Daru kiti pito ratri jar pit asel tr me yeto
एवढ्या चांगल्या चॅनल ला कसली फालतू कॉमेंट देता तुम्ही लोक !
Mhanun ya lokana reply dene band kele ahe..😊
बाबल्यची मुलगी कशी आहे
पूनम वाग्याची फुले गळू नये म्हणून काय वापरतेस. माझ्या कुंडीतील झाडाला 30 एक फुले आली पण ती गळून पडली. त्यावर उपाय सांग
Actually.. flowers yetat bt tynch pollination pan hone garjeche ahe.. te kaam fulanwar yenarya mashya kartat tya mashya attract karnyasathi tya zadachya bajula tumhala fulzad lavali pahijet jenekarun pollination hoil ani vangi dhartil
Shotti vajavun pakshi yetat gurr nhi
पुष्पा मोबाईल बाजूक ठेवून बटने लाव.
दोन पोरं खेळताना मागे आजी एकट्याच काहीशा निराश बसल्या होत्या, त्यांच्याशी थोडं बोलायला पाहिजे होतं रे....त्यांना खूप बरं वाटलं असतं...या वयात वयस्कर लोकांना neglect झाल्याचं feeling होतं.
Ho agadi barobar ahe tumch… tya punam pushpachya sasubai aahet.. camera samor asala ki tya shantch asatat.. ani gavatlya barich lok camera samor uncomfortable astat he sarv tyana navin asat ahe murkhpanach watat mhanun barich lok neglect kartat amhi nahi 🙏
Babalu dada baby calf is troubled by fleas and small parasites.
पूनम ताई एकदम बेस्ट आहे❤😊
सड्यावरचा व्हिडिओ बनव रे...भुईमूगाचा.
तुम्हां लोकांना सड्यावर गप्पा मारत, चालत जाताना बघायला खुप मजा येते.
मग मी पण मनातल्या मनात चालत असते.😂
Pudhch video toch aahe😊👍