दादा तुम्ही भाजप आणि शिदेसेना यांच्याबरोबर जाण्याचा योग्य निर्णय घेतला, आता फक्त विकास करा, तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत,,, खरंच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करा ❤❤❤❤
दादाचा सत्तर हजार कोटींचा विकास झाला आहे.ते पचवण्यासाठी भाजप, मोदी बरोबर आहे.भ्रष्टाचारी लोकांना उरावर घेणारे बिनबुद्धीचे, लाचार मतदार जोपर्यंत आहेत तोपर्यंत देशाला भविष्य नाही.चोर भाजप, मोदी ने इडी लावून बहुतेक भ्रष्ट भाजप बरोबर घेतले आहेत.
महाराष्ट्राला शेंडी जानव्याची सवय लावून घ्यावे लागेल तरच खरं हिंदूत्व टिकेल अन्याथा रस्त्यावर उतरून अन्याय विरुद्ध लढणार जो थोडाफार हींदू शिल्लक आहे तो जर घरातील देव्हाऱ्या समोर जप करत बसला तर शिवाजीराजांचा महाराष्ट्र हतबल झाल्या शिवाय राहणार नाही
देवेंद्र जी, एकनाथ जी आणि दादा तिघांचही विजया पूर्वी आणि विजया नंतर भाषण ऐकलं.... खुप समाधान या गोष्टीचं वाटलं की या तिघांच्या बोलण्यामध्ये त्याच महाराष्ट्राच्या विकासाचं ध्येय आहे.... आपण जनतेला काय वादे केले होते ते ही त्यांच्या लक्षात आहे आणि ते कसे पुर्ण करायचे आहेत याबद्दल सुद्धा ते चिंतेत आहेत... म्हणजे योग्य माणसांना महाराष्ट्राच्या जनतेने सत्ता सोपवली आहे.... आता ते चिंता करत होते की १५०० चे २१०० द्यायचे आहेत तर ते कसे द्यायचे याचं गणित त्यांना जुळत नव्हतं... ते काम फडणवीसांचं आहे .. आणि हे तिघंही उत्तम सरकार चालवतील अशी अपेक्षा आहे.... आता फक्त एक विनंती 🙏 आहे कोणीही इकडून तिकडे जाण्याचा प्रयत्न करु नका आणि तिकडून इकडं कोणालाही घेऊ नका.... परत महाराष्ट्राच्या जनतेला येड्यात काढू नका.... नाहीतर जनता नविन पक्ष बनवून त्यांना मतं देतील.... तुम्ही कोणीही पक्ष विपक्ष भाषण द्यायला आले तर स्टेजवर चपला, टमाटे फेकून मारतील .....
सरकार आल पण आता शेतकरी संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे तुम्ही सांगतलं आहे शेतकऱ्यांचा 7/१२ कोरा करू हे देवेंद्र फडणवीस सभेत बोलले आहेत तेव्हड जे सांगितलं आहे तो शब्द तुम्ही पाळणार याची खात्री आहे तो तुम्ही पळला पाहिजे
एकच दादा आमचे अजितदादा पवार दादा आता मजुरी करणारी महिलांना मदत करा मुलांच्या शिक्षणासाठी मुलींना शिक्षण जस दिल तस मजुरी करणारी मुलांना पण सुविधा उपलब्ध करून द्या
खूप नव्हत्या, पार्टी 3 नंबर वरच होती, ते मीडिया ने नर्रॅटिव्ह पसरवल.. जशे लोक सभेला बीजेपी 240 सीट येऊन हरली आणि indi alliance ला 232 जागा येऊन जिंकली.
दादा तुम्ही भाजपमध्ये यायला खूप उशीर केला. पण भाजपात येण्याचा खूप चांगला निर्णय तुम्ही घेतलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन आता सर्वात मोठा पक्ष भाजप देशाला भाजपची गरज आहे भाजपच्या विचाराची गरज आहे
दादा तुम्हाला खुप काळजी वाटत होती रोहित निवडून येवा मनून दादा तुम्ही 1 सभा घेतली असती तर रोहित 1243 मतांनी निवडून येण्याच्या आवजी 12 हजार मतांनी विजयी झाले आसते कामदार दमदार आमदार साहेब मजे फक्त आणि फक्त राम शिंदे साहेब ❤🚩✌️
महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनी भावाच्या मनगटाला बळ दिले व भरघोस मताने महायुतीचे सरकार निवडून दिले, असेच सर्व लाडक्या बहिणीचे आशीर्वाद तुम्हा भावाच्या पाठीशी सदैव राहतील पाठीशी 🙌
दादा तूम्ही मतदान ला निघाले त्यावेळेस आईचा आशीर्वाद घेतला तेव्हा सर्व म्हाराष्टाने बघीतले आई गळा भेट त्याआईचा व तुमचा चेहरा बघून मी खूप भावूक झाले दादा आईने जो आशिर्वाद दिला ज्याच्या पाशी आई तो हारुच शकत नाही आई ती आई असते. त्या आशिर्वाद ची ताकत जेष्टाना कळली असेल नातवा साठी प्रतीभा पवार उतरल्या 35 वर्ष आजित ला आशिर्वाद दादा घेतला त्यच्या विचाराला शोभणारे नाही पण दादा आई सोबत होत्या भरघोस यशस्वी झाले आहेत 🚩 खूप खूप शुभेच्छा रामाचे आशीर्वाद तूमच्या पाठीशी आहेत 🚩🪷 मोदी सोबत आहेत 🚩
दादा पुन्हा पुन्हा विनंती करतो पवार साहेब सुद्धा तुमच्या बद्दल एवढ बोलले नाहीत एवढे विकास पुरुष तुमच्यावर गरळ ओकत होता तेवढा विकास तुमच्या पद्धतीने कसा विकासाचा विकास करायचा आहे तो तुम्ही नक्की करा तरच आम्हाला समाधान वाटेल पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा मी एक बीजेपीचा कार्य क र्ता आहे
मा.दादांचे मनापासून अभिनंदन 🎊🌹🎊 हेव्ही वेट काकांचं जोखड फेकून मनस्वी स्वभावाच्या दादांनी स्वतःची स्वतं वाट निवडली.स्वाभिमान सिध्द केला. मोदींचे महत्व ओळखून नेतृत्वं योग्य वेळी स्वीकारले. आज त्याचे फळ मिळाले.सर्वांना आनंददायी असा विजय खेचून आणला👍🎉
आभी नंदन दादा पुन्हा एकदा तुम्हिच बार बार तुम्हीच आमचे खास राज्यातील लोकांच्या मनातील मुख्यमंत्रीपद घ्याव हिच ह्या कार्यकर्त्यांची ईच्छा‼️जय महाराष्ट्र ‼️
दादा मिळून मिसळून महायुतीचाच एक पक्ष सत्तेत अन विरोधी पक्ष पण महायुतीचाच अस करा अन सगळा महाराष्ट्र। पुढे घेऊन चला। म्हणजे सकाळचा भोंगा तर बंद होईलच पण। एकमेकांना विचारून तुम्हा सगळ्यांना योग्य निर्णय घेता येतील ह्यांना विधान भावनात फक्त नावाला बासुद्या
दादा तुम्ही आणि आम्ही फलटण आणि बारामती फक्त 22 किलोमीटर चे अंतर तुमच्या शब्दाला मान देऊन फलटणकर आणि प्रचंड मताधिक्याने रंजीत सिंहाच्या उमेदवार सचिन पाटील यांना घड्याळ चिन्हावर निवडून दिले आता दादा तुम्ही बारामती सारखे फलटणला बनवा ही नम्र विनंती श्री बाळासाहेब ननावरे भारतीय जनता पार्टी कार्यकारणी सदस्य
आपण काय साधलं दादा खररच्च मोठ्या मनाचा विचार करणार किती पैसे वाटले सतर हजार कोटी वागतून सता मिळवली आणास मलिदा गँग. कडून नितीन सातव व महेश उ. तावरे यांनी सादर करावे
दादा प्रथमतः आपले अभिनंदन. 🙏🙏 लोकसभेच्या विपरीत वातावरणात आपली राजकीय कारकीर्द संपली असे सर्वांना वाटत होते. परंतु, आपण संयमाने व शांत विचाराने विजयश्री खेचून आणली. यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे. आपण स्वतः व एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस सह संपूर्ण भाजप. प्रत्येक उमेदवारासाठी तू आपल्यापैकी कोणत्याही पक्षाचा असो. त्याला एक दिलाने केलेली मदत. हीच आपल्या विजयश्रीच रहस्य आहे. तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
दादा तुम्ही भाजप आणि शिदेसेना यांच्याबरोबर जाण्याचा योग्य निर्णय घेतला, आता फक्त विकास करा, तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत,,, खरंच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करा ❤❤❤❤
दादाचा सत्तर हजार कोटींचा विकास झाला आहे.ते पचवण्यासाठी भाजप, मोदी बरोबर आहे.भ्रष्टाचारी लोकांना उरावर घेणारे बिनबुद्धीचे, लाचार मतदार जोपर्यंत आहेत तोपर्यंत देशाला भविष्य नाही.चोर भाजप, मोदी ने इडी लावून बहुतेक भ्रष्ट भाजप बरोबर घेतले आहेत.
दादा फार दिवसांनी इतक मन मोकळं व प्रसन्न चित्तानं बोलताना पाहुन छान वाटलं. 👍😀
दादा शब्दाचा पक्का... पुढच्या 5 वर्षात भारतात एक नंबर चा तालुका बारामती असेल ❤
Mag evdhi varsh konacha hatat hota😂😂
@siddheshbirje6050 are Maharashtra madhe 1 no. Aahech Aata bhartat karaycha aahe.. Ekda dada cha jahirnama bagh special baramati sathi kela aahe
बारामती तालुका भारतात नं १ आहे. २८८ आमदार अशाच प्रकारे काम करू लागले तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल 🎉🎉🎉
केळं देतील भाजप वाले
Baaki maharashtacha Kay aamhi yetoy baramatit
खूपच महान दादा आपण एवढं अभ्यासपूर्ण बोलता त्याबद्दल महाराष्ट्राला गर्व आहे
दादा, खुप तोलून मापून बोलताय. तुम्हाला तुमच्यातील हा बदल राजकारणात खुप यशस्वी करेल. दादा, आपल्याला या सर्वसामान्य मतदाराच्या हार्दिक शुभेच्छा.
BJP सोबत राहायचं असेल तर असे वागले पाहिजे नाहीतर राजकारणात धरावे च मारावे होत
@@sandeeppote9144बरोबर बोललात दादा तो फडवणीस आणि मोदी यांना जेल मधे चक्की पिस्सिंग अँड पिस्सिंग करणार होते पण आता अजितदादा मुळे त्यांचे सरकार आले आहे
दादा वेळीच शहाणे झाले आणि युतीबरोबर आले..चतुर रहावं लागतं राजकारणात, नाहीतर सकाळी ९ च्या भोंग्यामुळे आपलीही गोची झाली असती..वेलडन दादा! छान काम करा.
Barobar 😂😂
बरोबर
काहीही नाही पवार घराण सेट झाल..... काहीही होवो सत्ता घरात ....,.
अरे भोंग्या तुझा दादा वर 70 हजार कोटींचा आरोप त्याने 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती जमा केली आहे तुझं काय, तुला फुकटचा कंमेंट करायला ठेवला आहे का 😂
नाहीतर माननीय मोदींजींनी दादांना चक्की पिस्सिंग अँड पिस्सिंग केलं असत
दादा आपण आणि शिंदे साहेब दोघांनी आपला निर्णय बरोबर आहे हे सिद्ध केले. अभिनंदन 💐💐
युगेंद्र तर बच्चा आहे
खरा पराजय तर आजोबा शरद पवारांचा आहे.
पराभव आत्या सुप्रिया सुळे चा आहे.
दोघे ही खुप हवेत होते
अगदीच हवेत होते...अजित पवार योग्य असून पण कामकाज handover करायला पाहिजे होते....आणि शरद पवारांनी बाहेरून लक्ष द्यायला पाहिजे hote. आता हसू करुन घेतले
अजित निवडून आला तेव्हा बच्चा होता... आंड भक्तांनो तुम्ही काय केल हे तुम्हाला येत्या 5 वर्षात समजेल 😡
@@जयमहाराष्ट्रबस वाट बघत..
@@जयमहाराष्ट्र शेमण्या आमाला 6 महिन्यातच कळलं तुमचे निवडून दिलेले खासदार काय उपटू राहिले संसदेत
@@जयमहाराष्ट्र नुस्ती चीड चीड 😅 असाच रडा म्हणजे आमच्या विजयाचा आनंद वाढत राहील 👍🏻😅
देश मजबूत सुरक्षित ठेवण्यासाठीच सर्व जातींच्या व धर्मांच्या लोकांनी महायुतीला मतदान केले.
जनते ने ठरवले आहे दादा ना पाठबळ द्यायचे आहे आणि त्यांच्या सर्वसमावेशक राजकारणाला समर्थन द्यायचे.❤❤❤
तिघांनी एकत्र मिळून येऊन सिद्ध केल तुम्ही त्रिमूर्ती एक होऊन खूप पुढे घेऊन जाणार आपल्या महाराष्ट्राला ❤wel done 👍
7 lac करोड़ का कर्जा चढाऐंगे😂
Maharashtra viktil ata gujratla, ajun kiti project jatil Maharashtra madhun gujratla te ata baghat basa😂😂
@@siddheshbirje6050 are bapre aaryhatadnya basa khali
@@YashPatel-sl7bwtuze finance minister banana padega
Changl ch pudhe janar gheun😂😂😂
माझ्या देवाची टिंगल टवाळी करत होते तेव्हा हसत होते
आज महाराष्ट्र हसतोय
कर्माची फळं भोगावी लागतात
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@@sansan8738 अगदी बरोबर
महाराजांचा पुतळा का पडला डुकरा नाव नको घेउ महाराजांचा 😢😢
टोमणे मारून मतदान मिळत नसते तर प्रेमाने जिंकता येते हे युती सरकार ने दाखवून दिले ❤
देवेंद्रजी, शिंदेजी यासाठी अत्यंत आदर्श नेते आहेत
@@ushajoshi4339khup😂😂
दादा तुम्ही खूप छान बोलता आणि कामंही करता. आमच्या शुभेच्छा.❤
शिस्तप्रिय दादा फक्त भ्रष्टाचार होऊ देऊ नका आणि हिंदुत्वाची कास धरा तुम्ही काकांना कायमचे घरी पाठवू शकाल
आता पाठवले की
Aata bichara kaka , 5 years loksabha and vidhansabha la ved aahe aata kakani aata vishranti karavi
महाराष्ट्राला शेंडी जानव्याची सवय लावून घ्यावे लागेल तरच खरं हिंदूत्व टिकेल अन्याथा रस्त्यावर उतरून अन्याय विरुद्ध लढणार जो थोडाफार हींदू शिल्लक आहे तो जर घरातील देव्हाऱ्या समोर जप करत बसला तर शिवाजीराजांचा महाराष्ट्र हतबल झाल्या शिवाय राहणार नाही
काकांची शेवटची निवडणूक होती असे तेच म्हणाले होते 😂
😂😂😂😂😂 bhrashtachar karta yava mhanunch lok bjp sobat jatat re baba😂😂😂😂😂
शेतकर्यांचा कर्जमाफीच्या घोषणेमुळे सर्वात जास्त जागा आल्या याचे सर्वात मोठे श्रेय शेतकरी कुटुंबांचे ahe
अभिनंदन अजित दादा असेच पुढे जात राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते मी
उद्धव ला हिंदूंनी हिसका दाखवला 🇵🇰🇵🇰🐓🐓🐓🇵🇰🇵🇰 एक है तो सेफ है .....हिंदू एकजुटीचा विजय असो .... महायुती 🏹🚩🚩🚩🇮🇳✌️ एकनाथ शिंदे सरकार
Typical gujrati dalal comment, pakistanat jaun cake kha.. gujrati dalal😂😂😂😂😂
वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघ
कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा न घेता 61000 chya lead ने विजयी
Only king मकरंद आबा पाटील ❤❤🎉🎉🎉
देवेंद्र जी, एकनाथ जी आणि दादा तिघांचही विजया पूर्वी आणि विजया नंतर भाषण ऐकलं.... खुप समाधान या गोष्टीचं वाटलं की या तिघांच्या बोलण्यामध्ये त्याच महाराष्ट्राच्या विकासाचं ध्येय आहे.... आपण जनतेला काय वादे केले होते ते ही त्यांच्या लक्षात आहे आणि ते कसे पुर्ण करायचे आहेत याबद्दल सुद्धा ते चिंतेत आहेत... म्हणजे योग्य माणसांना महाराष्ट्राच्या जनतेने सत्ता सोपवली आहे.... आता ते चिंता करत होते की १५०० चे २१०० द्यायचे आहेत तर ते कसे द्यायचे याचं गणित त्यांना जुळत नव्हतं... ते काम फडणवीसांचं आहे .. आणि हे तिघंही उत्तम सरकार चालवतील अशी अपेक्षा आहे.... आता फक्त एक विनंती 🙏 आहे कोणीही इकडून तिकडे जाण्याचा प्रयत्न करु नका आणि तिकडून इकडं कोणालाही घेऊ नका.... परत महाराष्ट्राच्या जनतेला येड्यात काढू नका.... नाहीतर जनता नविन पक्ष बनवून त्यांना मतं देतील.... तुम्ही कोणीही पक्ष विपक्ष भाषण द्यायला आले तर स्टेजवर चपला, टमाटे फेकून मारतील .....
"शहाण्याच चाकर व्हाव मुर्खाच धनी नको "
दादांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि स्वतःच करिअर सावरल.
सरकार आल पण आता शेतकरी संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे तुम्ही सांगतलं आहे शेतकऱ्यांचा 7/१२ कोरा करू हे देवेंद्र फडणवीस सभेत बोलले आहेत तेव्हड जे सांगितलं आहे तो शब्द तुम्ही पाळणार याची खात्री आहे तो तुम्ही पळला पाहिजे
आमदार आजित दादा पवार साहेब तुमच मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐
एकच दादा आमचे अजितदादा पवार
दादा आता मजुरी करणारी महिलांना मदत करा मुलांच्या शिक्षणासाठी मुलींना शिक्षण जस दिल तस मजुरी करणारी मुलांना पण सुविधा उपलब्ध करून द्या
पावसात भाषण केलं तर सीट येतात यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी पावसात भाषण केले
मागच्या वेळेस शरद पवार साहेब पावसात भाषण करताना ची clip खूप व्हायरल झाली त्यामुळे साहेबांच्या खूप seats आल्या
खूप नव्हत्या, पार्टी 3 नंबर वरच होती, ते मीडिया ने नर्रॅटिव्ह पसरवल.. जशे लोक सभेला बीजेपी 240 सीट येऊन हरली आणि indi alliance ला 232 जागा येऊन जिंकली.
शेतकरी कर्ज माफी द्या आता नाहीतर जनतेनं भरभरून प्रेम दिले म्हणुन विसरून जातान
Currect program kela dada ata bola na dada la
Dada only ❤
अजितदादा सरकार चालवायला तुम्हीच पाहिजेत..
आपल्या जीवाचा माणुस दादा ❤
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले अजितदादा आणि आत्ताचे दादा .....
खूप मोठा सकारात्मक बदल झालेला दिसत आहे.....
असेच काम करत रहा दादा 💯⏰
लई भारी दादा लगे रहो पुढचा काळ तुमचाच आहे जनतेला ईश्वर मानून सुखी करण्यासाठी कार्यरत रहा 🙏🙏🌹🌹💐💐💐 अभिनंदन 🇮🇳रामकृष्ण हरी
आदरणीय व्यक्तिमत्व अजितदादा पवार
महाराष्ट्र राज्य नक्की विकास घडवून आणतील
माझा पुर्ण विश्वास आहे 🙏🏻🙏🏻💐🇮🇳❣️😀😀😀
अजितदादांच्या विजयामुळे ते स्वतः काका म्हणूनसुद्धा जिंकले, सिद्ध झाले आणि पुतण्या म्हणूनसुद्धा जिंकले, सिद्ध झाले
फडणवीस साहेब अजित दादा एकनाथ शिंदे साहेब आता तुम्ही शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करा तरच पुढच्या वेळेस सत्तेत राहाल जय किसान जय
आदरणीय दादा आपली पुन्हा नव्याने आमदार पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन✌💐 तसेच पुढील भावी मंत्रिपदाच्या पदाला खूप खूप शुभेच्छा🤝🙏
कांदा निर्यातबंदी होऊ देऊ नका महाराष्ट्र तुम्हालाच साथ कायमच देईल ❤
आपलं बहिणी नेहमी सदैव आपल्या पाठीशी असणारं आहेत दादा एक लहान बहिण बारामती
अरे एकच वादा अजित दादा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एकच वादा अजित दादा.. कार्यकर्त्तायांच काम करणारा माणूस.. लोकनेता दादा 🙏
दादा तुम्ही भाजपमध्ये यायला खूप उशीर केला. पण भाजपात येण्याचा खूप चांगला निर्णय तुम्ही घेतलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन आता सर्वात मोठा पक्ष भाजप देशाला भाजपची गरज आहे
भाजपच्या विचाराची गरज आहे
दादा आता कर्जमाफी करा शेतकऱ्यांची
जय हो दादा 🎉🎉🎉🎉
दादा बारामती प्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करावा
शेतकर्यांनी कर्जमाफीच्या भरवश्यावर साथ दिली
अभिनंदन.
असेच तिघेही एकजूट रहा डोक्यात हवा जाऊ देवू नका. महाराष्ट्राला पुढे न्या.
जय महाराष्ट्र.
❤❤❤❤ दादा हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन बोला जय श्रीराम बोला जय श्रीराम बोला जय श्रीराम 🌹🌹🌹
दादा खूप छ!न, आपण अगदी योग्य, मुद्देसूद, अनुभवी बोल बोललाय. Very Good
दादा आप हो असली खिलाडी, ना देखो हाथ ना बजाओ तुतारी मशाल बुझी तो भी चिल्ला रही है बिलाडी . दादा लगे रहो, जय महाराष्ट्र, जय हिंद
भाजपा बरोबर गेले त्यामुळे विजय मिळाला जय हिंद जय श्रीराम
@@kailasshendkar5336 Exactly 💯 bhau...
लय भारी मस्त मोनमोकळं पणाने खूप सुंदर बोलले
अस स्पष्ट आणी खर बोलणारे फक्त आणी फक्त दादा तुम्हीच
जय शिवराय
दादा गुलाबी रंगाने गुलाबी स्वप्न दाखविले ते मुख्यमंत्री पदाचे पुर्ण होवो.❤
❤ दादा❤
दादा ओबीसी नि खूप साथ दिली महायुतीला....
अजित दादा आपल्या कामाची पावती मिळाली ह्या पाठीमागे महाराष्ट्रातील सर्व तिन्ही पक्षांच्या मतदारांची भरघोस मदत आहे हे आपण जाणता ह्यात सर्व काही आले....
मुत्सद्दी नेता🎉🎉
दादा तुम्हाला खुप काळजी वाटत होती रोहित निवडून येवा मनून
दादा तुम्ही 1 सभा घेतली असती तर रोहित 1243 मतांनी निवडून येण्याच्या आवजी 12 हजार मतांनी विजयी झाले आसते कामदार दमदार आमदार साहेब मजे फक्त आणि फक्त राम शिंदे साहेब ❤🚩✌️
महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनी भावाच्या मनगटाला बळ दिले व भरघोस मताने महायुतीचे सरकार निवडून दिले, असेच सर्व लाडक्या बहिणीचे आशीर्वाद तुम्हा भावाच्या पाठीशी सदैव राहतील पाठीशी 🙌
पवारकाकांच राजकारण संपल्यात जमा आहे.
एकच वादा.... 👌👌👌 !
दादा तूम्ही मतदान ला निघाले त्यावेळेस आईचा आशीर्वाद घेतला तेव्हा सर्व म्हाराष्टाने बघीतले आई गळा भेट त्याआईचा व तुमचा चेहरा बघून मी खूप भावूक झाले दादा आईने जो आशिर्वाद दिला ज्याच्या पाशी आई तो हारुच शकत नाही आई ती आई असते. त्या आशिर्वाद ची ताकत जेष्टाना कळली असेल नातवा साठी प्रतीभा पवार उतरल्या 35 वर्ष आजित ला आशिर्वाद दादा घेतला त्यच्या विचाराला शोभणारे नाही पण दादा आई सोबत होत्या भरघोस यशस्वी झाले आहेत 🚩 खूप खूप शुभेच्छा रामाचे आशीर्वाद तूमच्या पाठीशी आहेत 🚩🪷 मोदी सोबत आहेत 🚩
दादा पुन्हा पुन्हा विनंती करतो पवार साहेब सुद्धा तुमच्या बद्दल एवढ बोलले नाहीत एवढे विकास पुरुष तुमच्यावर गरळ ओकत होता तेवढा विकास तुमच्या पद्धतीने कसा विकासाचा विकास करायचा आहे तो तुम्ही नक्की करा तरच आम्हाला समाधान वाटेल पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा मी एक बीजेपीचा कार्य क र्ता आहे
मा.दादांचे मनापासून अभिनंदन
🎊🌹🎊
हेव्ही वेट काकांचं जोखड फेकून मनस्वी स्वभावाच्या दादांनी स्वतःची स्वतं वाट निवडली.स्वाभिमान सिध्द
केला. मोदींचे महत्व ओळखून नेतृत्वं योग्य वेळी स्वीकारले. आज त्याचे फळ मिळाले.सर्वांना आनंददायी असा विजय खेचून आणला👍🎉
अजित पवार साहेब निखळ दिलखुलास व्यक्तिमत्त्व
कुणी काहीही म्हणा अजित पवारां इतका आश्वासक आणि खंबीर नेता नाही .
महायुतीबरोबर असल्यामुळे दादांना फायदा झाला
अमोल कोल्हा कुठे आहे
राजांच्या नावावर भाकर मिळवली..... खात असेल लबाड
@@chandrashekharhamane889 जंगलात 😂😂
@@chandrashekharhamane889 😂😂😂😂
@@chandrashekharhamane889 कोल्हा बसला आता ऊसात लपुन
हरवला 😂
पॉवरफुल राजकारणी ⏰⏰⏰
आभी नंदन दादा पुन्हा एकदा तुम्हिच बार बार तुम्हीच आमचे खास राज्यातील लोकांच्या मनातील मुख्यमंत्रीपद घ्याव हिच ह्या कार्यकर्त्यांची ईच्छा‼️जय महाराष्ट्र ‼️
शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार तुम्ही म्हणून तुमच्या जास्त जागा आल्या दादा आता लवकरच शेतकरी कर्जमाफी करा
@@baburaosanap5076 honar cha
@@baburaosanap5076 🍌 घ्या 🤣🤣🤣
जीवनरूपी प्याल्यात सुख-दुःखाचे पेय! आदरणीय अजित दादांना मुख्यमंत्री पदी विराजमान करणे हेच आमचे ध्येय
दादा मिळून मिसळून महायुतीचाच एक पक्ष सत्तेत अन विरोधी पक्ष पण महायुतीचाच अस करा अन सगळा महाराष्ट्र। पुढे घेऊन चला। म्हणजे सकाळचा भोंगा तर बंद होईलच पण। एकमेकांना विचारून तुम्हा सगळ्यांना योग्य निर्णय घेता येतील ह्यांना विधान भावनात फक्त नावाला बासुद्या
अभिनंदन दादा
दादा तुम्हि आमचे मुख्यमंत्रीपद व्हावे हिच जनतेची ईच्छा 🇮🇳🇮🇳
जय भगवान दादा तुमचा आणि धनु भाऊ चा येथे शिक विजय पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
लइ जण बोलले ! वाट्टेल त्या स्तरावर जाऊन बोलले
सगळ्यांना पुरून उरले अजित दादा
कडक !!
Karyasamrat Aamdar Ani upmukhymantri ❤❤
दादा मिठाचा खडा शब्द लै भारी वापरला हा
समंदर मे भरा हुआ पानी घडी मे नही भर सकती! अजित दादा का जो विकास कार्य हे शब्द मे नही कहे सकती
सुपर दादा
सुपरी दादा Evm dada
You are great person and very loyal man Go Ahead God bless you
काही बोला हा माणूस एकदम स्पष्ट आणि प्रामाणिकपणे बोलतो. पूर्वीचा मग्रूर पणा तर गेलाच आहे. आत्मीयतेने बोलतो आता. शुभेच्छा
अभिनंदन अजितदादा 🎉🎉
एक होता तो सेफ है, मित्रहो, आपल्या घरीही मोदींचे शब्द मंत्रवत सिद्ध करा प्लीज.
मा.अजितदादा,अनेक शुभेच्छा..💐विपरीत परिस्थितून स्वकर्तुत्वाने झगझगीत यश मिळविलेत.
दादा अभिनंदन जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी
एक रहोगे सेफ राहोगे हे महायुतीने लक्षात ठेवा.. ज्या सरकारला कीर्तनकार, वारकरी साधू संतांचा आशीर्वाद आहेत ते निवडून येणार... काम केले पाहिजे.
दादा आता फक्त किराणा मालाचे रेट कमी करा आम्ही तुम्हाला निवडून दिले जनतेचे कल्याण करा हीच आमची विनंती
दादा तुम्ही आणि आम्ही फलटण आणि बारामती फक्त 22 किलोमीटर चे अंतर तुमच्या शब्दाला मान देऊन फलटणकर आणि प्रचंड मताधिक्याने रंजीत सिंहाच्या उमेदवार सचिन पाटील यांना घड्याळ चिन्हावर निवडून दिले आता दादा तुम्ही बारामती सारखे फलटणला बनवा ही नम्र विनंती श्री बाळासाहेब ननावरे भारतीय जनता पार्टी कार्यकारणी सदस्य
एकच वादा अजित दादा
आपण काय साधलं दादा खररच्च मोठ्या मनाचा विचार करणार किती पैसे वाटले सतर हजार कोटी वागतून सता मिळवली आणास मलिदा गँग. कडून नितीन सातव व महेश उ. तावरे यांनी सादर करावे
Ajit Dada
On of the best politician
We have experienced.
Dada the Great
अतिशय विनोदी नेते मा.अजित दादा ❤❤
दादा तुम्ही वाईट नाहीत पण तुमचे कार्यकर्ते तळागाळापर्यंत पोहोचून गोरगरिबांची कामे करत नाहीत योजना गोरगरिबांना पर्यंत पोहोचत नाहीत तेवढं बघा
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
सुषमा अंधारे कुठं गेली दिसली नाय लय दिवस झालं😂
दादा खरंच सुधारला आहे आता .. बोलणे बघा किती मुद्दे सुध आहे
दादा प्रथमतः आपले अभिनंदन. 🙏🙏 लोकसभेच्या विपरीत वातावरणात आपली राजकीय कारकीर्द संपली असे सर्वांना वाटत होते. परंतु, आपण संयमाने व शांत विचाराने विजयश्री खेचून आणली. यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे. आपण स्वतः व एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस सह संपूर्ण भाजप. प्रत्येक उमेदवारासाठी तू आपल्यापैकी कोणत्याही पक्षाचा असो. त्याला एक दिलाने केलेली मदत. हीच आपल्या विजयश्रीच रहस्य आहे. तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
Love u Ajit dada.. Big fan ❤❤
अरे लेकरे नरेला म्हणणार माणूस फक्त अजित दादा
दादा तुम्ही नियोजन करून हिरा कमवले आहे
असेच नियोजन करून देशाचा विकास होईल
यात शंका नाही
पवार साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है कोन
कामाचा एकच वादा अजितदादा
अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐