तांदळाचे पेढे Tandalache pede, easy pede ki recipe in marathi cook
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- तांदळाचे पेढे Tandalache pede, easy pede ki recipe in marathi cook #withme #chawalkepaderecipe | j1 marathi recipes
Tandalache Pede तांदळाचे पेढे
साहित्य :
तांंदळाचे पीठ 1 वाटी
साखर 1 वाटी
ओले खोबरे 1 वाटी
तूप 2 मोठे चमचे
बदाम
Recipe खूप छान आवडली
❤
Khup chhan zalele pedhe thank u mam
आपलं अमूल्य प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद ☺️ आपले commet मोटीवेशन देतात नवं-नवीन विडिओ बनवण्यासाठी वन्स अगेन Thanks ☺️
**जयश्रीगणेश, नमस्कार!
**खूप छान रेसिपी आहे. मी हे ताटात थापून त्याच्या चौकोनी वड्या केल्यास चालेल का ? ?
Nice recipe
धन्यवाद ❤️ 😊
Thanks for upload this video
Tandalyachya pithacha vas yeu naye mhanun kay karayache
तांदूळ तुपात भाजून घ्यावे मग तांदळाच्या पिठाचा वास येणार नाही ❤️ j1marathi
Mi try kren it's looking very yammy
Thanks a lot
Mi nakki try krnar
Pede chan zale pan pithacha vas yeto
तांदूळ तूपात भाजून घ्यावा मग तांदळाच्या पिठाचा वास येणार नाही ❤️ j1marathi
Pith vatine ghetle ,dudh 1 glass mhanje 3/4yache praman kalale nahi
ग्लासच्या प्रमाणात नाही वाटीच्या प्रमाणात घ्या, 1 वाटी तीन-चौथाई च्या प्रमाण आहे
चवीला कसे लागतात
एकदम मस्त गोड पदार्थ आहे ☺️👌बनवुन पहा
Kiti divs changle rahtata
4 ते 5 दिवस चांगले राहतात
आपला अमूल्य प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद☺️