मी संस्थेच्या मुलाखतीला गेलो होतो त्या मुळे मी माझा एक अनुभव सांगतो,,, हे संस्थे वाले लोकं मुलाखत फक्त नावा पुरती घेते व candidate ला नाव गाव वस्तू प्राणी असे फालतू प्रश्न विचारतात,, व जर त्यांना वाटलं की हा देऊ शकतो तर तेव्हा त्या candidate ला demo साठी बोलावतात,, डेमो झाल्या वर किती द्याल? हा प्रश्न असतो, आणि त्या पदासाठी बोली लागतात... जो जास्त बोली लावेल त्याच selection पक्क...
तेच तेच उमेदवार दिल्यामुळे मिरिट कमी होत नाही . हा एक प्रकारचं कमी मार्क असलेल्या उमेदवारावर अन्याय आहे.याला भरती कशी मनावी ही उघडं पणे चाललेली फसवेगिरी आहे
Khup ch chhan sangitlt sir 🎉🎉🎉thank you sir 🎉🎉🎉 great work 🎉🎉 tumi chhan guidance krta sir & Tumchya video madhe reality aste he mattra 100% once again thank you 🎉🎉🎉 Asech motivated video bnva sir ya teacher recruitment baddl 🎉🎉🎉
काहीपण का मी चॅनेल सुरूच केले 2021 ला .. भरती नाही कोण म्हणले झोप झाली नाही का 2017 ची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आताची पण 60% झाली तेही फास्ट आपणास नोकरी मिळाली नाही का? इतके चिडचिड करत आहेत खरं बोललं की
एका गरीब अभियोक्ताला 150 मार्क्स आहेत पण 90 मार्क्स वाला हा श्रीमंत आहे , श्रीमंत वाला पैसे देणार आणि तो शिक्षक होणार, अस झालं तर पुढे शिक्षक होणार नाहीत मुलांना शिकवणार शाळेत शिक्षक नसतील
गंगाधरच शक्तिमान आहे कसे सांगू आता... सर्व गोष्टी उघड नसतात सांगता येत .याचे उत्तर सर्वांनाच माहीत आहे ..आणि काही संस्था अश्या पण आहेत तिथे फक्त आणि फक्त ज्यांचा demo मुलखात चांगली झाली असेच निवडतात
मी संस्थेच्या मुलाखतीला गेलो होतो त्या मुळे मी माझा एक अनुभव सांगतो,,, हे संस्थे वाले लोकं मुलाखत फक्त नावा पुरती घेते व candidate ला नाव गाव वस्तू प्राणी असे फालतू प्रश्न विचारतात,, व जर त्यांना वाटलं की हा देऊ शकतो तर तेव्हा त्या candidate ला demo साठी बोलावतात,, डेमो झाल्या वर किती द्याल? हा प्रश्न असतो, आणि त्या पदासाठी बोली लागतात... जो जास्त बोली लावेल त्याच selection पक्क...
बरोबर आहे
😢😢 mag sansthechya interview la janyat kahi arth nahi... 😢😢😢
Barobar ahe
Barobar aahe Jo jast paise deli tychech selection hote
पैसे घेतात भिकरचोट
ही परिस्थिती शिक्षण खात्या चालू आहे म्हणून तर हा खेळ खंडोबा झाला आहे,झाल इथून पुढे शिक्षकच कोण होणार नाही
खूप अभ्यासपूर्ण व विश्लेषणात्मक माहिती thank you so much sir🎉🎉🎉
Sir बिना पैशाचा कोणीच लागू शकत नाही.... हेच सत्य आहे.....
मग प्रामाणिक लोकांचं काय
संस्था पैसे घेते काय संस्था पैसे घेते काय घेते तर किती घेते गोल गोल फिरून यापेक्षा नीट उत्तर द्या की जरा संस्था पैसे घेतल्याशिवाय घेतच नाही
तेच तेच उमेदवार दिल्यामुळे मिरिट कमी होत नाही . हा एक प्रकारचं कमी मार्क असलेल्या उमेदवारावर अन्याय आहे.याला भरती कशी मनावी ही उघडं पणे चाललेली फसवेगिरी आहे
शासनाने फक्त b.ed वाल्या शिक्षकांवर आण्याय करतय म्हणजे कसे d.ed वाल्याना 15 हजार जागा आणि b.ed वाल्याना 2 हजार जागा
Khup ch chhan sangitlt sir 🎉🎉🎉thank you sir 🎉🎉🎉 great work 🎉🎉 tumi chhan guidance krta sir & Tumchya video madhe reality aste he mattra 100% once again thank you 🎉🎉🎉
Asech motivated video bnva sir ya teacher recruitment baddl 🎉🎉🎉
Thanks
Thank you for this imp video....khup chhan vishleshan kelat...!!
आता इंटरव्ह्यू साठी 10 लोक मागवणार कालचा निर्णय आहे हा सरळसरळ घोडेबाजार आहे जाहीर निषेध
1:10 मूळे घोडेबाजार होणार 25-30 लाख वाला लागणार. डायरेक्ट बोली लागणार गरीब विद्याथ्याने काय करायचं
25 30 लाख बापरे
Private job dusre ky
1:10
Madhe paisachi tayari Wale select hotil very 😔 bad
पैशासाठीच संस्था मुलाखत घेत आहेत,अन्यथा त्यांनी zp सारखे टीचर मागितले असते.
Thank sir khup chhan mahiti dili mi khup dipression made geli hote
जर त्यांना पैसे घ्यायचे नसते तर त्यांनी त्यांच्या शाळेचे पडे without interview मध्ये का नाही भरलीत
Sir, पाठ टाचन कसे काढावे यावर एक विस्तृत व्हिडिओ बनवा...खूप मदत होईल..
Ho sir
Ho right sir
Yes
तुम्ही किती देणार हे विचारल्या शिवाय मुलाखत संपत नाही हा सगळा घाट घातलेला आहे तो फक्ट पैश्या साठी
सध्यातरी 1:10 आहे सर
तुमचेमुळे शिक्षक भर्ती दोन हाजर सतरा पासुन भर्ती नाही पोर्टल मुळे सवथेचे विरोदकरत सरकार रला जितके दिवस भर्ती लाबली तितकि चागली
काहीपण का
मी चॅनेल सुरूच केले 2021 ला ..
भरती नाही कोण म्हणले झोप झाली नाही का
2017 ची भरती प्रक्रिया पूर्ण झाली
आताची पण 60% झाली तेही फास्ट
आपणास नोकरी मिळाली नाही का? इतके चिडचिड करत आहेत खरं बोललं की
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Domicile certificate father's chya nave aahe navachya agodar Kumari ase na hota shreemati ase zale aahe tar kahi problem yeil ka
एका गरीब अभियोक्ताला 150 मार्क्स आहेत पण 90 मार्क्स वाला हा श्रीमंत आहे , श्रीमंत वाला पैसे देणार आणि तो शिक्षक होणार, अस झालं तर पुढे शिक्षक होणार नाहीत मुलांना शिकवणार शाळेत शिक्षक नसतील
150 marks wala.zp la laganar ki ho
संस्था पैसे घेतेच सर
2017 मधे आमच्या मित्राने 25 लाख कॅश दिलेत
😱
Bhau pagar kiti ahe ata
1:10 ahe sir
2017 chi with interview chi yadi 1 te 5 sathi lagli ka
Lagli v interview pn zale
पवित्र पोर्टल अपवित्र होणार ?. With interview साठी डोनेशन द्यावं लागेल 😮 काय अर्थ राहला... मग परीक्षा घेऊन....
एक द्यायला नसला तरी 9 जन तयार असते...
फार च छान माहिती दिली
छान मार्गदर्शन सर🎉
sir tait la 78 obc women ctete pepar 1.2.pass chance ahe ka sanstha pase ghetat ka sir reply me please
Urdu madhyam chi kon konti jagah portal war aahet ka ?
संस्था पैसे घेत असेल तर पोर्टलचे कोणते काम आहे
Portal che kam aahe ki ekapekshya jast paise denare umedavar santhstela pathavne.
@@rupaliballal4665😂😂😂😂
गंगाधर ही शक्तिमान है😂😂😂😂😂
Tayari fakt paishyachi kara..... Baki kon nai baghat kahi
112 ews female 1and 2tet pass any channce
Konihi ethun puthe bed la admission ghevu naye.jyanchyakade paise ahet tyanchi bed karave
Thank you sir khup chan mahiti सांगितली
Mg nivad yadi udya nakki lagel ka ???
Sir amhi tr tachn pan kadhli ahet Ani path pan ghetle ahet
Chan video sir😊 ..thank you so much ...asach ekhada demo cha pn video banava idea sathi ...
Nakkich
4jagesati agodrch lilav
Hmm
Sir with interview chi list kadhiparynt lagel
1:10 Zale Ata. Ahat kuthe. Ghodebajar chalnar he sangayla jyotishachi garaj nahi.
Thank u so much sir for information ☺️🙏
सर कोणती संस्था होती की त्यांनी direct interview वर घेतला वीणा डोनेशन
Sanstha Parishad ka sansthapak
Hii, sir.. tait paper 2 samajshara sathi book's saaga na.
Sir Aaj chi mahiti ki with interview sati 1:10praman ahahet
तुम्हाला प्रश्नच उत्तर माहीत नाही तर कशाला व्हिडिओ तयार करता..
Hyacha prashana che uttar tumhala.mahit ashe ka te paha aadhi
असा कसा पुर्वग्रह😂😂😂 हा तर एक डोळा बंद करणे आहे. संस्था घेतातच 😂
गंगाधरच शक्तिमान आहे कसे सांगू आता...
सर्व गोष्टी उघड नसतात सांगता येत .याचे उत्तर सर्वांनाच माहीत आहे ..आणि काही संस्था अश्या पण आहेत तिथे फक्त आणि फक्त ज्यांचा demo मुलखात चांगली झाली असेच निवडतात
100% paise ghetatach 25 _ 30 cha rate chalu aahe
Tu dile ka?
Me dile aste tr ya bhartichi vat nasti pahili mazu eka matrinila 2017 la 30 magitle hote an te hi portal through gely vr
@@hccorner4235ho brober bolta pn je pramanik ahe tyanna job bhetu de. Paise wale na nko.
Aase aapanch yevdhe paise bolo tr baki Garib poranche kay hoil
@@hccorner4235 😟
Deled bed koni karna ata😢
Karnare karat aahet ...Bed karnaryachi sankhya 150% vadhali aahe magil 2 year made
Sir with interview madhe study kashacha karayacha
sir video bagnyache titke kashta ghetlat ki tyat sarv and miltil ki ho plz aadhi pahun tar ghya
Akshay 🎉🎉
1:10 प्रमाण.....मुलाखती साठी....
Tho nirnay kal aala aahe video 2 divasapuri banavla hota
Sir 1:10 zal praman
Paisa gheil ka santha
Bakki kiti kahi tayari kara
1:10 आहे
Ho pan video bamvnya aadhi 1:3 hote aankhi pan 1:3 aahe ... Official aajun aale nahi 1:10 ase
ruclips.net/video/fkCFJN3b-qk/видео.htmlsi=KMlzCxyDnhLFJQdu
Smaja sanstha open chi ahe pn jaga sc chi ahe mg sanstha wale tithe pn pahune ghetil ka🎉
SC ch candidate ghyva lagel
Mulakhati 1:10 prama asel ki 1:3 praman asanar
7000×10=70000+16000 etake lok ahet ata
Law re phone 😅😅😅😅😅
संस्थेच्या विरोधात बालतो लाजवाटत नाहीकाय
आधी संपूर्ण व्हिडिओ पहा मग प्रतिक्रिया द्या
आणि प्रतिक्रिया देताना व्यवस्थित type करा
Paise ghetat sir
Sir Cort cha nikal vacha 1:10 la permission bhetli ahe
Tho kal aala video aadhi banvlela aahe
Imi act sanga
सर obc tait 82tet 1/2pass आहे... Any chance
1:10 aslyamude 100 cha Khali asnare lagnar nai
Aaramat
@@Tips4TET😊
कस काय?@@Rish9290
88 OBS CTET pass ahe ky chance ahe ka
Band Kara tamasha.