मग शासनान GM सोया पेरणी साठी शेतकऱ्यांना परवानगी का देऊ नये? कारण GM बियाणं लावल तर शेतकऱ्याचे उत्पन वाढेल. म्हणजे शासन शेतकऱ्यांना GM बियाणे वापरायला बंदी घालत आणि बाहेरून GM सोया चे प्रॉडक्ट आयात करते 😮 असं का?
जय शिवराय साहेब अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये संघटनेचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले पाहिजे व शेतकऱ्याला एकत्रित करून संघर्ष केला पाहिजे तर शेतकऱ्याला न्याय मिळेल
Gm सोया ढेप ले आयात परवानगी. नाही का या सरकार ले जोड्याने माराव. धर्म दाखवून मत घेतो आणि पोटावर पाय देतो. बाहेरूनच सगळे आणायचे तर कशाला भारतीय शेतकऱ्यांना पेरू द्यायचे.भाषणं मध्ये धार्मिकता संगुस्तर है सगळे आपले केलेले प्रताप सांगावे ना.
सोयाबीन आणि बाजार भाव या बाबत स्पष्टता नाहीमग सरकार कोणत्याही पक्षाचे असो हीच समस्या असते ऊस दर पाच हजार रुपये प्रति टन ऊस दर मिळाला पाहिजे सोयाबीन आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमीत मिळणे आवश्यक आहे पण शेतकरी संकटात सापडला आहे तरी अल्पसंतुष्ट आहेत कमीच भावावर चर्चा केली जातेय ऊस कापूस तूर हरभरा पीक भाव मिळत नाही शेतकरी सुखी कसा काय होईल देणारा हा देत नाही शेतकरी संकटात सापडला तरी जास्त रास्त अपेक्षा मिळत नाही
MPs Ak ani. Lilav dusrach soyabin, kpas, srv pikachi avstå ahe setkri mara desatil jntela fukt dyache av srkarne fukt dile ase aplyalavtayla laget pn setkryachi lut kunala dist nahi
योग्य विश्लेशन वा भुमिका
विश्लेषण एक नंबर आहे सर
खूप छान, अभ्यासपूर्ण म्हणतात ते हेच.
भाऊ खुपच विस्तृत मांडणी पण शेतकऱ्यांच्या लक्ष्यात येत नाही . जय किसान
2014 मध्ये याच्यावर विश्वास ठेऊन उरावर घेऊन बसलोय आपण..
ती मोठी चूक होती हे आता समजत
एकदम शेतकरी विरोधी सरकार आहे हे ..
भाजप हटाव , gm सोयाबीन पेरायला बंदी पण पेंड आयात करायला परवानगी वा रे सरकार
अतिशय परखड आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण....
शेतकरी विरोधी सरकार हटवा शेतकरी वाचवा सोयाबीन 7,000 हमीभाव गंरटी द्या
भाऊ मध्यप्रदेश च्या शेतकर्यांची आंदोलाना प्रमाणे महाराष्ट्रात आंदोलन पेटवा आम्ही सर्व शेतकरी तुमच्या सोबत
या सरकारवर आमचा आता विश्वास नाही सर यांनी काही केले तरी आम्ही शेतकरी यांना परत मतदान करणार नाही
1 number vichar ahet tumche sir .laybhari......
मग शासनान GM सोया पेरणी साठी शेतकऱ्यांना परवानगी का देऊ नये? कारण GM बियाणं लावल तर शेतकऱ्याचे उत्पन वाढेल. म्हणजे शासन शेतकऱ्यांना GM बियाणे वापरायला बंदी घालत आणि बाहेरून GM सोया चे प्रॉडक्ट आयात करते 😮 असं का?
जावंधीया जी आपण भा. ज. पा. समर्थाक होतात ही आपल्याच कर्माची फळे आहेत
खुप खुप धन्यवाद तुमचे.... तुम्ही एक बोलता बाकी सर्व विरोधी आणि सत्ताधारी काहिच बोलत नाही...
शेतकऱ्याला वाली कोणी नाही आशा पडेल तर ठामपणे सांगितले आणि व्यापारी तर भावच दिनात सोयाबीनला
अभ्यासपूर्ण विश्लेषण सर जी.
जय शिवराय साहेब अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये संघटनेचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले पाहिजे व शेतकऱ्याला एकत्रित करून संघर्ष केला पाहिजे तर शेतकऱ्याला न्याय मिळेल
Gm सोया ढेप ले आयात परवानगी. नाही का या सरकार ले जोड्याने माराव.
धर्म दाखवून मत घेतो आणि पोटावर पाय देतो.
बाहेरूनच सगळे आणायचे तर कशाला भारतीय शेतकऱ्यांना पेरू द्यायचे.भाषणं मध्ये धार्मिकता संगुस्तर है सगळे आपले केलेले प्रताप सांगावे ना.
सोयाबीन रेट कमी आहे सरकार नीच आहे सरकार पडणार
Sir Maharashtra la jalna distric mahdhe3200rs bahv ahe shetkari soca 8:20 sd
फडणवीस त्यावेळी सहा हजाराचीं मागणी करत होते आता काय तोडं गप्प करून बसलायं
आपले म्हणने खरे आहे सरकारन जी एम सोया डि आओ सी आयातीवर बंदी केली पाहीजे नाहीतर भारतात जी एम सोयबीन लागवडीला परवानगी दिली पाहीजे
चार साल शेतकर्याची वाट लावली आता विधानसभेला लोक जोडे मारतील असे वाटले म्हणूण मलम पटी केली भाऊ म्हणतात तसेनीयोजन करा नसता मैदाण तयार आहे
खूप मोठा धिगणा होणार आहे. नुसते तत्व ..... सांगू नका 6000 होणार आहे की ते सांगा
Ek nambar
हे सरकार 100 टक्के पडणार
1:56 1:56 1:56 2:04 2:04 2:06 2:06 2:09 2:09 2:10
You are right sir
शेतकऱ्यांचं नुसकान जायल आहे
सरकारच धोरण शेतकर्याचे मरण
विजुभाऊ आपन अभ्यास पुरन मांंडनी करुन जेमत मांडता तयाबददल अभिनंदन.
महाराष्ट्रातील शेतकरी नेते मेले का आंदोलन करायला काय झाले
शेतकरी जागा नाही सर.
शेतकरी संघटनेचे नेते संपविण्यात यांचा देखील मोलाचा वाटा आहे.
नमस्कार ,विजय भाऊ
अंबानी ने विकत घ्यायला पाहिजे आता आमची सोयाबीन इलाज नाही काही बाकी
सोयाबिण भाव 200नेवाढतो आणी तेलाचे भाव किलोला 30 रू वाढले
Jay Jawan Jay Kisan Sheth Kerala changla bhav Mela Sarkarr pardon taku
लाडकी बहीन योजना चे परिणाम है रिजार्च महाग सरकारी पैसा मोफत योजना बनाई है
खूप खूप धन्यवाद सर आपलं रामचंद्र स्वामींना काढण्याचेही खर्च निघत नाही आमच्याकडे 140 रुपये आहे सोयाबीन लस का भाव का नाही
जोपर्यत जिएम सोया,कपासीची परवानगी शिवाय भाव मिळणे शक्य नाही.😊
75वर्ष शेतकऱ्यांना चा कार्यक्रम संपवून टाखल.
सोयाबीन आणि बाजार भाव या बाबत स्पष्टता नाहीमग सरकार कोणत्याही पक्षाचे असो हीच समस्या असते ऊस दर पाच हजार रुपये प्रति टन ऊस दर मिळाला पाहिजे सोयाबीन आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमीत मिळणे आवश्यक आहे पण शेतकरी संकटात सापडला आहे तरी अल्पसंतुष्ट आहेत कमीच भावावर चर्चा केली जातेय ऊस कापूस तूर हरभरा पीक भाव मिळत नाही शेतकरी सुखी कसा काय होईल देणारा हा देत नाही शेतकरी संकटात सापडला तरी जास्त रास्त अपेक्षा मिळत नाही
खरे आहे मरण तर ठरले ले आहे
चार हजारच्या पुढे सोयाबीनला भाव नाही आण तूम्ही सोयाबीन एम एस पी पर्यंत सोयाबीन गेली म्हणता.
Sarkar padanar
Shetkaryache sarkar nahi he
5 varsha pasun tech bhav soya
41 kg भाव आहे
शेतकरी फाशी घेईल नाहीतर काय करेल
❤❤❤❤
2021 madhe soybean la khup motha virus alta so pn rate wadhle hote
Tewa palm oil rate pn 180 parent pochle hote
ज़ीरे
Kapus la good rats dya
तुम्ही तर आयात कर वाढवला म्हणता?
Soyabean perna band Kara.
Jawndiyaji apana ek pure shetkari nete ahath ayat niryat he ek remot control ahe.tymule shetkari bhikala lagle
MPs Ak ani. Lilav dusrach soyabin, kpas, srv pikachi avstå ahe setkri mara desatil jntela fukt dyache av srkarne fukt dile ase aplyalavtayla laget pn setkryachi lut kunala dist nahi
Shetkari madhe ekta nahi.mhanun he sarkar la farak padat nahi.
Hi shetkaryanchi thatta ahe muddal hi neeght nahi karch zast ani bhav atyant kami
😅 4:03 4:08
Sarkar badlu ya
Bhau shetkari तुमच्यासोबत
Bjp Sarakar Aaj Pryant Na Vapsriche Na Kaamgaranche ना Setkariyanche Na Eduction Vidyaarche Na Goorharibaache Kaam Kele Kiava pahile Ahe ka?
He sarkar labad aahe
Kapus
2014 नंतर अच्छे दिन आले आहेत हे उगाच बोंबलत आहेत
तुला आतुन दिलं वाटत शेतकरी दिसत नाही