#vba

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 6

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 37 минут назад +2

    सर्व समाज एक व्हा आणी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडुन आणा हि काळाची गरज आहे व वंचिताचे प्रश्न विधान सभेत सोडवा हि विनंती.दल बदलु नका विनंती ☝👍👌🙏🙏🙏

  • @sharadsharad8631
    @sharadsharad8631 53 минуты назад +1

    माझ्या सर्व दलित बांधवांनो सर्वांना आवाहन करण्यात येते की आपण सर्व आंबेडकर पक्षांना एकत्र करण्याचे आवाहन केले असता कोणी एकत्र येत नाही कारण ते स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष समजतात. अशा परिस्थितीत सर्व आंबेडकरवादी विचाराच्या लोकांनी एकतर्फी मतदान वंचित बहुजन आघाडीला शेवटची संधी समजून देण्यात यावी कारण वंचित बहुजन आघाडी जिंकण्याच्या रेसमध्ये आहे अश्या वेळेस आंबेडकरी विचारांच्या लोकांचे मतदान वंचीत बहुजन आघाडीच्या बाजूला मिळाले तर महाराष्ट्रात नवीन इतिहास घडेल व आपले आमदार निवडूण आल्यावर आपले एससी एसटी चे वाचवता येईल. जय संविधान, जयभिम

  • @bhagyashriadmane5417
    @bhagyashriadmane5417 47 минут назад +1

    Jai bhim

  • @meenapatole5586
    @meenapatole5586 13 минут назад +1

    डॉ गुप्ता अचानक पणे निवडून येणार कारण उल्हासनगर ची जनता ठाणे कल्याण बदलापूर अंबरनाथ येथे शिंदी समजा निघून गेला आहे. सध्या उल्हासनगर मध्ये बुद्ध up मुस्लिम दलित आणि इतर समजा मतदान करणार आहेत. शिंदी समाज आळशी आहे त्यामुळे डॉ गुप्ता निवडून येणार 👍👍👍👍🌹🌹🌹🙏🙏

  • @UjwalaMohod-e3i
    @UjwalaMohod-e3i Час назад

    VBA

  • @ganeshkhandare9982
    @ganeshkhandare9982 Час назад

    नको आम्हाला कोणाचे हजार पंधराशे दारू मटन, SC, ST, OBC, Muslims, गरीब मराठा, समाजाला पाहीजे असेल आरक्षण तर दाबतील गॅस सिलिंडर निशाणीचे बटन, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो VBA Akola Maharashtra ✌✌