दादा त्र्यंबकेश्वर के पाटोदा त्र्यंबकेश्वर ते परळी वैजनाथ त्र्यंबकेश्वर ते लोणार त्र्यंबकेश्वर ते चिखली मुंबई सेंट्रल पुणे अहमदाबाद हानगल कर्नाटक सर्व बस त्र्यंबकेश्वर उभे असतात तर आपण त्र्यंबकेश्वर ते लोणार असा रूट करावा किंवा नाशिक ते तुळजापूर नवीन स्लीपर बस चालू झाली दादा
त्र्यंबकेश्वर ते परळी वैजनाथ हा रूट खूप मस्त आहे त्र्यंबकेश्वर वरून बस सकाळी 6:30 वाजता आहे मार्ग नाशिक सिन्नर संगमनेर श्रीरामपूर नेवासा शेवगाव गेवराई बीड आहे हा रूट तुम्हाला करायला हवा दादा
भाऊ नाशिक ते शेगांव किंवा नाशिक ते नागपूर कर दोघं long route आहेत नाशिक ते शेगांव :- सकाळी ८ वाजता धुळे मार्गे नाशिक ते नागपूर Time नाही माहित पण स्लीपर सिटर किंवा हिरकणी असते ❤
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️ ನನಗೆ ಇಷ್ಟ ಬಾರಾಮತಿ ನನಗೆ ಇಷ್ಟ ತ್ರ್ಯಂಬಕೇಶ್ವರ व्हिडिओ चांगला आहे सर, अप्रतिम आहे ❤️ मला बारामती आवडते मला त्र्यंबकेश्वर आवडते
परळी वैजनाथ ते नांदगाव ही बस चालू आहे route खूप मस्त आहे
ओम नमः शिवाय
🥰wah Aprtim khup chan pravas Atishay bhari vatale 💯💯💯💐💐💐🌺🌺🌺👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏
दादा खूप खूप धन्यवाद हा प्रवास केल्या बद्दल 😊खूप मस्त प्रवास होता.🙏🙏
Please JALGAON MAHARASHTRA TO SEALWASA GUJRAT MASRTC BUS
त्र्यंबकेश्वर ते परळी वैजनाथ करा दादा रोड खूप मस्त आहे मार्ग नाशिक सिन्नर संगमनेर श्रीरामपूर नेवासा शेवगाव गेवराई बीड आहे हॅपी जर्नी
आज ५ वाजता येईल ....✅
🚩🚩Om Namah Shivay 🚩🚩
राहुरी बस स्थानक नविन बांधत आहेत. खुप छान.
भाऊ...नाशिक ते अकलूज....हा रूट कर दादा प्लीज....😢❤❤❤❤❤❤❤😊❤❤😊❤😊❤😊❤😊😊
Ek no vlogs❤🎉🎉
ह्या season मध्ये back to back vlogs pahije dada 😅😅😅
हर हर महादेव ❤
लातूर अकलूज❤
हृदय गाव अकलूज❤
तुळजापूर अकलूज❤
अक्कलकोट अकलूज❤
सोलापूर अकलूज❤
ह्यापैकी रूट कर दादा. Please....🥺🙌😔😔😔❤❤❤
ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर ते परळी वैजनाथ नेवासा आगार
त्र्यंबकेश्वर ते परळी वैजनाथ खूप मस्त रूट आहे मार्ग सिन्नर नाशिक संगमनेर श्रीरामपूर नेवासा शेवगाव गेवराई बीड आहे
दादा
त्र्यंबकेश्वर के पाटोदा
त्र्यंबकेश्वर ते परळी वैजनाथ
त्र्यंबकेश्वर ते लोणार
त्र्यंबकेश्वर ते चिखली
मुंबई सेंट्रल पुणे
अहमदाबाद हानगल कर्नाटक सर्व बस त्र्यंबकेश्वर उभे असतात
तर आपण त्र्यंबकेश्वर ते लोणार असा रूट करावा
किंवा नाशिक ते तुळजापूर नवीन स्लीपर बस चालू झाली दादा
त्र्यंबकेश्वर ते परळी वैजनाथ हा रूट खूप मस्त आहे त्र्यंबकेश्वर वरून बस सकाळी 6:30 वाजता आहे मार्ग नाशिक सिन्नर संगमनेर श्रीरामपूर नेवासा शेवगाव गेवराई बीड आहे हा रूट तुम्हाला करायला हवा दादा
भाऊ नाशिक ते शेगांव किंवा नाशिक ते नागपूर कर दोघं long route आहेत
नाशिक ते शेगांव :- सकाळी ८ वाजता धुळे मार्गे
नाशिक ते नागपूर Time नाही माहित पण स्लीपर सिटर किंवा हिरकणी असते ❤
नाशिक - नागपूर रात्री ८ वाजता आहे
नाशिक - अमरावती पहाटे ०५:०० वाजता
नाशिक - रत्नागिरी संध्या . ५ वाजता
नवीन CBS मेंळा स्टैंड मधून
छान पावसाळी वातावरण
बारामती ते हैद्राबाद स.7.00
बारामती ते रावेर स.7.00
बारामती ते बेळगाव स.10.30
बारामती ते जळगाव स.6.00,9.00
बारामती ते धुळे स.6.00
हे रुट कर भाऊ एकदा
👍
Trimbakeshwer to parli vaijnath route Kar dada NEWASA Depo chya busne
त्र्यंबकेश्वर पलूस चा व्हिडिओ करा
Satana - Kolhapur or Kolhapur- Satana kara bhau route ek veles tari
Pune to malkaputr
खुप छान व्हिडीओ आणि प्रवास. पावसाळ्यात बहुतेक बस स्टँड ची दुर्दशा झालेली दिसत आहे.
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️
ನನಗೆ ಇಷ್ಟ ಬಾರಾಮತಿ
ನನಗೆ ಇಷ್ಟ ತ್ರ್ಯಂಬಕೇಶ್ವರ
व्हिडिओ चांगला आहे सर, अप्रतिम आहे ❤️
मला बारामती आवडते
मला त्र्यंबकेश्वर आवडते
सरकारला विनंती की महाराष्ट्रातील बस स्थानके सुधारा
Panvel te kolhapur
So beautiful video and audio edit bhau❤
Shree Swami Samarth
फलटण मलकापुर ❤ 😊 एकदा
❤Har har Mahadev❤
धन्यवाद भाऊ बाकीचे पण
होत असतील तर
बारामती ते रावेर कर 7.00
मोठा long rut ahe हा कर
हर हर महादेव 👏👏👏👏
❤
दादा बारामती - धुळे route try करा ना
kalyan te Chalisgaon route kra please malshej ghat, aalefata, sangamner, Shirdi, malegaon marge ahe
दादा एकदा मसवड ते नाशिक दहिवडी आगार रूट करा...🙏
Kolhapur to hyderabad bus pravas kara karan tya route la seater sleeper bus ahe
#amcha sangola
New route औरंगाबाद to हैद्राबाद
धुळे यवतमाळ धुळे बारामती धुळे मुंबई प्रवास करावा
Dada Nashik To Akluj Ha Rut Kra❤😊❤❤❤
Happy journey 👍👍👍👍
बारामती ते हैद्राबाद 7.00
हिरकणी बस आहे long rut आहे
हा रुट कर एकदा
Sir Mumbai to dapoli Kara please ani teh Baramati cha video mast ahe 👍🏼
BHAU IGATPURI TE PUNE VIA BHANDARDARA, AKOLE HA ROUTE PN KHUP UNIK AHE
Miraj to sangola kar na bhau ❤
Happy journey bhau 🙏
dada mumbai sahada kiva mumbai nandurbar kiva pune ihdore
Baramati to parli vajinath see root
nice journey and vlog but worst bus 😮
Kolhapur tonashik roetkir
Dada 1st View 1st Like & 1st comment
Love from Ahmednagar
नगर नाशिक 170 किमी आहे मी नेहमी जातो नाशिकला
Kilee DHARUR to AALANDI * DHARUR to amravati
तुळजापूर ते भिवंडी हा रुट कर मी येरमाळकर❤❤
Baramatit to lonar
आम्ही पण नगर ला राहातो भाऊ 🙏🙏
अक्कलकोट ते वेंगुर्ले हा रूट कर की दादा
कमीत कमी ड्रायव्हर लोकांना comfortable seat dya yaar😢
भाऊ जरा लवकर व्हिडिओ अपलोड करत जा
बारामती ते धुळे करा
Baramati Paithani kara ha marga baramati bhigean karjat mirajgaon pathardi ya marge jati
त्र्यंबकेश्वर ते गंगाखेड रूट करा
मालेगाव (नाशिक) ते जाफ्राबाद करा.
Jay bhim 🇪🇺 jay shivrya 🚩
नाशिक तुळजापूर कर प्रवास
मंडळी नाही तर मादंळी आहे अन् दर एकादशी ला गर्दी असते
Jamkhed kolhapur route kr
जालना कोल्हापूर करा
Bhau wai te latur kara 2 mahinya pason sangtoy baki sarv chaan 😊🎉
नगर ला पाऊस नाय झाल अजून भाऊ फार कमी पाऊस नगर ला 🙏
भिमाशंकर कोल्हापूर बस करा ना
Time?
Boisar to pathan rut kara
Mukead shikar shiganapur
Nashik to- इंदोर. नागपूर. अकोला. अमरावती. यापैकी कर दादा नाशिक विभागातून रुट.
भूम - रत्नागिरी रूट करा एकदा
भावा जपान ते अमेरिका प्रवास केव्हा करनार