ब्रेकींग न्युज. महाविकास आघाडी सभेत शिवसैनिक मोहन बांगर यांचा संताप अनावर. केला सभात्याग..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 42

  • @marutivishwasrao1849
    @marutivishwasrao1849 День назад +38

    मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे पण मी मोहनशेठच्या बोलण्याशी शंभर टक्के सहमत आहे

  • @nm6746
    @nm6746 20 часов назад +13

    ओतूर डिगोरचं नाव चं घेऊ नका आप्पा इकडं पक्ष बघून नाही तर शरद दादा भिमाजी सोनवणे या नावावर मतदान होतंय त्या मुळे तुमी आमचा इकडचं नाव चं घेऊ नका

  • @akshaykale7088
    @akshaykale7088 День назад +33

    मोहन जी आपली भूमिका आम्ही बाजार समिती च्या इलेक्शन लाच बघितलं तुम्ही किती कट्टर न ते आम्हाला माहित आहे

  • @vish1500
    @vish1500 День назад +29

    ख़ुशी ख़ुशी
    आपला माणूस 🚩

  • @sahil8201
    @sahil8201 19 часов назад +4

    शेठ ओतूर पत्ता ते अकोले तालुक्या पर्यंत ची हद्द शरद दादांची वोट बँक आहे😅
    एक ही सभा, गावभेट न होता अनेक गावांमधे दादा ला लीड आहे

  • @navnathpawar7502
    @navnathpawar7502 18 часов назад +5

    मोहन शेठ तुम्ही शरद दादांच्या गटात या तुम्हाला नक्की न्याय मिळेल.

  • @swapnilahinave751
    @swapnilahinave751 День назад +16

    दादा ना जॉईंट व्हा मेहनत करा न्याय नक्की मिळेल 🛺🚩🚩

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 17 часов назад

      नाही होत दादा बोलले उद्धव ठाकरे कडे जाणार बोलले आणि निवडून आल्यावर गेले मिंधे कडे ज्या शिवसेना कडून मत घेतली त्यांच्या बरोबर ही प्रतरना आहे

    • @mahesh15224
      @mahesh15224 16 часов назад +1

      ​@@kishorbelkar9090हिंदुत्वाची भूमिका सोडणार तिकडे जाणे म्हणजे चुकीचे आहे संपूर्णतः 100% हिंदुत्वाची भूमिका घेतलेल्या उद्धव ठाकरे जाण्यात काही तरी अर्थ आहे

  • @baluchakave3018
    @baluchakave3018 День назад +16

    2223❤

  • @kanifnathmitraman5921
    @kanifnathmitraman5921 6 часов назад +1

    Paise vatap dusaryakade dili ha problem ahe

  • @भक्तीरंगचॅनेल

    काही फरक नाही पडणार
    आपल्या गावात लीड नाही

  • @Chetanmandlik9637
    @Chetanmandlik9637 День назад +12

    खरं बोलले राजीनामा द्यावा. कामच नाय केल काही लोकांनी

  • @AbhinavVichar-g5q
    @AbhinavVichar-g5q 23 часа назад +7

    तुमच्या स्वतःच्या गावात बांगरवाडी मध्ये किती मतदान झाले ते पण सांगा

  • @ganeshkale7006
    @ganeshkale7006 День назад +13

    Dingore gan riksha

  • @navnathnavale2282
    @navnathnavale2282 День назад +25

    खुशी खुशी आमचा नेता देवराम लांडे

  • @asharena2526
    @asharena2526 День назад +20

    🛺🛺🛺🛺🚩

  • @qadirshaikh5570
    @qadirshaikh5570 День назад +11

    एकदम बरोबर

  • @Gunjal41
    @Gunjal41 21 час назад +3

    कट्टर शिवसैनिक आहे मोहनशेठ बांगर....

  • @BharatShinde-r3t
    @BharatShinde-r3t День назад +9

    Shivshainik gharcha khaun Kam kartat

  • @Gunjal41
    @Gunjal41 21 час назад +3

    बरोबर आहे...

  • @Vish_b234
    @Vish_b234 День назад +12

    भाऊ dingore आणि ओतूर गटाचा मागील दोन विधानसभा मतदानाचा अभ्यास करा शरद दादाची वोट बँक आहे ती आरोप करणे सोपे असते

  • @ajitt9686
    @ajitt9686 День назад +10

    Paise khalle, ata jamini vadtil tyanchya

  • @ganeshkale7006
    @ganeshkale7006 День назад +7

    Ak no mohan dada

  • @kaushalgatkal7055
    @kaushalgatkal7055 День назад +10

    खरं आहे

  • @TejassBhauJadhav
    @TejassBhauJadhav День назад +4

    हो बरोबर

  • @stolen-4jc
    @stolen-4jc День назад +7

    Ha konala boltoy pan mauli la ka

  • @BharatShinde-r3t
    @BharatShinde-r3t День назад +7

    Yala pn tay re paise

  • @vaishalithorve847
    @vaishalithorve847 22 часа назад +1

    Akdm barobar bole bhau

  • @amarukirde2905
    @amarukirde2905 22 часа назад +1

    खररर

  • @subhashbhoite1309
    @subhashbhoite1309 14 часов назад

    Kon neta naw pn sangaych andharat ka thewta

  • @AkashNeharkar-l7e
    @AkashNeharkar-l7e День назад +9

    Nav sanga na

  • @kaliasgaykar8071
    @kaliasgaykar8071 День назад +8

    जय हो 🎉

  • @सत्यपराजितनहीहोता

    माऊली नी थोडा पाकीट शिपडला असत तर बर झालं असत 😂

  • @Vishwaskhaire1
    @Vishwaskhaire1 День назад +11

    🛺🛺🛺🛺🛺