Sanjay Shisat On Abdul Sattar | अडीच वर्षानंतर ते बोलले मी परत येणार, त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील
8:45
Chhagan Bhujbal: OBC नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर भुजबळ मोठा निर्णय घेणार? Ajit Pawar | Ncp Crisis
11:35
Prakash Shivajirao Shendge | 'बिनकामाचे मंत्रिमंडळात घेऊन कामाचा नेता बाहेर काढला' | Chhagan Bhujbal
HTML-код
- Опубликовано: 21 дек 2024
जरांगे ने चांगलाच खुटा उपटला
काय कामाचा आहे बुजगावणे
झोपा घरी जाऊन शेडंगे साहेब
छगन घड्याळ आणि कमळ बघायच्या कामी आहे
भुजबळ म्हणजे ओबीसी नाही रे😂😂
बाकीच्या मंत्री पदाला धक्का न लावता भुजबळ ला मंत्री पद द्या
🤣🤣🤣
😂😂😂
Kahi pan zala Tari chgan la ..nahi nahi nahi😂
नक्कीच विचार केला पाहिजे 😂
😂😂😂
😂 शेंबडे साहेब
समाधानाने मुठ्या मार😂😂😂😂😂
हांडगे!
1200 कोटी बंगला 😂फार्म हाऊस लय विकास केलाय 😂
अजून एक सदनाचे बांधकाम करायचे आहे तेव्हा यांना मंत्री मंडळात घ्या 😊
स्वतःला निवडणुकीत diposit सांभाळता येत नाही अन् निघाले दुसऱ्याचे मंत्रिपद ठरवायला 😂😂
शेंडगेजी तुम्ही किती ही ओरडलात तरी तुम्हाला कोण आमदार करणार नाही तुम्हांला घेतले नाही कि बाकी बिनकामाचे का
बाकी 17obc मंत्री बिनकामाचे का
काय कामाचा आहे भुजबळ. कधी पण बुलावा येऊ शकते त्याला वरून 🤣🤣
कुणाच्याही मंत्रिपदाचा धक्का न लागता छगन भुजबळ साहेबांना मंत्रिपद देण्यात यावे
😂😂
जरांगेनी आंदोलन केले की जागे होतात, मागे झोपले होतो का भाजपनी मतासाठी ओ बी सी वापरले असे वाटत नाही का?
साहेब, भाजपचे ऐकून मंडल आयोगाला विरोध करणारे ओबीसी होते. त्या आंदोलनात १०० ओबीसीचा बळी गेला होता. यांना नंतर समजलं हे तर आपल्यासाठी आहे.
पंकज भुजबळ यांना विधान परिषदेचे सदस्य म्हणून घेतले आहे फुकटात आमदार केले ना.
याला व्हायचं का? मंत्री आणि तुम्ही कोण ठरवणार कोन कामाचं कोन बिनकामाचे. स्वतःची डेपोसिट जमा होते आणि काय बोलता
अरे अरे प्रकाश शेंडगे तू मनोज जरांगे च्या विरोधात बोलू नको सेंड घ्या
म्हातार्या बैलाला बाजार दाखवा
बहुजन हृदय सम्राट भुजबळ साहेब चा विजय असो 🎉🎉🎉
साहेबांची ज्याच्यासाठी ओरड चालू आहे मंत्रिपद भेटण्यासाठी त्या मंत्र्याची प्रॉपर्टी किती आहे ती जनतेसमोर आणायला पाहिजे आणि ही प्रॉपर्टी एवढी माया जमविली कशी ही जनतेसमोर यायला काहीही हरकत नाही
बिनकामाचे म्हणजे...😅
बीडचे म्हणत आहे का 😅😅😅
छगन अत्ता येरोडा मंत्री
तुला भुजबळ कडून पैसा खाता येणार नाही आता😂
हाके आणि पडळकर कुठे आहे. ते दोघे भुजबळ साहेब तुमच्या मंत्री पदाबाबत काय तरी गौड बंगाल करत आहेत.
झालं न खुप आता तरुणांना संधी मिळाली पाहिजे
भुजबळ साहेब यांचा महाराष्ट्र बांधील आहे का मंत्रिपद करीता.... आणि मंत्रिपद करीता भांडता मग तरूणांना रोजगार द्या म्हणून का नाही भांडत
भ्रष्टाचारावर बोला काहीतरी
तुमचं म्हणणं तर धनंजय मुंडे कडे तर नाही😂
भुजबळ यांना त्यांच्या घरातील सर्व माणसाला राजकारणात आणा सर्वांना मंत्री खासदार आमदार करा सर्वसामान्य लोक कार्यकर्ते
नीतिमत्ता चांगली ठेवा हा चांगले विचार करा समाजाचे
Kiti dele tula
अतिशहाणा
शेंडगे तुमच्या पक्षात घ्या त्यांना😂
काय काम केलं यांना भुजबळ ने
यांच्यात एकाही ओबीसी चा हीतचींतक नाही पदाचे पठान आहेत मंत्री पदा साठी काय काय करा लागले 😂😂😂
💯 brobr saheb 🚩🚩🚩🚩
एकच पर्व ओबीसी सर्व
बहुजन योद्धा भुजबळ साहेब
शेबडे काय पण बोलताय जो बाई बाटलीच्या नादी लागला संपला तसंच शेंबड्या पडळ आणी छगा संपणार
फडणवीस च्या मुख्य मंत्री पदाला धक्का न लावता भुजबळ ला मुख्य मंत्री करा
😅😅😅😂😂😂
महाराष्ट्रा बाहेर राज्यात केला तर, मराठ्यांचा पाठिंबा असेल
आम्ही उपोषण केले की तुम्ही पण उपोषण करा 😅
शेंबडे साहेब असच बोलत रहा
तु नाही का कामा चा? मग् हो ना मंत्री. काय उपटू राहिला का? भुजबळ साहेबां ना पुढ करतो.
Puchat bolty😂😂
Obc obc म्हणून चांगल लुबाडलं
भुजबळ साहेबां शिवाय मंत्री मंडळ होऊ शकत नाही
भुजबळ साहेब वाघ आहे त जरागेची जिरवायला
छगन कमळ बघ
छगन घड्याळ बघ
ओबीसी आंदोलनात भुजबळ, मुंढे, तु,हाके यांनी उपोषणाला बसाव
हे खरं आहे 💯✅😊
मा.भुजबळ साहेब म्हणून OBC नी मत दिले आहे आपण निवडून आलेल्याना विचारू बघा नाशकात तर 1 भंगार सोडून इतर सर्व महायुतीचे आमदारांना सुद्धा भुजबळ साहेब म्हणून बहुजन समाज आणि OBC ने महायुतीला मते दिले आहे
साहेब एक माणूस म्हणजे ओबीसी नाही मी सुद्धा ओबीसी आहे चुकीला चूक आणि खरेला खरा म्हणण्याच हिंमत ठेवा
Hai Hindu ch government ahe
शेंबडे साहेब
संतोष देशमुख प्रकरण बाजूला करणाच केविलवाणा प्रयत्न
😂😂😂😂
शेंडगे साहेब तुम्ही धनगर आरक्षण बोला
भुजबळ काय कामाचा
Only patil ❤️🙏❤️
गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्री करावे obc चे खरे नेते पडळकर साहेब आहेत समाजाशी प्रामाणिक असलेला नेता आहे आता जुन्या जाणत्या नेत्यांनी आता आराम करावा कारण obc समाजाला पडळकर साहेब सारख्या प्रामाणिक नेत्यांची गरज आहे
बरोबर बोलले शेंडगे अण्णा सतरा मंत्री ओबीसीची घेतले ते काहीही कामाचे नाही ज्या वेळी ओबीसी बचाव एल्गार मेळावा घेतला त्यावेळी हे १७ जण कुठ बिळात लपवून बसले होते त्याची दातखीळी बसली होती का ? ते एल्गार मेळाव्याला डिसले नाही मग हे मंत्रीमंडळा मध्ये संरक्षणासाठी घंटा प्रयत्न करणार का ?
Sagli kade jatiywaf bharla aahe
मग सगळे बाहेर काढा... या एकाला घ्या... काय नालायक पणा लावलाय... चित भी मेरी, पट भी मेरी... असं कसं चालेल...
😂😂😂😂😂😂😂😂😂
ओ बी सी च नाव घेऊन छगन चा चांगलाच विकास झाला
खरं आहे...सहमत
Punha corruption karayla ka
पण तुमच्या मागे कुणी नाही
मग बिनकामाचा धनंजय मुंडे बाहेर काढा आणि त्याच्या ऐवजी छगन भुजबळ साहेबांना घ्या. कारण पंकजाताई आहेतच त्यांच्या भगिनी
तू भुजबळ च्या पाठीमागचं राय
शेंगे 😂😂
तुम्हाला कॉपी केल्याशिवाय तुम्हाला दुसरे काही भागच नाही कशाला पाटलाचा नादी लागतय
विनकामाच कामाच ते
Only OBC king भूजळ साहेब 🐯💪
Only one buzbal saheb boss
Bhujabal saheb ❤
🎉
तू काय कामाचा आहेस
Maratha cha ata kay sambhandh ahe .. tumhala maratha la kay milale ki obc maratha chalu .. jail tithe he lok tech Kam karat ahet kadhi maratha koni mhanalel aikle ka ... arkshanacha sarkshan savidhananusar hou shakate tr tumhi ks kay bhita .. mhanje bajula sasane adv ahe tyana mahit ahe maratha samjala kaydeshir milnare ahe
😂😂😂
Munde mahnje obc, bhujbal obc nahi.
Gap re zatya... Chorachi garaj nahi
गप
Selfish
भावी आमदार शेंबडे साहेब
शेंडगे साहेब शांत बसा
Are bhujbal hach obc aahe ka
गप