कवडे साहेब अत्यंत कळकळीने सहकारावर प्रशिक्षण देत आहेत, किती वशिलेबाजी ने नियुक्ती मिळालेल्या ठोंब्याच्या डोस्क्यात बसेल. लेखापरीक्षण सदोष झालेने आमचे गावी बहुसंख्येने थकबाकी ८-९ वर्षापूर्वी भरुन तलाठी कडे निल दाखला देऊन ७/१२ वरील बोझा कमी गेला, आता ९ वर्षात ह्या लोकांना भरलेल्या थकबाकी सह वाढीव व्याजासह नोटीसा बजावण्यात येत आहे. उपनिबंधक सा. कडे पुरावा सह तक्रारी निवेदन दिले जात आहे.
👌👌👌👌
👌👌
अप्रतिम मार्गदर्शन धन्यवाद
Good
प्रामाणिकपणा आहे असे अधिकारी हवेर
Chan mahiti
🎉
Kup chan mahiti saheb
माननीय रावसाहेब नमस्कार,
एकदा लेखापरीक्षक दोषी ठरवले. तर त्यावर कारवाईची माहिती घ्यावी विनंती.
कवडे साहेब अत्यंत कळकळीने सहकारावर प्रशिक्षण देत आहेत, किती वशिलेबाजी ने नियुक्ती मिळालेल्या ठोंब्याच्या डोस्क्यात बसेल.
लेखापरीक्षण सदोष झालेने आमचे गावी बहुसंख्येने थकबाकी ८-९ वर्षापूर्वी भरुन तलाठी कडे निल दाखला देऊन ७/१२ वरील बोझा कमी गेला, आता ९ वर्षात ह्या लोकांना
भरलेल्या थकबाकी सह वाढीव व्याजासह नोटीसा बजावण्यात येत आहे.
उपनिबंधक सा. कडे पुरावा सह तक्रारी निवेदन दिले जात आहे.
Very good kavde saheb
सर
नमस्कार
एका सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सभासद अशा प्रशिक्षण शिबिरास हजर राहू शकतो का?
सुनिल आफळे, (६८).
कृपया सहकारी संस्थेतील कामकाजाच्या तत्त्वाचा फ्लो चार्ट शेअर करा. विशेषतः नोंदणी केल्यानंतर !
Sir mala auditor panal var registration कार्याचा आहे
साहेब तुमचा नंबर हवा आऊ
Panel kadi
साहेब तुमचा नंबर हवा आहे