दादा जम्मू काश्मीर मधून तुमचा येपिसोड बघत असतो आम्ही सगळे जवान ....दादा खरच डोळ्यासमोर गाव उभा करता तुम्ही .... MARATHA LIGNT INFANTRY sagle Jawan tumcha gavti myatr episode chi khup vat bghtata astat ya veli episode motha Kara .....aani tumchya saglya timla aamchya paltan kadun khup khup sarya shubhechya ....
भावा आठवड्यात दोन एपिसोड बनवत जा रे .. ड्युटी करुन आल्यावर एपिसोड बघतो सगळा थकवा निघुन जातो रे .. पंजाब मध्ये असुन पण पुर्ण गाव डोळ्या समोर उभा राहते .. माझ्यासारखे किती तरी फौजी एपिसोड ची खुप आतुरतेने वाट बघतात... धन्यवाद सोन्या भाऊ आणि गाववाडी प्रोडक्शन 🙏🙏😊
गेली दोन दिवस गावठी मॅटर वेब सिरीज चे सर्व एपिसोड पहिले . खूप छान. हॉलीवुड - बॉलीवुड पेक्षा कितीतरी पटीने अभिनय छान केलेला आहे. वेब सिरीज मध्ये बॅकग्राऊंड जे म्युझिक वापरले आहे ते खूप छान आहे. सर्व कलाकारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!!!
लयभारी एपिसोड होता दादा पण आमच्या वाहिनी साहेबाना नाराज करत जाऊ नका आम्हाला रडायला येत बघा !!!विषयच हार्ड♥️ 👌👌🔥🔥आम्ही मुंबई(कल्याण) आमचा सगळा स्टाफ हा सोमवारी सकाळी 11 वाजता सर्वजण एकत्र येऊन तुमचा एपिसोड बघत असतो फुल राडा होतो दादा आणि मज्जा पण येते 🙏🙏🙏♥️
मस्त भाग आहे , ,, प्रेमात विश्वास महत्वाचा असतो , त्याबरोबर समोरची व्यक्ती पण विश्वासाला पात्र असावी , ,,,गैरसमज नात्यात त्रुटी निर्माण करतात , पण विश्वास असावा
Bhava mi Manipur madhe ahe Ani tumche sgle video bagto karan tumhi gavakadchi athavan karun deta rao...... Lai bhari vatatay tumche video bagun ..... Jara mothe video kara ki Bhava ..... Tumhich ek ahat ji gavakadchi athavan kadun deta.....

मनापासून आभार फौजी धन्यवाद 😊🙏
नंबर 1 वीडियो
कुर्ते एपिसोड कधी येनार आहे
😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✅✅🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
❤❤❤❤😊😊😊😊😊✅
आठवड्यातून 2 एपिसोड काढा म्हणजे भारी होईल कोणा कोणाला वाटतंय त्यांनी लाईक करा.....🤘
एपिसोड पाहत असताना ..वेळ कसा निघून जातो..कळताच नाही😂👍🙏🏻👍👍👍👍👍
भावा आठवड्यात दोन एपिसोड बनवत जा रे .. ड्युटी करुन आल्यावर एपिसोड बघतो सगळा थकवा निघुन जातो रे .. पंजाब मध्ये असुन पण पुर्ण गाव डोळ्या समोर उभा राहते .. माझ्यासारखे किती तरी फौजी एपिसोड ची खुप आतुरतेने वाट बघतात... धन्यवाद सोन्या भाऊ आणि गाववाडी प्रोडक्शन 🙏🙏😊
सपने जबरदस्त खुप भारी टोमणे देतीस सोण्याला
🙏सोन्या भावा खरच खरच आणि खरच तुझा विषेयेच खोल आहे भावा मना पासुन आभार मानतो धन्यवाद सोन्या सपनि ❤️❤️👌👌👍👍
Kadak bhavano..sonya & sapna
Khup bhari diste tumche jodi
Monya bhau ek no 😍
Sapnich aani sonyach bhandn mitun tak ki tevd monya bhau .
सपनीचा खरंच लय जिव आहे तुझ्यावर
सपना ताई तुमच्या गळ्यात छत्रपती शिवाजी महाराज दिसले खुपच छान ... 🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
Dhanyawad 🙏
सोन्या भावा कडक अस्तात ऐपिसोड तुजे खुप आवडतात
लयभारी भूमिका साकारली सोन्या दादा
सपना ताई तुमच्या गळ्यात आज छत्रपती शिवाजी महाराज दिसले जय जिजाऊ जय शिवराय
👌
हो अगदी खर आहे महाराज आहेत. पण दुर्दयव एकच आहे. सपना ताई कृपया रमी सर्कल ची एडवरटाइजिंग करू नकोस.
Sarv jan mast kam karat ahet sonya ,monya asech karat raha
थँक्स भाई
सोन्या भावा डोळ्या तुन पाणी काढलस
मस्त भारी ।।।।।।
मनापासून धन्यवाद🙏🤝🤛💒🏩🎀❤💕💞💓💗
ओम्या राणी तुमची लव्ह स्टोरी मस्तच
खूप छान आहे 💯♥️👆👌👌
सोन्या भावातुझा नाद खुळा
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
लय भारी सोन्या भाऊ
डोळ्यातून पाणी आले राव 😭
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Sonya bhava dhanyavad vanva vr video kelas thanks🙏🙏
छान अभिनय जितु दादा,अजय सुरेख अभिनय.
लय भारी संदेश दिला राव सोन्या भाऊ लय भारी. आपल गावठी मॅटर 💯
Very nice
भावा तुझा एपिसोड मी दुबंई बगतो, सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌
🙏🙏🙏🙏😊😊😊😊 एकदम कड़क
गेली दोन दिवस गावठी मॅटर वेब सिरीज चे सर्व एपिसोड पहिले . खूप छान. हॉलीवुड - बॉलीवुड पेक्षा कितीतरी पटीने अभिनय छान केलेला आहे. वेब सिरीज मध्ये बॅकग्राऊंड जे म्युझिक वापरले आहे ते खूप छान आहे. सर्व कलाकारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!!!
आपल्याला खुप आवडते web sirise बघायला गावठी mater lay भारी sapani Sonya गण्या सर्व पात्र खतरनाक
सोन्या भावा नंबर एक गावठी मॅटर सगळ्या टीमला नमस्कार
जबरदस्त मांडलय लेखन जबरदस्त
Very Nice episode Jitu sir👌👌🔥🔥. Dolyatun paani aale episode baghun kharach khup chaan❤️❤️
Mast कडक लय भारी
सोन्या भावा & सपने एपिसोड आवडला
लवकर एपिसोड आणा
👏👏👏👏ही विनंती
सोन्या भावा पुढचे एपिसोड लवकरात लवकर येऊ द्या
सोन्या भावा आमच्या डोळ्यातून पाणी काढले हा भाग आम्हाला आवडला तसेच सर्व कलाकारांचे अभिनंदन
खूप छान संदेश दिला सोन्या भावा
Sonya,monya ,omya lay bhari
लय भारी सोन्या लका आवडला मला भाग
छान आहे सोन्या झाडे लावा झाडे जगवा चांगले संदेश दिला भावा
लय भारी आहे
कडक आजचा eipsode होता डोळ्यातून पाणी आलं सोन्या भावा
लय भारी पिसोड होता राव
एकच नंबर भावा
सोन्या भावा एकच नंबर 👌👌🙏🙏
सर्व टीमचे अभिनंदन सर्वांचं काम अतिशय सुंदर आहे
मोन्या भावा खतरनक्
Thanx
लय भारी. होती राव तुमची जोडी
सुपर एडिटिंग nice episode movie filling
लय भारी 👌
अतिशय सुंदर असा भाग दाखवला आहे
Sonya भाऊ 1 नंबर
Aaj mothers day aahe hya divshi tu bolalas ki banner lavnya peksha Aaila ek saree ghetli tr ti khup khush hoil..tuzya hya vicharla 100 salam
झाडे लावा झाडे जगवा 🌱🌿🍀🍀🌴🌳🌲🌲
खूप छान एपिसोड !! मनोरंजनासोबत खूप छान संदेश पण !!
मनापासून प्रेम करणारी व्यक्ती जेव्हा दुर्लक्ष करायला लागते तेव्हा तीच खरं महत्व कळतं...👍
जबरदस्त
एक नंबर संदेश दिला सोन्या भावा
सोन्या भावा 1 नंबर 👍👍👍
Khup chan....
Mast ahe bhava life made jhal hota kade tare as❤️❤️❤️❤️
सूपर👌👌💐💐💐
लयभारी एपिसोड होता दादा पण आमच्या वाहिनी साहेबाना नाराज करत जाऊ नका आम्हाला रडायला येत बघा !!!विषयच हार्ड♥️ 👌👌🔥🔥आम्ही मुंबई(कल्याण) आमचा सगळा स्टाफ हा सोमवारी सकाळी 11 वाजता सर्वजण एकत्र येऊन तुमचा एपिसोड बघत असतो फुल राडा होतो दादा आणि मज्जा पण येते 🙏🙏🙏♥️
मिठी आता पुढच्या सोमवारी
मस्त भाग आहे , ,, प्रेमात विश्वास महत्वाचा असतो , त्याबरोबर समोरची व्यक्ती पण विश्वासाला पात्र असावी , ,,,गैरसमज नात्यात त्रुटी निर्माण करतात , पण विश्वास असावा
विश्वास खूप महत्त्वाचा आहे.🙏🏻🙏🏻👍👍👍
खूप छान भाग होता mast mast mastसपना दीदी दादा mast
आजचा एपिसोड भावनीक होता पण छान वाटला 👍👍
खुप छान भाई कडक
मस्त सर छान अभिनय केला ❤️🙏👌👍
Kadkk
सुदंर एपिसोडआहे👌👌👌👌
सोनया भाव खरच आई माता असते
khup sundar pn sonya bhava shevta la an na re siriul madhe khup chan ahe ti
लय भारी episode झाला "दादा" 👌🏻😊
Mast Sonya bhau
खुपचं छान होता एपिसोड खरंच डोळ्यातून पाणी आलं राव..,🙏🙏
एकच नंबर टीम👌👌
Khup wait kray lavtay raooo.....
Khup wait kray lavtay raoooo
विषय हार्ड ना भावा... एकदम झक्कास एपिसोड बनवला आहे ❤️❤️👍
खरच आठवड्यातुन दाेनदा विडीयाे बनवत जा विडीयाे बघीतल्या शिवाय करमत नाही खरच साेन्या भाऊ सपनी आपला विषयच खाेल आहे
Mi Gujarat surat hun tumche episode baghato bhari astat khup
लय भारी
लय भारी आहे भाग 👍👍👍
Bhava mi Manipur madhe ahe Ani tumche sgle video bagto karan tumhi gavakadchi athavan karun deta rao...... Lai bhari vatatay tumche video bagun ..... Jara mothe video kara ki Bhava ..... Tumhich ek ahat ji gavakadchi athavan kadun deta.....
Tumchi web series khup Mast aahe dada
Kdk Sonya bhau ❤️
लय भारी सोन्या भावा
Satyach boln patal aplyla bin dudhachi gai sambalty...❤
अतिशय सुंदर
Mastch भावांनो👌👌👍👍
Me nagpur madhun pahat ahe love story kup bhari ahe
सोन्या भाऊ सपनीच्या घरच्यांनी तुझ्या अन् सपनीच्या लग्नाला परमीशन दिलेला भाग काढ ननंद भाऊजयीचा वाद मिटला पाहिजे 🖕💞💞👌👌
मस्त एपिसोड खुप आहे सोन्या भावा
Chan re bhavano
मस्तच
Love kar ya 🤣🤣🤣
Massst,,,👌👌👌
कडक
छान आहे
1 नंबर सोन्या दादा.
लवकर पाठवा एपिसोड राव
खुप छान.👌👌👌
पिसोड पाहत असताना ..वेळ कसा निघून जातो..कळताच नाही🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍🙏🏻🙏🏻👍❤️❤️❤️❤️❤️👍🙏🏻👍
बरोबर
Kdkkkkkkkkkkk