धिरज सर कृपया आपण description box मधे व स्क्रिनवरील subtitle इंग्रजी सोबतच मराठीत दिल्यास कृती करणे सोईचे होईल .आपण मराठी आहोत , आपले प्रेक्षक मराठमोळी सर्वसाधारण च आहेत .
आमच्या मामाच्या गावाला करतात ही भाजी पण तुरीच्या दाण्याऐवजी दुध मोगऱ्याचे दाणे असतात त्याला सोलेवांग म्हणतात खूप छान लागते ही भाजी थँक्स धीरज ही भाजी दाखविल्या बद्दल
Dheeraj 👌👌
आजच तुझ्या कृतीप्रमाणे भाजी केली मी... घरी सर्वांनाच आवडली खूप.... specifically thank you bhai👍👍😘😘
🙏😊😋
व्वा!विदरभा ची शान धीरज किचन 🙏🏻
खुप भन्नाट आहे भाजी मला आवडली मी करून पाहणार आहे 😍😋❤👍👌👌मस्तच आणि अप्रतिम 🙏🙏
Khupach भन्नाट झाली आहे सोले वांग्याची विदर्भ स्पेशल भाजी मस्त
My favourite 😋
Superb !
Thank you so much! 🙏
Khup chhn recipe ahe dada mi pn aaj Shole vaangi banvt ahe same tumchya prosess nusar❤
🙏😊
Wav,mazi fevret bhaji mi विदर्भ ,तील
Thank You 🙏
Khup mast recipe. Tondala Pani sutale
Sangnyachi paddhati khup chhan
Also your personality impressive
🙏😊
We like your recipies
Outstanding recipe.. Thanks Dhiraj .. very simple and easy and most importantly tasty
Awsome recipe, delicious, tasty
Khup chan👍
❤❤
Very nice recipe my
खुप छान 👌👌अप्रतिम
खूप छान झाली भाजी मला ही भाजी खूप आवडते
Khup mastch
Dhiraj pan garm masala kontya company cha ghatla te sang pz
धिरज सर कृपया आपण description box मधे व स्क्रिनवरील subtitle इंग्रजी सोबतच मराठीत दिल्यास कृती करणे सोईचे होईल .आपण मराठी आहोत , आपले प्रेक्षक मराठमोळी सर्वसाधारण च आहेत .
I am from Shendurjana Ghat...we have different type of Sole/ waal
Khupch chan
Mast recipe 👌
Awesome performance! I love this delicious menu❤ My friend, have a beautiful day❤stay connected❤Thanks for sharing❤
आमच्या मामाच्या गावाला करतात ही भाजी पण तुरीच्या दाण्याऐवजी दुध मोगऱ्याचे दाणे असतात त्याला सोलेवांग म्हणतात खूप छान लागते ही भाजी थँक्स धीरज ही भाजी दाखविल्या बद्दल
Yess mummy✌️
Perfect recepie
Khup chan 😍
Very nice
Thank you 😊
👌👌
Masatach 👌👌😋👍
आईला आवडते 👌👌👌👌
Mast
रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद भावा
🙏🙏🙏🕉🔱🚩🌸🌼
लोखंडी kadhai वापरा please
हो खरच
Turichya danyala sole mhnta tr sola ( chole ) la Kay mhnta tumhi ? 🙃
Harbara, chane
Looks delicious but too oily....try to make it in less oil please 😊
It is from vidarbha it can't make less oil it is speciality to use more oil
Dhiraj nehmi pramane tujhi recipe khoop avadli. Pun he sole kuthe milat nhi re punyala