चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.४१ || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.41

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 1,8 тыс.

  • @laxmannaikwadi2627
    @laxmannaikwadi2627 4 года назад +96

    आयला हे बाळासाहेब म्हंजे लेका
    अजबच रसायनच आहे राव
    #भरत शिंदे #
    Hats off to you

  • @vijaybandal2721
    @vijaybandal2721 4 года назад +223

    परभणीच्या खालत अमेरिका आहे😂🤣😂🤣 बाळासाहेब फॅन्स लाईक करा

  • @jiteshkamble3904
    @jiteshkamble3904 4 года назад +12

    एकदम झकास खरचं शब्दच नाहीत तुमचे सर्वांचे कौतुक करायला एवढ छान सादरीकरण सर्व कलावंत करतात व लेखन सुद्धा खुपच छान रोजच्या ग्रामीण जीवनातील प्रसंगातून च किती पात्र आणि विनोद तयार होत असतात हे तुम्ही दाखवून दिले असेच वेगवेगळे विषय घेऊन विनोद आणि प्रबोधन करत रहा याच आमच्या कडून शुभेच्छा..... आणि तुमच्या वेब सिरिजमध्ये अश्लील भाषा नसते किंवा पांचट विनोद नसतात हे खूप चांगले आहे म्हणूनच आपली वेब सिरिज खुप छान आहे व सर्व कुटुंबातील व्यक्ती सोबत बघाय सारखी आहे परत एकदा तुम्हा सर्व कलावंतांना हार्दिक शुभेच्छा.....

  • @sachinshelke9467
    @sachinshelke9467 4 года назад +27

    आज खूपच मजा आली .
    वा सुभाष राव ,पाटील ,रामभाऊ , बाळासाहेब धमाल झाली खूप. पांडुरंगाच्या कृपेने असेच आम्हा सगळ्यांना हसवत राहा हीच विनंती.

  • @harshavardhanlavate4038
    @harshavardhanlavate4038 4 года назад +487

    आस कोणा कोणाला वाटत रामभाऊ ला एकदा तरी सरपंच पद दिलेच पाहिजे. त्यांनी करा लाईक😃

    • @कोतकर
      @कोतकर 4 года назад +7

      नका राव तो पस्तिस एकराचा हिशोब आपल्या प्रत्येकाला ऐकावं लागेल 🤣🤣🤣🤣🤣

    • @yogeshpawar1975
      @yogeshpawar1975 4 года назад +4

      Balasahebanla bhetl pahinjel...eka ekacha karykramch lawto...

    • @jagannathmagar9378
      @jagannathmagar9378 4 года назад +4

      रामभाऊ सरपंच होणे योग्य नाही सरपंच शांत संयमी असावा ,गावचा विकासात्मक दृष्टीकोन डोळ्या समोर ठेऊन निर्णय घेता आले पाहिजे

    • @कोतकर
      @कोतकर 4 года назад +2

      😂😂

    • @pruthvirajsukhadan7125
      @pruthvirajsukhadan7125 3 года назад +1

      @@कोतकर श्री

  • @Abhi7475-c5h
    @Abhi7475-c5h 4 года назад +156

    बाळासाहेबांच्या मुली ही खुप छान काम करतात, सृष्टीप्रिया आणि प्रियदर्शनी ...

  • @chetandhumal990
    @chetandhumal990 4 года назад +161

    बाळासाहेब फॅन क्लब 🧡
    बघतुस काय, डोळंच काढीन !!

  • @ashokkajale7700
    @ashokkajale7700 4 года назад +111

    आमच्या परभणी च नाव घेतलं हे लय भारी केलं बाळासाहेब तुम्ही जगात जर्मनी आणि भारतात परभणी अभारी आहे तुमचा

  • @onkargagare8925
    @onkargagare8925 4 года назад +36

    हे वेळेला खूप महत्त्व देतात, बरोबर ८ ला व्हिडिओ अपलोड केला जातो.🔥🔥👍

  • @sanketveer3723
    @sanketveer3723 3 года назад +44

    😎बाळासाहेब-परभणीच्या दोन चार पावलं पुढ अमेरिका हाय आज मला कळलं👌🔥😂🤣😅बाळासाहेबांचे फॅन ठोका लाईक.

  • @panduranglohar404
    @panduranglohar404 4 года назад +167

    आपल्या लाडक्या बेबसीरिजसाठी एक लाईक तर ठरतोय ना, बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव बलभीम पाटील यांना नमस्कार,,,😊😊😊😊😊

  • @ashishkudale4727
    @ashishkudale4727 4 года назад

    जगात भारी वेबसिरिज आहे ही ....एकदम कडक

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 4 года назад +92

    बाळासाहेब आणि रामभाऊ फॅन क्लब असणाऱ्यांनी ठोका like😎😎😎😎😎

  • @tribalchief4639
    @tribalchief4639 4 года назад +44

    बैल गाडा शर्यत वरील बंदी उठवण्या साठी एक भाग नक्कीच भणंवा ही माझी विनंती आहे plz plz 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @कोतकर
    @कोतकर 4 года назад +78

    आजच्या भागात पाटलांनी नातवाला तिनं सल्ले दिले फार छान दिले ते तिन सल्ले प्रत्येकाने अमलात आणली पाहिजे

  • @सह्याद्री-झ7ख
    @सह्याद्री-झ7ख 4 года назад +23

    अप्रतिम अप्रतिम आजचा भाग जबरदस्त होता रामभाऊ बाळासाहेब आणि पाटील जबरदस्त अभिनय
    गावातील जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ या विषयावरती एखादा भाग बनवा

  • @santoshkakad3588
    @santoshkakad3588 4 года назад +27

    अगदी सुंदर आहे आजचा भाग
    पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा

  • @tusharkamble9052
    @tusharkamble9052 4 года назад

    अप्रतिम एपीसोड
    खुप छान

  • @Vidyapeeth-c5k
    @Vidyapeeth-c5k 4 года назад +101

    काही म्हणाराव पण कांबळेश्वर मधी झाडे 🌳🌴 लय लावली राव 🙏

    • @rahulpatil974
      @rahulpatil974 4 года назад +13

      सरपंच बाळासाहेबांची बायको आहे आणी उपसरपंच राम भाऊ ची बायको आहे.. ओरिजनल मधे

    • @bhaskarkhedkar1008
      @bhaskarkhedkar1008 4 года назад +1

      Mm

    • @bhaskarkhedkar1008
      @bhaskarkhedkar1008 4 года назад +1

      P

    • @bhaskarkhedkar1008
      @bhaskarkhedkar1008 4 года назад

      Shelkemmmpppmpmmmp pppmppppmpppp; ppppmpmppp0mppppppp; mpppp; ppppmppmpppppmpmpppp0ppmppppppppmppppp0

    • @bhaskarkhedkar1008
      @bhaskarkhedkar1008 4 года назад

      Pppmppppmpppp; ppmpppp0ppmpppmppppppppppppmppmpppmpppmmpp

  • @kiranmore5005
    @kiranmore5005 4 года назад +1

    एकच नंबर लय हसलो राव

  • @romanempire5491
    @romanempire5491 4 года назад +35

    🙏फक्त एक विनंती अर्ध्या तासाचा एपिसोड वरून एक तास करावा🙏plez

  • @ajitbhosale3289
    @ajitbhosale3289 4 года назад

    एक नंबर मस्तच कार्यक्रम आहे

  • @satishtambvekarpatil7619
    @satishtambvekarpatil7619 4 года назад +13

    रविवारी सकाळी उठल्या उठल्या पाहिले काम म्हणजे एपिसोड पाहणे धमाल चांडाळ चौकडीची 👌👌👌

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 4 года назад

    खरंच खूप छान आहे वेबसिरीज

  • @samarthtupe5557
    @samarthtupe5557 4 года назад +415

    कोण कोण आठ वाजण्याची वाट बघत होतं🤔😊❤️

    • @apurvjadhav3858
      @apurvjadhav3858 4 года назад +5

      Mi

    • @onkargagare8925
      @onkargagare8925 4 года назад +9

      हे वेळेला खूप महत्त्व देतात, बरोबर ८ ला व्हिडिओ अपलोड केला जातो.🔥🔥👍

    • @navnathdarunte4620
      @navnathdarunte4620 4 года назад

      mi pan pon dicharje hota charje kela 8vajechya aat

    • @maulapathan8583
      @maulapathan8583 4 года назад

      Mi

    • @pradippatil1695
      @pradippatil1695 4 года назад

      Me pn

  • @morepatil2055
    @morepatil2055 4 года назад

    भाग मस्त बनवला एकदम कडक

  • @datatraypawar5535
    @datatraypawar5535 4 года назад +45

    बाळासाहेबांचे fan toka like 🤩🤩

  • @anilbhoi9005
    @anilbhoi9005 4 года назад +1

    मस्त आहे एपिसोड एक नंबर

  • @JourneyWithDanny
    @JourneyWithDanny 4 года назад +19

    रविवार ची वाट फक्त तुमचा एपिसोड पाहण्यासाठी असते ❣️

  • @govindpuri2946
    @govindpuri2946 2 года назад

    अति सुंदर

  • @sanjaygaikwad3110
    @sanjaygaikwad3110 4 года назад +26

    चांडाळ चौकड़ी च्या टीम ला विनंती🙏 की टाइटल सॉन्ग टाकाना फुल भारी आहे लय आम्हाला सगळ्यांना लय आवड़ते राव🙏 Big Fan of चांडाल चौकड़ी .... अहमदनगर 🙏

  • @abhijeetshivathare6578
    @abhijeetshivathare6578 4 года назад

    Ekdam Kadak.

  • @sanmitpradeepnalawade.783
    @sanmitpradeepnalawade.783 4 года назад +88

    Unlike करणाऱयां नासक्यांनो आरे 34 मिनिटांचा episode 15 मिनिटात पाहून dislike काय करताय,
    उगीच च dislike करू नका.
    कमीत कमी episode तरी पूर्ण पहा

    • @sameerdude2548
      @sameerdude2548 4 года назад +1

      Dislike करणाऱ्याला काय वांग कळतं का....

    • @rahuljadhav9658
      @rahuljadhav9658 4 года назад

      Yz ahet sagali

    • @sanmitpradeepnalawade.783
      @sanmitpradeepnalawade.783 4 года назад +1

      Episode न पाहताच dislike करणाऱयांचा बाळासाहेब खटका च उडवणार आहेत, जरा थांबा कसा कार्यक्रम लावत्यात बाळासाहेब बघा आत्ता

    • @amoladate884
      @amoladate884 4 года назад

      Jau dya o bhau te madarchod mohan dhameche ahet

    • @sanmitpradeepnalawade.783
      @sanmitpradeepnalawade.783 4 года назад

      @@amoladate884
      हो भाऊ
      पण
      असे कोणाचं नाव घेऊन बोलणे योग्य नाही....

  • @babajadhav9361
    @babajadhav9361 4 года назад

    एकदम कडक

  • @kiranzende2935
    @kiranzende2935 4 года назад +26

    बाळासाहेब रामभाऊ १ नंबर.
    Like & comment करा.

  • @sachinshingare2801
    @sachinshingare2801 4 года назад +74

    बैल गाड्या शर्यतीवर भाग होवो वाटतो त्यानीं like kara

  • @sandipbhagavat3757
    @sandipbhagavat3757 4 года назад +1

    नमस्कार छान आहे आवडली मस्त आहे

  • @abhimanraut600
    @abhimanraut600 4 года назад +3

    १ नंबर😘😘

  • @mohannalge7302
    @mohannalge7302 4 года назад

    एकदम भारी

  • @vijaypujari8198
    @vijaypujari8198 4 года назад +162

    .अगोदर शक्तिमान लागला की खुश व्हायचो आणि आता चांडाळ चौकडी लागली की खुश होतो,,,,,,,,,

  • @sureshjadhav4123
    @sureshjadhav4123 4 года назад +1

    Ek no Episode

  • @sachinduche1762
    @sachinduche1762 4 года назад +153

    माघितले असते तर पूर्ण कॅरेट दिले असते दिलदार फक्त शेतकरी राजाच ❤

  • @vaishalichinhkar2447
    @vaishalichinhkar2447 4 года назад +15

    🤣🤣🤣वांग्याची भाजी बनवताना सारखी आठवण होईल आता एपिसोडची👌👌👌

  • @yuvrajmehere1567
    @yuvrajmehere1567 4 года назад +1

    Khup mast

  • @tusharupdates8045
    @tusharupdates8045 4 года назад +3

    मस्त आहे भाग ✌👌👌👌👌❤

  • @madhavmendigiri960
    @madhavmendigiri960 4 года назад

    वांग ... देशाच्या राजकारणाचबी असंच वांग झालय ... एक नंबार ...

  • @sagarzende618
    @sagarzende618 4 года назад +8

    एक नंबर एपिसोड आहे पुन्हा एकदा टीम चे अभिनंदन 💐💐💐💐

  • @abhijitshilimkar7749
    @abhijitshilimkar7749 4 года назад

    खुप सुंदर संपूर्ण भाग

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 4 года назад +23

    रामभाऊ एक नंबर खुप सुंदर छान अभिनय भरत भाऊ पाटील सुभाषराव लय भारी

  • @amrutadambal3377
    @amrutadambal3377 4 года назад

    1 नंबर👌👌👌☺️☺️

  • @sagarsawant2208
    @sagarsawant2208 4 года назад +97

    नाद करा पण रामभाव चा कुठं रामभाव fans like करा💪💪💪

  • @vilasmemane4051
    @vilasmemane4051 4 года назад

    100% SUNDAR

  • @nikhilkhandave7556
    @nikhilkhandave7556 4 года назад +32

    #रामभाऊंच 💪५ एकर आणि
    #बळासहेबांच्या 😉खोड्या ,
    ह्या कधी फुकू नये आणि
    संपुही नये...😊🙏🏻

    • @ganeshkad9785
      @ganeshkad9785 3 года назад +1

      चार गावात ईजत गेली नाही खुप ईज्जत वाढली बाळासाहेब तुम्हाला सरवाना जय शिवराय

  • @kattrcsk_samrthak_07
    @kattrcsk_samrthak_07 3 года назад +1

    Kdkkkkkk

  • @kishoryewale2308
    @kishoryewale2308 2 года назад +5

    बाबासाहेब आणि रामभाऊ याच काम खुप खुप खुप छान आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ujwaladalvi6870
    @ujwaladalvi6870 4 года назад

    Khup Chan

  • @rohitjadhav311
    @rohitjadhav311 4 года назад +73

    46 जे डिसलाईक केलेत त्या भाउ बंदना भावपूर्न श्रद्धांजली💐💐💐💐😔😔😔😭😭😭😭😔😔😭😭😭😔😔😔😭😭😭😔😔😔😔

    • @rahulwagh2821
      @rahulwagh2821 4 года назад +1

      भाऊ डिसलाईक वाल्याचा विचार नका करु

    • @sachinghagare2977
      @sachinghagare2977 4 года назад +1

      Tuza kay jaty

  • @vijayakadam2843
    @vijayakadam2843 3 года назад

    एक नंबर

  • @balajijadhav7852
    @balajijadhav7852 4 года назад +46

    धमाल बाळासाहेब जगात जर्मनी भारतात परभणी...💪💪

  • @amolkadam1717
    @amolkadam1717 4 года назад +4

    All Actor Very Nice

  • @rahuldange4669
    @rahuldange4669 4 года назад

    आजचा एपिसोड खूप छान.

  • @ravirajshinde2
    @ravirajshinde2 4 года назад +6

    आज सकाळी पहाटे उठून सांगलीला गेलो होतो आता येऊन हा भाग पहिला दिवसभराचा सर्व शिन निघून गेला बाळासाहेब जिंदाबाद

  • @maxkhupkar7216
    @maxkhupkar7216 4 года назад +16

    परभनी च्या पुढे अमेरिकेला गेल्तो 😃😆
    बाळासाहेब फॅन 💯💯👍👍👍✔✔

  • @sanjaygaikwad8185
    @sanjaygaikwad8185 4 года назад

    खूप छान

  • @hanumanthaware7375
    @hanumanthaware7375 4 года назад +95

    व्हिडिओ पाहण्याच्या आधी लाईक करणारे

  • @pradippatil7029
    @pradippatil7029 4 года назад

    खूप खूप छान आहे

  • @tanajivasekar7661
    @tanajivasekar7661 4 года назад +19

    वा लै भारी बाळासाहेब .... फक्त तेवढा jcb द्या 😄😄😄😄

  • @jeeturanpise8129
    @jeeturanpise8129 4 года назад +7

    Very nice episode all team nice job 👌

  • @girdharrandive1228
    @girdharrandive1228 4 года назад

    नंबर 1

  • @kanchannehere8906
    @kanchannehere8906 4 года назад +3

    Sheti, gavache watawarn, chhan aahe, kharch anandi jato divas. ram Krishna Hari

  • @vikramsul8664
    @vikramsul8664 4 года назад

    जय हरी माऊली

  • @ganeshduraphe518
    @ganeshduraphe518 4 года назад +66

    ह्या deslike करणाऱ्या नास्क्यांच गाढवावर बसून धिंड काढली पाहिजे आणि गळ्यात deslike ची पाटी लावली पाहिजे ...

  • @anilbhatkute9772
    @anilbhatkute9772 4 года назад +1

    लयभारी

  • @sandeepkamble6347
    @sandeepkamble6347 4 года назад +46

    वाटलेनव्हते एवढ्या सहजरित्या बाळासाहेब पकडले जातील😢😢 विचार कमी पडला आज बाळासाहेबाचा😊😊

  • @ujwaladalvi6870
    @ujwaladalvi6870 4 года назад +1

    Lay Bhari

  • @natarajkenganalkar9379
    @natarajkenganalkar9379 3 года назад +17

    Rambhu😘...Love from Bangalore ❤️... Kadhi mood kharab asla ki aapla ek episode pahto....Mood fresh hoto...

  • @sakshisagarankamankam3426
    @sakshisagarankamankam3426 3 года назад +1

    1 number balàsaheb

  • @sagarhatagle9136
    @sagarhatagle9136 4 года назад +37

    Kone kone ahe jo vedio bagaichya adhe like karto 🔥🔥🔥❤️❤️❤️

  • @ganeshgaikwad9276
    @ganeshgaikwad9276 4 года назад +1

    लई भारी

  • @akshayitape7561
    @akshayitape7561 4 года назад +3

    छान होता आजचा एपिसोड....

  • @deepaksalekar1127
    @deepaksalekar1127 4 года назад +1

    Ek dum kadakkk

  • @sairam1315
    @sairam1315 4 года назад +9

    प्रत्येक माणसाला मनापासून हसायला लावणारा कलाकार फक्त.. बाळासाहेब,,,,💯

  • @avinashjagdale5698
    @avinashjagdale5698 4 года назад +106

    🤣 सुशांत सिंग ची केस खर तर बाळासाहेब कडे दिली पाहिजे 🤣🤣

  • @anandsingbayas6237
    @anandsingbayas6237 4 года назад

    धन्यवाद परभणीकरांतर्फे आपलं उल्लेख केल्याबद्दल

  • @narsingtore218
    @narsingtore218 4 года назад +3

    एक नंबर बाळासाहेब

  • @netajikumbhar995
    @netajikumbhar995 4 года назад +10

    सगळ्यात एक नंबर रामभाऊ यांचा डायलॉग विलासराव काय सीबीआय ऑफिसर लागून गेलाय काय

  • @akshaykhandve6255
    @akshaykhandve6255 4 года назад +35

    Dislike करणारे kon ये रे हे बघ तुझ्या माहिती साठी सांगतो अणि सगळ्या गावच्या माहिती साठी सांगतो आज्या अणि बप्पा कडे 40 एकर होती गावचा नाद पुरा करण्या साठी त्यांनी 35 एकर विकली त्याची ही औलाद आहे

  • @laxmanhawa5366
    @laxmanhawa5366 4 года назад

    Khup Chan ,,

  • @sam8051
    @sam8051 4 года назад +8

    एका चाप टीतच पाडील.. बाळासाहेब fan club thoka like..

  • @Manoharkudalemk
    @Manoharkudalemk 4 года назад +8

    कट्टर बाळासाहेब

  • @pappupawar9705
    @pappupawar9705 4 года назад

    लय भारी बरका

  • @sonugarud3980
    @sonugarud3980 4 года назад +23

    जबरदस्त कॉमेडी बाळासाहेब
    आणि रामभाऊ
    😍🤣👍

  • @rushimore3042
    @rushimore3042 4 года назад

    Kdk Radaaa

  • @GaneshJadhav-el2rr
    @GaneshJadhav-el2rr 4 года назад +18

    बाळा साहेब म्हणतात त्यांना
    नसत्यात घावत 😄😄❤❤

  • @shraddhagosavi9899
    @shraddhagosavi9899 4 года назад +4

    Khup Chan 👌👌

  • @balajiraskar4056
    @balajiraskar4056 4 года назад +1

    Mast all team

  • @pavankotgire3073
    @pavankotgire3073 4 года назад +3

    रविवार आला की उत्साह वाढतो आज काय होईल सिरीज मदे म्हणून....
    काही दिवसात हीच टीम आपल्याला मोठ्या पडत्या वर दिसेल यात तीळ मात्र शंका नाही ❤️❤️
    बाळासाहेब is love ❤️❤️❤️🎉 great

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 4 года назад

    लय भारी‌...

  • @spnikam5307
    @spnikam5307 4 года назад +6

    Very good episode. Keep it up.

  • @rachnaingle4901
    @rachnaingle4901 4 года назад +1

    Zakas bala saheb