शिमगा हा कोकणातील अतिशय जिव्हाळ्या चा सण संपूर्ण कोकणात ज्या प्रमाणे उत्साहात साजरा होतो त्याप्रमाणे तुमच्या कडे ही एकदम भारी साजरी करतात बघून खुप मजा आली हे सांस्कृतिक वैभव आपण टिकवलं पाहिजे आणि कोकणी माणसाने जेवढा निसर्ग टिकवला तेवढा कुणीच नाही
अहाहा ,👌 मिरवणूक, पारंपारिक नाच ,मशालींनी उजळून निघालेला आसमंत ,तुझे शिगम्याचे सोंग ,व या सर्वांना साजेसं मागील संगीत .सगळंच भारून टाकणारं होतं 😊 घरी बसून या सगळ्याचा आनंद घेता आला .अप्रतिम ,मला खूपच आवडलं .
शिमगा..., कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी कोकणी माणूस हा शिमगोत्सवासाठी कोकणात जाणारच. शिमगोत्सव साजरा करण्याची प्रत्येक गावाची पद्धत वेगळी आहे, त्याप्रमाणे तुमच्या गावची एक वेगळी पद्धत या vlog मध्ये बघायला मिळाली. Vlog नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर आहे. Fantastic, mind-blowing ❤❤❤

आदिवासी नी पण संस्कृती आणि निसर्ग.टिकुन ठेवला आहे एकदा सर्च करा आदिवासी होळी सातपुडा
😊💯🔥
एकदा आदिवासी होळी पण बघा खुप छान असते आमच्या कडची होळी 😊
धन्यवाद ♥️🙏
@@hRishabhtodankar welcome
अहाहा ,👌 मिरवणूक, पारंपारिक नाच ,मशालींनी उजळून निघालेला आसमंत ,तुझे शिगम्याचे सोंग ,व या सर्वांना साजेसं मागील संगीत .सगळंच भारून टाकणारं होतं 😊 घरी बसून या सगळ्याचा आनंद घेता आला .अप्रतिम ,मला खूपच आवडलं .
Thank you so much
लय भारी 👌 खूप छान 👌 1नंबर 👌🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
शिमगा..., कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी कोकणी माणूस हा शिमगोत्सवासाठी कोकणात जाणारच. शिमगोत्सव साजरा करण्याची प्रत्येक गावाची पद्धत वेगळी आहे, त्याप्रमाणे तुमच्या गावची एक वेगळी पद्धत या vlog मध्ये बघायला मिळाली. Vlog नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर आहे. Fantastic, mind-blowing ❤❤❤
एकदा आदिवासी होळी पण बघा खुप छान असते आणि तुम्हाला माहिती पण मिळेल आदिवासी ची होळी कशी असते ती 🙏
@@uditparmar3543 नक्कीच आवडेल आदिवासी होळी बघायला. पण ती होळी बघण्यासाठी मी कोकणातली होळी नाही चूकवू शकत ना...!
धन्यवाद प्रिया ♥️🙏
Lay Bhari……..Gavkhedi Holi Utsav Satasamudra Par……..
लय भारी मित्रा.
1 नंबर ❤👌👌🔥🔥👌👌❤
Dhamalch 🤗
छान दर्शन सोहळा, सुंदर गोफ, खेळांची शेवट होऊ नये असं वाटत होतं.धन्यवाद.
Thank you so much
Ek no hrishabh
कोंकणातला शिमगा भारी ❤
Superb ❤
👌👌👍👍😄😄 छान व्हिडिओ..आज 29 तारीख...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाच्या.. 🍫🍬🧁🍦🎂
तुला उदंड आयुष्य लाभो ही देवाकडे माझी प्रर्थना आहे...
Thank you so much aatya ♥️🙏🙏
Nice video bhai
Thank you so much
❤👌😊👌
मस्त एक नंबर छान विडिओ 👍👍👍👌👌👌
1number ❤❤ Happy Holi ❤❤
Thank you
Mst ovalni kadli patu ne😂
Enjoyed the vlog great cover up mast programme zalla
Thank you
❤
Ek number green lion
ऋषभ सोंग पण भारी घेतलं आहेस.
Thank you 😊
Ek number hRishabh bhava ❤
भारी परंपरा, अशी परंपरा मी पहिल्यांदाच पाहतो. आमच्या गावाला पोफळीची होळी असते.
Thank you 😊
Khup khup Chan 👌❤❤
धन्यवाद ♥️🙏
Khup chan👌❤
Thank you rytvik
Khup sundar
♥️🙏
Ekdm brobr bollas bhava 👍👍🙌🙌
Thank you so much
एक नंबर विडीओ मित्रा 🌹🌹
Thank you 😊
हिरव्या रंगाचा सिंह पहिल्यांदाच पहायला मिळाला.
😅👍
एक नंबर आहे पुढच्या वर्षी तुझ्या गावी येण्याचा जरूर प्रयत्न करू एक नंबर
Nakki
Khup chan rishabh
Thank you
मस्त ऋषभ दादा
Thank you 😊
Video 1 no.❤
Thank you 😊
भाई एक नंबर उत्सव साजरा केला ❤
Dressing tar jabardast 😅
धन्यवाद शेठ♥️🙏
Nice ❤😢
👍👍😊
धन्यवाद
वृषभ होली ऐक न॑बर होती आमच्या गावची होली लय लय भारी विडियो खुप छान होता तु छान सजला होता
Thank you so much
❤❤❤❤❤❤
खुप छान व्हिडिओ दादा बोळनारे खुप असतात
धन्यवाद ♥️
🙏👍
♥️
Khele bghun lahan Pani chi aathavan jhali
Home tour kara
👍
Bhutya Bhutya
😅👍
KHUPCH SUDER OLKHTA YET NAHI
Thank you so much
❤
❤