खूप माहितीपूर्ण video आहे. त्याबद्दल धन्यवाद. मी डोंबिवली ला राहते. मला एक माहिती हवी होती. मी तुमचा या नंतर चा video पण पाहिला आहे त्यात तुम्ही लोणावळा ते खोपोली बस प्रवास केला आहे. 1) खोपोली ते लोणावळा बस प्रवासात किती लागतो आणि बस किती किती वेळानंतर उपलब्ध असतात 2) खोपोली ते लोणावळा ट्रेन आहेत का? आणि किती वेळाने आहेत.
खूप छान ब्लॉग होता पावसाळा ल भोर घाट एक no ek विचारच होत की आई एकविराला ल जायला शेरिंग रिक्षा कुठून भेटेल लोणावळा स्टेशन वरून
Baherun miltat bus stand ahe tithe ahe
Kiva tumhi malavali Varun sudha javu shakta
Tithun javal ahe
Nice video
Thanks
Khup Chan bhava
Bhava mst volg dom coach madoon travel kar pavsalyat maza yete nature bangnychi.
Tickets nahi milat 😅 tyatunch jaycha hota
❤❤
Video mast ahe Rohit Bhau 🥰❣️💯
Thank you 😇
Chan video ahe
Thank you 😇
Mi khaalay deccan queen chya restaurant madhe sandwich mast ahe restaurant.
Karjat -panvel cha track aahe to means new bridge aahe
😇 thank you 🙏
mumbai to lonavala sathi kiti trains aahet?
Price kya ahe ticket che CSMT to lonavala
Mazi 265 hoti
Video khali dilya ahet details
Kasa aahe amcha karjat
Khup masta
खूप माहितीपूर्ण video आहे. त्याबद्दल धन्यवाद. मी डोंबिवली ला राहते. मला एक माहिती हवी होती. मी तुमचा या नंतर चा video पण पाहिला आहे त्यात तुम्ही लोणावळा ते खोपोली बस प्रवास केला आहे.
1) खोपोली ते लोणावळा बस प्रवासात किती लागतो आणि बस किती किती वेळानंतर उपलब्ध असतात 2) खोपोली ते लोणावळा ट्रेन आहेत का? आणि किती वेळाने आहेत.
खोपोली ते लोणावळा ट्रेन आहेत का? - Nahi
खोपोली ते लोणावळा बस प्रवासात किती लागतो - 30 Min
बस किती किती वेळानंतर उपलब्ध असतात - 1 Tasani
धन्यवाद😊
Dada mi pan borivali east la opp.tata steel company javal rahte .tu kuthe rahto😅
Borivali west la gorai 😇
@@nustafir ohh nice bhaau. Ye maja ghari bhaau. Chaha piyala aai
La. Ghaun
Oberoi sky city samor mi rahte bhaau. I love u r all video.