How to make Laxmi haar
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #Howtomakelaxmihaar #लक्ष्मीहारकसाबनवावा. #Laxmihaarmaking #laxmihaartutorial #trendingjewellery #jewelleryideas
नमस्कार मैत्रिणींनो,
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण लांब लक्ष्मी हार कसा बनवायचा हे दाखवले आहे. या आधी आपल्या चॅनेल वर लक्ष्मी कॉइन वापरून मंगळसूत्र कसे बनवायचे हे दाखवले आहे. या व्हिडिओ मध्ये मी लक्ष्मी हरासाठी हुक कडी चा वापर केला आहे पण तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डोरी चा वापर करू शकता आणि लक्ष्मी कॉइन चा जास्त वापर करून अजून लांब हार बनऊ शकता. हा हार घातल्या नंतर खूप छान दिसतो. तरी तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर Please माझ्या या चॅनेल ला Like, share & subscribe kara
#shortvideo #shots #handmadejewellery #how #maharashtrian #viral #diy #anklet #pearl #earringsdesign #Howtomakelaxmihaar #लक्ष्मीहारकसाबनवावा. #Laxmihaarmaking #laxmihaartutorial