जावेद सरांची माहिती म्हणजे 100% वास्तव माहिती असते तर सर 10 % कपात जागा कधीपर्यंत भरल्या जातील सर .सर तुमच्याकडे आम्ही खूप आशावादाने पाहतो आहोत कृपया आपण या जागा भरल्या जाव्यात यासाठी प्रयत्न करावे हि नम्र विनंती
श्री. तांबोळी सर phase 2 ची जाहिरात किमान निडणुकांपूर्वी येणे खूप गरजेचं आहे कृपया त्यासाठी प्रयत्न करा हो 🙏 कारण आता आमच्याकडे एवढं वय नाही की 3rd TAIT देवू.कारण आम्ही या भरतीत नसणार आहोत..कृपया phase 2 साठी साथ द्या.तुम्ही मीडिया आहात म्हणून म्हणत आहे
जावेद सर अतिशय कळकळीची विनंती आपणास ही आहे की, जर २ रा टप्पा पार पाडला जाईल असे कळते.पण या टप्प्यापूर्वी म्हणे नवीन कागदपत्रे अपलोड करायला संधी दिली जाईल पण ही कागदपत्रे ज्यावेळी टेट २०२२परीक्षा झाली त्यावेळच्या मुदतीमधीलच कागदपत्रे अपलोड करायला दिली जावीत पण जर आताची नवीन कागदपत्रे अपलोड करायला दिली तर कोर्टात मुलं धाव घेतील. कारण खरं म्हणजे जी मुले २०२२ला टेट दिली होती त्यावेळी ते टीईटी पात्र नव्हते पण त्यातील बर्ऱ्याचजणांनी आताची सीटीईटि दिली आहे आणि ते आता सर्टिफिकेट अपलोड करायला मागतील पण असे झाल्यास कोर्टात जावे लागेल.त्यामुळे विनाकारण कोणी अडथळा भरतीसाठी आणू नये
धन्यवाद सर....अतिशय छान माहिती दिली तुम्ही.....सर With interview ची लिस्ट लागेल पण असे म्हंटले जाते की घोडेबाजार होणार च....त्याबद्दल ही आपण आयुक्त साहेबांसोबत चर्चा करून पारदर्शक भरती व्हावी यासाठी प्रयत्न करा .....अशी विनंती आम्हा सर्व अभियोग्यता धारकांच्या वतीने करावी...
सरकार सकारात्मक आहे तर मग भरती का पूर्ण होत नाहीय... सरकार ने ठरवल तर 2 महिन्यात भरती होऊ शकते पण सरकारला मुळात भरती करायची च नव्हती म्हणून चालढकल चालू आहे आचारसंहिते पयऺंत नाही दुसरा टप्पा झाला तर नंतर माहिती आहे काय होणार आहे ते😡✅✅✅
Sir nusti prakriya cha chalu ahe pn kdhi complete hotil 10% patra-apatra yadi lavayla 2025 ujadel ka kiti diwas radaych aamhi 1 mark ne rahl ctet open madhun pass ahe plz kahitri kra sir 10% without interview sathi 😢😢😭🙏🙏
Sir 10% jaga yetil ka? Mazha score 111 ews ahe.. Marathi medium ch merit 111 lagale pn mi age criteria mul select nhi zhalo.. Sansthevar interview la jaychi echaa nhiye...
सर 2017 ची उर्वरीत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्लीज प्रयत्न करा..कारण सद्या परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे.. आत्महत्या करण्याचे विचार येत आहेत..
जावेद सरांची माहिती म्हणजे 100% वास्तव माहिती असते तर सर 10 % कपात जागा कधीपर्यंत भरल्या जातील सर .सर तुमच्याकडे आम्ही खूप आशावादाने पाहतो आहोत कृपया आपण या जागा भरल्या जाव्यात यासाठी प्रयत्न करावे हि नम्र विनंती
श्री. तांबोळी सर phase 2 ची जाहिरात किमान निडणुकांपूर्वी येणे खूप गरजेचं आहे कृपया त्यासाठी प्रयत्न करा हो 🙏
कारण आता आमच्याकडे एवढं वय नाही की 3rd TAIT देवू.कारण आम्ही या भरतीत नसणार आहोत..कृपया phase 2 साठी साथ द्या.तुम्ही मीडिया आहात म्हणून म्हणत आहे
जावेद सर अतिशय कळकळीची विनंती आपणास ही आहे की, जर २ रा टप्पा पार पाडला जाईल असे कळते.पण या टप्प्यापूर्वी म्हणे नवीन कागदपत्रे अपलोड करायला संधी दिली जाईल पण ही कागदपत्रे ज्यावेळी टेट २०२२परीक्षा झाली त्यावेळच्या मुदतीमधीलच कागदपत्रे अपलोड करायला दिली जावीत पण जर आताची नवीन कागदपत्रे अपलोड करायला दिली तर कोर्टात मुलं धाव घेतील.
कारण खरं म्हणजे जी मुले २०२२ला टेट दिली होती त्यावेळी ते टीईटी पात्र नव्हते पण त्यातील बर्ऱ्याचजणांनी आताची सीटीईटि दिली आहे आणि ते आता सर्टिफिकेट अपलोड करायला मागतील पण असे झाल्यास कोर्टात जावे लागेल.त्यामुळे विनाकारण कोणी अडथळा भरतीसाठी आणू नये
Sirji 10 % sathi plzz लवकरात लवकर याव्यात यासाठी प्रयत्न करा सरजी plzzzzz नंतर आचारसंहिता लागली की काही खर नाही....😢😢
धन्यवाद सर....अतिशय छान माहिती दिली तुम्ही.....सर With interview ची लिस्ट लागेल पण असे म्हंटले जाते की घोडेबाजार होणार च....त्याबद्दल ही आपण आयुक्त साहेबांसोबत चर्चा करून पारदर्शक भरती व्हावी यासाठी प्रयत्न करा .....अशी विनंती आम्हा सर्व अभियोग्यता धारकांच्या वतीने करावी...
Sir sadhana vyaktimadhe ba English la add karave
धन्यवाद सर,खूप छान माहिती दिली आहे.
Shikshak bharti purn hoil prayant abhiyogta dharak mahatare hotil...
छान माहिती दिली तुम्ही सर
सरकार सकारात्मक आहे तर मग भरती का पूर्ण होत नाहीय... सरकार ने ठरवल तर 2 महिन्यात भरती होऊ शकते पण सरकारला मुळात भरती करायची च नव्हती म्हणून चालढकल चालू आहे आचारसंहिते पयऺंत नाही दुसरा टप्पा झाला तर नंतर माहिती आहे काय होणार आहे ते😡✅✅✅
ठरवलं तर 2 महिन्यात पूर्ण केली जाऊ शकते.
Sir nusti prakriya cha chalu ahe pn kdhi complete hotil 10% patra-apatra yadi lavayla 2025 ujadel ka kiti diwas radaych aamhi 1 mark ne rahl ctet open madhun pass ahe plz kahitri kra sir 10% without interview sathi 😢😢😭🙏🙏
खुप छान माहिती देता सर
इंग्लीश विषयात मास्टरी पात्र जर साधन व्यक्ति पदासाठी पात्र नसेल तर सरकारला लाज वाटली पाहीजे आपन कसल शिक्षण धोरण स्वीकारल्
Sir jar mulakhat la nivad zali Ani me gelo nahi tar 10% la maza vichar honar ka plz reply
साधन व्यक्ति म्हणून ज्या जिल्ह्यात शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली आहे त्याच जिल्हा त निवड होईल की गुणवत्तेनुसार आपणास हव्या असणाऱ्या जिल्ह्यात होईल
Same question
आजपासून 40 दिवस उरले आहेत आचारसंहितेला, सर्वच आटोपून पुर्ण होण्याइतके सकारात्मक आहे का???
vary vary nice sir
रयत शिक्षण संस्थेचे कागदपत्र पडताळणी कधी होईल माहिती द्यावी सर
Prayatna Kara sir ji Sadhan vyakti sathi BA MA English walyanna sandhi milawi.
2 nd faze wedi prt rikt,gair hjr, document fail chya Urdu 2 to 5 obc yeil ka?
मुलाखती ला नाही गेलो तर 10 % मधून बाद होऊन जाऊ का 1 markne rahilo........
@@Pr4n35h किती मार्क आहे
@@Pr4n35h आंदोलन सुरू केले पाहिजे १०%कपात जागा भरण्यात याव्यात यासाठी
@@bhagwan-jz2li 111
Phase 2 बद्दल माहिती द्या सर चालू cut off चे मार्क्स आहेत age मुळे राहिलो आहे
Jalna urdu medium 1st to 5th paper 1st cut off kiti paryant yeil??
Sir "APATRA" "GAIRHAJAR" LA WITH INTERVIEW LA CHANCE AAHE KA ?
Sir SBC ya caste la 10% round madhe science mathla jaga yetil ka plz reply😢
12/08/24 ला with interview list लागनार आहे.
सुञो के अनुसार.
मला कोणी सांगेल का साधन व्यक्ति साठी MA BA English मराठी मीडिया ded वाले घेतील का
साधनव्यक्ती साठी m. Ed वाल्यांचा सुद्धा विचार करावा
सर कोल्हापूर महापालिकेत अजून DV साठी बोलावले नाही ते कधी बोलणार आहेत प्लीज माहिती हवी आहे
Sir 2017 badal kahi update
Sir 10% jaga yetil ka?
Mazha score 111 ews ahe..
Marathi medium ch merit 111 lagale pn mi age criteria mul select nhi zhalo..
Sansthevar interview la jaychi echaa nhiye...
Waite kra diwali prynt
105ते 111 मार्कवाले आता एकत्र यायला हवेत
यांचा ग्रुप बनवायला पाहिजे
@@__-md3mzSir wait pn kru shakto pn sarkar sangat nhiye n ki amhi fix bharti kru mhnun.
Tyamul tension yetay
@@bhagwan-jz2liho n.
Andolan pn kruya punyala...
105 te 111 darmyan 5-6 k mule astil tyapaiki 2-3k jri ale tr jaga kadhtil he
संपर्क मुलांचे मिळायला पाहिजे ग्रुप बनवायला पाहिजे मुलांचा
आदिवासी विद्यार्थी अन्याय झाला थोडक्यात सांगा सरजी
Sir PMC convert round che Document verification kadhi honar aahe
Sadhan vyakti bhartimadhe aarakshanache tantotant niyojan asave
माजी सैनिक converted राउंड होईल की नाही सर प्लीज रिप्लाई सरजी🙏
Assalamualaikum Sir,Urdu obc 1 to 5 tet 84 tait 86 la 2 nd faze la hoil ka? Magcha cut off 87 hota..... contact number dya sir.
10%gairhajar apatr round... second phase.. marathi medium 1-5 la jaga yayla hawyat sir
@@undiscoveredtruth4992 आंदोलन हाच एक पर्याय आहे
Sir kolhapur mdhil sanghatanecha contact ni. Deu shkta ka pls
Ho sir mala hi contact no hway tya saghtnecha
Convert to open round chi with interview chi list laawa
BMC chi dv complete jhaleli ahe pan samudashan baki ahe.
Maj pn BMC mde selection zhal ahe dv pn zhal bt ajun samupdeshan nai zhal
Sadhan vyakti mhanje kay sir?
Sir phase 2 sathi pryatn kra sir
रयत शिक्षण संस्थेचे बोला
ते सुद्धा सकारात्मक आहे ऑगस्ट मध्ये दिलीये तारीख
@@teacherrecruitmentupdateसर तारीख पे तारीख चालू आहे
Konti date diliy
@@dattatrayithape2321 1 August
सर नवी मुंबई महानगरपालिका रूपांतरित फेरी DV केव्हा असेल
कुणाला माहिती असेल तर सांगा
सर 2017 ची उर्वरीत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्लीज प्रयत्न करा..कारण सद्या परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे.. आत्महत्या करण्याचे विचार येत आहेत..
अस बोलू नका नक्कीच काहीतरी चांगले होईल
@@kasturikhambal8771 काय करणार मग किती वर्ष उलटून गेले, त्यामुळे असा विचार मनात येतो . कधी सुरू होईल भरती 2017 ची प्लीज सांगा??
Rayat chi kahi update sanga sir plzzz
Urdu badal information badal Thanku sir
साधन वैक्ती साठी मराठी मिडीयम la चान्स आहे का सर
Suru ahe..Suru ahe
Banva..
Banvi ahe sagdi.
Urdu list badal pat purawa kara Taboli sir
With interview cha merit kiti marks ni kmi yetcut off chy
80
20-25
Sir punnnha edit option milel ka
Second phase
का
Sir साधन व्यक्ती 10%अपात गैर हजर ही यादी with interview chya आधी लागली pahije
लागली वाट 😂😂😂
Lagudya agodar yadi jyana tyamadhe jayche asel te jatil
बरोबर आहे.गुणवंत सरकारी सेवेत असावेत
एकच टप्पा झाला पाहिजे
सर 10% गुपित धन आहे अजून काही नाही खर उगच अश्या नका दाखु 😂😂 जे आहे ते स्पष्ट सांगा उगीच फेकाफेक करू नका
Sir sansthevar paise n gheta kam hoil ka
😢
Sir aapka phone number