Комментарии •

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 10 дней назад +3

    २७० कोटी जाहिरातीसाठी खर्च करणाऱ्या या सरकारला घरी बसवणार.

  • @suhaspawar1025
    @suhaspawar1025 10 дней назад +1

    माण खटाव तालुक्यात रोजगार कुठे आहे

  • @Satarkar161
    @Satarkar161 10 дней назад +1

    तुमच्या सगळ्यांची पुन्हा एकदा जिरणार....Only Jay ho..

  • @sudhirgore2398
    @sudhirgore2398 10 дней назад

    आधी कोणाला तिकीट मिळणार हे माहीत नाही अन् झालेत गोळा सगळेच 😂

  • @sudhirgore2398
    @sudhirgore2398 10 дней назад

    मर्दला दाढी असते जाणकार साहेब 😂

  • @sudhirgore2398
    @sudhirgore2398 10 дней назад

    S t stand पेक्षा पाणी जनता मागते

  • @sudhirgore2398
    @sudhirgore2398 10 дней назад

    कोल्हे साहेब लोकसभेत कधी विकास कामावर भाषण केले नाही अन् ekde कशाला आलाय राव

  • @sudhirgore2398
    @sudhirgore2398 10 дней назад

    Pawar saheb 4 वेळा मुखमंत्री झाले पण पाणी काय आले नाही साहेब खोटे बोलू नका जनतेला माहित आहे कोनाचेत पाणी आहे ते 😂

  • @TanajiDoltade
    @TanajiDoltade 10 дней назад

    अमोल कोल्हे गेल्या पाच वर्षात माण खटाव तालुक्यात आला होता त्याच्यानंतर आत्ताच आला आहेस तेव्हा माण आणि खटाव मधील जनतेने तुझी वाट कुठे शिरूर मध्ये येऊन बघायची का तु कलाकार माणूस मालिका शोधत बसणार जनतेने कुठे तुला शोधत बसायचं आला मोठा भाषण करायला माण खटाव मध्ये हे सगळे कौरव एक झालेले आहेत पण माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ पाच पांडव मधील अर्जुन आहेत आणि त्यांचा पाठीराखा देवेंद्र फडणवीस कृष्णाच्या रूपाने आहे आता कुठे माण खटाव तालुक्याचा विकास व्हायला लागला आहे या कौरवांच्या पोटात गोळा उठायला लागला आहे पण या सगळ्यांचा भेद माननीय आमदार जयकुमार गोरे केल्याशिवाय राहणार नाहीत