Dhananjay Munde On Beed Sarpanch Case | धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाणार? | Walmik Karad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2024

Комментарии • 54

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 5 часов назад +69

    सरळ सरळ हाकालपट्टी करा

  • @varunkadam6638
    @varunkadam6638 5 часов назад +46

    याला सरळ हकला महायुती मधून 😂

  • @Marathavs
    @Marathavs 5 часов назад +36

    हकालपट्टी करा..😡😡

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 5 часов назад +32

    दोन्ही मंत्री यांचे राजीनामा द्यावा लागेल.

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 4 часа назад +24

    बीड मध्ये मुंडे भाऊ बहीण यांनी खूप वातावरण खराब केलंय

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 5 часов назад +19

    कर्मचारी निलंबित केले, पण मंत्री यांचे राजीनामा का नाही.

  • @swati199-eb
    @swati199-eb 5 часов назад +29

    Dhanu ch cabinet kadhun ghya

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 5 часов назад +17

    Are detach kasyala

  • @shrisamarthkrishiagencise1309
    @shrisamarthkrishiagencise1309 4 часа назад +8

    हकला पाहिले

  • @labadegirish8536
    @labadegirish8536 3 часа назад +4

    धनु नी लय चूक केली वाटतंय 😂😂
    आता काय खरं नाय धनु भाव चं 😂

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 4 часа назад +7

    काही नाही होणार सगळे मिळून राजकारण करतील, एक माणूस गेला हो त्यात हे सगळे मिळून फक्त राजकारण करतील, पोलिस अधिकारी असो की कलेक्टर तहसीलदार राजकारणी सगळे दादागिरी करणारे लोक, लुटमार करणारे लोक, हे एक आहे. येणाऱ्या काळात फक्त जमिनी सांभाळा बस.

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 4 часа назад +2

    काहीही होणार नाही...कारण ते आरोपी आहेत हे सिद्ध होणार नाही.. कारण ते आरोपी नाहीत..जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होईल

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 3 часа назад +1

    नमस्कार करायलाच तयार राहा पालमंञी धनुभाऊ बीड अस याच चॅनलवर येणार

  • @jayhind1280
    @jayhind1280 5 часов назад +6

    Pan mantripad bhetalch kase kay he mahtwach aahe yevdha gunda aahe tari dil

  • @unknown-o9h9u
    @unknown-o9h9u 3 часа назад +2

    We support DM bossss

  • @Daily.politics08
    @Daily.politics08 5 часов назад +2

    dhnya la baher kada

  • @manishganore
    @manishganore 3 часа назад +5

    अन्ना धस यांना कॅबिनेट मंत्री पद द्या 😍😍😍 आनी पंकजा मुंडे च मंत्री पद काढुन तीला साधारण आमदार राहु द्या काही गरज नाही या खुनी मूंन्डे ला पद देन्याची लय माजले पापाचा घडा भरला यांचा

  • @pramodkadlag5574
    @pramodkadlag5574 2 часа назад

    कदाचित मृत्यु हा suiside आहे असे conclude नको होयला 😢
    देवाला घाबरा
    राजकारण सर्व नाही.
    या प्रवृत्ति वेळेत संपल्या नाही तर कुणीच सुरक्षित नाही
    अशी महासत्ता बनवनार आहे देशाला
    आज संतोष आहे
    आज सरपंच सुरक्षित नाही तर सामान्य माणसाचे काय,
    बिचारा रोज काम करतो पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांची सुरक्षेचे काय.
    कोणीच सुरक्षित नाहीत जर अशा लोकांचा confidence वाढला तर.
    तुम्हालाही मुले बाळे आहेत हे राजकारण्यांनी पण मनात असू द्या म्हणजे झाले.
    कोणी कितीही मोठा असो अस्या गुन्ह्याला महाराजांनी कडेलोट दिला असता.
    PM CM pls
    प्रशासनाला कमजोर करू नका

  • @adh1370
    @adh1370 4 часа назад +1

    Rajinama ghya phila mg SIT lava

  • @deelipdeshmukh408
    @deelipdeshmukh408 2 часа назад

    खूप खूप तळमलीन विषय मांडला

  • @nikhilpimpodkar3991
    @nikhilpimpodkar3991 2 часа назад

    असे मंत्री नको फडणवीस साहेब बाहेर काढा तुमचे नाव खराब होईल

  • @cndeshmukh2348
    @cndeshmukh2348 4 часа назад

    Media ni sodal nahi pahije hya dhanya la

  • @adh1370
    @adh1370 4 часа назад

    Phila tayla kadha 🙄🙄

  • @shankarnatkar696
    @shankarnatkar696 3 часа назад

    DM is rhigt

  • @ashwinisurwase7873
    @ashwinisurwase7873 4 часа назад +1

    Pahil tyala kadha mantrimandalatun aajun 5 year mdhi lai lok marin dhanyache chamche

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 5 часов назад +1

    Munde na mantri kelever kay domblechi chouksi krnar ka narl deun chouksi kravi ani clin chit dili kiva bhetli ter home minister krave ase garib lokana asa ahe

  • @narayananjan6140
    @narayananjan6140 4 часа назад

    काल पट्टी करा

  • @rahulrale32
    @rahulrale32 4 часа назад

    dhanya la karuna kade pathwa

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 4 часа назад

    Kahihi honar nahi .....

  • @adh1370
    @adh1370 4 часа назад

    Ani chikii tai la pn

  • @BhagvatPoul-q7w
    @BhagvatPoul-q7w 4 часа назад +1

    नवीन पालकमंत्री पाहिजे

  • @bhagwankewade9102
    @bhagwankewade9102 5 часов назад +10

    सरळ सरळ हकालपट्टी करून टाका