Students' experiences - विद्यार्थ्यांचे अनुभव - 03

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • प्रत्येक विद्यार्थ्याने जरूर करावा असावा परिपूर्ण इंग्रजी कोर्स…!
    विद्यार्थी तसेच अनेक पालकांना नेहमी प्रश्न पडतो की, मी अथवा माझा पाल्य फक्त तीन महिन्यामध्ये इंग्रजी बोलू शकेल का ? अथवा त्याच इंग्रजी फारचं कच्च आहे तर त्यामध्ये सुधारणा होऊ शकेल का ? असेच अनेक प्रकारचे प्रश्न घेऊन पालक अथवा विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये येत असतात. तर त्यावर, आपल्या क्लासचा ज्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, त्याच विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐका खरच तीन महिन्यांत माझ्या इंग्रजीमध्ये सुधारणा होते का ?
    आपल्या Acme Spoken English Classes चे योग्य मार्गदर्शन, इंग्रजीच्या कठिण वाटणाऱ्या संकल्पना अगदी साध्या-सोप्या भाषेत शिकविण्याची कसब, प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष, विद्यार्थ्यांच्या शंकाचे तातडीने निरसन, मर्यादित विद्यार्थी संख्या, इंग्रजी मातृभाषेतून बेसिक ते ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत शिकविण्याची नाविन्यपूर्ण पध्दत, प्रत्येक संकल्पनेचे सविस्तर विश्लेषण या सर्वांच्या जोरावर आपण फक्त तीन महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल दिसून आला. विद्यार्थ्यांनी फक्त तीन महिन्यांमध्ये आलेला अनुभव विद्यार्थ्यांनी या व्हिडिओमध्ये कथन केला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपला क्लास जॉईन करून इंग्रजीचे प्रगल्भ ज्ञान घेतले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने जरूर करावा असावा परिपूर्ण इंग्रजी कोर्स…!
    Add Tags:
    • Students' experiences
    • Students experiences
    • Students experience
    • Student experiences
    • Student experience
    • विद्यार्थ्यांचे अनुभव
    • Acme Spoken English Classes experience
    • Acme Spoken English Classes Students experience
    • Acme spoken English classes
    My belief : Learning English is not tough, by my method.
    I love your comments & questions. Please support me (Like, Comment, share & subscribe my channel.)
    Course: Acme Online Spoken English Classes
    Duration : Three months
    Method : Online & Offline.
    Instagram Group: Acme spoken English classes
    Facebook Group: Acme spoken English classes
    Call us: For course - 81 49 09 20 49
    -------------------------------------------
    Thank you for watching this video.
    --------------------------------------------

Комментарии • 8

  • @Rajesh-oh8mv
    @Rajesh-oh8mv 9 дней назад +1

    Good Work 👍🏻👍🏻

  • @dhirajshewale7905
    @dhirajshewale7905 8 дней назад +1

    These all students got excellent results. As per their experience We understand the quality of your teaching. Keep up Sir.🎉🎉🎉

  • @dgshinde6154
    @dgshinde6154 9 дней назад +1

    The teaching skills you have very awesome 👌
    The example you have given on every time we never forget.
    Thank you Ram Sir🙏🙏

  • @vikrantgudile5924
    @vikrantgudile5924 9 дней назад +1

    खुप छान सर,
    एवढ्या पोटतिडकीने शिकविणारे शिक्षक भेटायला खरंच भाग्य लागतं.🙏