झाडीपट्टी दंडार | हंबरते गाय वासराची | अंक दुसरा | संत रोहिदास महिला दंडार मंडळ | HK Production

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • झाडीपट्टी दंडार | हंबरते गाय वासराची | अंक दुसरा | संत रोहिदास महिला दंडार मंडळ | HK Production
    #Zadipatti_Dandar
    #Marathi_Dandar
    #Mahila_Dandar
    #Maharashtra_Folk_Dandar
    #hk_production
    संत रोहिदास युवा महिला दंडार मंडळ माडगी मोहला कुणघाडा रई यांच्या सौजन्याने
    तीन अंकी दंडार संगीत "हंबरते गाय वासराची"
    अंक दुसरा
    स्टेज मॅनेजर -चंद्रकला लटारे
    प्रॉमटर -वसंत रामटेके
    ढोलक पटू -महादेव बोलीवार
    आर्गन मास्टर - लखन कुंबरे
    तबला व नाल - सुनील मोहुरले
    ध्वनी व प्रकाश -भारत साऊंड सर्व्हिस आरमोरी
    नेपथ्य - सोरते आर्ट आरमोरी
    कलावंत - सोनी कुकुडकार,नेहा गोरडवार,निर्मला बोलीवार,काजल कुकुडकार,विमल मुनघाटे,भारती मुनघाटे,मीनाक्षी गोरडवार,रेखा गोरडवार,तनवी गोरडवार,शितल गोरडवार,गीता गोरडवार
    प्रयोगासाठी संपर्क साधा -
    9373621835
    9359467660

Комментарии • 12

  • @anandkumarhemke4043
    @anandkumarhemke4043 Месяц назад +5

    काल मी पहिला अंक पाहिला.खूपच सुंदर कथानक आणि गायन.

  • @kavita-qb8nv
    @kavita-qb8nv 3 месяца назад +11

    धन्यवाद दादा दुसरा अंक टाकल्या बद्दल खूप छान आहे दंडार वनवासी सर्व पात्र महिला छान काम करत आहेत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @abhisheknatekar1447
    @abhisheknatekar1447 2 месяца назад +1

    महिलांचं कौतुक आहे फार

  • @ConfusedEel-pm8vv
    @ConfusedEel-pm8vv 2 месяца назад +3

    खुपच शानं महिला कलाकार आहेत बुक मास्तर पण खूपच शान आवाज काढतात

  • @anildayalwar5012
    @anildayalwar5012 Месяц назад +1

    खूप छान,🎉पण हे दंडार मंडळ कुठलं आहे याची माहिती पाहिजे

  • @rakeshsatare5229
    @rakeshsatare5229 2 месяца назад +1

    ❤❤❤

  • @gandlelwar
    @gandlelwar 2 месяца назад +3

    तिसरा अंक पाठव लवकर भाऊ

  • @DnyaneshwarGurnule-nj6ic
    @DnyaneshwarGurnule-nj6ic 3 месяца назад +2

    तिसरा अंक पाठवा

  • @prajwalvyahadkar
    @prajwalvyahadkar 2 месяца назад +1

    Abhi nadan bau

  • @ConfusedEel-pm8vv
    @ConfusedEel-pm8vv 2 месяца назад +1

    भाऊ खूप शान कलाकार आहेत पण मागे म्हणणारे बरोब्बर नाही

  • @ashishnibrad945
    @ashishnibrad945 2 месяца назад +2

    चाली बदल करा भाऊ छोडी एकच एक होत आहे