BJP ने Vijaysinh Mohite Patil घराण्याला डावलून Ranjit Nimbalkar यांनाच परत तिकीट दिलं,ही सगळी स्टोरी
HTML-код
- Опубликовано: 26 сен 2024
- #BolBhidu #MadhaLoksabha #Vijaysinhmohitepatil
1951 ते 1972 पर्यन्त आणि 1980 ते 2009 पर्यंत म्हणजेच एकूण 73 वर्षांच्या राजकारणात 50 वर्ष माळशिरस विधानसभेचं प्रतिनिधित्व शंकरराव मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील करत होते. मग उरलेल्या 23 वर्षांच काय. तर या 23 वर्षांत थेट मोहिते पाटलांच्या घरातील सदस्य निवडणुकीच्या मैदानात नसले तरी त्यांच्या शब्दाबाहेरचा उमेदवार इथून आला नाही. मग राम सातपुते असोत हनुमंत डोळस असोत वा चांगोजीराव देशमुख असोत. या भागात मोहिते पाटील सांगतील तीच पूर्व दिशा. कधीपासून तर गेल्या 73 वर्षांपासून.
पण आत्ता वारं उलटं वाहू लागलंय का? कारण जे मोहिते पाटील घराणं सांगेल तीच पूर्व दिशा असताना त्याच घराण्याला डावलण्याची रिस्क भाजप का घेतंय. एकहाती माढा ताब्यात आलेला असतानाही मोहिते पाटील घराण्याची नाराजी ओढवून भाजप नेमके कोणते डावपेच आखू लागलंय. मुळात मोहिते-पाटील लोकसभेच्या तिकीटासाठी संघर्ष करत असूनही भाजपला मोहिते पाटलांच्या घरात तिकीट का जावून द्यायचं नाही, पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
पण विजयसिंह मोहिते पाटील पालकमंत्री असताना सोलापूर ला खुप चांगले संस्कृतीक कार्यक्रम होत होते, ते आता होत नाही...❤
लावणी महोतव. स्कॉलरशिप वर
Baya naxhwaiche kaam kele
सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यावर कलाकार हे वाड्यावर जायचे एवढाच विकास झाला
सर्व कार्यक्रम आणि विकास फ़क्त अकलूज ला
Vikas kela ka solapurcha. Nusta solapur cha tamasha kelay baki kainai. 50 varshat
मोहिते पाटलांच्या पतसंस्थेतील ठेवी द्या लोकांच्या गरीब लोकांनी कष्ट करून ठेवी ठेवल्या होत्या त्यांचे आशीर्वाद त्यांच्या मुलांचे आशीर्वाद वाईट लागतील
माझा तळतळाट लागेल
एक गेला आहे खंगुण मेला
माझं पैसे खाल्ले
हे पण असेच रोग होऊन मरतील ....
बघा तुम्ही
कोण रोग होऊन मेला
@@vrushabhdeshmukh7821
तुला कोण घालवायकच आहे????
कुठली patsastha? नाव, ठिकाणा?
😅
छान विश्लेषण आहे पण मोहिते पाटील गटाने आता योग्य निर्णय घेतला नाही तर त्यांची राजकीय घस रण होणारच
मोहिते पाटील यांनी लवकरात लवकर निणय घ्यावा व परत एकदा शरदपवार यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना साथ दयावी
Are केळ्या tyanch khacchikaran pawarni kel ani mhntoyvy tikde ja
यावेळी किती पण केले तर सोलापूर आणि माढा लोकसभा भाजप येणार नाही..
भाजपचे उमेदवार मत मागायला फिरू द्या, त्यांना कळेल जनता किती शिव्या देती
😂😂😂
Modini Desh va gavpatalivar pohochvalele vikas kaam kay zero ka mag.
@@sachinpore7490हो
Gramin bhagatil shetkari, maratha andolak, fadanvis varil rag bahutek kadtil. Dharashiv, madha. Aaj ch BJP mage geli aahe
अंड भक्त 🤣🤣@@sachinpore7490
आम्हीं निंबाळकर ला नक्कीच पाडू..💯💯💪💪
घंटा
Mee Akluj la rahte, aamhi suddha Patil aahot pn aamcha mat he fakt Ranjeet Nimbalkarannach asel 😊
@@rathodpooja1996best of luck..😂
@@rathodpooja1996 rathod patil hy ka tumhi😂
Mohite,nimbalakar deshmukh आहेत आणि पाटील पदवी आहे mohite ना all are deshmukh @@rathodpooja1996
फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा मुळे सगळा विकास झाला आहे पाणी, रेल्वे, पालखी मार्ग, रस्ते ज्या दळणवळणाच्या सोयी ज्यामुळे विकास अश्या गोष्टी दादांनी आपल्या मतदासंघांत विकास केला आहे... म्हणून "कहो दिल से रणजित दादा फिरसे"
कृष्णा भीमा स्थिरीकरण अजून पर्यंत झालं नाही काय उपयोग आहे भाजपाचा
लय नोटा दिल्या आहेत निंबाळकर
पक्ष बदल हि अपरिहार्यता होती. मोहिते पाटीलांनी भाजप ला सोलापूर मध्ये ओळख दिली. खासदार आमदार झेड पी वर भाजप चा झेंडा मोहिते पाटीलांमुळे फडकला.भाजप ने विधान परिषद आणि कारखान्यांना मदत दिली. अजित पवार च्या काटशह च्या धोरणामुळे आज अजित पवारांची अवस्था बघताय तुम्ही. फडणवीसांना ताटाखालचे मांजर होऊन राहणारे लोक लागतात. मोहिते पाटील सत्तेत आले तर डोईजड होतील हि भीती त्यांना आहे.मोहिते पाटील हे स्वयंभू नेते आहे. मोहिते पाटलांना पक्षातून वजा केल्यामुळे भाजप काय गमावणार आहे हे aata कळणार नाही. फक्त ई डी च्या भीतीमुळे आजचे राजकारणी गप्प आहेत. पण जनता भाजप ला कंटाळली आहे. तुमचा विडीओ पण पक्षपाती वाटतो.
तु कंटाळला असशील तुझं सांग लोकांचं कशाला सांगतो
@@dagadupaithane9458 भाऊ सगळेच कांटाळेलेले आहेत.... तु एकटाच खुश रहा
@@dagadupaithane9458Gapp re bamanya.
@@dagadupaithane9458 Tu tuz bgh ki tyala kshala shahanpan shikavtoy 😊
Kharay
2019 ला मोहिते पाटील या नावावर निंबाळकर निवडून आले होते हे लक्षात ठेवा
माढ्यातून फक्त एकच ब्रँड चालतो तो म्हणजे फक्त मोहिते पाटील✌💥💥
माढाचा निकाल लागल्यावर कळेल, भाजपला मोहिते -पाटीलांची 💪
खरंतर हे घराणं टिकून राहणं महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे सुसंस्कृत घराणं आहे
HIV एड्स होऊन प्रताप मोहिते मेला,यालाच सुसंस्कृत घरान म्हणतात काय,समावी गर्ल्स हॉस्टेल मधील मुलींसोबत काय काय करतात मोहिते ते सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे, म्हणून आता उतरती कळा लागली.
😂
🤣🤣🤣🤣
बरोबर👍👌
😂😂😂
भाजपला कळेल यंदा माळशिरस माढा मोहिते पाटीलच किंग मेकर
Fakt madha nahi solapur sudha
@eddardstark6666 BJP ❌nimbalkar ✅
तुम्ही काही सांगितलं तरी मोदी पेक्षा इथ विजयदादा च ठरवणार खासदार कोणाला करायचं
मॅडम प्रत्यक्ष वास्तुतिथीचा आढावा घ्या तुम्ही हे घराणं का टिकलंय. दादा स्वयंभु आहेत. अजित दादा ने जे केलंय तेच आता त्यांच्या बाबतीत होतंय.
आपली माहिती 100% करेक्ट च आहे परंतु विजयदादा शिवाय मान्यत भाजपाला खासदार होणार नाही
राम सातपुते आजच पडले समजा,
ज्या माढा मतदारसंघाचे नेतृत्व माननीय शरदचंद्र पवार साहेब व माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले त्या तुलनेने माननीय खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे कार्य उल्लेखनीय आहे त्यांनी माढा मतदारसंघातील फलटण पंढरपूर रेल्वे शंभर वर्षे जुना प्रश्न पटलावर घेऊन त्याचा पाठपुरावा केला आहे त्यांच्या कार्याला सलाम
मी रोज फलटण पंढरपूर रेल्वे प्रवास करतो
भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार दिला आहे त्याच्या सोबत आम्ही सर्व जनता मोठ्या ताकतीने उभे राहून त्या उमेदवाराला निवडून आणार आहे.
सोलापूर जिल्हा म्हटले की मोहिते पाटील हे नाव अग्रस्थानी आहे..
यंदा राम सातपुते निवडून येत नाही
घंटा
@@rajeshjagtap9063 घंटा वाजवायची आहे आता😂
घंटा पण नाही येत
@@rajeshjagtap9063 तुझा घंटा कुठे वाजला 😃
2013च्या दुष्काळात ऊझनी धरण मायनस मध्ये असताना पाणी सोडल होत आज मोहिते पाटील यांची खुप आठवण येत आहेत 😢😢😢😢
Atta tyapeksha bhishan paristiti ahe aani atta kaahi upyog naahi bhatghar madhun nira nadi madhe paani sodnaar naahi Karan mohite patil atta ncp sharad pawar group madhe chaalle ahet.
पाणी प्रश्नावर परत निवडणूक होणार नाही असे आश्वासन देऊन कामे पूर्ण करणारा व मतदार संघात दिलेले प्रतेक शब्द पूर्ण करणारा
एकमेव खासदार मा.रणजीत दादा
labad manus ikade tar panyavar matdan magto aani pani tar varshatun 4 mahine yete tehi tyanchya karkhanyala fayda hoil mhanun😂😂
व्वा ! छान विश्लेषण असाच आपला चॕनेल मोठा होवो
मोहिते पाटील यांनी त्यांच्या असणार्या पतसंस्थेत आमची ठेव होती ती बुडवून वरुण जीवे मारण्याची धमकी दिली ही कुठली लोकशाही योग्य न्याय झाला...खासदार साहेब जिंदाबाद
किती होती, आमच्या गावातील पण लोकांची पण ठेवी होत्या
कार्यकर्तृत्ववान नेतृत्व कसा असाव याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच चलनायक खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे फलटण मान तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार
Only dada phaltan
चल नायक 😂
विकास कामे शिवरत्नवर बसुन होत नाहीत त्यासाठी रणजितसिंह निंबाळकर यांचे सारखे जमीनीवर येऊन काम करावे लागते कहो दिल से रणजित दादा फिरसे
Te mohite patil ahet nidhi tyanchya navavar milto baki sagle chutiyena chatun magayla lagtey
कारखान्याचे कितीतरी जुन्या कामगारांना अजून न्याय मिळालेला नाही तुम्ही काय सांगताय मोहिते पाटलांचे कौतीक
विजयसिंह मोहिते पाटील म्हणजे सुसंस्कृत नेतृत्व
माढा निंबाळकर ला पाडा..💯💯
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जी आश्वासने दिली होती ती सर्व पूर्ण करून एक खासदार किती विकास करू शकतो हे मतदारसंघात हजारो कोटी रुपये आणून सिद्ध केले आहे... त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा तीन लाख मतां पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार आहेत यात कोणतीही शंका नाही...
मोहिते पाटील घराण्याची अकार्यक्षमताच याला कारणीभूत आहे. रणजित निंबाळकर यांनी खासदार म्हणून चांगलं काम केलं आहे पण आपल्या इथ जनतेला कामापेक्षा नेत्याची चिंता जास्त असते😅😅
घंटा काम केलय
@@Rahul-mt1dy मग काय तुझ्या बापान केलंय का
भाजपचा डाव फसणार 100000लिड होते विसरून चालणार नाही घोड मैदान लाबं नाही
राजकीय आत्महात्त्या ठरेल भाजप ला विरोध करणं
माढा मतदार संघातील सर्व जनतेचा आशीर्वाद हा रणजीत सिंह दादा निंबाळकर साहेब यांच्या पाठीशी आहे
Mohite patil honar ki khasdar🎉❤
एक सिंह असतो. त्याला एक सुंदरी आवडते. तो तिला म्हणतो तू मला खूप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. आता तो जंगलाचा राजा असल्याने याला नकार द्यावा तर तो खाऊन टाकेल अशी त्या सुंदरीला भीती वाटते. ती काहीवेळ विचार करते आणि मी घरी आई वडिलांना विचारुन सांगते असे म्हणून निघून जाते. मग पुन्हा तिला काय झाले? असे सिंह विचारतो. तेव्हा ती सिंहाला म्हणते माझ्या आई वडिलांचा होकार आहे, पण एक अडचण आहे. मी लग्न करायला तयार आहे, पण मला तुझी नखे टोचतील. ती नखे अगोदर काढून ये. सिंह आपली नखे काढून त्या सुंदरीकडे येतो तेव्हा ती त्याला म्हणते. नखे काढली ते खूप छान झाले, पण तुझे आयाळ खूपच कसेतरी दिसतंय. ते आयाळही काढून ये. तेव्हा सिंह आपले आयाळही काढून येतो. तेव्हा सुंदरी म्हणते, नखे आणि आयाळ काढल्यामुळे खूपच छान दिसायला लागलाय. पण दात खूपच टोकदार आहेत, लग्नानंतर ते मला खूपच टोचतील. त्यामुळे दात काढले तर खूपच छान होईल. अशा पध्दतीने सुंदरीने गोड बोलून सिंहाला आपली नखे, आयाळ व दात काढायला लावले. मात्र जेव्हा तो त्या सुंदरीच्या घरी लग्नासाठी गेला तेव्हा तिच्या आई बापाने व सुंदरीने त्या सिंहाला काठीने मारत हाकलून दिले. वरील गोष्ट ही पूर्णपणे काल्पनिक आहे. मात्र सध्याचे मोहिते पाटलांचे राजकारण पाहता ही त्यांना तंतोतंत लागू पडते. आपल्या अहंकारी वृत्तीमुळे काही वर्षे सत्तेपासून लांब राहिलेल्या मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हा केवळ कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या मुद्द्यावर भाजपात प्रवेश करीत असल्याचे त्यांनी तुणतुणे वाजवले असले तरी भविष्यात त्यांनी भाजपाकडून काय काय घेतले हे आपल्याला दिसलेच. भाजपाने मोहिते पाटलांना सदाशिवनगरचा कारखाना सुरू करण्यासाठी ११३ कोटी दिले. त्यामुळे कधीही सुरु न होणारा कारखाना सुरु झाला आणि मोहिते पाटलांच्या अर्थकारणाला गती आली. रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली. तर शिवरत्न महाराष्ट्राच्या सत्तेतून पायउतार झाल्यापासून शिवरत्न कंन्स्ट्रक्शनला शासनाकडून मिळणारी कामे थांबली होती. मात्र भाजपाने मोहिते पाटील यांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी शिवरत्न कंन्स्ट्रक्शनला ३५० कोटींची कामे दिली. त्यामुळे सदाशिनगरच्या कारखान्याला ११३ कोटी देणे म्हणजेच दात काढणे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेची आमदारकी देणे म्हणजेच नखे काढणे व शिवरत्न कंन्स्ट्रक्शनला ३५० कोटींचे काम देणे म्हणजेच आयाळ काढणे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण जो स्वतंत्र असतो, तोच व्यवस्थेच्या विरोधात बंड करत असतो. परंतु मोहिते पाटलांनी भाजपाकडून मोठमोठे लाभ घेतल्याने त्यांची अवस्था दात, नखे व आयाळ नसलेल्या सिंहासारखी झाली असून हे सिंह बंड काय करणार? असे वाटल्याशिवाय राहणार नाही.
@@shradhachavan5078 mohite gharanychi takat fkt madha madhe nhi te 4 khasdar padu shaktat madha baramati satara kolhapur ani hy veles tutari gheun jinknar te
@@shradhachavan5078
You have written very well .
Many people have commented but you have written carefully. proud of you.
All the best
@@Rushikeshpatil101तिकीट मिळतय का बघा आधी 🤣
माढा मतदारसंघांमध्ये गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांमुळे पुन्हा एकदा रणजीत दादाच निवडून येणार
राम सातपुते व निंबाळकर दोघेही पडणार 100%
मी भाजपचा मतदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा आमचा खासदार 👑
माढा लोकसभेतील जनतेचा उमेदवार.....
रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा खासदार..... 🚩💪✌️
माढा मतदार संघातील पाण्याचा प्रश्न सोडवणारे एकमेव खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा एकदा खासदार
यापुढे घराणेशाहीला किंमत नाही आपल्या कारकीर्दीत आपण कायम दुष्काळी उत्तर कोरेगाव मधील गावांसाठी आमच्या साठी काय करू शकलात हे आम्हाला माहीत आहे . उत्तर कोरेगाव मधील जनता ते विसरलेली नाही. विद्यमान पाणीदार खासदार रणजीत दादांनी अल्पावधीतच आम्हाला 0.52 टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे उत्तर कोरेगाव मधील जनता कायम दादांच्या पाठीशी समर्थ पणे उभी असणार आहे...---- जय हो दादा
अपक्ष फाॅर्म भरावे धैर्यशील मोहीते
कारखान्याची देणे दिलेली नाहीत
@@shradhachavan5078😅
घराणे शही आता चालणार नाही आता लोक विकासाला म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांनाच मत देणार
अरे अरे शेवटी भाजप ची गांन्ड मारली
माढा लोकसभेचा खासदार मोहिते पाटीलच ठरवणार
#माढा नाईक निंबाळकरला पाडा
तुतारी वाजणार madhyat
कशासाठी वाजवायची ज्यांनी आपल्या वाट्याचा निधी बारामती लां पळवला . मोदी मुळे मागेल ती कामे आता होत आहेत
कर्तृत्ववान नेत्तृत्व म्हणजेच आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान मा . खासदार श्री .रणजितसिंह नाईक निंबाळकर
खासदार साहेब दुष्काळी पट्ट्याचे तुम्ही अश्रू पुसले दुष्काळी पट्ट्यातील सर्व शेतकरी बांधव तुम्हाला नक्की आशीर्वाद देणार
जीर्ण झालेली मोहिते पाटलांची इमेज आता चालणार नाही.... अब जमाना रणजितदादा का हे
प्रचंड मोठे विकासाचे काम खासदार साहेबांनी केले आहे
पाणीदार धाडाकेबाज कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा फक्त दादा💯💯✌️✌️
2024 फिक्स खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा 👑💗
सुमित्रा पतसंस्थेची ठेवीदारांची रक्कम द्या
मोहिते पाटील ठाम, भाजपला फुटला घाम.🔥अब की बार माढा.. गुजराती औरंगजेबाला पाडा… 🔥
मोहिते पाटलांनी पतसंस्थे मध्ये लोकांनी ठेवलेले पैसे बुडवले लोकांची उसाची बिले बुडवली स्वतः खासदार असताना शंकर कारखाना चालू करता आला नाही भाजप मुळे शंकर कारखाना चालू झाला हे पाटलांनी विसरू नये.
माढा मतदार संघात पाण्याचा प्रश्न सोडविणारे एकमेव खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब पुन्हा एकदा खासदार
मोहिते पाटील शरद पवारांच्या पक्षात होते तोपर्यंत कुठे ना कुठे मोहिते पाटलांचा आवाज कानावर येत होता. आता मोहिते पाटील कोण होते हेच लोकं विसरायला लागलेत. दादांनी आजुन सुध्दा विचार करून शरद पवारांच्या साथीला येयाला हावे आसे आम्हाला वाटते.
फक्त मोहिते पाटील जो नेता मोहिते पाटलांच्या पाठिंब्याने उभा राहतो तोच माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार होतो आणि माळशिरस विधानसभेमध्ये आमदार होते हे समीकरण जनतेला नवीन नाही माढा लोकसभा मतदारसंघ असो किंवा माळशिरस विधानसभा मोहिते पाटलान शिवाय भाजपला कधीही यामध्ये विजय मिळालेला नाही आणि मिळणार नाही
सुमित्रा पत्संस्था गैर कारभार,,हे एकमेव कारण आहे नाराजीच
घराणे शही आता चालणार नाही आता लोक विकासाला म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांनाच मत देणार💯
माढा मतदार संघात फक्त न फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा
पुन्हा एकदा रणजित दादा.... पुन्हा पाणीदार खासदार फिर एक बार 💯💯
निवडून निवडून येनार कोन फक्त आणि फक्त रणजीत सिंह नाईक निंबाळकर दादा साहेब❤
पाणीदार, धडाकेबाज, कर्तुत्ववान फक्त मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा)
माढा मधे पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि आमचं दादाचं खासदार होणार
दादा निवडून येत नाही... दादाने तुमचा फलटणचा भाग सुधरवला , आमच्या सोलापूर भागात काम केली नाहीत , माढा सोलापूर मध्ये येतो , आता सोलापूरकर योग्य धडा शिकवतील
खूप छान विश्लेषण. खूप अभ्यासपूर्ण.
कॉलेज ला जाणाऱ्या मुली त्यांच्या सोबत झालेल वर्तन लोक अजून विसरली नाहीत…. स्त्रियांनी किती आत्त्याचार सहन केलेत तुमचे…. ह्या घराण फक्त दादागिरी दहशत केलीय लोकानवर ही जनता काहीच विसरली नाहीये
कहो दिलसे फिरसे रणजीत दादा
सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते मोहिते पाटील ✌️💥💯
अनुक्रमांक 16 व 46
फलटण शहरातील पालखी मार्ग 75 कोटी
नाईकबोंबवाडी फलटण मार्ग 5 कोटी
196 कोटीचा फलटण शहराचा रिग रोड लवकरच मंजुरीच्या मार्गावर
एवढा प्रचंड मोठा निधी फलटण शहरासाठी मंजूर करणाऱ्या कर्तृत्ववान खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे फलटण शहराच्या वतीने आभार व धन्यवाद
रणजित निंबाळकर यांचे कार्य, महत्व आणि झेप कुठवर आहे हे आधी फक्त सोलापूर जिल्हा (कदाचित जिल्ह्यातही कोणी ओळखत नसेल) जाणून होता आता पूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं😂.
सुमित्रा पतसंस्थेचे ठेवी बुडवले व लोकांना देशोधडीला लावले ते पैसे लोकांचे अगोदर द्या
निवडून निवडून येनार कोन फक्त आणि फक्त रणजीत सिंह नाईक निंबाळकर दादा साहेब
दहशत का दुसरा नाम मोहिते पाटिल
घातक picture fame कातिया फॅमिली
अहो सहकारी संस्था मोडून खाल्ल्या आणि कशाची पकड 420 चया 14 केसेस चालू आहेत कसले नेते असले हे.
अगदी खरं आहे लोकांनी ठेवी ठेवल्या आता लोकांची वय झाले 60 च्या पुढे गेलेत त्यांना आता दवाखान्याची गरज आहे तुम्ही जनतेचे पैसे जर देत नसाल सर त्यांनी कसं जगायचं त्यांच्या अंगामध्ये ताकद होती त्यावेळीस पैसा कमवून तुमच्या पतसंस्थेत मध्ये टाकलेला आहे मोहिते पाटील पतसंस्थेतील ठेवलेला पैसा कधीच बुडवणार नाहीत असं पूर्वी वाटत होतं परंतु त्यांनी लोकांना फसवलं हे नक्की आहे यांना पण लोक निवडणुकीत निवडून देणार नाहीत असं वाटतंय
माळशिरस मोहिते पाटील विरोधक उत्तमराव जानकर यांनी 100000 वरती मताधिक्य मिळाले आहे
Madam
you are right says....
😊
गडाख साहेबां सारखी मुलाखत विजयसिंह मोहिते पाटील यांचीही घ्यावी
माढ्यातील जनता विकास कामा सोबत म्हणजेच पाणीदार खासदार आदरणीय रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या सोबत 💯💯
माढा मतदारसंघांत विकासाचा डोंगर उभा करणारे कर्तबगार खासदार श्री.रणजितसिंह नाईक-निबाळकर दादा जनता आपल्या प्रचंड मताधिक्याने विजयी यांच कुठे शंका नाही..✌👑
किती चाटतोय 😂
रणजित निंबाळकर येणार🚩🤟🏾 काम बोलतो
सातपुते ला पण पडायचं आहे 💯💯👍🏻
विकासाला मत म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांना मत 👑
सुमित्रा पत संस्था गोरगरीब लोकांचे पैसे दिले असते तर ते लोक जीव तोडून मोहिते पाटील यांचा साठी पळाले असते
रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काम करणारे खासदार आहे कोणी ही जावा तुम्ही कधी रिकाम्या हाताने येणार ना❤❤
विजय दादांनी लवकरात लवकर आपला निर्णय जाहीर करून महायुतीचे काम करावे
एकच वादा रणजित दादा 🔥🔥🔥🔥🔥🔥
माढा लोकसभा मतदार संघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शिवाय पर्याय नाही only dada
पुन्हा एकदा रणजित दादा....
पुन्हा पाणीदार खासदार
फिर एक बार💯💯
माढा मतदार संघात एकमेव खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब पुन्हा एकदा खासदार
Mohite Patil jevha Naraj hotat tevha paksh konata pan asu de to pksh dubala mhanun samaja.
✌️✌️धैर्यशील(भैय्या)मोहिते पाटील साहेब 💯 Fix खासदार 💯 विजय नक्की ✌️ 💯 वादच नाही ✌️
पुन्हा एकदा राणंजितदादा::::🔥💪💪 पुन्हा पाणीदार- खासदार 💪फिर एक बार🔥👑💪💪
रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा....खूप खूप अभिनंदन !!
तुम्ही नक्की इतिहास घडवणार.......💐🙏🚩🇮🇳
आणि दुसऱ्यांदा खासदार होणार ✌️💪💐
माढा मतदारसंघातील सर्व आमदारविरूद्ध सर्व जनता असा सामना होणार व मोहिते पाटिल निवडून येणार
माढ्यातील जनता विकास कामा सोबत म्हणजेच पाणीदार खासदार आदरणीय रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या सोबत🔥🔥
रणजितसिंह नाईक निंबाळकर विजही 100 टक्के गुलाल आपलाच आहे
फक्त आणि फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर गुलाल घेणार 💥🎇
आम्ही अकलूजकर विकासकामाबरोबर म्हणजेच आदरणीय लोकप्रिय पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर
युवा पर्व युवा शिलेदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा
पाणीदार धडाकेबाज कर्तुत्ववान फक्त मा रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा)❤❤
आम्ही विकासकामाबरोबर म्हणजेच आदरणीय लोकप्रिय पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर आहे लवकार 🔜🔜🔜🔜✌️✌️✌️only ranjit dada