ॐ साई ज्वेलर्स

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #omsaijwellars #agarikoli #pamyachigang #shortsvideo
    कलाकार: रेशमा थळे, प्रविण पाटील (पम्या)
    कॅमेरा एडिटिंग: प्रविण पाटील (पम्या)
    contact number; 8378856800
    आपला समाज बंधू अरविंद शेलार यांचे टिटवाळा येथे ॐ साई ज्वेलर्स नावाचे ज्वेलरी शॉप आहे या क्षेत्रात उद्योग करणारे आपले आगरी कोळी लोक क्वचितच आहेत म्हणून आपल्या अरविंद शेलार भाऊंचे खूप खूप अभिनंदन आपण देखील सोने खरेदीसाठी यांच्या ज्वेलरी शॉप ला भेट द्या धन्यवाद, 🙏

Комментарии • 4

  • @anmolkoli761
    @anmolkoli761 4 месяца назад +1

    ❤❤❤❤

  • @rangitapatil1007
    @rangitapatil1007 4 месяца назад +1

    👍👍👍

  • @sukirkamdi1307
    @sukirkamdi1307 Месяц назад +1

    Mast 🎉

  • @vinodgondhale11
    @vinodgondhale11 4 месяца назад +1

    मी पण आईकले आहे या ज्वेलर्स चे नाव .खूप फेमस आहे टिटवाल्यात
    खुप छान असतात तिथे दागिने.
    आणि मजुरी वगैरे पण कमी आहे. मी जाणार आहे
    आम्ही जाणार आहेत या shop मधे