Комментарии •

  • @DBFarmerfriend
    @DBFarmerfriend 4 месяца назад +4

    तुमचे जेपन प्रश्न असतील ते तुम्ही फोन करून किंवा व्हाट्सपवर मॅसेज करून विचारू शकता - 9403028514

  • @vishnukatkar3097
    @vishnukatkar3097 4 месяца назад +1

    खुप छान महीती दिली भाऊ

  • @SANTOSHJADHAV-po1ue
    @SANTOSHJADHAV-po1ue 4 месяца назад +1

    Khup chhan mahiti dili. Thank you 🙏

  • @HambirraoShinde-ku4hq
    @HambirraoShinde-ku4hq 4 месяца назад +1

    खूप छान माहिती देता सर खूप खूप धन्यवाद

  • @sachinmane559
    @sachinmane559 4 месяца назад +1

    सर आपण खूप छान माहिती देता. आम्ही तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो त्यामुळे आम्हाला योग्य व वास्तव माहिती मिळते.आठ दिवसातून बाजारभाव व शिल्लक आले परसेन्टेज व्हिडीओ बनवत जावा.😊

  • @aniljadhav3801
    @aniljadhav3801 4 месяца назад +1

    Sangli ,Kadegaon 50%,shillak ahe

  • @akshayfalke15
    @akshayfalke15 4 месяца назад +1

    खुप छान👌👌👌👌

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 4 месяца назад +3

    68। 69 देवगांव रंगारी 50टक्के शिल्लक
    सर पाच दहा टक्के सड होती व ऊन्नी चा प्रादुर्भाव होता ठेऊ का काढुन टाकु पाणी आहे

  • @baluj5877
    @baluj5877 4 месяца назад +3

    जालना जिल्हा 20%बाकी

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 4 месяца назад +3

    भोकरदन तालुक्यात 50%मा ल बाकी आहे यामध्ये 10%माल हा बियाणे साठी लागणार आहे त्यामुळे 40%माल आत्ता बाकी आहे असे मला वाटते आहे

  • @Sunilpatil-dq7hk
    @Sunilpatil-dq7hk 4 месяца назад +1

    Hi

  • @maneshsonwane3052
    @maneshsonwane3052 4 месяца назад +1

    माहिती छान दिली

  • @ravikale4224
    @ravikale4224 4 месяца назад +1

    Vaijapur 67/68 Aaj hote

  • @narayansonone3082
    @narayansonone3082 4 месяца назад +2

    Jalna bhokardan 45 present mal baki aahe

  • @dokedragonfarmbhutwad9207
    @dokedragonfarmbhutwad9207 4 месяца назад +1

    Jamkhed 80/बाकी आहे

  • @jagannaththorat7671
    @jagannaththorat7671 4 месяца назад +1

    Satara 6400

  • @VijayKarhale-cu8nw
    @VijayKarhale-cu8nw 4 месяца назад +4

    मार्चमध्ये लागवड केले ली चालेलका सागा

    • @subhashnawle6699
      @subhashnawle6699 4 месяца назад +1

      मी फेब्रुवारी शेवटी लागवड करनार आहे

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend 4 месяца назад +1

      9403028514

  • @user-qd7cc9kz7i
    @user-qd7cc9kz7i 4 месяца назад +3

    सिल्लोड 60 % बाकी आहे

  • @krushisevakendr7177
    @krushisevakendr7177 4 месяца назад +2

    Pishor mdhe 40℅ shilk ahe

  • @user-jr3hb2xh9j
    @user-jr3hb2xh9j 4 месяца назад +1

    68

  • @jalindarjadhav3269
    @jalindarjadhav3269 4 месяца назад +2

    नमस्कार, आपला शेडनेट मधील प्लॉट आहे आणि पूर्णपणे निरोगी व सशक्त आहे हेच बियाणे बाहेर लावण्यासाठी चालेल काय, कृपया मार्गदर्शन करावे

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend 4 месяца назад +1

      हो चालेलं

    • @subhashnawle6699
      @subhashnawle6699 4 месяца назад

      नमस्कार सर मि पण शेड नेट मध्ये लागवड करूराहीलो तर आपला नंबर भेटेल का

  • @shetkarimitrasctorganicfar807
    @shetkarimitrasctorganicfar807 4 месяца назад +1

    सातारा सांगली सरासरी 80% राहते आणि खोडवा 54% सातारा 60%सांगली राहते नेहमी

  • @sandipmaher2684
    @sandipmaher2684 4 месяца назад +1

    सिल्लोड तालुकातील माल आजून 60% काढण्यात आले आहे

  • @rajeshwagh9297
    @rajeshwagh9297 4 месяца назад +2

    कन्नड ६८००/७०००

  • @machindragaikwad4554
    @machindragaikwad4554 4 месяца назад +1

    50,%kadhli50% baki ahe

  • @ganpatbankar4543
    @ganpatbankar4543 4 месяца назад +1

    लागवड किती प्रमाणात वाढेल

  • @ranjitnikam16
    @ranjitnikam16 4 месяца назад +1

    मार्चमध्ये आल्याचे बेणे काढून कोल्ड स्टोरेजला ठेवले तर चालेल का?

  • @nileshnikam6931
    @nileshnikam6931 4 месяца назад +7

    बियाणे किती दिवस पाहिले खरेदी करावे लागेल

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend 4 месяца назад

      मार्च मध्ये करून घ्या

    • @nileshnikam6931
      @nileshnikam6931 4 месяца назад

      @@DBFarmerfriend धन्यवाद दादा

  • @sandeepthorat8602
    @sandeepthorat8602 4 месяца назад +1

    कन्नड ६८/७०

  • @samadhanjanjal246
    @samadhanjanjal246 4 месяца назад +1

    Sillod 60% baki ahe

  • @Sunilpatil-dq7hk
    @Sunilpatil-dq7hk 4 месяца назад +1

    68000 भाव

  • @KrishnaPitale-nw3jv
    @KrishnaPitale-nw3jv 4 месяца назад +1

    बीड 60% शिल्लक आहे

  • @user-ct5wx6hm5b
    @user-ct5wx6hm5b 4 месяца назад +2

    बियाने कधी काढावे

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend 4 месяца назад +1

      मार्च महिन्यात

  • @Spawar425
    @Spawar425 4 месяца назад +2

    80 %माल अजून बाकी आहे सातारा

  • @VijayKarhale-cu8nw
    @VijayKarhale-cu8nw 4 месяца назад +1

    मार्च महिन्यात लागवड केल्यास चालेल का

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend 4 месяца назад

      आणखी कोणी प्रयोग केला नाही पण एक एप्रिल ला मी लागवड करून बघणार आहे