Комментарии •

  • @neelapadhye1773
    @neelapadhye1773 5 месяцев назад +3

    अगदी मंत्रमुग्ध व्हायला होतं किती छान ,खूपच छान असं काही मोठमोठ्या संगीतकारांची मुलाखत ऐकायला मिळतं हे आमचं महत् भाग्य धन्यवाद!

  • @GaneshSoni-mb7kb
    @GaneshSoni-mb7kb 44 минуты назад

    Mahan khebudkar sir chi lihileli Geeta ashet he❤❤❤❤❤❤

  • @Adhyatmvishwvigyan
    @Adhyatmvishwvigyan 2 месяца назад +2

    राम कदम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanjayk.kulkarni4529
    @sanjayk.kulkarni4529 Год назад +3

    आकाशवाणीतील अनमोल खजिना असाच शेअर करत राहावा. उत्तम मुलाखत. शुभेच्छा 👍

  • @sunilgavankar7771
    @sunilgavankar7771 5 месяцев назад +1

    अतिशय नम्र, प्रामाणिक आणि उत्कृष्ट संगीतकार.

  • @prashantshigwan8082
    @prashantshigwan8082 3 месяца назад +1

    हा एक अमूल्य ठेवा आहे...तुम्ही तो आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @GP-oj3ns
    @GP-oj3ns 8 месяцев назад +2

    संगीतकार राम कदम हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज संगीतकार ज्यांनी अनेक अवीट सुंदर गाणी आपल्याला दिलीत जी आजही अजरामर आहेत .आदरणीय राम कदमजी यांना विनम्र अभिवादन !!!

  • @universalboss9216
    @universalboss9216 10 месяцев назад +2

    रामभाऊ... तुम्ही मराठी संगीतातील हिरा 🔹 आहात...

  • @laxmikantdhanorkar4901
    @laxmikantdhanorkar4901 10 месяцев назад +2

    प्रतिभावंत ... शतशा नमन ..

  • @hanumantbansode1566
    @hanumantbansode1566 Месяц назад

    अनमोल खजिना... राम कदम

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 9 месяцев назад +1

    Ram kadam badshah of Marathi film music 🎉😊no competition and one man army 🎉🎉

  • @chandrashekharaio.9971
    @chandrashekharaio.9971 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीत. संगीतकार राम कदम यांच्याशी मंगेश वाघमारे यांनी घेतलेली चाली कशा सुचतात या विषयी पुणे आकाशवाणीने प्रसारित करण्यात आलेली सुरेल लावणी, नृत्य, गवळणी भावगीत, अभंग या विषयी अधिक गप्पा टप्पा उदाहरणासह मारल्या होत्या. अप्रतीम दुग्धशर्करा योगच आहे.

  • @priyadarshanmanohar5146
    @priyadarshanmanohar5146 Год назад +4

    अहो तीस मिनिटात का संपवली ही मुलाखत - तीन ताससुद्धा ऐकली असती मंत्रमुग्ध होऊन!

  • @dilippandit2061
    @dilippandit2061 8 месяцев назад

    आजच्या काळात मराठी चित्रपट ला रामभाऊ कदमांसारखे संगीतकार पाहिजे होते.

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 Месяц назад

    Thanks for this information ! 👍🙏

  • @anandjagirdar3251
    @anandjagirdar3251 2 месяца назад

    खूपच सुंदर मुलाखत, किती महान आहेत राम कदम

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 Год назад +1

    रामभाऊंची मुलाखत ऐकल्यावर एकच शब्द सुचतो आभाळ एवढा मोठा माणूस

    • @SriShridhar
      @SriShridhar 5 месяцев назад

      🙏🙏🙏 अगदी चपखल

  • @chandrashekharaio.9971
    @chandrashekharaio.9971 7 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली आणि संगीत साज चढविला याला साहित्य हे महत्वाचा भाग आहे. असेच आकाशवाणी केंद्रावर उपक्रम राबविले जावेत असे मला वाटते.

  • @priyadarshanmanohar5146
    @priyadarshanmanohar5146 Год назад +2

    जबरदस्त मुलाखत!

  • @bhausalunke960
    @bhausalunke960 3 месяца назад

    Jagdish khebudkar is great

  • @gajanankulkarni1812
    @gajanankulkarni1812 11 месяцев назад

    मराठी चित्रपट संगीतातिल हुकुमाचा एक्का, राम कदम

  • @PanditPatil-oo2rm
    @PanditPatil-oo2rm 5 дней назад

    काही वर्षपूर्वी बोलू काही कौतूके. हा कार्यक्रम राम कदम यांचेवर आकाशवाणी मुंबई केंद्राने सादर केला होता तो कृपया करावा.

  • @ausuryawanshi
    @ausuryawanshi 5 месяцев назад

    अप्रतिम ... किती साधं व्यक्तिमत्त्व.. व त्या काळीही कोणत्या चाली कुठून सुचल्या आणि आधी कोणती गाणी होती हे सहजरीत्या सांगितलय. 30 मिनिटे अपुरी पडली. आणि मधे जी मुलगी गते आहे ती त्यांची कन्या आहे असं त्यांनी शेवटी सांगितल. माधुरी. त्यांनी ही काय अप्रतिम गायलय.

    • @SriShridhar
      @SriShridhar 5 месяцев назад

      एवढ्या निर्मळ व्यक्तिमत्वाला तीन तासही कमीच पडले असते. 🙏🙏🙏

  • @neelapadhye1773
    @neelapadhye1773 5 месяцев назад

    आकाशवाणी पुणे केंद्र धन्यवाद!!

  • @parmanandgavade7426
    @parmanandgavade7426 10 месяцев назад

    अप्रतिम संगीतकार 🙏🙏🌹🌹

  • @sunilgaikwad7399
    @sunilgaikwad7399 4 месяца назад

    खूपच छान

  • @dineshdeshmukh6410
    @dineshdeshmukh6410 7 месяцев назад

    खूपच छन

  • @vidhyadhargore4925
    @vidhyadhargore4925 Год назад

    अजरामर मुलाखत

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 Год назад

    🚩🚩🙏🙏🕉🕉✌✌

  • @laxmikantdesai4702
    @laxmikantdesai4702 Год назад

    अप्रतिम पेशकश🙏👍

  • @tatyabapalve
    @tatyabapalve 5 месяцев назад

    😊😊😊😊😊😄😊😊😊😃😊😃😃😊

  • @liladharpatil9565
    @liladharpatil9565 6 месяцев назад

    0

  • @universalboss9216
    @universalboss9216 10 месяцев назад

    मला पडलेला एक प्रश्न. सांगते ऐका या चित्रपटाचे संगीतकार होते वसंत पवार. मग बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला... ह्या गाण्याची चाल जर राम कदम यांना सुचली असेल तर त्यांना सूचलेली ती चाल वसंत पवार यांनी सांगते ऐका ह्या चित्रपटातील गाण्यात कशी वापरली...? राम कदम हे वसंत पवार यांच्याकडे सहायक म्हणून कामाला होते का?

    • @ajaypatil4083
      @ajaypatil4083 4 месяца назад

      हो ते सहायक संगीतकार होते वसंत पवारांकडे.

  • @abhangkhebudkar5978
    @abhangkhebudkar5978 4 месяца назад +2

    रामकाका महानच होते आणि आहेत... पण त्यांनी शब्दप्रभू जगदीश खेबूडकर यांचा उल्लेख केला नाही....

    • @dilipmarathe5710
      @dilipmarathe5710 10 дней назад

      साहेब... 2.10 counting ऐका. खेबूडकरांचा उल्लेख केला आहे... घाई करू नका