एक नंबर गाणं झाले असेच गाणे टाका अजून द्रुपतमायचे पण आवाज खुप छान आहे तुमचा मी तुमचे सर्व गाणे चार चार वेळा ऐकतो तरी मन भरत नाही एकच नंबर साई दादा 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
ताई खुपच छान गाईलात.... आजुन बनवा गाणे..... चैत्र पोर्णिमे च्या वेळी होनारा महिमा... धुरपता ला शेंदुर कसा लागतो.... या विषयावर ऐखाद गाण बनवा...ताई 🌹एक बार धुरपता माय च्या नावान हार हार बोला🌹 🌹एक बार महाकाली च्या नावान हार हार बोला🌹 🌹हर हर महादेव 🌹
एक बार द्रुपतमायच्या नावानं हार हार बोला गोंडराज्याच्या नावानं हार हार बोला शिव शक्तीच्या नावानं हार हार बोला लक्ष्मी आईचं चांगभलं खूप छान आवाज आहे एक नंबर गायलं गाणं 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌🌷🌷🌷🌷🌷🚩🚩🚩🚩🚩
Hi kup kup chan ahai song voice kup chan ahi
Khup Chan Sai bhau
Eka number song saai ji....
Ek baar dhurpatmaay chya navan har bola har har mahadev❤❤❤
साई एक नंबर सुंदर अप्रतिम छान सेवा सादर केली आहे
एकच नंबर साईमाई देवबाप्पा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
1 no avaj 👍
Mstch❤
🌺👌🙏
1नंबर वोवी आहे ही
Khup,chagl,tai
Chandran chi mahakali Maya khup chhan aahe🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🌹👏🌹👏🌹👏🌹👏🌹👏🌹🥥🍌🥥
चौगुले या नीं संगीत गायनातुनश्री गणेशव देवांची गायन केले धन्यवाद🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉
No.1 song
Wa chan. Durpatmrchya nawan har bola. 🙏🏻🙏🏻🌹🌹
Kup chan
Hi😮
Mastch 😘😘😘🙏🙏
खूप छान साई आणि अजय
छान गाणी गायली आहेत धन्यवाद
धुरपताचा मायचा नावानं चांगभलं
खूप छान गाणं केलय साई
No.1
🙏🙏👌👌👌
Tai very nice song thanks
खूप छान आहे❤
दुरपता मायचा नावानं चांगभलं
Khud sudr ता ई
खूप छान ओवी गायली आहे
❤❤❤❤❤❤
धुरपता माय च्या नावानं हार हार बोला 🎉
वा खूप खूप छान
Ek baar dhurpat maay chya navan har har mahadev
लई कडक ना सोनू मॅडम
खूप छान धुरपतमायचं गीत
खूप छान👏✊👍
खुप खुप सुंदर
एक नंबर
Avantika Kishore Patel
👌👌🌹🌹💐💐
Kadak...bhau
🌺🙏Very nice and very beautiful songs असं गात जा धुरपता देवी तुमच्या पाठीशी आहे 🙏🌺
Nice he
लय भारी
एक नंबर गाणं झाले असेच गाणे टाका अजून द्रुपतमायचे पण आवाज खुप छान आहे तुमचा मी तुमचे सर्व गाणे चार चार वेळा ऐकतो तरी मन भरत नाही एकच नंबर साई दादा 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
मस्तच कडक 👌👌👌👌👌
खुप छान गुरू
Bhari rao
जबरदस्त गाण सुपरहीट होईल भाऊ
मस्त एक नंबर
Jay mata di
Nicet
महाकालीचा नावां चांगभल
Super Duper Song
Lay bhari
ताई खुपच छान गाईलात....
आजुन बनवा गाणे.....
चैत्र पोर्णिमे च्या वेळी होनारा महिमा...
धुरपता ला शेंदुर कसा लागतो....
या विषयावर ऐखाद गाण बनवा...ताई
🌹एक बार धुरपता माय च्या नावान हार हार बोला🌹
🌹एक बार महाकाली च्या नावान हार हार बोला🌹
🌹हर हर महादेव 🌹
धुरपतामाईचे अनखी गाने गा ताई
कडक
Ek number gana Sahiba
लय लय भारी👌👌👌👌👌👌👌
F
Sai kharat tumcha aavajala tod nahi
एक बार द्रुपतमायच्या नावानं हार हार बोला गोंडराज्याच्या नावानं हार हार बोला शिव शक्तीच्या नावानं हार हार बोला लक्ष्मी आईचं चांगभलं खूप छान आवाज आहे एक नंबर गायलं गाणं 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌🌷🌷🌷🌷🌷🚩🚩🚩🚩🚩
🙏🌺🔱🌺🙏
खूप छान👍👍💐💐
Good
sai dada khup chan
कडक👌👌👌👌गायल
Dhurpat Maychya Navan Har Har Bola
👌👌👌
Kya baat hai....
Dhnyavad tai
no 1song
Mast
एक बार दुरपता मायच्या नावानं चांग भलं गोंडाराज्याच्या नावानं चांग भलं शिव शक्तीच्या नावानं चांग भलं
Super song
खूप छान गाणं गायल तुम्ही
वा क्या बात है 👍 खुप छान गीत गायन 🙏
आई खुप सुंदर आवाज आहे तुमचा
Khup mast 👌❤️👍👌👌👌👌
छान....
ताई खुप छान गातेस
मस्त आहे आवाज👌👌👌
धन्यवाद आजुन गाणे गा चंद्रपूरदेविचे
किती अथिषय मातेचा गना मनाला कुभ आवडला भाऊ.. असास अजून "गोंडी"मादे पण करा अजून कुब मस्थ वाटल. मजा रिक्वेस्ट आहे असा 🙏🙏🎶🎵🎶🙏🙏❤️❤️❤️🎙️🎙️🎙️💐💐🚩
Khup chan
J.p
Mst 👌👌👌
आणखी धुरपतामायचे गाणे टाका खूप खूप छान आवाज आहे तुमचा धन्यवाद देवा धुरपता मायचे गाणं टाकल्या बद्दल 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
साई ताई एकदम छानच ओवी 👌❤❤❤❤❤👌✍️🎤🎤
Lai bhari gan aahe 🙏khup khup Chan 🙏
Khup khup bhari🔥🔥👍
खूप छान गाणे आहेत मायचे
मस्त ताई साहेब 👌👌
👍👍👍👌
Khup chan ❤️❤️❤️ aai Mata Chandrapur mahakali 🙏🙏🙏
Khup chan sai🌹👌
अप्रतिम
ँ
Suprhit
एक बार धुरपत माईंच्या नावान हार बोला 🚩🚩🚩🙏🚩
एक बार धुरपातमाय नावानं हर बोला हरहर महादेव
सुंदर आहे,,
खुप छान ताई
साई ताई खुप 👌👌👍👍
दुरपतामई की जय 🎉🎉🎉